मैना (स्पर्श सिनेमा ) | लोककवी प्रशांत मोरे | विशाल शिंदे | Maina | Prashant-Vishal | Official Audio

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 เม.ย. 2020
  • गेली २० वर्ष महाराष्ट्राने 'मैना' या कवितेला जीव लावला. मैनेचे आता गाणे झाले. जनसामान्यात आले आणि सोने झाले. 'स्पर्श' सिनेमात हे गाणं आलं आहे. 'मैना' लोकसंगीत आणि लोकसाहित्यातले सन्मानाचे लोकगीत झाले यापेक्षा मोठा गौरव असूच शकत नाही.
    || लव यु महाराष्ट्र लव यु ||
    MOVIE : Sparsh (स्पर्श)
    SONG CREDIT:
    Singer/Lyrics - Lokkavi Prashant More
    Music - Vishal Shinde, Prashant More
    Music Programming - Vishal Shinde
    Rhythm Arrangement - Sudesh Gaikwad
    Instruments:
    Shehnai - Durgesh Bhosale
    Saxophone - Sandip Kashelkar
    Sound Engineer - Parikshit Kulkarni
    VIDEO CREDIT:
    Video Edit - 13! SHANNY TAMBE
    Poster-Video Thumbnail - Bablya Patil
    Song Lyrics:
    एका कुंकुवा पाई दूर मैना उडून जाईन
    एका कुंकुवा पाई दूर मैना उडून जाईन
    राघू एकला राहीन याद मैनेची येईन
    MUSIC
    एका कुंकुवा पाई दूर मैना उडून जाईन
    एका कुंकुवा पाई दूर मैना उडून जाईन
    राघू एकला राहीन याद मैनेची येईन
    राघू एकला राहीन याद मैनेची येईन
    MUSIC
    दोन दिसाची संगत साथ सोडून जाई दिव्याला वात
    राघू दूर अन मैना दूर आठवणीची भयाण रात
    ती भयाण रात
    अशी भयाण रात
    तुझ्या नावाचं गोंदण हातावरी ग मिरविन
    तुझ्या नावाचं गोंदण हातावरी ग मिरविन
    याद येता तुझी मैना हात मायेनं फिरविन
    तुझ्या नावाचं गोंदण हातावरी ग मिरविन
    याद येता तुझी मैना हात मायेनं फिरविन
    MUSIC
    वरात येता दारी मैना जीव हा तीळतीळ तुटेल ग
    जीवाला जीव देणारा जिवलग कुठं भेटेल ग
    कसा भेटेल ग
    केव्हा भेटेल ग
    भोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोरलं
    भोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोरलं
    तुझं लागीन ठरलं मन राघूच झुरळं
    भोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोरलं
    तुझं लागीन ठरलं मन राघूच झुरळं
    MUSIC
    मैने पोरी सुखानं नांद धन्याची नाती प्रेमानं सांग
    आसवांना बांधून बांध सजना संगे गोडीनं नांद
    पोरी सुखानं नांद अगं गोडीनं नांद
    याद तुझी ग आल्यावर खूण चंद्राला करीन
    याद तुझी ग आल्यावर खूण चंद्राला करीन
    भरल्या डोळ्यानं पाहीन राघू एकला गाईन
    याद तुझी ग आल्यावर खूण चंद्राला करीन
    भरल्या डोळ्यानं पाहीन राघू एकला गाईन
    भरल्या डोळ्यानं पाहीन राघू एकला गाईन
    भरल्या डोळ्यानं पाहीन राघू एकला गाईन
    भरल्या डोळ्यानं पाहीन राघू एकला गाईन........
    Please Do Like, Comment, Share our videos and Do Subscribe Our TH-cam Channel.
    #मैना
    #लोककवीप्रशांतमोरे
    #विशालशिंदे
  • เพลง

ความคิดเห็น • 541

  • @troll409
    @troll409 2 ปีที่แล้ว +10

    ३ दिवसांपासून दिवसांतून कितीतरी वेळा हे गाणं ऐकत आलोय..!
    कंटाळा आला अस वाटतच नाही.
    या गाण्याचा खुप छान आवाज आणि संगीत जे कितीही वेळा ऐकलं तरी दरवेळी पहिल्यांदाच ऐकल्याचा फिल करते..!

