या Talks मधून तुम्ही कोणती प्रेरणा घेतली कमेंट मध्ये सांगा. आणि आपल्या मित्र परिवारासह शेअर करायला विसरू नका. अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं TH-cam channel नक्की सबस्क्राईब करा.
सर्वाधिक उत्तम औषध आहे.....जर हे भाषण ऐकले ना तर कुणीच अपयशी होणार नाही.... आणि समजा अपयशी झालेही तरीही ते खचून जाणार नाही.... मला पुर्ण विश्वास आहे....
मी या माणसाची जीवन कहाणी ऐकली आणि कळलं की माझे स्वतःचे प्रॉब्लेम्स आणि अडचणी काहीच नाहीत. खरं अतिशय साधा सरळ आणि आपल्यातला वाटणारा अवलिया . धन्यवाद जोश टॉक
सरांचं गरूडझेप नावाचं पुस्तक वाचतांना,जेंव्हा ते UPSC पास झाले,तेंव्हा माझ्याच डोळ्यात पाणी आलं..आणि तेंव्हा च मी सुध्धा ठरवलं की जज ची तयारी करावी.. खरंच बोलायला सुध्दा शब्द नाही माझ्या जवळ...salute sir.🙏🙏
मी 15oct 2020 ला वाचन प्रेरणा दिनाबद्दल कॉलेज मध्ये माझे आवडते पुस्तक या विषयावर बोलायचं होत.. तर मी भरत आंधळे याच गरुडझेप या पुस्तकावर आपले मत मांडले.... माझ्या यांची प्रेरणादायी स्टोरी इतकी आवडली... की माझा या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला........ सर खरच तुमची ही स्टोरी खूप प्रेरणादायी आहे..... तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं... आम्हाला पण तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळत.........
सर आपल्या भाषणातून खुप प्रेरणा मिळाली आहे. माझी परिक्षा जवळ आली आहे. मला आपल्या भाषणातून नवीन ऊर्जा मिळाली आहे. नवीन जोमाने अभ्यास करणार आता. Thank you sir 😊😊🙏🙏
ह्या भाषणाने माझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे. आणि मी पण ठरवले आहे की, भावी आयुष्यात नक्की तुमच्या सारखं काहीतरी व्हायच आहे आणि समाज्यात बदल करायचा आहे. ते मी करू शकेल की नाही हे माझ्यातल्या क्षमतेवर आणि पाञतेवर अवलंबून आहे. पण तुमच्या बोलण्यातून एक खरेपणाचा अनुभव आला.तुम्ही जे काही बोललात ते खूप मनातून आणि खरे बोललात. एेकून खूप आनंद झाला. अजूनही खूप काही सांगायचे होते पण मी ते जीवनात यशस्वी झाल्यावरच सांगेल पण तरीही एका व्याक्यात सांगायचे झाले तर "मला तुमच्या बोलण्यातून जगण्याची एक उमेद, आणि जीवनाची दिशा मिळाली. धन्यवाद सर.
Bharat Aandhale is a huge inspiration for me..... Their book "गरुडझेप" is most guidance to students....I like Very much... Thank You Sir & Josh Talk for This Inspirational speech...🙏🙏🙏
अप्रतिम 👍 पण आईवडिल यांची मदत शिवाय इथपर्यंत येणे अश्यक्य आहे, खाणार कुठं? राहणार कुठं? लोकं 12 ते 14 घंटे कामामध्ये आपल्याला वापरून घेतात, मग उरते काय तर फक्त थकलेले शरीर। अश्यक्य आहे विना आईवडील ह्या गोष्टी । 😭😭
खूप छान भाषणं आहे सर तुमचं... आणि मला पण आता अस वाटत की watssp.. fecbook..बंद करावं आणि जोराने अभ्यासला लागून माझं स्वप्न पूर्ण करावं.. मला पण mpsc चे पेपर देईचे आहे ..आणि तुमचं भाषणं ऐकलं तेव्हा पासुन ..मला आजुन जोर आला अभ्यासाचा....... Thank you sir I'm proud of you sir🚓🚓
आता पर्यंत वाटत होतं जे काही ठरवलंय ते होईल की नाही... पण आत्ता वाटतय की नक्कीच यशस्वी होईन.😊 धन्यवाद जोश talks आणि भारत आंधळे सर हे तुम्ही दिलेले मार्गदर्शन आणि तुमचा अनुभव आम्हाला सांगितल्याबद्दल मी देखील नक्कीच येईन या stage वर successful झालो की.
