PRAKASH AMBEDKAR EXCLUSIVE : प्रकाश आंबेडकर हे Uddhav Thackeray, Nana Patole यांच्यावर का भडकले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 เม.ย. 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    #PrakashAmbedkarAkola | #UddhavThackerayNews | #NanaPatoleNews | #AkolaLOksabhaupdate | #PrakashAmbedkaronUddhavThackeray
    अकोला लोकसभा (Akola Lok sabha) मतदारसंघामध्ये सध्या तिरंगी लढतीचं वातावरण आहे. भाजपचे अनुप धोत्रे (Anup Dhotre), काँग्रेसचे अभय पाटील (Abhay Patil) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) मैदानात आहेत. अकोल्यात नेमकी राजकीय समिकरणं कशी आहेत, महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडी बाहेर का पडली, काँग्रेसबद्दल प्रकाश आंबेडकर यांचं मत काय आहे, काँग्रेसला कोणत्या जागांवर वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे, अशा अनेक प्रश्नांना घेऊन लगावबत्तीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधला. (PRakash Ambedkar on Akola Loksabha)
    इतर मुलाखती पाहण्यासाठी क्लिक करा :
    • गुलाल कोणाचा?
    ---------------------
    TH-cam : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's TH-cam channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

ความคิดเห็น • 399

  • @Party_Line
    @Party_Line 3 หลายเดือนก่อน +85

    अकोल्याला जर राज्यात चांगले स्थान मिळवायचे असेल तर ऍड. प्रकाश आंबेडकर यांनाच खासदार बनवावे लागेल ✅
    #Vote_For_VBA 🙏

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 หลายเดือนก่อน

      Vba ne ya veles BJP sobat jaun mva la dakhaun dya

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 16 วันที่ผ่านมา

      Vanchit ne BJP sobat uti karavi

  • @Sunilsugandhe-rf9wb
    @Sunilsugandhe-rf9wb 3 หลายเดือนก่อน +30

    कांग्रेस आनि, B, J, P, हे दोनं ही पक्ष एका नान्याची दोन बाजू आहे कांग्रेस मुळे वंचित चे नुकसान झालेलं आपन सर्वानं पाहेलं आहे हे सर्वा चे लक्षात आले आहे आता सर्वाचा एकच नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे

  • @ravindramhaske5210
    @ravindramhaske5210 3 หลายเดือนก่อน +54

    दुरद्रुष्ट्या निडर निष्ठावंत विद्वान कर्तव्य दक्ष सत्यवादी स्वाभिमानी महान नेता प्रकाश आंबेडकर जी...
    ...

  • @vishalw7988
    @vishalw7988 3 หลายเดือนก่อน +53

    गरीब मराठा ओबीसी तुमच्या सोबत साहेब

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 3 หลายเดือนก่อน +34

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया

    • @Userkhzbsb
      @Userkhzbsb 3 หลายเดือนก่อน +2

      जय शिवराय!! जयभीम!! जय संविधान!!!मा.श्रदेय बाळासाहेब आंबेडकर देशाचे पंतप्रधान आहेत.त्याना
      साथ देण्याची गरज आहे. तसे झाले तर
      या देशात कोणीही वंचित राहणार नाही.
      !!!!! जय संविधान!!!!!!
      !!!!! जय भारत!!!!!

  • @DhanajiMane-hb3rk
    @DhanajiMane-hb3rk 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤ वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद आणि विजय असो

  • @vinodbhise6068
    @vinodbhise6068 3 หลายเดือนก่อน +31

    आता कधीही आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय कोणालाही पर्याय नाही म्हणून फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💯🙏🙏

  • @sunilingale8658
    @sunilingale8658 3 หลายเดือนก่อน +33

    कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी बिजेपी,यांनीच निवडणूक लढवण्याचा ठेका घेतला आहेत,का वंचित बहुजन लोकांनी लढवू नये,आता फक्त वंचित बहुजन आघाड़ी सुप्रीमो प्रकाश अंबेडकर एक मेव स्वाभिमानि नेते, जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजी महाराज जय फुले शाहू महाराज,नमो बुद्धय ❤

    • @JivanKaradkar
      @JivanKaradkar 26 วันที่ผ่านมา

      आपलीच मूर्ख लोक आहेत 50 ठिकाणी विखूरलेले आहेत... आणि तेच ब्राम्हण आणि घराणेशाही,मराठा याचा गैरफायदा घेत आहेत...