  • @sds1999
    @sds1999 3 ปีที่แล้ว +15

    आदरनिय प्रशांत मोर सर आपली ही कविता अनेक रसानी भरलेली आहे अर्थ तर इतका सुंदर आहे व भाव तसेच नव तरुणांना एक नवी दिशा व मार्गदर्शक अशी ही कविता आहे प्रेम हे निखळ असाव हे आपण सांगत अहात प्रेम हे एक ईश्वरी देन आहे ते ज्याला समजल त्यालाच समजल त्या कवितेला लावलेली चाल ही खुप च भावपूर्ण आहे .मला ईथे एक नमुद काराव स वाटत लोक कलावंत कोमल ताई पाटो ळे यानी ही कविता अप्रतीम गायिली आहे त्याना माहिती नव्हते ही कविता आहे एक चांगल्या चालीत स्वरबद्ध केलेल प्रेम गीत म्हणून त्यानी गायिले पण खुप च सुंदर गायिले मला खुप च आवडले ली ही एकमेव कविता वा सर अश्या अनेक रचना आपण कराल आशी आशा करत आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @gauspakdevar7010
    @gauspakdevar7010 ปีที่แล้ว +5

    Hi... मला हे गाणं खूप आवडतंय माझं पण प्रेम झालं माझं सोन्यासारखं प्रेम मस्त आहे ती आहे
    वाशीम ची. तीच न माझं प्रेम झालं ज्या वेळी ती घरी चालली होती त्या वेळी हे गाणं तीन मला शेअर केल होत आणि हे गाणं ऐकून मी अक्षरशः
    डोळ्यातून पाणी थांबलं नाही चक्क आर्धा तास
    रडत होतो हे आयुष्याच आवडिच गाणं आहे आणि हे गाणं आणि तो दिवस कधीच विसरणार नाही.. Love you varsha

  • @prakashgodhane7585
    @prakashgodhane7585 3 ปีที่แล้ว +12

    काळजात जपुन ठेवावी आणि सतत गुनगुनत राहावी अशी सुंदर रचना

  • @rutujaagawaneshorts462
    @rutujaagawaneshorts462 3 ปีที่แล้ว +85

    अतिशय सुंदर ..
    कित्येक लोकांना हे गाणं लागू होतेय..
    प्रत्येकाला माझ्या च साठी लिहिले असे वाटणारं गाणं आहे..मस्त👍
    ऐकून डोळे भरून आले

    • @satishwaghmare754
      @satishwaghmare754 3 ปีที่แล้ว +1

      Beautiful

    • @gouravjadhav4702
      @gouravjadhav4702 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर बोला त

    • @abhimangadekargadekar1334
      @abhimangadekargadekar1334 2 ปีที่แล้ว +1

      Ragit

    • @shivlinghankare7525
      @shivlinghankare7525 2 ปีที่แล้ว +1

      Apratim sir

    • @dineshgawai5010
      @dineshgawai5010 ปีที่แล้ว

      99% couple च्या बाबतीत same असच झालेले आहे, राघू ला एकटाच गात असेल, आता पण.....

  • @santosh1593
    @santosh1593 3 ปีที่แล้ว +12

    लोककवी प्रशांत मोरे यांचे भावगर्भित काळजाचा ठाव घेणारे शब्द आणि अप्रतिम चाल..... साजनजी बेंद्रे यांच्या आवाजात ऐकायला मिळालं तर अत्तराचा सुगंध द्विगुणित होईल

  • @sandipgawade1922
    @sandipgawade1922 3 ปีที่แล้ว +27

    काँलेज ची आठवण आली . सलाम मोरे सर आपल्या काव्यला.

  • @pankajtayde9919
    @pankajtayde9919 4 ปีที่แล้ว +10

    सन्माननिय मोरे सर यांस सन्मानाचा जय भिम!
    तुमच्या आईच्या कविता आणि प्रेम कवितेला सलाम!

  • @adityabarabde7350
    @adityabarabde7350 4 ปีที่แล้ว +69

    मानल सर तुम्हाला काय कविता लिहिता आणि चालबद्ध करता आणि कंठातून तर अमृताचा रसच......

  • @pankajtayde9919
    @pankajtayde9919 3 ปีที่แล้ว +9

    अंगावर शहारे आणि अलगद डोळे पाणावणारी मोरे सरांची भावुक कविता!

