हे पाहून खूप बरं वाटलं आणि संतुष्टी लाभली की आजच्या ह्या युगात जेव्हा सगळीकडे विषारी मतांचा प्रभाव आहे आणि तो गांधींच्या वाट्याला काही जास्तच आला आहे, अशा काळात एवढ्या युवांनी गांधींना आठवणींची पुष्प सुमन वाहावी, हे बघून आनंदच झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोन व्यक्ती बद्दल विचार करताना दोघांचे विचार पूरक होते. पराकोटीचा वाद होता दोघामध्ये पण विचार एकच आहे. धन्यवाद सर मनस्वी धन्यवाद.
गांधीजींबद्दल नकारात्मकताच घेऊन जन्माला आलेलो आम्ही कारण बाबा नेव्हीत होते सतत गांधीजींना शिव्या घालत असायचे पण आज दुसरी बाजू ही समजली पूर्ण कटुता नाही गेली पण त्यांची महानता ही समजली धन्यवाद सर 🙏🙏🙏
गांधीजींची दोन पुस्तकं 1) माझे सत्याचे प्रयोग आणि 2)माझ्या स्वप्नाचा भारत या व्यतिरिक्त रिचर्ड attonborough द्वारा दिग्दर्शित गांधी हा चित्रपट बघा. राज्यसभा टिव्ही ने प्रस्तुत केलेली संविधान या मालिकेचे पहिले काही एपिसोड्स, यूट्यूब वर आहे.
सर, आज मला तुमच्या माध्यमातून नवीन गांधीजी कळले . यात तुम्ही म्हणालात की गांधीजी म्हणाले होते की सामान्यातला सामान्य माणसाच्या च स्वतःच्या जिवनावर ,स्वतःच नियंत्रण वाढेल अशी पावले उचलली पाहिजे हे मला कुठे वाचायला भेटेल भरत पाटील ,पुणे
Avinash sir with deep regards to you I differ in this regard, Gandhi fed a overdose of Ahimsa to India for over 25 years when he was at the helm of the Congress party and freedom struggle. He weakened Hindu resistance and made us susceptible to brutal attacks and rapine of our sisters by his perverted version of ahimsa. I don't consider him wholly responsible for the partition but his advice to Hindus to better die at the hands of the vishesh samuday people rather than escape certain death and rapine caused untold suffering on millions of people. I don't consider him a mahatma, although admire you and love to listen to your speeches again and again, I disagree with you on this man . With lots of Love and respects. V.S.
काँग्रेसची स्थापना 28 डिसेंम्बर 1885 ला झाली त्यानंतर 26 जानेवारी 1929 ला ब्रिटीश विरुद्ध ठराव काँग्रेस नी मंजूर केला म्हणजे 44 वर्ष काँग्रेस ब्रिटिशांचे हित जपत होती.काँग्रेस म्हणजे 100% ब्राम्हणांचा पक्ष. 1952 साली प्रथम सार्वत्रिक निवडणुकीत 3% असलेल्या ब्राम्हणांना नेहरूंनी 60% तिकीट दिली व 56% ब्राम्हण निवडून आणले. ही अधिकृत नोंद आहे.मला देशाची फाळणी मान्य आहे मात्र कुठल्या परीस्थितीत अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ मिळता कामा नये. ही गांधींची विचारधारा होती.ब्रिटिशा कडून जे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी मिळविले होते त्या वितोधात गांधींनी उपोषण केले. गांधी हा अत्यंत क्रूर दहशतवादी होता.
खूपच सुंदर....
विचारपूर्ण...
अनेक गैरसमज दूर झाले.....
हे पाहून खूप बरं वाटलं आणि संतुष्टी लाभली की आजच्या ह्या युगात जेव्हा सगळीकडे विषारी मतांचा प्रभाव आहे आणि तो गांधींच्या वाट्याला काही जास्तच आला आहे, अशा काळात एवढ्या युवांनी गांधींना आठवणींची पुष्प सुमन वाहावी, हे बघून आनंदच झाला.
