लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' त्यांनी केले.आहे आणि तु त्यांना एकेरी शब्दांनी बोलत आहेस बोलताना विचार करून बोलत जा
सर खूप छान सादरीकरण . पण कृपया काही व्यक्तीची नावे घेताना आदरपूर्क घ्यावी ही विनंती. अशा व्यक्त त्यांच्या क्षेत्रात खूप मोठ्या स्थानी असतात. आपण मान द्यायला हवा
अप्रतिम सादरीकरण
सर तुमच व्याख्यान खुपचं सुंदर आहे😊😊🎉
Sir your inspiration is very powerful
अप्रतिम सर
सर लय भारी
छान आहे भाषण😊❤😊❤
Good
very good sound❤❤
सर खूप छान कविता ! ❤❤❤❤
आहो कविसम्राठ साहेब दादा चे नाव तरी चांगले घे।सर्व व्यतीचे नाव चांगले घ्या कारण आपन लय मोठ व्यक्ति नाहीत हे समजु घ्या साहेब
Khup Sundar bolta pan kondke cha asa ullekh
Khartatya ganya wani ❌️
Kharatachya hanyawani ✅️
शाहीर खरात याचे लोक गीत आहे
लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' त्यांनी केले.आहे आणि तु त्यांना एकेरी शब्दांनी बोलत आहेस बोलताना विचार करून बोलत जा
अगदी बरोबर
आवडत्या, जवळच्या व्यक्तिला एकेरीतच छान वाटते
Bolthani vichar karava
😮😮औ 1:29 😮औऔ😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😊😊😊😮
अगदी बरोबर...हा मोठा शहाणा....याला सांगा जरा एखाद्या वृत्तामध्ये काव्य लिहून सादर कर...हे असलं अचरट तर सतराशे साठ लिहितात
सर खूप छान सादरीकरण . पण कृपया काही व्यक्तीची नावे घेताना आदरपूर्क घ्यावी ही विनंती. अशा व्यक्त त्यांच्या क्षेत्रात खूप मोठ्या स्थानी असतात. आपण मान द्यायला हवा
अप्रतिम भाषणं आहे
पण दादासाहेब दादा कोंडके यांच नाव जरा निट सांगितलं पाहिजे होतं. सन्माननीय नांव आहे ते
Saheb tumchya bapachya vayiche hote dada kondke jara vyavsthit bolaych
Dada kondke hote vatat kuth rahta nemak tumhi
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
कोणी मेलका
अप्रतिम सादरीकरण
अप्रतिम सादरीकरण