खूप अवघड परिस्थितीत शिक्षण ,iti मधील प्रसंग वाचून तर मनाला खूप वाईट वाटल,खर तर irs मधील सरांच्या यशाचे गमक iti शिक्षण घेतानाच अनुभव व गरिबी,लग्नात जेवणे,चटणी पानी भाकरी, चांगला शिक्षित मित्र रूंम पार्टनर
Thank you so much.... khupch Chan...मी शिकले कि कोणाला जबाबदार नाही ठरवायचं आपल्या अपयशच...जे काय करायचं ते स्वतःच्या हिम्मतीवर... only target..🎯🏆🎖... thanks again sir...🙏
जबरदस्त video शब्दच नाहीत माझ्याकडे ......सरांचे खूप विडिओ पाहिलेत मी...असेच officer घडले पाहिजेत.....आणि सरांची एक गोष्ट मला खूप आवडली...प्रामाणिक पणे कष्ट केल्यावर यश नक्कीच मिळेल....
"भरत सर, अविस्मरणीय अनुभव कथन, आणि उल्लेखनीय सादरीकरण, तुमच्या विचारांनी धन्य झालो....."शुन्यातून अव्वल स्थान कसे मिळवायचे" हे आज शिकलो'......'धन्यवाद भरत सर"..........!
My friend getting 70/75 & in every test getting 20/20 in maths now he is driver r8 now & I m also doing 3rd class private job. Because only the success of mantra right decision at right time. If you r not able to take decision at right time then it doesn't matter how smart u r in study or how much effort u take 😔😔
आंधळे सरांचे गरूडझेप नावाच पुस्तक वाचलं होतं म्हणून हा विडियो बघतोय, सराचां संघर्ष अतुलनीय आणि कमी गुणवत्ताधारक समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
Bharat sir like your honest story.. Though surname and hale.. Your wisdom is inspiring.... Your life s journey from Ignorance to true light wisdom.. Spreading light worldwide.. Respect for grounded Ness. Self-reflection time to time.. Sir ll meet soon for sure.. I am also working for youth.. Kids.. Not so prevelage.. FAITH each one have unique talent.. Just creating awareness on this through workshop.. Tyvm.. You made me laugh and cry also..
Sir 2013 tumch garud jhep vachl hot, 19 year cha hoto, tyavelesch tharvl ki tumhala bhetaychch,, pn adhikari houn tumcha sarkhi garud jhep gheun, tyasathi prayatn chalu ahe, ti garud jhep ghenyasathi fankhamadhe bal vadhavnyas suruvat keli ahe. Thank you so much sir
Kharach aahe without AIM life madhe kahich possible nahi aahe Aim kuthlaahi aso entrepreneur aso WA officer whaycha pan tumhi joparyant Aim tharvat nahi ani tyaat 100% det nahi toparyant kahich possible pan nahi Aim ani dedication khup important aahe Kay havay vichara svatalaach ani mag Laga kamala...... Sir khup great life lesson dilet tumhi Josh talks Marathi create kelyabaddle manaapasun thanks!!!
Te je sangat ahet tycnya motivated and inspiration kutlyq profession madhe tumaha help Karil..gawatla manus sudhya IAS and entrepreneurs Banu shakto asa sangat ahet
या Talks मधून तुम्ही कोणती प्रेरणा घेतली कमेंट मध्ये सांगा. आणि आपल्या मित्र परिवारासह शेअर करायला विसरू नका. अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं TH-cam channel नक्की सबस्क्राईब करा.
Ok
Kishor ahire nashik hyana bolava. Mlm king primery teacher to karodpati
Sir u inspired mee
Nice sir this video is a very useful for upsc aspirants
मी पण एक ध्येयवेडा... व्हिडिओ मधून खूप काही शिण्यासारखं आहे एक लाईक तर करणार व्हिडिओ ला.🙇
उभ्या महाराष्ट्राला वेड लावनारा एक ध्येयवेडा अवलिया
धन्यवाद जोश talks
💯 true
नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत झाली👍...Real motivation....
