काही दिवसांपूर्वी राज ठाकरे म्हणाले ते सत्य आहे की लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हेच मराठी फिल्म इंडस्ट्रीचे शेवटचे दोन सुपरस्टार त्यानंतर कोणीही सुपरस्टार नाही❤❤
@@balasahebchauhan8861हिंदी सिनेमा मध्ये तेव्हा अभिनय आणि टॅलेंट पेक्षा लुक आणि बॉडी बिल्डिंग हे जास्त महत्वाचे होते. नाहीतर अमोल पालेकर, नाना पाटेकर हे बॉलिवूड च्या अभिनयाच्या बादशहा पेक्षा जबरदस्त होते.
माझी कमेंट या विषयाला नाही पण एखाद चित्रपट/नाटक/मालिका गाजली की मराठी कलाकारांच्या डोक्यात लगेच हवा जाते आणि जगाला अक्कल पाजळायला लगेच पुढे येतात, वैभव मांगले उत्तम उदाहरण (आणि याच्यासारखे आणखी बरेच आहेत)
लक्ष्मीकांत बेर्डे विनोदाचा बादशाह मराठी सुपरस्टार आजही लोकं त्यांना विसरले नाहीत आजही लोक त्यांना तेवढेच प्रेम करतात. त्यांचे चित्रपट अजून सुद्धा आम्ही आवडीने बघतो.
मला आठवते जेव्हा त्यांचा मृत्यू झाला मी तेंव्हा ६ वी होतो, आणि शाळेच्या गेट वरती मित्र बोलत होते की लक्ष्या वारला, हे ऐकून मला कोणी आपल्या घरचेच गेले असे फील झाले होते, त्यांचा सारखा नट पुन्हा होणे नाही
अतिशय गंभीर आणि अंतर्मुख करणारे विवेचन.. पुरुषोत्तम बेर्डेंनी लक्ष्याबद्दल आपल्या मनात असलेल्या भावनांना अजिबात न दुखावता त्याच्यावर परखडपणे भाष्य केले आहे..
आपले मराठी कलाकार चांगले चांगले प्रसिद्धीच्या झोतात आले की स्वतःकडे नीट लक्ष न देता पार्ट्या मद्य याच्या जास्त आहारी गेल्याने हे असे सगळे घडत आहे अमिताभ बच्चन जितेंद्र बघा इतके मोठे स्टार पण किती पथ्य करून फित आहेत
@@PrakashShelar-od7hb मान नाही देत असा कोण म्हणतो. पण जरा कमी देवा सारखा मान देणे चुकीचे. ना ते माझे घर सांभाळतात ना तुमचे. तुम्ही विचार करा. नाना सर, मकरंद अनासपुरे सर अशी फारच कमी लोक आहेत जे आपले स्टारडम समजा साठी वापरतात.
एकदम बरोबर आपली भारतीय जनता गरजे पेक्षा जास्त या तीनपाट लोकांना मानपान देते.. आता तर क्रिकेटर यांना खासकरून IPL मधील खेळाडूंना आणि काही प्रसिद्ध खेळाडूंना जास्त डोक्यावर घेतले जाते आहे. उदाहरणार्थ आता जून मध्ये भारत इनमिन कसाबसा छोटा t20 वर्ल्डकप जिंकला आणि येड्या मुंबईकरांनी मिरवणूक काढली. भारतीय जनतेच्या या गलिच्छ डोक्यावर घेण्याच्या प्रसिद्धी मुळेच हे लोकं अति श्रीमंत होत आहेत आणि गरीब जास्त च गरीब राहत आहे. सुधरा भारतीय जनता जर यांना हुंगणार नाहीतर यांना कधीच कोणी हुंगणार नाही.. सुधरा जनता तसेच राजकीय नेत्यांना पण ही जनता जास्त डोक्यावर घेवून स्वतःचा अमूल्य वेळ वाया घालवून खांडणी करून घेत आहेत..समजल
मी या विषयावर इतक्यात माझ्या मित्राबरोबर बोललो, लक्ष्मीकांत बेर्डेनी स्वतःची काळजी घेतली नाही. त्याच्या स्वतःवर त्याचा जेव्हढा हक्क होता, त्यापेक्षाही जास्त त्याच्या चाहत्यांचा लक्ष्मीकांतवर हक्क होता. पण हे त्याला समजले नाही.
