प्रकाश आंबेडकरांच लोकसभेतील वाजपेयी समोरच दमदार भाषण Prakash Ambedkar Lok Sabha Speech Viral Video

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • प्रकाश आंबेडकरांच लोकसभेतील वाजपेयी समोरच दमदार भाषण Prakash Ambedkar Lok Sabha Speech Viral Video
    आवाज माझा न्युज चॅनल हे समाजावर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्या साठी समाजातील शोशित वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्या साठी दिवस रात्र काम करत आहे तुम्हाला माहिती असेल बाबासाहेब आंबेडकरांना देखील पत्रकारीता अवडायची बाबासाहेबांनीच दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आवाज माझा न्युज करत आहे माझ्या चॅनल ला फोन पे गुगल पे द्वारा दर माह मदत करा असल अवाहन कधीच करणार नाही चळवळीसाठी पैसा आणि वेळ मी खर्च करायला तय्यार आहे तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडीओ शेअर करा हीच विनंती हाथ जोडुन करत आहे जय भिम जय जय बुद्ध शिवराय जय जय संविधान
    बातमी साठी संपर्क:- What's app 8007443092 आकाश साळवे गीतकार/संगीतकार/गायक/लेखक आंबेडकरी कार्यकर्ता
    #PrakashAmbedkarLoksabhaSpeech
    #PrakashAmbedkarNews
    #BalasahebAmbedkar
    #VanchitBahujanAghadi
    #PrakashAmbedkarLive

ความคิดเห็น • 653

  • @harshalavchar7649
    @harshalavchar7649 ปีที่แล้ว +220

    हा आवाज. एकदा. 2024.ला.ऐकु.स्वाभिमानी. नेता.आद.बाळासाहेब आंबेडकर. फक्त वंचित. बहुजन. आघाडी

    • @sp-kq5gm
      @sp-kq5gm 6 หลายเดือนก่อน +3

      दोन्ही दगडावर पाय ठेवून उभा आहे हा....

    • @Takshuu24
      @Takshuu24 6 หลายเดือนก่อน

      Double dholaki sarkhe vagu naye.......Balasahebani

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 6 หลายเดือนก่อน

      tewvha Congress cha support hota mhnun Bomblat ahe ..

    • @vinayakanuse6065
      @vinayakanuse6065 6 หลายเดือนก่อน +1

      काँग्रेस ने खासदार केले. त्यांचे प्रथमतः अभिनंदन 🎉🎉

    • @BUDDHIST_RASHTRA
      @BUDDHIST_RASHTRA 4 หลายเดือนก่อน

      Pakkya gandivar apatla😂

  • @yeshwantjadhav8561
    @yeshwantjadhav8561 7 หลายเดือนก่อน +181

    बाळासाहेब बोलताहेत पण सम्पूर्ण सभागृह शांततेत मन लावून ऐकतात असं वाटतं कि बाबासाहेबच बोलत आहेत
    एकच आवाज आंबेडकर

    • @hariomhingankar7061
      @hariomhingankar7061 6 หลายเดือนก่อน +1

      Ooo dada babasahebanchi sir ya mansala nahi yet

  • @jagdishnikam7547
    @jagdishnikam7547 7 หลายเดือนก่อน +147

    नक्कीच बाळासाहेबांचा आवाज 2024 मध्ये गाजणार

    • @prashantalase9385
      @prashantalase9385 7 หลายเดือนก่อน +2

      Right ❤

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 6 หลายเดือนก่อน

      tewha Congress cha pathimba hota..
      ata BJP chi supari ahe.. ghanta janar lok sabha..

    • @vinayakanuse6065
      @vinayakanuse6065 6 หลายเดือนก่อน

      महाविकास आघाडी सोबत असेल तर

  • @satyapalborde6164
    @satyapalborde6164 ปีที่แล้ว +157

    माला गर्व आहे मी बहुजन असण्याचा माला गर्व आहे मी फुले शाहू आंबेडकर विचारांचं

  • @laxmankamble3861
    @laxmankamble3861 6 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेबांना पाहुन हो भिम परतुन आल्या सारख वाटतय .जबरदस्त भाषण. या भाषणाची तोड कोणीही करू शकत नाही. श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांना अकोला मतदारसंघातून सर्व बहुजन जनतेने मतदारांनी भरघोस मतानी निवडून देऊन विजयी करावे हि सर्वांना नम्रतेची विनंती.
    लक्ष्मण वि. कांबळे (कासार्डेकर)