सर तुमच्या मुळे खरच गांधीजींचे खरे रूप कळले , धन्यवाद सर , ग्रेट माणूस गांधीजी होते सर
Sir,
I salute your analysis of the most complex personity of the 20th
Century...Gandhism is a phenomenon and his thoughts are immortal...
Aaa@@@a@a
ll
❤
Gandhijincha navyane prichay zala... Thanks a lot sir 🙏🙏
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोन व्यक्ती बद्दल विचार करताना दोघांचे विचार पूरक होते. पराकोटीचा वाद होता दोघामध्ये पण विचार एकच आहे. धन्यवाद सर मनस्वी धन्यवाद.
तुम्ही जरा what congress and gandhi have done to untouchable हे पुस्तक वाचा.
अप्रतिम विश्लेषण..
Nice sir
खूप छान समजून सांगितले सर तुम्ही
गांधीजींबद्दल नकारात्मकताच घेऊन जन्माला आलेलो आम्ही कारण बाबा नेव्हीत होते सतत गांधीजींना शिव्या घालत असायचे पण आज दुसरी बाजू ही समजली पूर्ण कटुता नाही गेली पण त्यांची महानता ही समजली
धन्यवाद सर 🙏🙏🙏
शतकोटी प्रणाम सर. 🙏🙏 गांधीजींना तसंच अनेक स्वातंत्रसमर वीरांना जवळून जाणून घेण्यासाठी कोणती पुस्तके वाचायला हवी याची माहिती दिली तर खुप आभारी राहीन.
गांधीजींची दोन पुस्तकं 1) माझे सत्याचे प्रयोग आणि 2)माझ्या स्वप्नाचा भारत
या व्यतिरिक्त रिचर्ड attonborough द्वारा दिग्दर्शित गांधी हा चित्रपट बघा.
राज्यसभा टिव्ही ने प्रस्तुत केलेली संविधान या मालिकेचे पहिले काही एपिसोड्स, यूट्यूब वर आहे.
सावरकरांची च पुस्तकं माझी जन्मठेप, हिंदुत्व आणि 1857 चे स्वातंत्र्य समर, हिंदुपद पादशाही, अजून हि काही पुस्तकं आहेत.
सरांना फेसबुक वर फॉलो करा खूप माहिती मिळेल.
every indian muslim and Christian should keep in mind that their ancestors were Hindu only a few thousand years before. advo ram Gogte Vandre Mumbai51
सर, आज मला तुमच्या माध्यमातून नवीन गांधीजी कळले .
यात तुम्ही म्हणालात की गांधीजी म्हणाले होते की सामान्यातला सामान्य माणसाच्या च स्वतःच्या जिवनावर ,स्वतःच नियंत्रण वाढेल अशी पावले उचलली पाहिजे
हे मला कुठे वाचायला भेटेल
भरत पाटील ,पुणे
माझे सत्याचे प्रयोग मध्ये.
Good
Very good analysis Sir
gandhi was magnified by some vested interests. advo ram Gogte Vandre Mumbai51
Inspirational video.
धन्य धन्य धन्यवाद सरश्री😊🙏😊
तुमचा कडून खुप शिकायला मिळाल
Now days when I saw this inspiration gives me... Lot of things learn from this ....
哦哦oeeeeeeee
GOOD
sir khup chan, dhanyavad sir
अत्यंत उत्कृष्ट
खुप नवी माहिती मिळाली
अवघड गांधी सोप्या शब्दात सांगीतलेले सोपे झाले गांधीजी....🙏
साष्टांग दंडवत सर
कविता लई भारी 👌
Gandhiji navhyane samjale.khoop Sunder
Khup surekh
There is a discontinuity in video after 22 min where Mahatma Gandhi visited Kesari wada. I am curious to hear that incidence.
Nihar Deorukhkar There is another audio file posted earlier on TH-cam by another person. U can hear it there...
Me too!
@@santoshd6613 bro please share it ..
@@Scatman051 o pp
Very nice sir
Sir! l like to listen pandit Nehru also by you
बलसागर भारत होवो🇮🇳
1:06:50 onwards 👍
अफलातून विश्लेषण सर !