लक्ष्याने आम्हाला बालपणात भरपूर हसवलं. २००४ मध्ये लक्ष्या सोडून गेला तेव्हा आम्ही चौथीत शिकत होतो 😢. घरचा व्यक्ती गेल्यासारखा वाटलं. तेव्हा रडलो मी खूप 😢😢😢 पोटं दुखेपर्यंत हसवलं त्या माणसाला मी वाईट का म्हणून बोलू 😢 पाहिजे होता अजूनही.
आपल्याकडे कर्तृत्ववान माणसाकडे दोनच बाजूने पाहिले जाते. एकतर तो अगदी देव मानायचा किंवा त्याला अगदी हीन दृष्टीने बघायचे. तो माणूस आहे. त्याच्या ब्यक्तिमत्वात कांही ऊनीस बीस असू शकते. हे मानायला आपण तयारच होत नाही. मानसशास्त्राच्या कसोटीवर त्याचा अभ्यास केला पाहिजे. पण लक्ष्मीकांत बेर्डे खूप उत्तम अभिनेते होते. माझे आवडते कलाकार होते. miss you लक्ष्या
आध्यात्मिक तेच तुम्ही बोललात ते बरोबर आहे . सर्व क्षेत्रात याची गरज आहे. लक्ष्याचा त्याच्या अहंकाराने घात केला. आध्यात्मिक ता आपल आयुष्य ब्यालेंस करते.
He is the only person in the Marathi industry to make solo lakshmikant berde films .. Everyone else would atleast take two stars or make lakshya sidekick but Puru believed in his potential to be a more than comedy super star..
Alcoholic habit finished him, Sabotage to Ruhi was down point in his life.Lastly he was complete Bevada beyond limit.Purushottam is unnecessarily glorifying him.His life was like Vinod kambli,Self finisher , nothing else.I know him right from primary school life from kumbharwada& union High school in khetwadi
माणूस अध्यात्माने तर घडतोच परंतु वाचन अंतरंगापासून त्याला बदलण्याचा प्रयत्न करतात.लश्याने बेफिकीर वृत्ती सोडली असती तर...असो सकाळी 7 च्या बातम्या मधून तो गेल्याचे कळाले आणि खरंच पूर्ण दिवस अश्रू अनावर झाले होते.इतकी ताकद त्यांच्या कलेत होती.
Ho kharach.....mi akravila hoto ani gavat ek mahinyapasun light navti.....pn mi ek pen sarkhya akarache ek fm vikat ghetle hote....ani sakali shekoti karun amhi char pach Jan baslo hoto....mi fm kanat earphones takun aikat hoto...batmi aikli pn konachach vishwas basat navta ...😢😢😢😢
nahi !!!laxmikant berde was a heavy alcoholic !!! that lead to downfall of his career, there were many actors like him in bollywood or marathi film industry who suffered same fate due to their alcohol addiction for eg :- kashinath ghanekar, sanjeev kumar , guru dutt, meena kumari .... etc that doesn't mean they were bad people, instead they were great artist.
Laxmikant sir khare hero superstar hota pan zara pan ghmand navta mala atvat ajun lele veerudh lele natak hot punyat mi tycha autograph magya gelo tyni prtykala autograph dila ekdam hasun dusri kad pradeep patawardhn hota pan tho manus saral pud nigun gela yachavarun kalat ki lakshya evda mota superstar asun zaminvar hota tycha sarkh superstar ani ek Changl manus hon shkya nhi
Lakshya gela toh divas khupch dhakka denara aani dukhdayi hota pratek sunday la sahyadri var movie yayachi marathi tyat jar ka ti lakshya chi asali ki amhi ek min pan sodat navhate, khar ahe jo gela toh gela aata kadhich nahi yenar toh chehara toch gun janmala.
निगेटिव्ह कमेंट्स करणारे लक्षात घेत नाहीत की ते हिंदीसारखे किंवा रविंद्र महाजनी सारखे हिरो मटेरियल नव्हते,,.. लक्ष्मीकांत, अशोक सराफ हे विनोदी नट होते... सहसा लहान मुलांना लक्ष्मीकांत चे विनोद आवडायचे आणि मोठ्यांना अशोक सराफ चे ...वेगळ्या भूमिका केलेले अशोक सराफ चे चित्रपट सगळ्यांना आवडायचे पण लक्ष्मीकांत चे विनोदाशिवाय आवडायचे नाहीत, त्यात हिंदीत नोकर म्हणून काम केले, त्याची इमेज जोकर सारखी झाल्याने तो डिप्रेशन मध्ये गेला... अशोक सराफ ने हिंदीत नोकराची भूमिका कधीच केली नाही, मुनीम ची केली पण नोकराची नाही , त्यांनी स्वतःची डिग्निटी जपली...असो पण लहानपणी आम्हाला आनंद देणारे लक्ष्मीकांत यांचा आदर वाटतो ...भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
भाऊ या पूर्ण विषयात सलमान खान चा कुठेही उल्लेख झालेला नाही. या व्हिडिओ शी त्याचा लांब लांब पर्यंत काही संबंधही नाही. तरीही तुम्ही थंबनेल मध्ये सलमान खानचा फोटो लावण्यामागे काय उद्देश आहे. विनाकारण व्ह्यूज साठी फक्त? तुमचा जर कंटेंट चांगला आहे तर मग या असल्या फोटोज चा आधार का घ्यायचा?