  • @dnyana_07
    @dnyana_07 ปีที่แล้ว +6

    सर तुमच्या कवितेतील प्रत्येक शब्दात काळाच सत्य भासत, ज्याने कुणी ही कविता ऐकली त्याचे डोळे पाणावल्या शिवाय राहणार नाहीत...🥺💯

  • @manoranjanmandalfilms3413
    @manoranjanmandalfilms3413 4 ปีที่แล้ว +37

    आवडीचं गाणं आणि सोबत चांगलं केलेलं संगीत. अप्रतिम .....

  • @dineshgawai5010
    @dineshgawai5010 2 ปีที่แล้ว +4

    याद तुझी ग आल्यावर खूण चंद्राला करीन......... Miss u maina

  • @pushkraj270
    @pushkraj270 9 หลายเดือนก่อน +6

    वाह अप्रतिम ❤
    अशा सुंदर गितामुळे अनेक आठवणींना पुन्हा एकदा खळबळून उजाळा मिळाला. कविराजांचे खूप खूप आभार.

  • @tanajibhalerao6910
    @tanajibhalerao6910 3 ปีที่แล้ว +8

    आतुरता,,,,,
    स्पर्श कधी येतोय झालंय
    मैना अफलातुन
    अप्रतिम प्रशांतदादा म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला कोहिनूरच 💎💎💎💎💎👌👌👌👌🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦💓💓💓

  • @ajitingale1017
    @ajitingale1017 5 หลายเดือนก่อน +2

    आज १०० वेळा एकले हे गाण... अप्रतिम... अतिसुंदर...

  • @bharatwaghmare556
    @bharatwaghmare556 2 ปีที่แล้ว +14

    प्रेम म्हणजे अबोल अव्यक्त आणि अघात परिभाषा आहे. त्याची एक व्याख्या कधीच होत नाही.

  • @ganeshtambe4281
    @ganeshtambe4281 3 ปีที่แล้ว +24

    खुप छान ...अप्रतिम...!! जितका छान प्रशांत सर तुमचा आवाज आहे तितकेच छान विशाल यांचे म्युझिक आहे ....👌👌 प्रशांत सर तुमच्या "माझी माय " या अल्बम ची आजतागायत मनावर जादु आहेच. आणि या गीताने ती अजून वाढली आहे .....😊👍👍

    • @uh6801
      @uh6801 ปีที่แล้ว

      😅,❤5
      (६;भडीमार ऐध।शिक्षणकॉ🎉 😮p

  • @navnathshinde7793
    @navnathshinde7793 3 ปีที่แล้ว +49

    प्रेम म्हणजे काय ते त्या दोन जिवाला माहिती

  • @dipakpanzade8689
    @dipakpanzade8689 2 ปีที่แล้ว +5

    Yek Num song 15/20 time yekl me 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sachingavhane4543
    @sachingavhane4543 3 ปีที่แล้ว +3

    योग असा काही घडून आला की माझ्या प्रियसीचा लग्न मांडव माझ्या घरांगण परिसरात टाकला त्यात एका गायन कलाकाराने ही कविता एवढी चालव्याकुळ होऊन गायन केली की हृदय....आसवस झाले😥.......मोरे सर सलाम तुमच्या विचार शैलीला

  • @pravinakir9960
    @pravinakir9960 4 ปีที่แล้ว +5

    सर आम्ही तर तुमच्या कवितेवर प्रेम करणारे आहे... खूपच सुंदर छान अप्रतिम....💐💐

  • @niteshchhadidar8263
    @niteshchhadidar8263 7 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान गीत आहे

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 2 ปีที่แล้ว +2

    सत्य आणि खर प्रेमाचा अनुभव

  • @ashwinigaikwad2753
    @ashwinigaikwad2753 3 ปีที่แล้ว +5

    चालबद्ध, लयबद्ध सादरीकरण आणि अतिशय ह्रदयस्पर्शी शब्दरचना , काळजातली कविता, मोरे सरांना दंडवत 🙏

  • @devidasmaharajmisalofficial
    @devidasmaharajmisalofficial 4 ปีที่แล้ว +4

    सर अप्रतिम शब्द,स्वर आणि राग
    खरच आज या अर्थहिन गाण्याच्या जगात आपल हे गीत मनात घर करुन गेल......
    अप्रतिम
    अप्रतिम
    अप्रतिम

  • @dhaytadakharidas4580
    @dhaytadakharidas4580 3 ปีที่แล้ว +5

    Nice👍👍👍

  • @dattapritshortfilms1747
    @dattapritshortfilms1747 4 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम..काव्य , गायण पण संगीत..शब्दाच्या भावनेनुसार नाही..