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 ปีที่แล้ว +132

    आमचे बाबासाहेब बोलत आहेत बाळासाहेब असा आवाज पुन्हा ऐकायला मिळेल जय भिम जय संविधान जय बाळासाहेब

  • @yaahraj
    @yaahraj ปีที่แล้ว +56

    महामानवाचे नातू बहुजन हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर💙👑

  • @sunilpachpunje4668
    @sunilpachpunje4668 7 หลายเดือนก่อน +74

    एकमेव माझा नेता माझा अभिमान की ज्यांच्या लोकसभातील भाषणात कुठलीही एडिटिंग नाही ...... सलाम बहुजनाच्या नेतृवाला 🙏🙏

    • @pramilajadhav7148
      @pramilajadhav7148 6 หลายเดือนก่อน +1

      सर्व ताकत लावा परत आवाज मुख्य मंत्रि मणुन ऐकाता आले पाहीजे. कधी आपण मोदीचे भाषन ईंग्रजी मधे ऐकवत का.?पहा आणि विचार करा.❤

  • @surajshirsatcreation3453
    @surajshirsatcreation3453 ปีที่แล้ว +90

    आज पर्यंत असे भाषण करताना कोणालाच पाहिलं नाही. ते फक्त आंबेडकर च करू शकतात.

  • @manojrao.gawai.791
    @manojrao.gawai.791 7 หลายเดือนก่อน +83

    सीटीबीटी करारावरील चर्चे दरम्यान भाषण करताना एड बाळासाहेब आंबेडकर. असं वाटतं की डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच संसदेत बोलत आहेत.तोच आवाज तीच लकब ❤❤❤❤

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 8 หลายเดือนก่อน +42

    लोकसभा गाजवली बाळासाहेब यांना कोटी प्रणाम जय भिम जय संविधान

  • @dadugaikwad7650
    @dadugaikwad7650 7 หลายเดือนก่อน +34

    हे आहेत सर्व भारतीयां चे सत्य प्रश्र्न संसदेत सादर करण्या ची किमया फक्त आणि फक्त अॅड बाळासाहेब आंबेडकर हेच मांडीत होते
    जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय

  • @user-nb4kx4cd5g
    @user-nb4kx4cd5g 6 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेबांना पाहून ग भीम परतून आल्या सारख वाटतंय❤जय भीम

  • @bharatgade1259
    @bharatgade1259 7 หลายเดือนก่อน +60

    जरूर हाच आवाज पुनः लोक सभेत याच 2024 मध्ये ऐकायला मिळणार जय वंचित बहुजन आघाडी 💪🙏🙏✊✊✊

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv 8 หลายเดือนก่อน +54

    ❤ आता फक्त प्रकाश आंबेडकर साहेब....वंचित बहुजन आघाडी ❤❤❤

    • @oldfilmysongs3007
      @oldfilmysongs3007 7 หลายเดือนก่อน +1

      असे लोकसभेत गेले पाहिजेत,है कालाअछि गरज aahe, खरो खर आभ्यासु speech 🎉

  • @SamadhanWavale-u3o
    @SamadhanWavale-u3o ปีที่แล้ว +31

    2024ला हा आवाज लोकसभेत पाठवायचा आहे

  • @kishorkawathekar505
    @kishorkawathekar505 ปีที่แล้ว +27

    आंबेडकरांचा इंग्रजीमध्ये नाद करायचा नाय जय भीम नमो बुद्धाय

  • @santoshkamble358
    @santoshkamble358 ปีที่แล้ว +26

    याला म्हणतात बाबासाहेब यांच रक्त वंचितांच्या आवाजातला दम भल्याभल्यांना पाजनार पाणी यांच्या आगोदर आम्ही म्हणायचो एकच साहेब बाबासाहेब आत्ता म्हणेन बाळासाहेब बाबासाहेब यांच्या नंतर बाळासाहेब

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar720 ปีที่แล้ว +221

    हा आवाज 24 च्या सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असणार बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 ปีที่แล้ว +1

      निवडुन येऊ दे.😀😃😃😃😀😃

    • @SurajBansode-nw3wg
      @SurajBansode-nw3wg ปีที่แล้ว +12

      ​@@vishwastripure6010 Tujya aai la bjp pahije ka ajun

    • @nileshdhavade4860
      @nileshdhavade4860 ปีที่แล้ว +8

      Jay bhim

    • @BuddhabhushanAkhade
      @BuddhabhushanAkhade ปีที่แล้ว +10

      ​@@vishwastripure6010balasaheb ambedkar he swabalawar ladtat only balasaheb ambedkar king ❤