आयुष्य माणसाने pure जगावे शांत आणि विचारपूर्वक असावे आणि विचार भ्रष्ट होऊ देऊ नयेत नाहीतर फ्रस्टेशन मधूनही काही गोष्टी घडतात व्यसन असो किंवा काहीही गोष्टी
मृत्यू तर अटळ आहेच शेवटी कोण कसं जाईल हे आपण नाही सांगू शकत ! पण हे मात्र खरं आहे कलयुगात आयुष्य थोडं मिळालं आहे ते तरी नीट जगलं पाहिजे कुठलंही व्यसन न करता
Frankly सांगायचे तर मोजून ४-५ चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे ठीक वाटला... बाकी त्याचे सर्व चित्रपट हे अत्यंत सुमार दर्जाचे होते. मुळातच मराठी सिनेमा मध्ये दर्जेदार content फारसे कधीच नव्हते... आणि गेल्या १५-२० वर्षात तर लाज वाटावी अशी मराठी चित्रपटांची यादी पाहून खरोखर चीड येते.
Kahi pn boltoy ha Manus are" 4-5 chitrapatat thik" he Kay bhasha zali tychya saglyah picture madhi tyanchi comedy best aahe.picture chi story thik asel pn lashyachi comedy best hoti....
खुप छान सर लक्ष्मीकांत बेर्डे यांना विसरणार कठीण आहे.खर आहे आध्यात्मिक मित्र आसावा
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे म्हणाले ते सत्य आहे की लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हेच मराठी फिल्म इंडस्ट्रीचे शेवटचे दोन सुपरस्टार त्यानंतर कोणीही सुपरस्टार नाही❤❤
Absolutely true.
आणि हिंदी फिल्म इंडस्ट्री मधिल जोकर..
@@balasahebchauhan8861हिंदी सिनेमा मध्ये तेव्हा अभिनय आणि टॅलेंट पेक्षा लुक आणि बॉडी बिल्डिंग हे जास्त महत्वाचे होते. नाहीतर अमोल पालेकर, नाना पाटेकर हे बॉलिवूड च्या अभिनयाच्या बादशहा पेक्षा जबरदस्त होते.
Ase khup loka yetat jatat bhau kadam dogha peksha bhari ahe
@@balasahebchauhan8861तुमच्या बोलण्याचा अर्थ काय?
माझी कमेंट या विषयाला नाही पण एखाद चित्रपट/नाटक/मालिका गाजली की मराठी कलाकारांच्या डोक्यात लगेच हवा जाते आणि जगाला अक्कल पाजळायला लगेच पुढे येतात, वैभव मांगले उत्तम उदाहरण (आणि याच्यासारखे आणखी बरेच आहेत)
True
सामान्य माणसाला यातून उत्तम बोध एकतर अध्यात्म च मार्ग शोधा नाहीतर अशी व्यक्ती बघा जी तुमचा शरीर आणि आयुष्य सुंदर बनवेल.
लक्ष्मीकांत बेर्डे विनोदाचा बादशाह मराठी सुपरस्टार आजही लोकं त्यांना विसरले नाहीत आजही लोक त्यांना तेवढेच प्रेम करतात. त्यांचे चित्रपट अजून सुद्धा आम्ही आवडीने बघतो.
मला आठवते जेव्हा त्यांचा मृत्यू झाला मी तेंव्हा ६ वी होतो, आणि शाळेच्या गेट वरती मित्र बोलत होते की लक्ष्या वारला, हे ऐकून मला कोणी आपल्या घरचेच गेले असे फील झाले होते, त्यांचा सारखा नट पुन्हा होणे नाही
Tu konatyat school madhe hoties
सेम भाव मी पण
@@bookbioscope03 जिल्हा परिषद शाळा
@@DARSHANPHATAK 💔
same😢
आमचे गुरुवर्य पुरुषोत्तम बेर्डे सर 🙏🥺 लक्ष्या दादांचं खूप चांगलं विश्लेषण करून सांगितलं डोळ्यात पाणी आलं 😢
अतिशय गंभीर आणि अंतर्मुख करणारे विवेचन.. पुरुषोत्तम बेर्डेंनी लक्ष्याबद्दल आपल्या मनात असलेल्या भावनांना अजिबात न दुखावता त्याच्यावर परखडपणे भाष्य केले आहे..