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 3 หลายเดือนก่อน +36

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया आहे

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 3 หลายเดือนก่อน +1

    एकदम छान मुलाखत घेतली धन्यवाद चॅनलचे जय संविधान

  • @tukaramramteke9620
    @tukaramramteke9620 3 หลายเดือนก่อน +26

    स्वाभिमानी बाणा कोणाच्या दावणीला न बांधाने हेच आमचा अभिमान. फक्त वंचित बहुजन आघाडी.

  • @vishalbhingare5086
    @vishalbhingare5086 3 หลายเดือนก่อน +125

    आता फक्त वंचित फैक्टर आणि मराठा कार्ड चालणार गरीबांचे नेते मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर

    • @bosshai972
      @bosshai972 3 หลายเดือนก่อน

      मनोज जारांगे कुठे म्हणले आहेत पिसाळलेल्या कुत्र्यांना पाठिंबा द्या म्हणून

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 3 หลายเดือนก่อน +1

      हा योग जुळवा जय संविधान

    • @user-ie9wi9bw5i
      @user-ie9wi9bw5i 3 หลายเดือนก่อน

      दलीत मुस्लिम ओबीसी आदीवासी भावानो वंचित ला मतदान करू नका.bjp चा फायदा होईल

    • @user-ie9wi9bw5i
      @user-ie9wi9bw5i 3 หลายเดือนก่อน +1

      अहो बळच पाठीमागे कशाला लागता जातीयवादी जंरागेचे सोबत.

    • @user-ie9wi9bw5i
      @user-ie9wi9bw5i 3 หลายเดือนก่อน

      जंरागे आंबेडकर साहेबाला विचारात पण घेत नाही

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k 3 หลายเดือนก่อน +14

    दुरदृष्टी, स्वाभिमानी, आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद, आता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @sonududhe5755
    @sonududhe5755 3 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.

  • @sureshsirsat8166
    @sureshsirsat8166 3 หลายเดือนก่อน +9

    खुपच छान विश्लेषण बाळासाहेब आंबेडकरच लोकनेते आहेत फक्त वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐

  • @sunilwaghmare3636
    @sunilwaghmare3636 3 หลายเดือนก่อน +10

    मॅडम! आपण खूप चांगले प्रश्न
    बाळासाहेबांना विचारले व बाळासाहेबांनी सुद्धा त्या प्रश्नाला धरून चांगले मुद्दे मांडले आहे. तसेच मॅडम तुम्हांला जनरल नॉलेज खूप आहे वाटते.

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 3 หลายเดือนก่อน +31

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤️💙🧡💚

  • @milindkamble9086
    @milindkamble9086 3 หลายเดือนก่อน +20

    पोरीनी लईच भारी मुलाखत घेतली. दहा पैकी दहा मार्क.

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 3 หลายเดือนก่อน +27

    वंचित बहूजन आघाडीचा विजय असो

  • @vijaysonule2125
    @vijaysonule2125 3 หลายเดือนก่อน +11

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो❤❤❤

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 3 หลายเดือนก่อน +14

    एकमेव स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब एकमेव सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडी 💪🏻✊🏻✌🏻

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 3 หลายเดือนก่อน +69

    निष्कलंक नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर

  • @PunekarSandesh
    @PunekarSandesh 3 หลายเดือนก่อน +31

    बाळासाहेब आंबेडकर आमच्या काळजाचा विषय आहे।।❤❤❤

  • @nandeshjadhav2465
    @nandeshjadhav2465 3 หลายเดือนก่อน +27

    मला पूर्ण दिसतय वंचित सरस आहे ...