    • @BuddhabhushanAkhade
      @BuddhabhushanAkhade ปีที่แล้ว +3

      ​@@vishwastripure6010bjp congres rastrwadi congres he kubaday geuin ladtat😂😂😂😂😂😂😂

  • @tukaramsawant1174
    @tukaramsawant1174 ปีที่แล้ว +59

    बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो

  • @SagarSable-rr1vd
    @SagarSable-rr1vd ปีที่แล้ว +24

    हा आवाज असाच आणि महाराष्ट्राच नेतृत्व दिल्लीत करायच असेल तर 2024 लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या रूपात द्या.

  • @bhagwanraut1932
    @bhagwanraut1932 ปีที่แล้ว +58

    शेवटी वाघतो वाघच बाळासाहेब आंबेडकरांच भाषण दाखवल्या बद्धल धन्यवाद साहेब जय भिम

    • @ahirarajendra1076
      @ahirarajendra1076 ปีที่แล้ว +3

      श्रध्ये बाळासाहेब आंबेडकर याच्ये भाषण म्हणजे चांगल्या चांगल्याना घाम फुटणारे भाषण आणि तुम्ही 2024 ला संसदेत दिसावे हि सर्व बहुजन समाजातील माय मावलीची व बंधूची इच्छा आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल हिच अपेक्षा व्यक्त करतो जयभीम नमोबुध्दाय 🙏🙏✍️👍

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 7 หลายเดือนก่อน +39

    मार्गदर्शी ठरल्या बा भीमा।।
    तुझ्या पाऊल खूणा।।

  • @dineshshirsat1298
    @dineshshirsat1298 ปีที่แล้ว +235

    बाळासाहेब एकदा जा ससंदेत. मोदी समोर. या समाजाची इच्छा पूर्ण करा. फक्त एकदा.

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 ปีที่แล้ว +4

      कधीच नाही

    • @ganeshbansode5922
      @ganeshbansode5922 ปีที่แล้ว

      ​@@vishwastripure6010tujya budala aag lagli ka gobarbhakta 😂😂

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 ปีที่แล้ว +4

      @@ganeshbansode5922 बदा बदा पडतंय ते दोन दोन ठिकाणी आणी म्हणे संसदेत जा हा हा हा.😀😀😀😀😀😀😀😀

    • @ganeshbansode5922
      @ganeshbansode5922 ปีที่แล้ว

      @@vishwastripure6010 बघु की आता... तुझ्या bjp च्या गा.... त दम नाही म्हणून संपूर्ण देश आज जळत आहे.

    • @sachinkardak
      @sachinkardak ปีที่แล้ว

      ​@@vishwastripure6010तुमच्या मनुवाद्या चा बाप येत ते..त्यांना बघून मोदी ची चड्डी पिवळी होते..म्हणून EVM हॅक करून लांडगे वाघाला पराभूत करतात..कारण बाळासाहेब संसदेत आली तर यांची दुकानं बंद होतील..

  • @shankarwaghmare7091
    @shankarwaghmare7091 ปีที่แล้ว +20

    डॉ बाळासाहेब आंबेडकर साहेब 🇪🇺 स्वाभिमानी नेतृत्व 🇮🇳👑

  • @dineshshirsat1298
    @dineshshirsat1298 ปีที่แล้ว +90

    मी 8 वी ला असताना पाहत होतो. बाळासाहेब कसे बोलतात ससंसदेत .😊

  • @pgnandave6175
    @pgnandave6175 ปีที่แล้ว +31

    बाबासाहेबांच्या आवाजाचा भास होतो आहे भीमाचा नातू..great

  • @subhashmandale4610
    @subhashmandale4610 ปีที่แล้ว +30

    द ग्रेट लीडर सिर्फ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @Randhiryogesh
    @Randhiryogesh ปีที่แล้ว +29