व्यसन माणसाला संपवते.मग ते कोणतेही असो.
वाह काय सुंदर analysis आहे पुरु सरांचं? खूप शिकण्यासारख आहे 👌🙏
आपले मराठी कलाकार चांगले चांगले प्रसिद्धीच्या झोतात आले की स्वतःकडे नीट लक्ष न देता पार्ट्या मद्य याच्या जास्त आहारी गेल्याने हे असे सगळे घडत आहे अमिताभ बच्चन जितेंद्र बघा इतके मोठे स्टार पण किती पथ्य करून फित आहेत
Laxmikant Berde yanna Bhavpurn Shraddhanjali !
💐💐💐🙏🙏🙏
Miss you so much ! 😭😭😭
प्रॉब्लेम हा आहे की आपण ॲक्टर अँड ॲक्ट्रेस ना गरजे पेक्षा जास्त मान देतो. ते लोक ॲक्टिंग करतात ते त्यांचं पेशा आहे
कलाकाराला मान दीलाच पाहिजे
@@PrakashShelar-od7hb मान नाही देत असा कोण म्हणतो. पण जरा कमी देवा सारखा मान देणे चुकीचे. ना ते माझे घर सांभाळतात ना तुमचे. तुम्ही विचार करा. नाना सर, मकरंद अनासपुरे सर अशी फारच कमी लोक आहेत जे आपले स्टारडम समजा साठी वापरतात.
एकदम बरोबर
आपली भारतीय जनता गरजे पेक्षा जास्त या तीनपाट लोकांना मानपान देते..
आता तर क्रिकेटर यांना खासकरून IPL मधील खेळाडूंना आणि काही प्रसिद्ध खेळाडूंना जास्त डोक्यावर घेतले जाते आहे. उदाहरणार्थ आता जून मध्ये भारत इनमिन कसाबसा छोटा t20 वर्ल्डकप जिंकला आणि येड्या मुंबईकरांनी मिरवणूक काढली.
भारतीय जनतेच्या या गलिच्छ डोक्यावर घेण्याच्या प्रसिद्धी मुळेच हे लोकं अति श्रीमंत होत आहेत आणि गरीब जास्त च गरीब राहत आहे.
सुधरा
भारतीय जनता जर यांना हुंगणार नाहीतर यांना कधीच कोणी हुंगणार नाही..
सुधरा जनता
तसेच राजकीय नेत्यांना पण ही जनता जास्त डोक्यावर घेवून स्वतःचा अमूल्य वेळ वाया घालवून खांडणी करून घेत आहेत..समजल
आम्ही खूप मिस करतो लक्ष्या सरानां.. ते नाहीत हि मराठी चिञपटासाठी सगळ्यात मोठी हानी आहे.
कितीही चांगले काम केले तरी अशोक सराफची सर कुणालाच येत नाही.अशोक सराफ म्हणजे मराठीतला अमिताभ.👌👍🙏🌹
एकदम बरोबर 😊
Ho
हिंदी सिनेमात कश्या ही भूमिका करोत आमचं लक्ष्यावर मना पासून प्रेम बस् लेल आनं ते शेवट पर्यंत कायम राहील्य!
मी या विषयावर इतक्यात माझ्या मित्राबरोबर बोललो, लक्ष्मीकांत बेर्डेनी स्वतःची काळजी घेतली नाही. त्याच्या स्वतःवर त्याचा जेव्हढा हक्क होता, त्यापेक्षाही जास्त त्याच्या चाहत्यांचा लक्ष्मीकांतवर हक्क होता. पण हे त्याला समजले नाही.
नेमके काय करायचं तो आणि काय नाही कारायचा अभिनय पाहून तर कधी वाटले नाही हा एवढा एटीट्युड वाला असेल , सलमान बरोबर कसे पटले असेल तो ही तास बेक्कार आहे 😅😅
जास्त प्रसिद्धी माणसाला अहंकारी व व्यसनि बनवते.