  • @PunekarSandesh
    @PunekarSandesh 3 หลายเดือนก่อน +20

    किसीं पिंजरे मे कैद ना होगा, ये खानदानी शेर हे

  • @amolkumar9037
    @amolkumar9037 3 หลายเดือนก่อน +8

    आकोला हा जिल्हा प्रकाश आंबेडकर मुळेच संपूर्ण भारतात ओळखला जातो हेच आकोला करानसाठी महत्वाचा विषय आहे त्यामुळे जनतेनी बाळासाहेब आंबेडकर यांची क्रेझ ओळखावी.

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 3 หลายเดือนก่อน +96

    संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत सर्व वंचित समूह असल्यामुळे

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 3 หลายเดือนก่อน +1

      मीलजुलके खाव असं चाललंय महाराष्ट्रातल्या नेत्यांचं असं वाटतंय

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 3 หลายเดือนก่อน +10

      सर्व समाजाचा वाटा सत्तेत असावा असं ध्येय वंचित बहुजन आघाडी चे आहे

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 3 หลายเดือนก่อน +3

      तुषार गांधी न डोकं तपासून घ्याव

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x 3 หลายเดือนก่อน +30

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब आप आगे बढ़ो हम आपके साथ है 🇪🇺💙🚩❤️🔥🙏👑💪

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 3 หลายเดือนก่อน +1

    खरी लढाई वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्या मध्ये आहे आणि यापुढे ही राहणार कारण महाविकसं आघाडी आणि भाजप यांचे नेते आणि मतदार एकच आहेत त्यामुळे जनतेने आता लक्षात ठेवले आहे जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय सेवालाल जय संविधान

  • @sandipwaghmare6282
    @sandipwaghmare6282 3 หลายเดือนก่อน +1

    वनल वंचित बहुजन आघाडी 💙

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 3 หลายเดือนก่อน +29

    कोणाच्या दारापुढे शेपूट हलवणारा नेता नाही तर आपली भूमिका रोखठोकपणे मांडूण बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा चांगल्या रीतीने पुढे नेणारे आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर😊😊 सार्थ अभिमान आहे मी तुमचा कार्यकर्ता आहे साहेब ✊

  • @anandraobharati301
    @anandraobharati301 3 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत प्रत्येक नागरीकाला विचार करायला लावणारी आहे जय सविधान वंचित बहु जन आघाडीचा विजय

  • @user-iw3fx3bx2c
    @user-iw3fx3bx2c 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रामधून किमान 18 ठिकाणी वंचित बहुजन आघाडी विजयी घोडदौड खेचून आणेल यात शंका नाही खरोखर बाळासाहेब आंबेडकर यांना सर्व सामान्य जनतेची नाडी समजली आहेय 🙏🌹🌹👍 जयभिम

  • @harshwardhan05
    @harshwardhan05 3 หลายเดือนก่อน +11

    वंचित बहुजन आघाडी चां विजय असो

  • @RupeshKamble-zy7kv
    @RupeshKamble-zy7kv 3 หลายเดือนก่อน +8

    महाराष्ट्रात फक्त आणी फक्त मराठा ,मुस्लिम, दलित ,ओबीसी भटकेविमुक्त फॅक्टर ...चालणार ते पण ...वांचित सोबत...
    फायर ब्रँड नेते बाळासाहेब अंबेडकर ये नाम ही काफी है!....जय भीम जय शिवराय..

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 3 หลายเดือนก่อน +18

    यालाच म्हणतात स्वाभिमानी बाणा!!!