    आपल्याला हा आवाज परत संसद मध्ये पाहिजे. वंचितांचा आवाज, वंचितांचा स्वाभिमान 🙏

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 4 หลายเดือนก่อน

      जुन्या संसदेत दोन चार खुर्च्या टाका आणी बौंबलत बसा 😀😀😁😁😁😁😁😁😁😁

  • @nileshniranjane2506
    @nileshniranjane2506 ปีที่แล้ว +30

    खतरनाक माहिती दिली सर व्हावा 2024 ला पूर्ण शक्ती नी लडू सर जय भीम

  • @StrongRaj117
    @StrongRaj117 ปีที่แล้ว +59

    असे वाटले बाबासाहेब बोलत आहेत .जय भीम 🙏💙

  • @rekhaawachar4611
    @rekhaawachar4611 ปีที่แล้ว +29

    ग्रेट लिडर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 👍👍

  • @chandswt9142
    @chandswt9142 ปีที่แล้ว +164

    This is the power of Name Ambedkar .....superbbbbb speech sir......Jay Bhim.....!!!!!

    • @prithvirajmasal8189
      @prithvirajmasal8189 ปีที่แล้ว +4

      This was not power of "ambedkar" name.. It's the power of education that's why Dr. B R Ambedkar told to all the dalit people to get education and be powerful like him..

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 ปีที่แล้ว +21

    लोकसभेत आशे आभ्यासु आमदार खासदार स्वाभिमानानी आज्ञायाविरूद्ध आवाज उठवणारे पाहिजे आणि हे फक्त आवाज वंचित बहुजन ह्रदय सम्राट अँड आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब बोलुशेकतात जयभारत जय शिवराय जयभीम जय संविधान

  • @sachinkamble6876
    @sachinkamble6876 7 หลายเดือนก่อน +23

    आपण सगळे अठरा पगड जातींनी मिळून बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देऊन संसद भवन मध्ये उभा करूया गोरगरिबांचे कैवारी आहेत जय भीम जय संविधान जय शिवराय जय लहूजी जय मल्हार

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 ปีที่แล้ว +30

    हमरा नेता इतना पावर फुल है इसलिए हम सब बालासाब के साथ रहेना चाहिए ❤❤❤ जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

  • @T-Series_theatre
    @T-Series_theatre 7 หลายเดือนก่อน +49

    🚩🚩हेच ते ९० चा दशक चे भाषण होय जुचा नंतर अटल वाजपेयी ना सुद्धा त्यांचा पॉलिसी मधे दुसऱ्याच दिवशी बदल करावा लागला होता...
    शेवटी ताकत च आहे वाणी मधे ...भिमाच रक्त जे आहे ..

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 ปีที่แล้ว +76

    साहेब कविता म्हणणारे नेते ऐकत असतिल माझ्या बाळासाहेब यांचे नेते

    • @papushelake7852
      @papushelake7852 ปีที่แล้ว +1

      एकच नंबर साहेब जय भिम जय वंचित

    • @sachinshirsath5013
      @sachinshirsath5013 6 หลายเดือนก่อน

      कवीता म्हननार्याला नेता म्हननच चुकीच आहे.

    • @sachinshirsath5013
      @sachinshirsath5013 6 หลายเดือนก่อน

      फक्त साहेब

  • @bhimraowaghmare1382
    @bhimraowaghmare1382 ปีที่แล้ว +23

    आपण केलेल्यालोकसभेच्या सभागृह मधील भाषणपुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीआठवण करून देत आहे .असेच नेतृत्व करणारेजनतेचे हित जोपासणारेनेते या सभागृहात हवेआहेतआज! तो सभागृह आज ही तुमची वाट पाहत आहे

    • @PrakashJadhao-k4h
      @PrakashJadhao-k4h 6 หลายเดือนก่อน

      जय महाराष्ट्र जय संविधान

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 ปีที่แล้ว +45

    खूप छान भाषण. 🙏
    आवाज माझाला मनापासून धन्यवाद. 🙏

  • @kailaspahurkar2849
    @kailaspahurkar2849 ปีที่แล้ว +27

    देशात आंबेडकर साहेबाची गरज आहे जयभिम जय सविधान जय महाराष्ट्र जय भारत

  • @praveenshewale1309
    @praveenshewale1309 ปีที่แล้ว +32

    कडक.....👍👍👌👌 खरोखर लोकसभेमध्ये बाळासाहेबांची गरज आहे ❤❤❤100%

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 6 หลายเดือนก่อน

      फेक तिकडं त्याला 😂😂😂😀😁😂😀😁

  • @bhaveshkamble1587
    @bhaveshkamble1587 6 หลายเดือนก่อน +1

    खरच आता आदरणिय.साहेब पुन्हा एकदा हेच दरारा❤

  • @gautamvinkar4520
    @gautamvinkar4520 ปีที่แล้ว +11

    अँड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब आप आगे बढो हम सब आपके साथ है आम्हाला आता तुम्हाला लोकसभेत बघायचे आहे जयभीम नमोबुद्धाय जयसंविधान जयभारत