  • @poojabagalofficial8668
    @poojabagalofficial8668 2 ปีที่แล้ว +1

    खरच प्रशांत सर तुम्ही या कवीतेची लेखनी तर एकच नंबर केली

  • @abhishekthakur6965
    @abhishekthakur6965 3 ปีที่แล้ว +5

    सर, आपण अतिशय सुंदर लेखन व गायन केले आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaynyaharkar4370
    @sanjaynyaharkar4370 3 ปีที่แล้ว

    हृदय स्पर्शी अप्रतीम

  • @gabbarsingh7096
    @gabbarsingh7096 4 ปีที่แล้ว +7

    शब्द नाहीत.... खूपच छान ❤❤❤

  • @sanjivanikamble1906
    @sanjivanikamble1906 2 ปีที่แล้ว +3

    Sir खूपच हार्ट टचिंग आहे ❤️❤️

  • @user-ed4vt2so2t
    @user-ed4vt2so2t 3 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान दादासाहेब ......💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👍👍👍👍

  • @tulsidevkar1338
    @tulsidevkar1338 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम ❤️

  • @chandrakantdigitalbanjodj1860
    @chandrakantdigitalbanjodj1860 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सर 👌👌👌👍

  • @user-uf3vw1cz7d
    @user-uf3vw1cz7d 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप सुंदर गाणं आहे अगदी काळजाला स्पर्श करते

  • @shekhardevramwakale7214
    @shekhardevramwakale7214 4 ปีที่แล้ว +17

    सर आतिशय सुंदर शब्दरचना अर्थपूर्ण शब्द सुंदर आवाजात गायण 🌹🌹🌹

  • @RajuAndhle
    @RajuAndhle หลายเดือนก่อน

    लग्नाच्या आधी गोष्टी लक्षात येऊ लागले 💕💕💘🥀🥀🥀💯

  • @somnathkumbharsapatne3153
    @somnathkumbharsapatne3153 3 ปีที่แล้ว +1

    1नंबर सर

  • @adityagomte2861
    @adityagomte2861 3 ปีที่แล้ว +6

    Alll time superhit song.... केवळ अप्रतिम... Prasanat sir .. आवाज आणि काव्य दोन्ही पण ..👏👏👏👌👌👌👌👍👍

  • @bhanudasramole
    @bhanudasramole 3 ปีที่แล้ว +4

    आदरणीय सर जी, अतिशय सुंदर, मनाला स्पर्शून जाणारी आपली मैना कविता, शब्द नाहीत सर जी, आपण महाराष्ट्राचे लोककवी अप्रतिम रचना, न भूतो न भविष्य ती🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹😊😊😊

  • @sanjayrahate6121
    @sanjayrahate6121 ปีที่แล้ว +1

    वा सर 100तोफाची सलामी

  • @anantagadade4154
    @anantagadade4154 4 ปีที่แล้ว +33

    कविता ऐकुन डोळ्यातुन अश्रू आले खुपच आंतर मनाला लागणारी कविता ची रचना आहे

  • @somnathraut7750
    @somnathraut7750 4 ปีที่แล้ว +6

    खुप मस्त गाणं आहे खुप आवडलं धन्यवाद सर

  • @komalvilas999
    @komalvilas999 3 ปีที่แล้ว +2

    Mast song ahe...n sangit maza BHAU vishal shinde ne dilay...khuupch abhiman vattoy😁👌👌👌👌❤

  • @poojabagalofficial8668
    @poojabagalofficial8668 2 ปีที่แล้ว +3

    पण त्या लेखणी पेक्षा ही भारी तुमचा आवाज आहे एकदम गोड 😘😘👌👌🤝🤝🌹🌹

    • @tanajibhalerao6910
      @tanajibhalerao6910 11 หลายเดือนก่อน

      👍👍नक्कीच,, लै भारी👌👌 दादा लै भारी👌👌👍👍😊

  • @sagarpagare7193
    @sagarpagare7193 2 ปีที่แล้ว +2

    Jai Bhim sir..khup chan..

  • @vaibhavkhare2526
    @vaibhavkhare2526 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम ❤️👌👌

  • @bhanudassule555
    @bhanudassule555 3 ปีที่แล้ว +1

    हृदयस्पर्शी गाणं आहे

  • @sandippawara4414
    @sandippawara4414 ปีที่แล้ว +2

    Kya bat hai sir ji💪💪👌👌☝️🥰😍😍

  • @babansavkar4932
    @babansavkar4932 3 ปีที่แล้ว +2

    सर अप्रतिम स्वर ताल जादुई शब्दरचना.अजरामर प्रेमगीत.