  • @devanandjadhav5348
    @devanandjadhav5348 3 หลายเดือนก่อน +11

    खुप छान मुलाखत होती..
    आंबेडकर साहेबांनी बऱ्याच विषयांची चित्रं स्पष्ट केली आहेत आणि जनतेसमोर ते एक सक्षम पर्यायाच्या रूपाने उभे असल्याचे दिसत आहे..

  • @tukaramramteke9620
    @tukaramramteke9620 3 หลายเดือนก่อน +16

    मॅडम आपण जबरदस्त प्रश्न विचारलीत.खूप मोठ्या व्हा खूप शुभेच्छा .

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 3 หลายเดือนก่อน +7

    येत्या 2024 चे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा आणि त्यांचे प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवा

  • @user-tz9fn3tc7b
    @user-tz9fn3tc7b 3 หลายเดือนก่อน +11

    गुलाल फक्त वंचित यांचाच उधलेल हे आता स्पष्ट झाले आहे असे अनेक लोकांना वाटत आहे हे सत्य आहे हे नाकारता येत नाही

  • @rajendrathorat1881
    @rajendrathorat1881 3 หลายเดือนก่อน +31

    फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji หลายเดือนก่อน

    आम्हाला अभिमान आहे बाळासाहेब आंबेडकरांचा की ते आदराने व स्वाभिमानाणे महाराष्ट्रातील सर्वात जास्त जागा लढवतायेत
    🙏जय भीम

  • @vijaykamble2965
    @vijaykamble2965 3 หลายเดือนก่อน +33

    फक्त बाळासाहेब आंबेडकर जयभीम जय वंचित जय शिवराय.

  • @user-hi4uq8jr9b
    @user-hi4uq8jr9b 3 หลายเดือนก่อน

    जय भीम साहेब आता फक्त वंचितच, सर्वांनी मिळून वंचितला साथ द्या..

  • @vishalchimankar7650
    @vishalchimankar7650 3 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jagdishbansode3200
    @jagdishbansode3200 3 หลายเดือนก่อน +8

    बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत

  • @ajayjadhav5536
    @ajayjadhav5536 3 หลายเดือนก่อน +6

    जय वंचित बहुजन आघाडी विजय असो आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब

  • @shubhangisawant5480
    @shubhangisawant5480 3 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌👍

  • @vidarbhnews7304
    @vidarbhnews7304 3 หลายเดือนก่อน +12

    आता फक्त वंचित बहुजन आघाडीच बदल करु शकते

  • @sandeepsamudralkar9407
    @sandeepsamudralkar9407 3 หลายเดือนก่อน +17

    2019 पेक्षा नक्कीच वंचितला जास्त मते मिळतील

  • @shankarmane7426
    @shankarmane7426 3 หลายเดือนก่อน +10

    खूपच सुंदर मुलाखत. हुशार आहेत मुलाखत घेणारे.

  • @damyantisartape2894
    @damyantisartape2894 3 หลายเดือนก่อน +9

    या पुढे वंचितने मविआ सोबत एकत्र लढण्याच्या चर्चेला कायमचा पूर्णविराम देणे हेच चांगले. वंचित भाजपच्या विरोधात लढतेय मात्र मविआ ही भाजप सोबत मैत्रीपूर्ण लढतीच्या मूड मध्ये आहे.

  • @vijaybhorge9143
    @vijaybhorge9143 3 หลายเดือนก่อน +18

    बाळासाहेब आपल्या वैचारिकतेला सलाम

  • @bhimgirikamble2193
    @bhimgirikamble2193 3 หลายเดือนก่อน +15

    वंचीतच्या मतदारांनी हि मुलाखत आवर्जून पहावी,ऐकावी...

  • @dhammanandsardar2549
    @dhammanandsardar2549 3 หลายเดือนก่อน +23

    साहेबांचा आदेश आमच्यासाठी अंतिम

  • @marutikadale383
    @marutikadale383 3 หลายเดือนก่อน +4

    देशाला तिसरा पर्याय adv बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद 💐

  • @vikasgawai6519
    @vikasgawai6519 3 หลายเดือนก่อน +13

    Great..