अध्यात्म आणि गुरु साठी योग पुण्य लागते
स्वशिस्त नव्हती अती केले आपल्या लक्षाने दारु पिऊन पिऊन किडन्या निकामी झाले करणानाने मरण आले आजही त्यांचे चित्रपट बघून रडू येते😢
माझयाकरता मराठी चित्रपट म्हणजेच अशोक सराफ,लक्षमीकातं बेरडे
Radun ghya🥲🥲🥲🥲
आध्यात्मिक वृत्ती आवश्यक आहे.
लक्ष्याने आम्हाला बालपणात भरपूर हसवलं. २००४ मध्ये लक्ष्या सोडून गेला तेव्हा आम्ही चौथीत शिकत होतो 😢. घरचा व्यक्ती गेल्यासारखा वाटलं. तेव्हा रडलो मी खूप 😢😢😢 पोटं दुखेपर्यंत हसवलं त्या माणसाला मी वाईट का म्हणून बोलू 😢 पाहिजे होता अजूनही.
😢😢😢same mi pn khup Radle,tevha lahan hote mi pn kay mahit घरातलं कोणी गेल्या सारखं वाटलं होतं 😢😢😢
मी चौदावी मध्ये होतो त्यावेळी
मी पन चौथीला होतो आणि बातमी सांगायची टर्न होती परिपाठ ाच्या वेळी
@@smartmotivation4 तुमच्या शाळेचं नाव काय बरं?
@@kirtibavane1283 मी समजू शकतो 😭
माझा आवडता हीरो आहे लक्ष्मीकांत बेर्डे. आज ही मी त्यांचे पिक्चर बघते. कधीच बोर वाटत नाही.
मराठी सिनेमा madhil no 1 सुपर् star
आपल्याकडे कर्तृत्ववान माणसाकडे दोनच बाजूने पाहिले जाते. एकतर तो अगदी देव मानायचा किंवा त्याला अगदी हीन दृष्टीने बघायचे. तो माणूस आहे. त्याच्या ब्यक्तिमत्वात कांही ऊनीस बीस असू शकते. हे मानायला आपण तयारच होत नाही. मानसशास्त्राच्या कसोटीवर त्याचा अभ्यास केला पाहिजे. पण लक्ष्मीकांत बेर्डे खूप उत्तम अभिनेते होते. माझे आवडते कलाकार होते. miss you लक्ष्या
अगदी बरोबर बोललात. आप एकदम दैवत करून टाकतो आणि त्याच्याविरुद्ध कोणी काही बोलायचं नाही.
आध्यात्मिक तेच तुम्ही बोललात ते बरोबर आहे . सर्व क्षेत्रात याची गरज आहे. लक्ष्याचा त्याच्या अहंकाराने घात केला. आध्यात्मिक ता आपल आयुष्य ब्यालेंस करते.
Are baba te alcoholism baddal baddal ahet
मानले पुरु बेर्डेना... फार मोठी गोष्ट बोलायची हिम्मत दाखवली
❤❤❤❤🎉🎉🎉🎉 Laxmikant Berde great superstar
Barobar bolalat sir
लक्ष्मीकांत बेर्डे लाइफ स्टोरी = एक होता विदूषक..
He is the only person in the Marathi industry to make solo lakshmikant berde films ..
Everyone else would atleast take two stars or make lakshya sidekick but Puru believed in his potential to be a more than comedy super star..
Purshottam Berde sir,you're 💯 percent right ..
Agadi barobar boltay tyanche bhau ,khup shikn ya sarkhe bolale, dip knowledge about life, I liked his conversation today. 🎉🎉🎉🎉❤❤ very good 👏👏
Alcoholic habit finished him, Sabotage to Ruhi was down point in his life.Lastly he was complete Bevada beyond limit.Purushottam is unnecessarily glorifying him.His life was like Vinod kambli,Self finisher , nothing else.I know him right from primary school life from kumbharwada& union High school in khetwadi
Right he was heavy drinker i was told by a knownn person who personally met him he was alcoholic but he was good men
Who is Ruhi?
Only for LAKSHA ... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माणूस अध्यात्माने तर घडतोच परंतु वाचन अंतरंगापासून त्याला बदलण्याचा प्रयत्न करतात.लश्याने बेफिकीर वृत्ती सोडली असती तर...असो सकाळी 7 च्या बातम्या मधून तो गेल्याचे कळाले आणि खरंच पूर्ण दिवस अश्रू अनावर झाले होते.इतकी ताकद त्यांच्या कलेत होती.
