चाणक्यसर तुम्हीं रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून असताना एक दिवस आमच्याबरोबर क्रिकेट 🏏 खेळला होतात थिबा पॅलेस रोडवर नंदादीप येथे. आजही मला आठवतय तेव्हा आम्ही रत्नागिरी पाॅलीटेक्निकला शिकत होतो. तुम्ही नोकरीचा राजीनामा दिल्याचे कळले तेव्हा फार वाईट वाटले होते, पण आज तुमचे कार्य पाहुन आपणास शतःशा नमन. लोकसेवा हिच ईश्वर सेवा !!
अविनाश जी साहेब सादर प्रणाम. मुलांमध्ये लहानपणा पासूनच ध्येय आणि महत्वकांक्षा ह्यांची जाणीव, इच्छा निर्माण केली पाहिजे. वास्तवा ची जाणीव करून दिली पाहिजे. वंदे मातरम्
चाणक्यसर तुम्हीं रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून असताना एक दिवस आमच्याबरोबर क्रिकेट 🏏 खेळला होतात थिबा पॅलेस रोडवर नंदादीप येथे. आजही मला आठवतय तेव्हा आम्ही रत्नागिरी पाॅलीटेक्निकला शिकत होतो. तुम्ही नोकरीचा राजीनामा दिल्याचे कळले तेव्हा फार वाईट वाटले होते, पण आज तुमचे कार्य पाहुन आपणास शतःशा नमन.
लोकसेवा हिच ईश्वर सेवा !!
अविनाश जी साहेब सादर प्रणाम. मुलांमध्ये लहानपणा पासूनच ध्येय आणि महत्वकांक्षा ह्यांची जाणीव, इच्छा निर्माण केली पाहिजे. वास्तवा ची जाणीव करून दिली पाहिजे. वंदे मातरम्
प्रेरणादायी
I am not exaggerating but...
Everytime I listen to you, I find and realize a reason to live....🙏🙏🙏
Very true! Same Here
चाणक्य मंडळ म्हणजे बौद्धिक
मेजवानी. ज्ञानाचा अखंड झरा
शास्त्री
फारच छान सर सर्वांना प्रेरणा देणारा अनुभव 👏
दहा ते वीस वर्षांतील विद्यार्थ्यांनी ऐकलंच पाहिजे हे .
th-cam.com/video/x8gkpN1xq8E/w-d-xo.htmlsi=CkEa4EhbXdnmQL46
ग्रेट आहात तुम्ही सर बास यापेक्षा अधिक बोलू शकत नाही
खूप छान ज्ञानवंत, गुणवंत, किर्तीवंत,प्रज्ञावंत प्रबोधन केले बद्दल अत्यंत नम्रपणे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
केवळ अप्रतिम.....सर.....🎉
खुप छान सर.....🙏🙏
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
अमृतवाणी....🌤️
Dharma-adhikari.....karyakarta adhikari 🎉 pranam Dand-vat
Your Every lecture has inspired me , thank you sir
u r genious sir .
आम्ही तुमचे आणि तुमच्या वक्तृत्वाचे चाहते आहोत. तुमचा TH-cam चॅनेलचा सदस्य असल्याचा अभिमान आहे.
Thumbnail madhe sirancha photo bghun bhari vatala😊
So happy to see you Sir, Namaste Sir.🙏
ऐकुन खुप छान वाटल सर 😊😊
Great sir
तुम्ही बी घडत आहेत आणि आम्ही बी घडाव....ह्या नवीन मालिकेसाठी खूप आनंद आहे😅
Thank you sir
Thanks Sir.❤ खुप सुंदर आहे.
खूप छान.
सर, तुम्हाला भेटायला आवडेल.
कृपया कसे, ह्याचे मार्गदर्शन करा.
🙏
❤🙏
🌱🌱🌱🙏🙏🙏
🇮🇳🤍🙏🌻🌼
Kay karu mag?
th-cam.com/video/x8gkpN1xq8E/w-d-xo.htmlsi=CkEa4EhbXdnmQL46
खूप छान