सर्वाधिक उत्तम औषध आहे.....जर हे भाषण ऐकले ना तर कुणीच अपयशी होणार नाही.... आणि समजा अपयशी झालेही तरीही ते खचून जाणार नाही.... मला पुर्ण विश्वास आहे....
मी या माणसाची जीवन कहाणी ऐकली आणि कळलं की माझे स्वतःचे प्रॉब्लेम्स आणि अडचणी काहीच नाहीत. खरं अतिशय साधा सरळ आणि आपल्यातला वाटणारा अवलिया . धन्यवाद जोश टॉक
मी PSI झालो होतो फक्त फक्त या माणसाच्या एक भाषणाने. जे मी रोज एकदा तरी ऐकायचो.
Congratulations!!!!!!!
Sandip Patil Sir's MPSC Science Ex PSI nice 😊😊
Congrats Sir
अभिनंदन सर
Congratulations
किती साधेपण! अश्या ध्येयवेड्या व्यक्तीच्या प्रयत्ननाची कथा आम्हाला त्यांच्याच शब्दांमध्ये ऐकवल्याबद्दल धन्यवाद जोश! ❣️
एक गोष्ट आवडली सरांची एक तर शेती नाही तर UPSC
दोन्ही गोष्टी देशासाठी...
Thank you josh talks
झुकती हे दुनिया झुकानेवाला चाहिए 👍🙏🙏🙏
सरांचं गरूडझेप नावाचं पुस्तक वाचतांना,जेंव्हा ते UPSC पास झाले,तेंव्हा माझ्याच डोळ्यात पाणी आलं..आणि तेंव्हा च मी सुध्धा ठरवलं की जज ची तयारी करावी.. खरंच बोलायला सुध्दा शब्द नाही माझ्या जवळ...salute sir.🙏🙏
Mug aata kay krta mam
Sir, मी तुम्ही लिहिलेले गरुडझेप पुस्तक वाचलेली आहे.ते माझ्यासाठी inspiring
खुप आहे.
khup Sundar Pustak ahe 👌👌👌
Me aka divsat pustak vachun kadhlo
Yes me pn read kel ahe
Mi 5 Vela read Kel te book attaparyant...
3 तास एकच ठिकाणीं बसुन पहिल्यांदाच पुस्तकं वाचले,अतिशय छान,कष्ट,जिद्द,हताश,अशा,जवळचे नातेवाईक,लांबचे नातेवाईक,त्यांचें वागणे,कलाटणी,मस्त,,,,,,,,,,,,,,😊😊
मी 15oct 2020 ला वाचन प्रेरणा दिनाबद्दल कॉलेज मध्ये माझे आवडते पुस्तक या विषयावर बोलायचं होत.. तर मी भरत आंधळे याच गरुडझेप या पुस्तकावर आपले मत मांडले.... माझ्या यांची प्रेरणादायी स्टोरी इतकी आवडली... की माझा या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला........ सर खरच तुमची ही स्टोरी खूप प्रेरणादायी आहे..... तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं... आम्हाला पण तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळत.........
सर आपल्या भाषणातून खुप प्रेरणा मिळाली आहे. माझी परिक्षा जवळ आली आहे. मला आपल्या भाषणातून नवीन ऊर्जा मिळाली आहे. नवीन जोमाने अभ्यास करणार आता. Thank you sir 😊😊🙏🙏
Shivani Chavan hi
ह्या भाषणाने माझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे. आणि मी पण ठरवले आहे की, भावी
आयुष्यात नक्की तुमच्या सारखं काहीतरी व्हायच आहे आणि समाज्यात बदल करायचा आहे. ते मी करू शकेल की नाही हे
माझ्यातल्या क्षमतेवर आणि पाञतेवर अवलंबून आहे. पण तुमच्या बोलण्यातून एक खरेपणाचा अनुभव आला.तुम्ही जे काही बोललात ते खूप मनातून आणि खरे बोललात. एेकून खूप आनंद झाला. अजूनही खूप काही सांगायचे होते पण मी ते जीवनात यशस्वी झाल्यावरच सांगेल पण तरीही एका व्याक्यात सांगायचे झाले तर "मला तुमच्या बोलण्यातून जगण्याची एक उमेद, आणि जीवनाची दिशा मिळाली. धन्यवाद सर.
