सुर्यपुत्र भैय्यासाहेबांनी बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारताच्या निश्चयासाठी आपल संपुर्ण आयुष्य पणाला लावलं पण काही नालायक लोकांमुळे ह्या त्यागपुरुषाला बदनामीच्या त्रासातुन जावे लागले. समाजाच कल्याण फक्त आंबेडकरच करतात हेच अंतिम सत्य आहे. सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर
😢 फार वाईट वाटत, मन गहिवरून भरून येत भैयासाहेबांचे आयुष्य ऐकून व ज्या समाजासाठी बाबासाहेब आयुष्यभर झटले आपला संसार समाजासाठी वाहिला त्याच समाजाच्या अशा निर्बुद्ध लोकांनी भैयासाहेबांना असे हलाखीचे दिवस आणले आमची आम्हालाच शरम वाटते
खूप सविस्तर वर्णन केलंय"परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर व "माता रमाई आंबेडकर यांचं"सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर "यांनी या सर्वांना माझें त्रिवार वंदन आहे🙏🙏🙏अशीच छान माहिती देणारी व्हिडिओ दाखवतं जा धन्यवाद🙏
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे देशातल्या सर्व मुलावर प्रेम करत होते मग आपल्या मुलाचा तिरस्कार का करत होते समीक्षा करणे अत्यंत गरजेचे आहे त्याकरिता आंबेडकरी चळवळ अजून जिवंत आहे हे पुस्तक वाचायला हवं
Mla sadhya kalpana krwat nahi.... aaj jyaprakare aapan babasahebanchi jaynti sajari karto jr tyani ashi baghili asti tr tyana kaiwatla ast jast kai nay tr pratyekala ftke dile aste
या त्यागमय आंबेडकर घराण्याला मानाचा मुजरा🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️आमचं काळीज❤❤❤❤
सुर्यपुत्र भैय्यासाहेबांनी बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारताच्या निश्चयासाठी आपल संपुर्ण आयुष्य पणाला लावलं पण काही नालायक लोकांमुळे ह्या त्यागपुरुषाला बदनामीच्या त्रासातुन जावे लागले.
समाजाच कल्याण फक्त आंबेडकरच करतात हेच अंतिम सत्य आहे.
सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर
😢 फार वाईट वाटत, मन गहिवरून भरून येत भैयासाहेबांचे आयुष्य ऐकून व ज्या समाजासाठी बाबासाहेब आयुष्यभर झटले आपला संसार समाजासाठी वाहिला त्याच समाजाच्या अशा निर्बुद्ध लोकांनी भैयासाहेबांना असे हलाखीचे दिवस आणले आमची आम्हालाच शरम वाटते
The Great babasaheb great salute tyana i love my father 💟💟👌👍
tyagmurti mata ramai na koti koti pranam
खूप सविस्तर वर्णन केलंय"परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर व "माता रमाई आंबेडकर यांचं"सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर "यांनी या सर्वांना माझें त्रिवार वंदन आहे🙏🙏🙏अशीच छान माहिती देणारी व्हिडिओ दाखवतं जा धन्यवाद🙏
हो भाऊ ❤
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विश्वासाला पात्र नसल्याचे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्र आहे.
Lindu parathya ni aple gyan aplya jawal thevave ..amcha aamhi pahu ..
सूंदर महत्वपूर्ण माहिती लोकान पर्यंत पोहचवलीत छान विडियो, जय भीम जय संविधान जय भारत सूर्य पुत्र भया साहेब याना पचांम प्रणाम ❤️🌹👏
खूप छान माहिती मिळाली.
जय भीम जय भारत🇮🇳🙏
वा खूप अभिमान वाटतो कि आम्ही बाबासाहेब यांचे अनुयायी आहोत 🙏कोटी कोटी प्रणाम या आमच्या काळीज ❤️असलेल्या कुटुंबाला 🙏🙏🙏
बाबासाहेबांच्या मुलांबद्दल कांहीच माहीत नव्हते माहीती मिळाल्याबद्दल बरं वाटलं घरांतून च ही माहीती मिळाली पण खूप उशीरा मिळाली
नमन बाबांच्या कार्याला
Koti Koti Pranam
भैयासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभीवादन❤❤🙏🙏🙏
बाबासाहेब यांनी जेवढा त्याग समाजासाठी केला आहे तेवढाच त्याग रमाई आणि यशवंत आंबेडकर यांनी केला आहे.. ❤❤❤
खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल 🌹🌹🙏
Khup chann dada 👍🏻🙏🏻🇪🇺☺️🤗 jay bhim
Khup chaan dada
Thanks❤
Khupch chan 🙏🙏 jaybhim
खुप छान
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे देशातल्या सर्व मुलावर प्रेम करत होते मग आपल्या मुलाचा तिरस्कार का करत होते समीक्षा करणे अत्यंत गरजेचे आहे त्याकरिता आंबेडकरी चळवळ अजून जिवंत आहे हे पुस्तक वाचायला हवं
Jay bhim Jay savidhan ❤❤❤❤❤❤❤❤
पंचांग प्रणाम, जय भिम, नमो बुध्दाय, जय भिम जय भिम जय भिम
🎉🎉🎉🎉🎉🎉 फक्त आणि फक्त जयभिम नमो बुद्धाय जय संविधान🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हे महाशय गुजराती शेठाकडून पैसे जमा करायचे. पण बाबासाहेबानी हे पैसे भैय्या ला परत करायला लावले.
Baba😢
Jai bhim
Khup chan❤❤❤
Jay Bheem ❤
Jaybhim namo budhhay the Great babasaheb great salute tyana i love my father is a unake jaisa koi nahi jaybhim namo budhhay 👌👍👍❤️💕💕❣️💯♥️♥️💯👌👌💞💓💞💞💐🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
The Great Babasaheb Ambetkar 🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳Ramabai Aai The Great
Great
Jai Sahu Jyoti Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay 🚩🙏
Great people great history
येवढा संघर्ष केला या बहुजनांसाठी डोळे भरुन आले दादा तुम्हाला मानाचा जय भिम
❤❤
Jay bhim 💙💙💙
महामानवाच्या *महामुख*मुलगा!
फक्त ऐकून डोळे भरून येतात ज्यांनी बाबासाहेबाना पाहिलं ते किती नशीबवान होते
Jay bhim Namo Buddhay jay sanvidhan Baba
❤❤jai bhim .jai yashvant a...😂
यशवंतराव सर पण तुमचा मुलगा मात्र भाजपा चा पंटर निघाला
😭😭🥺🙌🙏🙇💙💙💙💙
Music slow asayala pahije . Irritate karat aahe .
😢😢😢😢
Jay Bhim Sharad pawar
Mla sadhya kalpana krwat nahi.... aaj jyaprakare aapan babasahebanchi jaynti sajari karto jr tyani ashi baghili asti tr tyana kaiwatla ast jast kai nay tr pratyekala ftke dile aste
Ek diwas jallosh zalach pahije.
Ekach diwas asto aamcha.
Vaara nusar baap badalat nahi aamhi.
@@swapnilravindra3346 ar mi baba sahebaba badl bolatoy te khup shistpriya hote tyana faltuk kharch karna ajibat aavadat nvta
ये लंबेडकर का बेटा है क्या
Allah aur ramtya ka baap hai
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai bhim