  • @GKKBC1994
    @GKKBC1994 3 หลายเดือนก่อน

    🎉✌️💐

  • @balupagare953
    @balupagare953 3 หลายเดือนก่อน +5

    वंचित बहुजन आघाडीचा वीजय होणार

  • @PunekarSandesh
    @PunekarSandesh 3 หลายเดือนก่อน +7

    वंचित बहुजन आघाडी मुळे subscribe केले आहे❤

  • @yaswantgade7429
    @yaswantgade7429 3 หลายเดือนก่อน

    Dhanyawad Tai
    Vanchit deshache bhavishya aasel.

  • @laxmandongardive9762
    @laxmandongardive9762 3 หลายเดือนก่อน +10

    अतिशय चांगली मुलाखत घेतली धन्यवाद.

  • @umeshsable4878
    @umeshsable4878 3 หลายเดือนก่อน

  • @SumitAvhad-hv6hy
    @SumitAvhad-hv6hy 3 หลายเดือนก่อน +12

    खुप छान मुलाखत ❤

  • @shankarmane7426
    @shankarmane7426 3 หลายเดือนก่อน +5

    नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर खरच वारसदार आहेत. शुभेच्छा

  • @anandraobharati301
    @anandraobharati301 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवाजी जय बहुजन वंचित बहु जन आघाडीचा विजय आहे जय सविधान वंचित बहु जन

  • @Sunil_Patil171
    @Sunil_Patil171 3 หลายเดือนก่อน +14

    Very true, condition
    Only VBA

  • @nageshkshirsagar
    @nageshkshirsagar 3 หลายเดือนก่อน +2

    ईडी ला न घाबरत नसलेला एकमेव राजकारण मधील वाघ आहेत प्रकाशजी आंबेडकर साहेब👍👍👍

  • @ashwinkhaparde1572
    @ashwinkhaparde1572 3 หลายเดือนก่อน +7

    वंचित एकमेव महत्वाचा पक्ष 👍

  • @dhammanandwanjare8588
    @dhammanandwanjare8588 3 หลายเดือนก่อน +6

    स्वाभिमानी नेते आदरणीय साहेब आपण योग्य निर्णय घेतला जनता आपल्या बाजूने आहे.

  • @nirajwani7709
    @nirajwani7709 3 หลายเดือนก่อน +1

    मला तर वाटते , कि सम्पूर्ण 48 जागा लढायला पाहिजे होत्या , सम्पूर्ण महारष्ट्रात डायरेक्ट फाइट हि वंचीत सोबत दिसते, 2, 3, लाखाच्या लीड नि आपले लोक विजय होणार आहे ,

  • @nanduzimare1816
    @nanduzimare1816 3 หลายเดือนก่อน +1

    साहेब मी पण बुद्धिस्ट.. पण देशातलं सगळं राजकारण आपल्यालाच कळत.. पण 4 तारखेला किती आले यापेक्षा किती पाडले हेच कळणार.. 5 खासदार व 50 आमदार आले असत्ते 2024ला पण तुम्हाला 48 खासदार VBA चे आणायचे आहेत.. नक्की येतील. Best of luck.