भरत जी एक अद्भुत रसायन,उच्चकोटीचा आत्मविश्वास आणि तेवढीच ऊर्जा hats off
आज खरंच समजलं की यश नक्की कसं मिळवायचं असतं... खूपच प्रेरणादायी भाषण.
खरं बोलणं ।
प्रचंड संयम । आणि down to earth।
प्रचंड अनुभव
सर शुन्यातून विश्व निर्माण करणारे युगपुरुष आहात .खरचं मनाला नवीन ऊर्जा मिळाली आपले अनुभव ऐकून .धन्यवाद जोश Talks
Talks मधुन मी ही प्रेरणा घेतली, की माणसाला फक्त पुस्तकी ज्ञान असुन काहीच उपयोग नाही.त्याला भौतिक ज्ञान असणे देखील तितकेच महत्वाचे आहे....
आमच्याच सिन्नर तालुक्याचे आहे felling so proud
मी पण सिन्नर चा आहे भोकणी चा आहे
मी ठाणगावचा
@@yogeshkhule5456 👍
हो का अभ्यास पुण्यात केलाय मग 🤣😂😂😂😂😂🌶️🌶️
@@Naadjeevapalikadcha gap re zad kudy pn vadal na tari, tyache roots tyachya gavat astat,,,,
नंबर एक
अपयशाने खचून जाण्यापेक्षा यांचा आदर्श घ्या, म्हणजे तूम्हास प्रेरणा मिळेल
मला अभिमान आहे सर की तुम्ही महाराष्ट्रियन असल्याचा 🙏🙏
सुरुवात अपयशी ठरलेली माणसेच खर्या अर्थाने यशस्वी होतात....ज्वलंत उदाहरण म्हणजेच ....भरत आंधळे ...आपणास सुभेच्या
खरोखर जिद्द मिळते सर तुमचं speech ऐकल्यावर.👍👍
साधी राहणी उच्च विचार👍👍👍welldone sir
जबरदस्त,आज 56 टक्के मिळाल्याचा अभिमान वाटतो.👍
Lol same here
Areee NH😂😂😂
मला पण
Mla pn 56% 😁😁
pn tu IPS nahi bhava...yachi khant asu de
Bharat Aandhale is a huge inspiration for me..... Their book "गरुडझेप" is most guidance to students....I like Very much... Thank You Sir & Josh Talk for This Inspirational speech...🙏🙏🙏
आज जर महाराष्ट्रात सर्वात जास्त MPSC आणि सरकारी नोकर भारतीच वेड लावलंय तर फक्त आणि फक्त IRS भरत साहेब आंधळे यांनी....🙏🇮🇳
Very nice
यांच भाषण कोणी कस घ्यायचं ते आपल्यावर अवलंबून आहे
काही अकलमंद लोकांना हे नाही पटत
अप्रतिम 👍
पण आईवडिल यांची मदत शिवाय इथपर्यंत येणे अश्यक्य आहे,
खाणार कुठं? राहणार कुठं? लोकं 12 ते 14 घंटे कामामध्ये आपल्याला वापरून घेतात, मग उरते काय तर फक्त थकलेले शरीर।
अश्यक्य आहे विना आईवडील ह्या गोष्टी । 😭😭
Maharashtratil Hira👍👍👍
😘🤙🏾🤳👈🙏💕🤝
Jay maharatra
Ani tumhi kohinur hira
खूप छान भाषणं आहे सर तुमचं... आणि मला पण आता अस वाटत की watssp.. fecbook..बंद करावं आणि जोराने अभ्यासला लागून माझं स्वप्न पूर्ण करावं.. मला पण mpsc चे पेपर देईचे आहे ..आणि तुमचं भाषणं ऐकलं तेव्हा पासुन ..मला आजुन जोर आला अभ्यासाचा....... Thank you sir I'm proud of you sir🚓🚓
आता पर्यंत वाटत होतं जे काही ठरवलंय ते होईल की नाही... पण आत्ता वाटतय की नक्कीच यशस्वी होईन.😊
धन्यवाद जोश talks आणि भारत आंधळे सर
हे तुम्ही दिलेले मार्गदर्शन आणि तुमचा अनुभव आम्हाला सांगितल्याबद्दल
मी देखील नक्कीच येईन या stage वर successful झालो की.