    • @tarangednyandev9165
      @tarangednyandev9165 3 ปีที่แล้ว +1

      खरच. मोरे. साहेब. एकच. नंबर. कविता. रडवल. तुमी. आज

  • @gajanan_s_thorat
    @gajanan_s_thorat 3 ปีที่แล้ว +1

    मला तिन गाणं आवडत आस म्हणली अन् ति निघुन गेली आता गाणं राहिले माझ्या साठी

  • @rahulmadane8807
    @rahulmadane8807 3 ปีที่แล้ว +1

    Super

  • @santoshwaghmare6908
    @santoshwaghmare6908 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम शब्द रचना....खुपच छान आहे

  • @ganeshbharambe7569
    @ganeshbharambe7569 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @akshaywagh8459
    @akshaywagh8459 3 ปีที่แล้ว +5

    Heart touching.. 💯💯❤️❤️❤️

  • @hanumantsanap9572
    @hanumantsanap9572 3 ปีที่แล้ว +2

    मस्त

  • @vikassalunke6707
    @vikassalunke6707 4 ปีที่แล้ว +3

    सर खुप छान आहे कविता
    आपला आवाज पण खुप छान आहे
    मला खुप आवडती आपली ही कविता
    डायरेक्ट काळजात खोलवर भिडतो 🙏👌

  • @kiranshinde9251
    @kiranshinde9251 4 ปีที่แล้ว +3

    Khup nivant yeikl na khrch khup Chan song aahe .

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 4 ปีที่แล้ว +1

    खरंच सर गळ्यातून सरस्वती अवतरली आहे

  • @pramodnavale8800
    @pramodnavale8800 5 วันที่ผ่านมา

    निशब्द.................❤😢

  • @jaysarwade8895
    @jaysarwade8895 3 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर गाणं आहे सर 👌👌👌👌👌
    रुजलेल्या आठवणी वर आल्या

  • @pornimavakte4341
    @pornimavakte4341 2 ปีที่แล้ว +1

    Sir khup sundar aavaj aahe tumcha kharch khupch apratim kavita aahe

  • @playmusic3814
    @playmusic3814 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर गीत !

  • @prachigaikwad1438
    @prachigaikwad1438 3 ปีที่แล้ว +1

    Khuup bhari song ahe ...kharch 😘😔👌

  • @marotivaidya3215
    @marotivaidya3215 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गाणं ❤❤ अर्थपूर्ण आहे लिरिक्स

  • @chandushigvan6346
    @chandushigvan6346 2 ปีที่แล้ว +2

    Khupach Chaan Song ❤️❤️👍👌

  • @bhimrajwaghmare8962
    @bhimrajwaghmare8962 2 ปีที่แล้ว +1

    प्रशांत सर अप्रतिम काव्य व सादरीकरण

  • @Santosh_sarode143
    @Santosh_sarode143 ปีที่แล้ว +1

    Miss you mamma 💕💐 bholya manachi g maina rup dolyat korle

  • @sahiljoshi7518
    @sahiljoshi7518 11 หลายเดือนก่อน

    नाईस

  • @dineshbadgujar4999
    @dineshbadgujar4999 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम आहे सर तुमचा आवाज,,,,

  • @RutikGaikwad-yj9eh
    @RutikGaikwad-yj9eh 2 หลายเดือนก่อน

    गेलेते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @dattamore7277
    @dattamore7277 3 ปีที่แล้ว +1

    ❤💗💓🙋‍♂️🙋‍♀️एकदम कडक आवाज मोरे सर

  • @vishaladak6758
    @vishaladak6758 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गायन

  • @vishalrokade6693
    @vishalrokade6693 3 ปีที่แล้ว +2

    Sir tumchi kavita tar khup bhari ahech, pan sangit pan atishay Uttam ahe.. 💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊😊😊😊😊💜💜💜💜💜

  • @daulatgayakwad5431
    @daulatgayakwad5431 6 หลายเดือนก่อน

    नाइस सर

  • @ashoksutar669
    @ashoksutar669 4 ปีที่แล้ว +6

    Nice song 👌👌👌👌 Vishal sir

  • @avinashpatil1175
    @avinashpatil1175 ปีที่แล้ว

    अंतिम सत्य... मुलगी सोडून जाते....