You are sun of knowlege .
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतिहास सांगावा आपल्या अभ्यासातून
Nice sir -thanks
#MahatmaGandhiKiJai
Great sir great you Express Gandhiji in neat and well word
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks sir.
Very ni ce
Shwami ramkrushn parmhns
Shwami Vivekanad
Mahtha Ghadhi
Dr. Baba Saheb Amedkar
Than
Only one
Sir
Avinash Bhgvnth Darmadhikari
I like
Sir, Nehru var aple vichar aikayla avdel
मोपला संहाराविषयी जर सांगितले तर बर होईल
Ajunahi Gandhi virodhi asava asa vattay.
Ghandhijincha abhyas karaycha mhanje kay te sangal ka sir please??
Khare Desh bhktana suport dila nahi Neharu la matra '''' Patel Bos Bhagat sing Aabedakar durale gele lonamule. ?? Ha prashan kon baki aahech,,???
audio and video is out of sync
खरच महात्मा गांधी खुप महान होते
तुमचे माझे सर्वाचेच आपले बापू
Plz give speech on Netaji SC Bose
Heart of indian freee
Salam...
महात्मा गांधी 👍👍
युगमुद्रा मः गांधी
Avinash sir with deep regards to you I differ in this regard, Gandhi fed a overdose of Ahimsa to India for over 25 years when he was at the helm of the Congress party and freedom struggle. He weakened Hindu resistance and made us susceptible to brutal attacks and rapine of our sisters by his perverted version of ahimsa.
I don't consider him wholly responsible for the partition but his advice to Hindus to better die at the hands of the vishesh samuday people rather than escape certain death and rapine caused untold suffering on millions of people.
I don't consider him a mahatma, although admire you and love to listen to your speeches again and again, I disagree with you on this man .
With lots of Love and respects.
V.S.
nice
Nice analysis
मित्रानो। डाॅ
Thanks sir, tumhi gandhiji che vaktimahtav sangitale Sarvana
8
Love.u.n.gandhi.also
पूर्वेकडून आक्रमण होत होती सुभाषाबूंची... त्यामुळे गांधींची ४२ ची नाटकं चालू झाली
गांधीजी पाकिस्तान मध्ये का नाही गेले! कदाचित वाचले असते पण महान झाले नसते
Ek rupya chandicha Sara Bharat gandhicha
एक रुपया चांदीचा सारा देश गांधीचा
सर सावकर तर आमच्ये आहेत .पण आज गांधीजीचे भाऊ अनाथ आश्रम मध्ये आहे.कसले हे स्वातंत्ररे .डोळे भरुन येतात .
काँग्रेसची स्थापना 28 डिसेंम्बर 1885 ला झाली त्यानंतर 26 जानेवारी 1929 ला ब्रिटीश विरुद्ध ठराव काँग्रेस नी मंजूर केला म्हणजे 44 वर्ष काँग्रेस ब्रिटिशांचे हित जपत होती.काँग्रेस म्हणजे 100% ब्राम्हणांचा पक्ष. 1952 साली प्रथम सार्वत्रिक निवडणुकीत 3% असलेल्या ब्राम्हणांना नेहरूंनी 60% तिकीट दिली व 56% ब्राम्हण निवडून आणले. ही अधिकृत नोंद आहे.मला देशाची फाळणी मान्य आहे मात्र कुठल्या परीस्थितीत अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ मिळता कामा नये. ही गांधींची विचारधारा होती.ब्रिटिशा कडून जे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी मिळविले होते त्या वितोधात गांधींनी उपोषण केले. गांधी हा अत्यंत क्रूर दहशतवादी होता.
थपड्या बंद कर
Donhi videos paahile....vaishnav jan ko tene kahiye peed-paraya jaane....re....!!!
जस्ट शट अप
काहीतरी काम शोधा..
गपरे
सत्याचे प्रयोग काय तू लिहलास काय
फालतू सर्व ....
very nice sir
थपड्या बंद कर