भरत सरांचा प्रवास खरच खुप काही शिकवतो . जय हिंद 🇮🇳
Assal pretanadai
I saw his old lecture literally 100 times. It changed me positively.
सर, तुमचे गरुडझेप हे पुस्तक मी वाचले
खूप छान आहे
Can you tell me book mane
खूप अवघड परिस्थितीत शिक्षण ,iti मधील प्रसंग वाचून तर मनाला खूप वाईट वाटल,खर तर irs मधील सरांच्या यशाचे गमक iti शिक्षण घेतानाच अनुभव व गरिबी,लग्नात जेवणे,चटणी पानी भाकरी, चांगला शिक्षित मित्र रूंम पार्टनर
*Success is depends on 1 % luck and 99 %hard work*
Superb thoughtr
Not Just Hard Work.....Hard Work In Right Direction
मेहनत केली तर नक्की आपण आपले यश मिळवू शकतो ... धन्यवाद सर जय हिंद
मी यांचा एका भाषणा मुळेच upsc ची तयारी करतोय...होईल successful एक दिवस
सर,तुमचा आम्हाला अभिमान आहे आम्हा फगरे परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा
सर मी तुमची जीवन कहानी लहानपणापासून ऐकतो आहे कारन तुम्ही माझ्या मामाच्या गावचे आहात माझे मामा मला सतत तुमच्याविषयी सांगत असायचे
सर खुपच उत्तम आहे. हेच खरं आहे ध्येयासाठी धडपड केली पाहिजे.कष्टाचे चीज झालं पहिजेत.
सर तुमच्याकड़ून खुप शिकायला मिळालं तुम्ही महानं आहात सर जय हिंद
खूप छान सर्वांना समजून घे.
हा व्हिडीओ प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकवून जातो व मार्ग दाखवून देतो म्हणून हा व्हिडिओ रोज बघतो 🤗😇💯🎯🎯
खुप छान, प्रचंड आत्मविश्वास आहे तुमच्याकडे.
Thank you so much.... khupch Chan...मी शिकले कि कोणाला जबाबदार नाही ठरवायचं आपल्या अपयशच...जे काय करायचं ते स्वतःच्या हिम्मतीवर... only target..🎯🏆🎖... thanks again sir...🙏
Nice
Very nice
Dream is not what we see in sleep it's a thing which doesn't yet sleep... love you bharat sir and thanks for this inspirational session
मी वाचले आहे सर तुमचे पुस्तक खूप मोटिवेसणाल आहे
खूप छान सर।। तुमचा आदर्श आमच्या समोर नेहमी राहील।
Very simple, so innocent, n reality of life...u r motivation of every student. ...thank you sir
जबरदस्त video शब्दच नाहीत माझ्याकडे ......सरांचे खूप विडिओ पाहिलेत मी...असेच officer घडले पाहिजेत.....आणि सरांची एक गोष्ट मला खूप आवडली...प्रामाणिक पणे कष्ट केल्यावर यश नक्कीच मिळेल....
Barobar bolalat sir salute🙏🙏🙏
"भरत सर, अविस्मरणीय अनुभव कथन, आणि उल्लेखनीय सादरीकरण, तुमच्या विचारांनी धन्य झालो....."शुन्यातून अव्वल स्थान कसे मिळवायचे" हे आज शिकलो'......'धन्यवाद भरत सर"..........!
My friend getting 70/75 & in every test getting 20/20 in maths now he is driver r8 now & I m also doing 3rd class private job. Because only the success of mantra right decision at right time. If you r not able to take decision at right time then it doesn't matter how smart u r in study or how much effort u take 😔😔
Business can only help us to unleash our potential in such case..