  • @SantoshSarkate-zd6gp
    @SantoshSarkate-zd6gp 6 หลายเดือนก่อน

    हवा आवाज लोकसभेमध्ये पोहोचणार दिल्लीच्या बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है अकोल्याचे खासदार बाळासाहेब आंबेडकर

  • @anilgade6866
    @anilgade6866 7 หลายเดือนก่อน +6

    २०२४ मध्ये सत्तेत सहभागी होऊन श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर बहुजन समाजाचा विकास करण्यासाठी संसदेत आवाज ऐकू येणार 🙏🙏

  • @kirangaikwad-go5yz
    @kirangaikwad-go5yz 7 หลายเดือนก่อน +13

    ONLY BALASAHEB AMBEDKAR 💙🙏👑💪 JAY Bhim Saheb 🙏

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 7 หลายเดือนก่อน +21

    मार्गदर्शी ठरल्या भिमा तुझ्या पाऊल खूणा

  • @mahendratambe3145
    @mahendratambe3145 6 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब आंबेडकर यांचे संसदेतील भाषण दाखविल्या बद्दल धन्यवाद, लोकांनी या वेळी देखील त्यांना निवडून संसदेत पाठवावे ही नम्र विनंती.

  • @omkamble7816
    @omkamble7816 7 หลายเดือนก่อน +10

    Jai prakash ambedkar saheb

  • @vikas.247
    @vikas.247 6 หลายเดือนก่อน +4

    आम्हा फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील माणसांना हाच आवाज अपेक्षित आहे यात बदल होऊ नये हीच प्रार्थना

  • @bhagawantmeshram7551
    @bhagawantmeshram7551 ปีที่แล้ว +10

    बाबासाहेब चे वारसदार शोभून दिसत आहे जय भीम

  • @rajeshwarborkar1150
    @rajeshwarborkar1150 6 หลายเดือนก่อน +1

    आद.या बहुजन हृदयसम्राटाला माझा मानाचा मुजरा.... जयभीम......🌹🌹🌹🌹🌹👏

  • @kkumar1988
    @kkumar1988 ปีที่แล้ว +17

    ह्याला म्हणतात जाळ आण धूर संगच 🔥🔥🔥🔥🔥🔥✌️✌️✌️✌️

  • @rameshwarwaghmare9714
    @rameshwarwaghmare9714 7 หลายเดือนก่อน +11

    Only Balasaheb Ambedkar Saheb 💙💙💪

  • @atishshirsat9993
    @atishshirsat9993 ปีที่แล้ว +16

    बालासाहेब आंबेडकर साहेब very talented जय भीम जय VBA

  • @prashantarak1357
    @prashantarak1357 6 หลายเดือนก่อน +2

    इसे कहते हे खासदार अकोला भाग्यशाली हे the legend of india

  • @santoshshirsat3424
    @santoshshirsat3424 ปีที่แล้ว +8

    आपल्या राज्या ला साथ देने गरजेचे आहे, साहब आप हमारे दिल में रहते हैं। जय हिन्द जय भारत।

  • @sumangalravindraahire3500
    @sumangalravindraahire3500 ปีที่แล้ว +6

    श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो!!

  • @sunilmohite663
    @sunilmohite663 ปีที่แล้ว +3

    लोकसभेत खरोखर बाळासाहेबांचे भाषण ऐकायचं असेल तर 2024 मद्ये VBA ला भरपूर मतांनी विजयी करा. जयसंविधान, जयशिवराय, जयज्योती, जयभिम 💐🌹🙏🏻

  • @kiranbramhane7414
    @kiranbramhane7414 ปีที่แล้ว +5

    जयभिम साहेब , लोकसभेत डॅा .बाबासाहेबांचे संविधान सभेचे चया भाषणातील आवाज व आदरणीय बाळासाहेबांचा आवाज सारखाच असं वाटत होत प्रत्यक्ष बाबासाहेबच बोलत आहेत तोच आवाज आपल म्हणन स्पष्ट व अभ्यासू पध्दतीने मांडन व त्यांच्या सारखंच उभ राहाण २०२४ ला असा दमदार अभ्यासू नेतां १०० टक्के असन ही आपल्या सर्व गरज आहे आणी ती पूरण होणारं हा विश्वास आहेच जय वंचित बहुजन आघाडी जयभिम जयशिवराय जय संविधान 🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙

  • @enjoylife5773
    @enjoylife5773 6 หลายเดือนก่อน +2

    आज खरच अभिमान होत आहे की मी बाळासाहेब यांचा समर्थक असल्याचा

  • @saralagagunrde7102
    @saralagagunrde7102 6 หลายเดือนก่อน

    मा प्रकाव.आबेडकर साहेबाना आबेडकरी जनतेमे संसंदेत पाठवा. आपले सर्क्षणासाठी हक् अधिकार शाबुत राखणे साठी सविधान वाचवणेसाठी

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 ปีที่แล้ว +16

    एकच नंबर प्रकाश आंबेडकर साहेब बाच भाषण 👍🇮🇳 जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान

  • @vilasujgare3056
    @vilasujgare3056 ปีที่แล้ว +29

    जय भिम नमोबुध्दाय जय संविधान 💙💙वंचित बहुजन आघाडी 💙💙

  • @सुधाकरबनसोडे-य4ट
    @सुधाकरबनसोडे-य4ट ปีที่แล้ว +12

    आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @wamangaikwad418
    @wamangaikwad418 ปีที่แล้ว +5

    आदरणीय, साहेबांना जयभीम..!

  • @nikaljeP
    @nikaljeP ปีที่แล้ว +4

    हेच आमचे खरे नेते आहेत educated person माननिय बाळासाहेब आंबेडकर...

  • @ShrawanThool-bi7em
    @ShrawanThool-bi7em 6 หลายเดือนก่อน +1

    प्रकाश आंबेडकर साहेब जिंदाबाद हम तुम्हारे साथ है।

  • @prashantbhosale6530
    @prashantbhosale6530 6 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब बोलत आहेत तर सगळेच शांत आहेत 20%सभागृहातल्या उमेदवाराना इंग्लिश समजत नसलं पण ज्यांना समजत असेल ते खरंच आज बोलत आंबेडकर घराणं म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे सलाम तुमच्या कामगिरीवर असा खासदार प्रत्येक जिल्ह्यात पाहिजे

  • @DeepakYadav-dt5tq
    @DeepakYadav-dt5tq ปีที่แล้ว +9

    खूपच छान भाषण केल साहेबांनी
    जय भिम जय संविधान जय भारतच ❤❤❤❤

  • @pwi1431
    @pwi1431 ปีที่แล้ว +5

    Hya veles aaplya sahebani mumbai madhun ubhe rahile pahije nakkich aapan vijayi hou

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 ปีที่แล้ว +9

    बाळासाहेब अांबेडरांचे अनेक क्रांतीकारी भाषन संसदेपुढे मांडलेले आहेत ़ प्रत्येक देशातील नागरिकांना आंबेडकरांचे महत्व देशासाठी काय ह्यासाठी प्रत्येक संसदेतील संभाषन व देशातील घडामोडीवरती केलेल विडीओ देशातील नागरिकांन पुढे मांडने काळाची गरज आहे
    अस मला वाटते ़ आंबेडकर कालही समाजाला तारनारे होते व आजही आंबेडकर तारनारे व समाजाला दिशा देनारेच आहेत याचा अभीमान देशातील प्रत्येक नागरिकांना असायला पाहिजे
    जय आंबेडकर जय शिवाजी महाराज जय महात्म् फुले जय शाहु

  • @subhashnwani4117
    @subhashnwani4117 ปีที่แล้ว +15

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻जय भारत 🙏🏻जय संविधानजय भीम 🙏🏻नमो बुद्धाय 🙏🏻जय वंचित बहुजन आघाडी 💪💪💪🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ramchandrakamble6563
    @ramchandrakamble6563 6 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब आंबेडकर आगे बढेहम तुम्हारे साथ हे जयभीम

  • @lahugawai9692
    @lahugawai9692 7 หลายเดือนก่อน +4

    Great leader Bala Saheb Ambedkar VBA jindabad Jai Bhim

  • @akashgonarkar5051
    @akashgonarkar5051 ปีที่แล้ว +4

    Jay bhim

  • @Jagadishbhagat
    @Jagadishbhagat ปีที่แล้ว +3

    Very nice speech 🎉❤🎉❤🎉❤Jay bherm

  • @uttamsorate985
    @uttamsorate985 ปีที่แล้ว +16

    साहेब हें आपका गर्व है!

