आई-बापाविषयाची अतिशय सुंदर मराठी कविता प्रशांत मोरे यांच्या आवाजात । कवी- नितीन मोकळ |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • माय-मातीच्या काळजातली कविता | मा.श्री. प्रशांत मोरे । काव्यमैफिल । #m4marathi
    प.बा.काकांनी नगर वाचनालय ग्रंथालय सप्ताह २०२१
    #m4marathi

ความคิดเห็น • 70

  • @nitinmokal1378
    @nitinmokal1378 2 ปีที่แล้ว +35

    माझ्या शब्दांना सोन्याचं कोंदन दिल्याबद्दल धन्यवाद दादा😊

    • @shamhipparge4853
      @shamhipparge4853 2 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम लिहिलं आहे दादा सलाम

    • @diptishewale1079
      @diptishewale1079 2 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम काव्य रचना दादा
      आई वडिलांची थोरवी सांगणारी हृदय स्पर्शी काव्य रचना दादा. धन्यवाद दादा
      असच लेखन करत रहा दादा
      दादा तुम्हाला वट वृक्षा सारखं उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा. पुढील वाटचालीस मोरपंखी शुभेच्छा दादा 💐💐🙏🏻

    • @techdigvijay
      @techdigvijay 2 ปีที่แล้ว +1

      Mast rachana Dada

    • @bhaskarsandhan7133
      @bhaskarsandhan7133 2 ปีที่แล้ว +1

      @@manatlyakavita iiii8

    • @buddhamarg-2566
      @buddhamarg-2566 ปีที่แล้ว +1

      पूर्ण कविता वाचायला आणि ऐकायला आवडेल.....
      कळवावे......

  • @anandghaywat1875
    @anandghaywat1875 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम रचना तेवढंच दमदार सादरीकरण

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सर....मला माय.. बापाने.. केलेल्या कष्टाची आठवण येते....पण सर मी कमनशिबी मी आई बाबांची सेवा करू शकलो नाही....मी तर नरकात जाणार आहे.... आई बाबांची माया कधीच कळली नाही मला.. आता पश्चात्ताप होत आहे...सर मला माफ करा....डोकं सुन्न होऊन गेले आहे.. काय काय करू काहीचं कळत नाही....

  • @tulshidasmahipal9340
    @tulshidasmahipal9340 6 หลายเดือนก่อน

    प्रशांत मोरे सर--खूप छान कविता आहे

  • @sangeetashende2100
    @sangeetashende2100 22 วันที่ผ่านมา

    तूमच्या या कविता ऐकून डोळ्यातून अक्षरशः अश्रूच्या धारा लागतात सर

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर व गोड कविता धन्यवाद सर
    आम्ही संगमनेर कर

  • @user-rp4eg9ve7r
    @user-rp4eg9ve7r 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार! अतिशय छान ...मला खूप आनंद झाला !साहित्यात खुप ताकद आहे. ..

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 7 หลายเดือนก่อน

    मराठी साहित्याला तोड नाही.

  • @prakashtayade1045
    @prakashtayade1045 2 ปีที่แล้ว +2

    मोरे सर रचना खुप खुप छान आहे

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 2 ปีที่แล้ว +2

    अगदी खरंच माझ्या स्वभावाप्रमाणे वर्णन केले आहे डोळ्यात पाणी आले

  • @swaryatricreation4684
    @swaryatricreation4684 2 ปีที่แล้ว +3

    नितीनचे हळवे शब्द आणि प्रशांतदाचा गोड आवाज .... !!

  • @subhashsamudre9178
    @subhashsamudre9178 2 ปีที่แล้ว +1

    शब्द आणि बोल काळजात घर करून बसले आहेत.

  • @santoshgavhanae5393
    @santoshgavhanae5393 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर सर कविता

  • @walmikdhoble3602
    @walmikdhoble3602 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान सुंदर अप्रतिम

  • @vishnudaskakade1613
    @vishnudaskakade1613 2 ปีที่แล้ว +1

    Khub chan sir kavita

  • @ganeshmahajan4381
    @ganeshmahajan4381 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम सर.. अत्यन्त भावुक आणि मनाला स्पर्श करणारी कविता व मनात घर करणारे तुमचे गायन खूपच छान..!

  • @KARAN-xf2it
    @KARAN-xf2it 2 ปีที่แล้ว +1

    मी तुमच्या कविता बऱ्याच दिवसांपासून ऐकतो. अप्रतिम चालीची खरच दाद द्यावी लागेल. खर तर कविता प्रबोधन… कविता म्हणजे मनन… कविता म्हणजे चिंतन ...

    • @ushaphatak6539
      @ushaphatak6539 2 ปีที่แล้ว

      तुम्ही, कविता करता का ?

  • @user-qz6rb8vt1r
    @user-qz6rb8vt1r ปีที่แล้ว +1

    कवीतेला शोभेसा स्वर

  • @sunandasolanki8103
    @sunandasolanki8103 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सर

  • @suryawanshiashoksir7011
    @suryawanshiashoksir7011 2 ปีที่แล้ว +1

    सर
    अप्रतिम काव्य रचना, सुश्राव्य गायन.
    काव्य ऐकून कान व मन तृप्त झाले.
    पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा!!💐💐💐

  • @dipikashewale2944
    @dipikashewale2944 ปีที่แล้ว

    तुमच्या कविता ऐकून मला रडूच आवरले जात नाही खरंच खूपच मस्त आहेत

  • @malavisir7333
    @malavisir7333 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर रचना ..