Ho kharach.....mi akravila hoto ani gavat ek mahinyapasun light navti.....pn mi ek pen sarkhya akarache ek fm vikat ghetle hote....ani sakali shekoti karun amhi char pach Jan baslo hoto....mi fm kanat earphones takun aikat hoto...batmi aikli pn konachach vishwas basat navta ...😢😢😢😢
2:40 इथून ऐका
Jai Shivray..... Thanks for your efforts due to which we could see Vajragadh 🎉🎉 God bless you guys!!!
खरंच लक्ष्याने हिंदी सिनेमात जावून मराठी चित्रपटांतून स्वतःला संपवलं.
Hindi ko dosh kyo????
मैं हिंदी को दोष नाही दे रहा हू.
Alcoholic Lakshmikant claimed life of Actor Lakshmikant. The percentage of alcoholic stars and actors is significant.
सुंदर विचार आहे पुरुजी आपले
खूपच छान पुरू सर... क्षेत्र कोणतंही असो पण विचार अध्यामिक असायलाच हवे.
नेहमीच लक्षात राहनारा लक्ष्या......महाराष्ट्राचा सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे सर......💫
nahi !!!laxmikant berde was a heavy alcoholic !!! that lead to downfall of his career, there were many actors like him in bollywood or marathi film industry who suffered same fate due to their alcohol addiction for eg :- kashinath ghanekar, sanjeev kumar , guru dutt, meena kumari .... etc that doesn't mean they were bad people, instead they were great artist.
Sanjeev Kumar ?? He had heart related issues..
Miss uu lakshya
लोकांनी व्हिडिओ पाहावा ह्या साठी पण तुम्ही थंब नेल मध्ये सलमान खान चा फोटो लावला, असला बावळटपणा करू नका.
I love laxmikant berde ❤
🕉️🚩 #राम_राम 💐🙏🥥
#we_miss_you_मनोहर_भैया
💗 मैंने प्यार किया 💗🕊️🕊️
ब आणि भ या म्हणजेच या खूप खतरनाक आहेत (बाई ,बाटली आणि भाई ) या आपल्या स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे.......
पुरुषांना कधीच बोलू नका बाई वरच खापर फोडायच फक्त बाई मुळे माणूस फुकट जातो का
छान माहिती दिली पुरु काका❤
काशीनाथ घाणेकर...लक्ष्मीकांत बेर्डे.....
शेवटच्या काही वर्षात लक्ष्मीकांत बेर्डे एकटे राहिला लागले होते.काम देखील खूप कमी केले होते.त्यात व्यसन खूप वाढले होते..शरीरावर अनेक परिणाम झाले होते.
Daru khup pit asel, eikat nasel Kona che.....
कुठे राहत होता ? कायझाले होते शेवटी??
@@jyotichaulkar1908 व्यसनामुळे किडन्या खराब झाल्या होत्या.. आणि आजारामुळे ते एकटे राहिला लागले होते..
Dupari 1 vajta daru chi batli..... LXmikant... Fariyaz hotel lonavala
ही गोष्ट खरी आहे
त्यांच्या सोसायटी मधे एक मित्र राहायचे
त्यांना माहीत होतं
की बेर्डे दारू पितात रोज
दारू पिऊन पिऊन शरीर खिळखिळं झालं होतं त्याचं..
मनासारखा प्रेमविवाह झाला... दोन छान पोरं होती... तरीही रोज दारू कशाला?
ekda savay jhaliki kadhihi sutat nahi
खरंच छान बोलले सर ! 🙏
तो कायम ग्रेट राहील ❤
हो दारू मुळे लक्ष्याच जीवन लवकर संपलं.....
Ho pan he ya video madhe bolnyat laaz watat hoti watata kadachit
@@DarshanPradnya तो दिग्गज कलाकार होता कदाचित त्याच्या इमेज खराब दिसू नये म्हणून स्पष्ट शब्दात सांगितले नसेल
Kitihi diggaj aso satya aahe te aahe. Aapli marathi indus ya karanan mulech mage rahili aahe. Aaple 90% kalakar hindi kalakaracnchi copy karnyat lagle aahet aani kahi swatahala mothe celebrity samjat aahet.
Ho
Laxmikant sir khare hero superstar hota pan zara pan ghmand navta mala atvat ajun lele veerudh lele natak hot punyat mi tycha autograph magya gelo tyni prtykala autograph dila ekdam hasun dusri kad pradeep patawardhn hota pan tho manus saral pud nigun gela yachavarun kalat ki lakshya evda mota superstar asun zaminvar hota tycha sarkh superstar ani ek Changl manus hon shkya nhi
शरीर हे नश्वर आहे हे जरी खर असल तरी जास्तीत जास्त चंगल कसं राहील याकडे नीचीताच लक्ष द्या
Daru, daru Ani fakt daru...