  • @bhagwatbansode9625
    @bhagwatbansode9625 ปีที่แล้ว +5

    जाईल संसदेला बाबा प्रकाश आता
    नेईल संसदेला बाबा प्रकाश आता

  • @dhananjaygaikwad8457
    @dhananjaygaikwad8457 ปีที่แล้ว +2

    हे भाषण ऐकताना अंगावर शहारे सेम बाबासाहेब बाबासाहेब सुद्धा संसद शांत नेते मंडळी विशेष आकत होतेमित्रांनो पुन्हा एकदा संसद पाठवा जय भीम जय संविधान ❤जय भारत जय शिवराय ❤👍👍👍

  • @dayanand453
    @dayanand453 ปีที่แล้ว +25

    हा आवाज व ब आ 2024 ला आसनार

    • @ShrihariKamble-lx3kb
      @ShrihariKamble-lx3kb ปีที่แล้ว +1

      जय भीम जबरदस्त भाषण🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi2926 ปีที่แล้ว +37

    I never heard of such a speech by Ambedkar before on any channel.
    Thank you so much.

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 6 หลายเดือนก่อน

    बाळासाहेबांचा संसदेतील आवाज ऐकण्यासाठी कान तरसलेत ❤❤. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.

  • @sumedhlone1569
    @sumedhlone1569 ปีที่แล้ว +13

    Good speech sir...

  • @sachinkhandare1664
    @sachinkhandare1664 ปีที่แล้ว +7

    आप हो तभी हम सब एक साथ जुड़े हैं जय भीम जय महार

  • @mahendrakadam6939
    @mahendrakadam6939 ปีที่แล้ว +52

    This is our leader. I feel always proud about my powerful leader

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 ปีที่แล้ว +16

    Only balasaheb 🙏🙏🙏

  • @athex-6929
    @athex-6929 6 หลายเดือนก่อน

    Very much intelligent speech..
    I salute to ADV Balasaheb Ambedkarji..

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 ปีที่แล้ว +6

    सूर्याचा. नातू. प्रकाश. जय भीम

  • @raviunwankhede8068
    @raviunwankhede8068 ปีที่แล้ว +6

    असे वाटते की बाबासाहेबांची छबी

  • @ananttambe9029
    @ananttambe9029 ปีที่แล้ว +3

    One man army 💪 lok sabha sammaniya aadarniya prakash ambedkar saheb Jay bhim jay shivrai 🙏🙏🙏👌👌👌 1number video Jay bhim

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv ปีที่แล้ว +7

    या भाषणाचे शॉर्ट बनवता आले तर पहा.. वॉट्सॅपवर पोस्ट करता येईल

  • @samratmotevaijapurkar8055
    @samratmotevaijapurkar8055 ปีที่แล้ว +12

    The great ambedkar ❤ balasaheb ambedkar

  • @someshwarbhajagaoli577
    @someshwarbhajagaoli577 ปีที่แล้ว +4

    हमारे देश का यह दुर्भाग्य है
    की आजतक हम हमारे दुश्मन को नही जान पाए वरना आज बालासाहब अंबेडकर देश के पीएम होते तो हमारे sc st obc minarities ki कोइ समस्या नहीं होती।

  • @raajeshmjagtap
    @raajeshmjagtap ปีที่แล้ว +3

    Jai Bhim. Prakash Ambedkarji speech is very clear. We need him in 2024 Lok Sabha.

  • @pramodchakranarayan3760
    @pramodchakranarayan3760 6 หลายเดือนก่อน

    बाळासाहेबाना 2024 च्या लोकसभेला संसदेत बोलताना पाहायच आहे आमची ईच्छा आहे बाळासाहेबांना साथ द्या 🙏🙏🙏🙏🙏

  • @sumitruke6294
    @sumitruke6294 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब आहेत शेवटी भीमाच रक्त 👍🏻

  • @sandhyakhedaskar8865
    @sandhyakhedaskar8865 ปีที่แล้ว +2

    आवाज दमदार, अगदी बाबासाहेबांसारखा आहे.

  • @mayanandadikane9716
    @mayanandadikane9716 ปีที่แล้ว +5

    दमदार व अभ्यास पुर्ण होते.