  • @pradipikkar2759
    @pradipikkar2759 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम रचना दादा 👌👌
    तितक्याच ताकदीच सादरीकरण दादा..💐💐🌹

  • @wasudevm4758
    @wasudevm4758 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सर .

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 2 ปีที่แล้ว +1

    सर अत्यंत सुंदर आवाज व शब्द रचना

  • @charudattakhairnar526
    @charudattakhairnar526 หลายเดือนก่อน

    खूपच छान प्रान दादा

  • @himmatpatil726
    @himmatpatil726 ปีที่แล้ว

    अप्रतिम सर..

  • @nitinmokal1378
    @nitinmokal1378 9 หลายเดือนก่อน +1

    ❤🙏🏻

  • @dipikashewale2944
    @dipikashewale2944 ปีที่แล้ว

    आवाज खूपच छान आहे

  • @dinkarsonawane987
    @dinkarsonawane987 8 หลายเดือนก่อน

    Sir.sundar

  • @kuldippatil3884
    @kuldippatil3884 4 หลายเดือนก่อน

    वाह ❤❤

  • @swarangmusic6329
    @swarangmusic6329 2 ปีที่แล้ว

    सुंदर कविता श्री प्रशांत ! अभिनंदन ! #swarangmusic

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 ปีที่แล้ว

    अर्थपूर्ण सृजनशीलता युक्त सुंदर कविता आहे.🙏

  • @shamhipparge4853
    @shamhipparge4853 2 ปีที่แล้ว +1

    काळजावर कोरले शब्द दादा ||

  • @aniketchavan2754
    @aniketchavan2754 2 ปีที่แล้ว

    👏👏👏👏

  • @aniketchavan2754
    @aniketchavan2754 2 ปีที่แล้ว

    👍👍👍👍👍👍

  • @nandkishorpawar6450
    @nandkishorpawar6450 7 หลายเดือนก่อน

  • @aniketchavan2754
    @aniketchavan2754 2 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️❤️

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 ปีที่แล้ว

    आवाज छानच आहे..अभिनंदन सर 🙏

  • @misterp.c.b.6815
    @misterp.c.b.6815 ปีที่แล้ว

    दादा हृदय सम्राट वकृत्व चषकाचे विडियो कधी येणार आहेत

  • @yashgajbhiye9094
    @yashgajbhiye9094 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @prajanandauparwat9326
    @prajanandauparwat9326 2 ปีที่แล้ว

    बहोत बडीया सर

  • @ankurkangutkar346
    @ankurkangutkar346 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर❤️

  • @bansodepandharisopanrao1119
    @bansodepandharisopanrao1119 ปีที่แล้ว

    Nice 👍👍👍

  • @annabansode3904
    @annabansode3904 ปีที่แล้ว

    Nice Sir

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @surendramore6861
    @surendramore6861 3 หลายเดือนก่อน

    दुसऱ्याच्या कविता वाचून मोठं होण्यानं प्रयत्न करीत असतो स्वतः कविता लिहून ती गावी नाहीतर हजारो लोकांची दिशाभूल करू नका तुम्ही बागवान पिचर मधील कलाकार आहात मी तुम्हाला रक्ताने आणि नात्याने जवळून ओळखतो हे मी दिलखुलास बोलतो काय करायचं ते कर मी सक्षम आहे कवी साहेब

  • @dipaksakate4722
    @dipaksakate4722 ปีที่แล้ว

    प्रशांत मोरे सर यांचा नंबर मिळेल काय मी त्यांचा फॅन आहे.

  • @hiragajbhiye7303
    @hiragajbhiye7303 2 ปีที่แล้ว +1

    Super

  • @mr.satishpoetry
    @mr.satishpoetry 2 ปีที่แล้ว +1

    Best

  • @user-dd7tb1un3u
    @user-dd7tb1un3u 2 ปีที่แล้ว

    मस्त सर

  • @qualitypro99
    @qualitypro99 2 ปีที่แล้ว

    😍😍😍🤗🤗🤗

  • @shreyaperane803
    @shreyaperane803 2 ปีที่แล้ว

    👌

  • @vaibhavpatilpakhwaj
    @vaibhavpatilpakhwaj 2 ปีที่แล้ว

    सर मला पन कविता सादर करायचीय...platform च्या शोधात आहे...तुमच्या चैनल च्या about mdhlya phone वर call karun पहिला लागत नहीय...reply द्याव he विनंती 🙏🙏🙏🙏🙂🙂

    • @jayshri_jj
      @jayshri_jj 2 ปีที่แล้ว

      Facebook, insta aahe ki

  • @rahulsontakke4945
    @rahulsontakke4945 2 ปีที่แล้ว

    सुंदर 💞🔥

  • @sarikamohan5820
    @sarikamohan5820 2 ปีที่แล้ว

    कवीता अपुरी वाटते

  • @wasudevm4758
    @wasudevm4758 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सर .

  • @saritahundare81
    @saritahundare81 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर

  • @chhayaweldode8825
    @chhayaweldode8825 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @wasudevm4758
    @wasudevm4758 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सर .

  • @wasudevm4758
    @wasudevm4758 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सर .