आंधळे सरांचे गरूडझेप नावाच पुस्तक वाचलं होतं म्हणून हा विडियो बघतोय, सराचां संघर्ष अतुलनीय आणि कमी गुणवत्ताधारक समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
अतिशय सुंदर सर
मी पुस्तक वाचले आहे सरांचे
आपल्या भाषणाने खूप प्रेरणा मिळते धन्यवाद.... गुरुवर्य 🙏
It's really inspiring to us thanks to josh talks ..! Make this type of video with other officer's also like tukaram munde sir..!
Simple living high thinking
Great man.
Me swata 10 vi madhye 7 varsh napas hoto ...
24 varsh BMC chi nokari karata karata LL B keli aani vayachya 44 varshi nokari sodun vakili suru keli. Napas hone ase kahi me manit nahi.....
Prayatn sodane mhanaje napas hone.
From,
Advocate sunil
Sir mi pn 10vi napas ahe pudhe ky krav kahich suchat nhi Plzzzz help mi
@@chhayakharde7239 tula interest kashat ahe tyat jaa.... Konacha aaiku nako
Lagn kara
Nice
@@chhayakharde7239 tumhi sadhya tension gheu nka
Sir, tumhala 5 varshan pasun follow kartoy.
Love you sir.
Bharat sir like your honest story.. Though surname and hale.. Your wisdom is inspiring.... Your life s journey from Ignorance to true light wisdom.. Spreading light worldwide.. Respect for grounded Ness. Self-reflection time to time.. Sir ll meet soon for sure.. I am also working for youth.. Kids.. Not so prevelage.. FAITH each one have unique talent.. Just creating awareness on this through workshop.. Tyvm.. You made me laugh and cry also..
Proud of Sir, Khup sachha manus. Amachya Ladegaon la lecture dila hota ..Very proud feel...
WOW, best video till date on this channel. Kindly get more civil servants ( humble, sincere ) like him to share their experiences.
कस्ट केल्या शिवाय जगात काहीच मिळत नाही मी सातवी शिकले पण कस्ट करून मुलांना युपि ऐसी व आय ऐम केल जिद्द असेल तर काही च अशक्य नाही
Thanks! 😊
सर तुमचे लेक्चर खूप आवडले खूप शिकण्यासारखे विचार मिळाले
Mazya sarkhya avg student sathi ha manus idol ahe. Fkt yanchya evdhe patience & effort pahijet.
Inspiring Personality.... Inspiring person... Thanks जोश Talks..👌👍
BHARAT ANDHALE (IRS) Motivational Speech FOR UPSC MPSC STUDENTS
भरत आंधळे सरांचे पहिल्यांदाच
स्पर्धा परिक्षासाठी
यशाचा गुरुमंत्र
- 1 hour
एकदा अवश्य बघा नक्कीच पयादा होईल
th-cam.com/video/AoFZF0IzSuk/w-d-xo.html
Kiti pramanikpana watato sir tumchya bhashanat✌👏👏
Bharat Andhale sir u r my inspirationl Power.. Thanks to josh tem
Sir khar bolta tumhi No Group Discussion ...only self study ...
Thank u for motivating us...👍👍👌👌
Such a honest speech
Down to earth officer👍
Hii
Khupch inspiration speech sir....
Sir tumchya voice ....mahde khup possible. ....karnya sarke power ahet so thankful sir
Ajun Marathi upsc Toppers Che experience share zale pahijet.
Thanks team Josh Talks
Lots of Respect and love
Thanks Bhushan!:)
Agree with you Bhushan...
सरांची पूर्ण जीवन गाथाच प्रेरणादायी आहे....
Sir tumchya upyashyachya jinyakadun yashakdcha pravas khup preranadai watato sir kharch great ahat Tumi
Hi can you try mpsc
tipusultan shaikh ....yes , now I prepare for upsc
@@journeyofcivilservices1842 please tell what kind of staturgy you can use for that actually now I just study
Best of luck for upsc plz tell about the study material
When that exam held and what is syllabus of that exam
8:50 --->Belif in Yourself.Dedication,devotion and hard work.This is not a moviee,this is real life.
Have authority and power. Have goal. Don't get distracted. Be single minded focus.