एका ठराविक वया नंतर माणसाने मनाने नम्र होत आध्यात्मिक होण गरजेचं असत! यात त्याच नुकसान तर असतच त्याच बरोबर त्याच्या कुटुंबाचं
Laxmikant gele tevha mi 11 vya iyattet hoto. Paper madhye 'ladkya lakshache nidhan' ashi batami zalakali. Feel very bad
Mi 8vit hoto
Amchya marathi tcher ni amhala sangitli hoti hya incident baddal
लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर हेच मराठी इंडस्ट्रीत खरे हिरो.
आणि आत्ताचे मकरंद अनासपुरे
Ashok saraf ani laxmikant thik ahe...te baaki 2 lvde kahi kamache nahi
Marathi cha pahila superstar visrlas Tu... One and only ekach dada kondke dada 😊
अप्रतिम mulakhat
Dada kondke, Ashok saraf, Laxmikant berde, sachin Pilgaonkar ani mahesh kothare hich tevdhi marathi industry 😮😮
असं नाही मला वाटत बाकीची खूप गुणवंत कलाकार आहेत ना मॅडम
Nilu Phule,Dr Shreeram lagoo, Ganpat Patil,Nana patekar, Sadashiv Amrapurkar Yana kasa visarlat tumhi😮
लक्ष्या - रुही बेर्डे
अशोक मामा - रंजना
Kahihi aso, miss u lakshya
th-cam.com/video/I7bR1CT1OLc/w-d-xo.html
Lakshya gela toh divas khupch dhakka denara aani dukhdayi hota pratek sunday la sahyadri var movie yayachi marathi tyat jar ka ti lakshya chi asali ki amhi ek min pan sodat navhate, khar ahe jo gela toh gela aata kadhich nahi yenar toh chehara toch gun janmala.
निगेटिव्ह कमेंट्स करणारे लक्षात घेत नाहीत की ते हिंदीसारखे किंवा रविंद्र महाजनी सारखे हिरो मटेरियल नव्हते,,.. लक्ष्मीकांत, अशोक सराफ हे विनोदी नट होते... सहसा लहान मुलांना लक्ष्मीकांत चे विनोद आवडायचे आणि मोठ्यांना अशोक सराफ चे ...वेगळ्या भूमिका केलेले अशोक सराफ चे चित्रपट सगळ्यांना आवडायचे पण लक्ष्मीकांत चे विनोदाशिवाय आवडायचे नाहीत, त्यात हिंदीत नोकर म्हणून काम केले, त्याची इमेज जोकर सारखी झाल्याने तो डिप्रेशन मध्ये गेला... अशोक सराफ ने हिंदीत नोकराची भूमिका कधीच केली नाही, मुनीम ची केली पण नोकराची नाही , त्यांनी स्वतःची डिग्निटी जपली...असो पण लहानपणी आम्हाला आनंद देणारे लक्ष्मीकांत यांचा आदर वाटतो ...भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Khup interesting topic, but very very bad audio quality, ekdamach faltu
Sunkar bahoot dukh hua itne zabardast kalakar achanak chale gaye😢
भाऊ या पूर्ण विषयात सलमान खान चा कुठेही उल्लेख झालेला नाही. या व्हिडिओ शी त्याचा लांब लांब पर्यंत काही संबंधही नाही. तरीही तुम्ही थंबनेल मध्ये सलमान खानचा फोटो लावण्यामागे काय उद्देश आहे. विनाकारण व्ह्यूज साठी फक्त? तुमचा जर कंटेंट चांगला आहे तर मग या असल्या फोटोज चा आधार का घ्यायचा?
लोकांना चूत्या बनवायचे काम यांचे ,,,,banar वर सलमान चा फोटो लावला म्हणजे लोक video जस्त बघतील अस यांचा उद्देश असतो,,
आयुष्य माणसाने pure जगावे शांत आणि विचारपूर्वक असावे आणि विचार भ्रष्ट होऊ देऊ नयेत नाहीतर फ्रस्टेशन मधूनही काही गोष्टी घडतात व्यसन असो किंवा काहीही गोष्टी
Yes ...ur words are absolutely spot on...Life should be great rather than Long❤❤❤
सिगारेट आणि मद्यपान ही सवय होती अस म्हणतात पण याशिवाय काय होत माहीत nhi
माणूस गेला की त्याच्याबद्दल बोलायला लोक पुढे येतात.
मिस् यु लक्ष्या😢😢😢😢
He was and will be the best forever. Ajaramar🙏
i read one article that he was not a drinker but his brother told him to drink for the first time and from that movement he was hooked
So why in this interview, his brother is claiming the contrary?