  • @MaheshKumar-lb6sm
    @MaheshKumar-lb6sm 3 หลายเดือนก่อน +14

    Only VBA King maker of political gaming 💙✌️

  • @deepakkamble1385
    @deepakkamble1385 3 หลายเดือนก่อน +7

    छान पत्रकार, ताई तुम्हाला शुभेच्छा

  • @amolg2131
    @amolg2131 3 หลายเดือนก่อน +7

    माझ मत वंचित बहुजन आघाडी लाच..👆

  • @RamachandraBarhate
    @RamachandraBarhate 3 หลายเดือนก่อน +1

    🦅🦅🦅🦅🦅

  • @user-bl4hg5bs5r
    @user-bl4hg5bs5r 3 หลายเดือนก่อน +1

    VBA Only बाळा साहेब आंबेडकर हेच निवडुन एनारे आहे

  • @er.pramodchavan
    @er.pramodchavan 3 หลายเดือนก่อน +5

    अभ्यासू नेतृत्व. बाळासाहेब आंबेडकर 🙏

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 หลายเดือนก่อน

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच विजय होणार ❤❤❤❤❤

  • @antonkadam2033
    @antonkadam2033 3 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब/प्रकाश आंबेडकर यांची सर्वसमाजसमावेशक राजकीय भुमिका अल्पसंख्यकासह इतर समाजाने ही स्विकारली पाहिजे असे जनमत होत आहे.वंचित शिवाय अन्य पर्याय द्दष्टीक्षेपात नाही.

  • @nitin877
    @nitin877 28 วันที่ผ่านมา +1

    प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही काय समाजाचं भलं करणार नाहीत आणी तशी ताकद पण तुमच्यात नाही...
    तुम्ही 😊फक्त् टीम b म्हणूनच काम करत बसा आणी बौद्धांचा गळा दाबून ...

  • @nilgaikwad4073
    @nilgaikwad4073 3 หลายเดือนก่อน +15

    Only VBA

  • @prashantwankhade8387
    @prashantwankhade8387 3 หลายเดือนก่อน +2

    Ad.Prakash Ambedkar is next leader of Maharashtra.

  • @pramodchakranarayan3760
    @pramodchakranarayan3760 3 หลายเดือนก่อน +10

    वंचित बहुजन आघाडी

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 3 หลายเดือนก่อน +7

    Khupch Chaan
    Only one BALASAHEB AMBEDKAR
    Only one VBA

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 3 หลายเดือนก่อน +12

    प्रकाश आंबेडकर जी 🇮🇳🌅

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 3 หลายเดือนก่อน +14

    Vote for VBA

  • @user-iw3fx3bx2c
    @user-iw3fx3bx2c 3 หลายเดือนก่อน

    जयभिम saheb 🙏🙏🙏w🌹

  • @gautamingle2176
    @gautamingle2176 3 หลายเดือนก่อน +9

    योग्य वाटली

  • @sudhakarchavan7595
    @sudhakarchavan7595 3 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब आंबेडकर हे पंतप्रधान होऊ शकतात, तेच एक मेय भारतासाठी योग्य आहेत

  • @gajendrakamble383
    @gajendrakamble383 3 หลายเดือนก่อน +10

    लय भारी बाईट केली आहे

  • @babanlondhe3188
    @babanlondhe3188 3 หลายเดือนก่อน +11

    काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे BJP ची A team आहे.

  • @akshay104
    @akshay104 3 หลายเดือนก่อน +2

    Knup chan interview ghetlas tu❤

  • @balholikar1736
    @balholikar1736 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान महत्त्वाच्या मुद्द्याला स्पर्श झाला

  • @sureshlokhande7213
    @sureshlokhande7213 3 หลายเดือนก่อน +3

    मुलाखत पण, explanation सुधा सुंदर

  • @nileshgaikwad1468
    @nileshgaikwad1468 3 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडी ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

  • @RajendraParihar-sn8cx
    @RajendraParihar-sn8cx 3 หลายเดือนก่อน +5

    Ek maratha lakh maratha jay bhim jay shivray.Jarange saheb Ani Balasaheb ambedkar jindhabad

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 3 หลายเดือนก่อน +10

    जय vba संभाजीनगर,औरंगाबाद.

  • @sureshbankar154
    @sureshbankar154 3 หลายเดือนก่อน +5

    फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @bhimraoaarakhe951
    @bhimraoaarakhe951 2 หลายเดือนก่อน

    Nice