जुन्या चालीरीती आठवणीत आणून नवा जोम तयार केला कवी तुम्हाला माझा सलाम मानाचा राम राम जुनं ते सोनं निसर्ग डोळ्यासमोर आणून आता तसे पोरी नाही आंब्याच्या चिंचाच्या झाडावर सूरपारंब्या खेळायचा नादच नाही करत पोरी
शब्दांतीत काव्य रचना दादा. अभिनंदन दादा 🌹🌹🍫🍫 माणसाच्या आयुष्यात किती संकट आले तरी त्या संकटावर मात करून माणसाने आपलं कर्तृत्व सिद्ध करायला हवं आत्महत्या करून प्रश्न नाही सुटत माणसाचे यश अपयश माणसाच्या आयुष्यात येत असतात. फक्त माणसाने आत्मविश्वासाने पुढे चालत राहवं
अप्रतिम दोर फाशिचा बनवित झोका पोरी या ओळीने साधेपणातुन खुप सक्षमता दाखविली आहे आवाजातुन अःतरमनाचा ठाव घेतला गेला व ऐकतांना कविता नव्याने जगतो आहे मी कितीही ऐकावी अशिच धन्यवाद भावा
जुन्या चालीरीती आठवणीत आणून नवा जोम तयार केला कवी तुम्हाला माझा सलाम मानाचा राम राम जुनं ते सोनं निसर्ग डोळ्यासमोर आणून आता तसे पोरी नाही आंब्याच्या चिंचाच्या झाडावर सूरपारंब्या खेळायचा नादच नाही करत पोरी
कवितेच्या प्रत्येक ओळीत खूप खोल अर्थ आहे सर आवाज पण खूप छान आहे. मला खूप आवडतात तुमच्या कविता खूप आवडतात.
किती सुंदर गाणं! किती गोड आवाज! अप्रतिम सादरीकरण, काळजाला भिडणारं ज्वलंत सत्य
धन्यवाद.
अप्रतिमच रचना सरजी ....👌👌👌👌👌👌
शब्दांतीत काव्य रचना दादा.
अभिनंदन दादा 🌹🌹🍫🍫
माणसाच्या आयुष्यात किती संकट
आले तरी त्या संकटावर मात करून माणसाने आपलं कर्तृत्व सिद्ध करायला हवं
आत्महत्या करून प्रश्न नाही सुटत माणसाचे
यश अपयश माणसाच्या आयुष्यात येत असतात. फक्त माणसाने आत्मविश्वासाने पुढे चालत राहवं
सर, तुमचं सुश्राव्य काव्यगायन ऐकून कान तृप्त झालें.आपण मराठी भाषेचे,भूषण आहात.धन्यवाद ... 🙏
Khup chan sir🎉🎉🎉
अतीशय सुंदर आहे सर👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏💐 💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Of course it's really right.
जय झूलेलाल बाबा 🤔🤔🙏🙏😡😡🙏☝️🤔🤔🤔🙏☝️☝️🙏😥😥🤔😥🙂🙂🙏🙏☝️🙂🙂☝️🙂🙏🙏😡😡😡😡☝️🙏🙏🙂😍😍😍😍🙏🙏🙏☝️
अप्रतिम
दोर फाशिचा बनवित झोका पोरी या ओळीने साधेपणातुन खुप सक्षमता दाखविली आहे आवाजातुन अःतरमनाचा ठाव घेतला गेला व ऐकतांना कविता नव्याने जगतो आहे मी कितीही ऐकावी अशिच धन्यवाद भावा
सुंदर आवाज खुप सुंदर कविता सर 🌹💙❤️👍👌
सुंदर आणि अप्रतिम आहे दादा गोड आवाज
सलाम सर जुन्या आठवणी ताज्या झाल्या
खूप खूप खूप,सुंदर.त्या जुन्या काळातील आठवणी आल्या, किती किती गोड जीवन जगणं होत.
गायन दमदार पल्लेदार,
काळजाला भिडणारे 👍👍👍👍👍👍👍👍☝️☝️☝️☝️☝️
अर्थपूर्ण व भावस्पर्शी रचना!
झोका, पोरी आणि गाव जुन्या स्मृतीना उजाळा देऊन गेले.
सत्य परिस्थिती वर सुंदर काव्य रचना केली आहे.