  • @kisannamdas7236
    @kisannamdas7236 3 ปีที่แล้ว +12

    प्रा.श्री.मोरे सर,स्वरचित कवितेचे स्वतःच सुंदर गायन केले आहे.आपले अभिनंदन. या भावस्पर्शी कवितेचे आता गाण्यात रूपांतर झाले आहे पण ते रिमिक्स संगीत च्या ढंगात नको होते असं मला वाटतं.आपली ही कविता( गाणं)रसिकांच्या मनावर राज्य करतेय. (नामदास सर उरूळीकांचन, पुणे)

    • @saeekabeermusic7886
      @saeekabeermusic7886  3 ปีที่แล้ว +4

      सिनेमा ची मागणी हीचं होती. उलट गाणं झाल्याने माझे काम वाढलेय

  • @ganeshthakare707
    @ganeshthakare707 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान आहे 👌👌👌👌👌

  • @aarushichavan9529
    @aarushichavan9529 3 ปีที่แล้ว +2

    सर खूप छान गायले हे गीत

  • @GokulDongare
    @GokulDongare 2 หลายเดือนก่อน +1

    🎉❤😇🔥

  • @sunilkhandare6323
    @sunilkhandare6323 3 ปีที่แล้ว +2

    सर तुमची कविता अगदी माझ्या काळजा ला लागली हो......!

  • @avibabar9527
    @avibabar9527 2 ปีที่แล้ว +1

    तुमचं गाणं ऐकून मला माझ्या मैना आठवली

  • @anilborade1475
    @anilborade1475 2 ปีที่แล้ว +59

    मि पुणे लॉकडाउन होत त्या वेळी गावाकडे गेलो होतो तेव्हा हे गाणं ऐकलं माझा भाऊ टॅकटर ड्रायव्हर आहे त्याला हे गाणं खुप आवडतय ♥️♥️♥️♥️

    • @bhivatakale9233
      @bhivatakale9233 8 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे कारण या गाण्याच्या अर्थ सगळ्यांना समजत नाही........😢😔😔...... ज्यांनी खर प्रेम केलंय आणी त्यांच्यासोबत जे झालंय त्यांनाच हे समजत.....😢😐🙃🙃🙃🙃

    • @VGG413
      @VGG413 7 หลายเดือนก่อน

      Song aaykun doctor jala asel

    • @kirangharate4311
      @kirangharate4311 6 หลายเดือนก่อน +1

      Ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp

  • @roshanirpachi371
    @roshanirpachi371 6 หลายเดือนก่อน

    Waah kya baat ❤

  • @kanddy_ahire
    @kanddy_ahire 4 ปีที่แล้ว +3

    Guruji 🙏😘😘😘
    Vishal dada ani sir eik dam kadak

  • @sds1999
    @sds1999 2 ปีที่แล้ว

    प्रशांत एका कुंकवा पाई मैना उडून जाईन हे गीत ह्रदयस्पर्शी गीत जे आपण खुप सुंदर गायिले ....

  • @shilpaekshaayaraa1040
    @shilpaekshaayaraa1040 3 ปีที่แล้ว

    भारीच

  • @dnyandeodhakane5793
    @dnyandeodhakane5793 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान कविता आहे सर आपली 👍👍

  • @santoshgawai4863
    @santoshgawai4863 4 ปีที่แล้ว +9

    Heart Touching lokgeet,, I Unbealivable Music Programming..
    I like and love it.. Raghu akla Rahin..

  • @gandhi6630
    @gandhi6630 2 ปีที่แล้ว

    खूप भारी

  • @kishormore7630
    @kishormore7630 2 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर आहे सर

  • @adityamaske1814
    @adityamaske1814 3 ปีที่แล้ว +3

    लय भारी आवाज आहे सर 😍

  • @pavanvairale6209
    @pavanvairale6209 2 ปีที่แล้ว +4

    Always fevret ❤️❤️

  • @jaypalvaydande4504
    @jaypalvaydande4504 2 ปีที่แล้ว +2

    सर मनाला भावणारी रचना..

  • @sanjaypujari835
    @sanjaypujari835 ปีที่แล้ว

    माझ्या नोकरी च्या ठिकाणी ची शेवटची आठवणीत

  • @ankushbhalerao7062
    @ankushbhalerao7062 2 ปีที่แล้ว

    Naic song

  • @snehalkamble6886
    @snehalkamble6886 7 หลายเดือนก่อน

    Khup chan❤