👌😊Best video for motivate i ever seen.. Brilliant sir..Confidence boost video love it👌👍👍
अप्रतिम .. खरच आज खर्या अर्थाने "जोशात" बोलले सर ..मार्गदर्शनास धन्यवाद
Kya baat hai sir. Tumchya patience la salam... Nice video
BHARAT ANDHALE (IRS) Motivational Speech FOR UPSC MPSC STUDENTS
भरत आंधळे सरांचे पहिल्यांदाच
स्पर्धा परिक्षासाठी
यशाचा गुरुमंत्र
- 1 hour
एकदा अवश्य बघा नक्कीच पयादा होईल
th-cam.com/video/AoFZF0IzSuk/w-d-xo.html
Thank you sir..khup inspiration bhetl tumchakahun
IRS OFFICER भरत आंधळे सर यांनी अनुभवलेले क्षण आमच्यासोबत share केल्याबद्दल धन्यवाद सर
BHARAT ANDHALE (IRS) Motivational Speech FOR UPSC MPSC STUDENTS
भरत आंधळे सरांचे पहिल्यांदाच
स्पर्धा परिक्षासाठी
यशाचा गुरुमंत्र
- 1 hour
एकदा अवश्य बघा नक्कीच पयादा होईल
th-cam.com/video/AoFZF0IzSuk/w-d-xo.html
खूप छान सर गरुडझेप पुस्तक खूप छान आहे खूप प्रेरणादायी
VERY NICE..........SIR..STILL NO REPLACEMENT FOUND..ONE OF THE BEST MOTIVATIONAL VIDEO SIR....HATS OFF YOU SIR...
Sir 2013 tumch garud jhep vachl hot, 19 year cha hoto, tyavelesch tharvl ki tumhala bhetaychch,, pn adhikari houn tumcha sarkhi garud jhep gheun, tyasathi prayatn chalu ahe, ti garud jhep ghenyasathi fankhamadhe bal vadhavnyas suruvat keli ahe. Thank you so much sir
Amazing!!! Hands down respect 👍🏻🙏🙏🙏
Kharach aahe without AIM life madhe kahich possible nahi aahe
Aim kuthlaahi aso entrepreneur aso WA officer whaycha pan tumhi joparyant Aim tharvat nahi ani tyaat 100% det nahi toparyant kahich possible pan nahi
Aim ani dedication khup important aahe Kay havay vichara svatalaach ani mag Laga kamala......
Sir khup great life lesson dilet tumhi
Josh talks Marathi create kelyabaddle manaapasun thanks!!!
व्यवसायिकता पण शिकवा त्यांना सगळेच नोकरदार, आधिकरी होणार नाहीत.काळ झपाट्याने बदलताेय.
बरोबर भाऊ.भाऊ....आज व्यवसायीकतेच्या जोरावरच चीन भारताच्यापुढे आहे
Exactly brother..!!
सर अगदी योग्य मुद्दा मांडलाय 👍
Te je sangat ahet tycnya motivated and inspiration kutlyq profession madhe tumaha help Karil..gawatla manus sudhya IAS and entrepreneurs Banu shakto asa sangat ahet
Lai bhari
Laakho students Saathi inspiration Che source, ORDINARY MAN WITH EXTRAORDINARY WILLPOWER 👏👏🙏🙏💐💐
Really inspirational story
Thank you sir
Sir tumhi khrch srvanche prernadayi sthan ahat...congrats sir
Most imp is that sir imposed that upsc is time taking. It's really hard question to ask urself..
खुप छान मार्गदर्शन केले सर यातून मला माझे धेय्य गाठण्यासाठी पेरणा मिळाली आभारी आहे
The legend #Bharat Aandhale sir✌
Real Motivation For Today's Youth... which suffering from tension , frustration and failure....✨
Khup motivational video ahe sir very nice
साहेब मला तूमचं मना पासून मना पासून आवडलं आणि मी धेय्या साठी अभ्यास करणार!
07:00 ----->marks doesn't matter. Your implementation of knowledge matters the most in practical life.
Have plan in Life.
Be honest to yourself. That's it.
Sir me tumachi followers aahe tumhi kharch inspiration treasure aahet i really like your thoughts confidence and hardwork