काळजाला भिडणारी खूप सुंदर आहे कविता
प्रशांत सर
गायन अन रचना दोन्हीही अप्रतिम
जुन्या आठवणीत घेऊन जातात सर अप्रतिम कविता
Sir man helavun gele kiti sundar kavita
अति सुंदर वर्णन ,अभिनंदन सर.
वा छान भावा
मन.त्रप्त.होते.सरांचा.आवाज.ऐकुन
अप्रतिम खुप सुंदर लेख आहे
खूप खूप छान सुंदर...
कवी दादा.✍️🙏🙏👍👍
अतिशय अप्रतिम स्वर,,, जुनी आठवणी जागृत झाल्या... मस्त पैकी,,👍👍👍
Khupch sundar....man bharaun gela dada❤
अप्रतिम,प्रशांत सर, तुम्ही लिहिलेल्या जवळपास सर्वच कविता मी पाठ केलेल्या आहेत एकदा नक्की भेटू सर प्रा देवरे
सर,,,🙏🙏,, आपण कुठून..👍
Sir.... Headsoff.... Jbrdst sir... I like it most....
Thanks a lot
अप्रतिम सर शब्दच नाहीत
So nice sir tumchi kavita aaikun lahanpani chi aathvan jhali
खूप खूप सुंदर सर 👍👍👍
Khoop chhan 👍
आवाजाची फॅन असलेली तुमची लेक स्वाती काळजात जातो आवाज सर
👍👍
खूप सुंदर दा....
प्रशांत सर खुप छान कविता व सादरीकरण - तानाजी धरणे कवी गीतकार महाड ,रायगड..!
सर अप्रतिम कविता
फार सुंदर कविता सर
अतिशय सुंदर
अप्रतिम . खूपच छान
वा वा सुंदर
सर खूप सुंदर आवाज आहे तुमचा
अप्रतिम 👌👌❤️❤️✨💝🥰👏👏
खुप छान रचना सर अप्रितीम आवाज
खुप छान कविता सर
फारच सुंदर
खरंच खूप छान सर👌👌👌
सर सलाम तुमचा केवी ते ला 🙏🙏🙏
अप्रतिम कविता
बालपण आठवले सर, अगदी
माझे गूरू प्रशांत मोरे सर 🙏🙏
Very nice. Dada
खुप छान कविता
अप्रतिम कविता सर
उत्तम रचना ,निःशब्द
सुंदर वा अतिशय सुंदर
अप्रतिम सर
सुंदर आवाज सर
खुपच छान
खूप छान सर
सुंदर कविता #swarangmusic
Kupch Chan👌👌
Thanks a lot 😊
छाण सर
छान आवाज आहे सर आपला
खुपच छान रचना
अप्रतिम
खूप सुंदर
Aprtim aavaj/ arth
एकदा तरी भेटायची इच्छा आहे सर तुम्हाला 😊👍👍👍
खुपच छान आवाज मस्त
कविता अर्थपूर्ण आहे.आशावादी दृष्टीकोन आहे.🙏
Nice Kavita 👍👌♥️💐💐🙏
Good poem
Very nice sir
सर वाशी नवी मुंबई ला कवी संमेलन होते तेव्हा एकली होती कविता खूप छान 👌
Salute sir
Great
Verry nice
Tumche khup khupabhar
Khup chan ❤
Dada loves you
शिव राणा वाचनालय पुडंलीकनगर विनोदी कविता आवाज बहारदार वर्णन मुलीला उपदेश गजरा
सुंदर
👌 👍
👌👌👌👌👌
🙏
जुन्या काळची आठवणी जाग्या झाल्या.
Very very very very very very very very very very very very very very very nice
Thank you so much 😀
प्रशांत सर , तुमची रचना हृदय द्रावकआहे आवाजाला तोंड नाही
👌👌📝📝✍️👌👌
Nice
Hii sir
सर अतिशय छान मी छोटासा कवि काय बोलणार मी आपल्याला सबस्क्राईब करतो
Kupcan
Can😊😮🇨🇮😮😮
A pratima rachana
🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌☝☝☝☝☝💐💐💐💐💐
.
प्रशांत मोरे सर एकदम जबरदस्त सादरीकरण
यथाथ॔ वण॔न.
पुन्हा एकदा लहानपणच्या गावांकडे घेऊन गेली तुमची कविता....आठवणींसाठी आभार...
खुपच सुंदर👍👍👌👌
खुपच छान सर
Nice
Very nice