किडन्या फेल झाल्यावर सुद्धा हॉस्पिटल मधे असताना एका हातात सलाईन एका हातात लटकावून फिरायचा वॉर्ड मधे तरी दारू लागायची त्याला प्यायला..
tu gela hota bagyala 😂😂😮😮
Miss u lakshmikant sir ❤❤❤
दारू प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला 😮
jyacha jitka asta titka tyala milta ..ani jyala jevha jaycha asta tevha javach lagta..tyat asa kela asta ani tasa kela asta asla kahi nasta..te tasach honar hota te zala.
जबरदस्त भाऊ
2:40 3:40
Aamachi Khare ⭐ Nana Patekar makrand farmer help karyalay madad Karta tha
मृत्यू तर अटळ आहेच शेवटी कोण कसं जाईल हे आपण नाही सांगू शकत ! पण हे मात्र खरं आहे कलयुगात आयुष्य थोडं मिळालं आहे ते तरी नीट जगलं पाहिजे कुठलंही व्यसन न करता
लक्ष्मी कांत बेर्डे यांची पहिली पत्नी असतानाच दुसरे लग्न केल होत का? तिच्या बद्दल सांगा
पहिली पत्नी आजारपणात वारली
We miss him ❤
शंभर वर्षे जगण्यापेक्षा कर्तुत्व करून गेलेले चांगले
Miss you laximikant berde sir
Kami jagun khup mothi unchi gathli laxani
Great sir...
Poor sound qality
Darudya ... Pan hyanni kahi sangitala nahi shewat paryanta ki to darudya zala hota
👍👍💯🙏
Laxmikant sir warle tewa me hotelat chaha pit hoto 3diwas me tablig jamat madhe gelo 3diwas sunn zalo hoto as zal hot k aapla gharcha manus gela
थोडं स्फोटक विधान.....लक्ष्मी आणि अशोक पासून मराठी चित्रपट दूर गेल्यावर मराठी चित्रपटाचा दर्जा सुधारला
योग्य विधान
Kay boltay …. Sairat ha darja ahe ka …. Ashok saraf , Bedre he kalakar hote nirmate ani director navte ….aplya mansanchi kimmat apanach. Kami karatoy
Ekdam barobar,Lamikantchi acting mhanje makadcheshta vataychi mala .Mala to kadhich aavdla nahi.Tumchya spshtvaktepana baddal tumche abhinandan.
अशोक सराफ ह्यांनी अनेक प्रकारचे रोल केलेत. पण लक्ष्मीकांत हे त्याच त्याच प्रकारची कॉमेडी ऍक्टिन्ग करत आणि त्यामुळे त्यांच्या कलेत नावीन्य कधी नव्हते.
बरोबर आहे.
पुरुषोत्तम बेर्डे यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांचेबद्दल नेमके काय म्हणायचे आहे ? ते समजलं नाही. लक्ष्मीकांत बेर्डे व्यसनाच्या आहारी गेलेले होते काय?
होय, दारू
Hoo
@@SampadaJog ज्याप्रमाणे माणसाला दुःख पचवावं लागते. तसेच सुख पण पचवता आलं पाहीजे.
खूप पित होते.
देवाने आपल्याला हात दिलेत. पण आपल्या हातात काहीच नाही. हेच खरं.
दारूने घात केला
Frankly सांगायचे तर मोजून ४-५ चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे ठीक वाटला... बाकी त्याचे सर्व चित्रपट हे अत्यंत सुमार दर्जाचे होते. मुळातच मराठी सिनेमा मध्ये दर्जेदार content फारसे कधीच नव्हते... आणि गेल्या १५-२० वर्षात तर लाज वाटावी अशी मराठी चित्रपटांची यादी पाहून खरोखर चीड येते.
माझ्या मते लक्ष्याचे सगळेच चित्रपट हिट होते ❤
तू काढ की 2-4 सिनेमा
वा रं... वा... तूह.. Frankly...
Kahi pn boltoy ha Manus are" 4-5 chitrapatat thik" he Kay bhasha zali tychya saglyah picture madhi tyanchi comedy best aahe.picture chi story thik asel pn lashyachi comedy best hoti....
Mitr mnun sangayla have hote ki d@ru pasun dur Raha tr aaj to asta jagat 😢
Kon sagel tenchya brobr bolat navta shevt shevtla
Did he say savan kumar and varsha went to lonavala??😮😮😮
lol no. he was talking about Savan Kumar