धन्यवाद मॅडम तुमच्या व्हिडिओ पाहून जीवन संघर्ष आहे....ज्यांनी जीवनात संघर्ष करून यश मिळवले असते....त्याला यशाची किंमत कळते....जसे हे मॅडम आहेत अजून असे खूप जण आहेत...
खूप प्रेरणादाई आपल्या पासून खूप शिकण्यासारखे आहे तुमच्या सारखे संघर्ष करूनच माझ्या दोन्ही मुली mpsc परीक्षा पास होऊन एक सेलटॅक्स इन्स्पेक्टर झाली आणि दुसरी मंत्रालयात सिलेक्ट झाली संघर्षातून यश निश्चित ते कायम टिकणारे असते तुमचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन ताई
तुमचे प्रत्येक vedios मी बघते माधुरी मॅडम, आज तुमच्या बद्दलचा अभिमान आणखी वाढला🙏 तुमच्या त्या कायम हसऱ्या चेहऱ्यामागे एवढा संघर्ष आहे,वाटलच नव्हतं, सलाम तुमच्या जिद्दीला👍
खूप खूप मॅडम आपले मनापासून अभिनंदन करतो.आपली मुलाखत पूर्ण पाहीली. मला तुमच्या पहिल्या शब्दात कळले कि आपण खूप चुका करतो. आणि स्वतःला दोश लावतो. पण तुम्ही आपल्या जिल्ह्यातील मुलींनी आपल्या काही गोष्टी शेअर केलात तर इतर लोक आपले अनुभव पाहून ऐकून त्यांच्या आयुष्यात सुधार चांगले करतील. असे मला वाटते. ईश्वराने आपणांस खूप खूप छान माणसें दिली. थोडी समज चांगली दिली. हे त्यांचे उपकार आहेत. पण आपली जिद्द व चिकाटी मेहनत हि प्रेरणा आईवडिलांचे आशिर्वाद व ईश्वर शक्ती आपणांस बरोबर असल्याने आपण आज इतक्या मोठ्या पदावर कार्यरत आहात. मला खूप खूप अभिमान वाटतो. माऊली कारण अशा अनेक गोष्टी ह्यातल्या असल्याने गोष्ट लक्षात आली. पण मला हे म्हणायचे होते. की आपली त्यावेळी मनस्थिती वाईट होती मी समजू शकतो. आपणांस त्या वेळी जीव नकोसा झालेला असताना त्या वेळी आपणांस मोठ्या आधाराची गरज होती.पण ईश्वरालाच काळजी असावी. आणि आपणांस शिक्षकांची आवड व कांहीतरी दुसऱ्या साठी करण्याची ईच्छा पहिल्या पासून असल्याने आपण आज जे काही उभे आहोत ते यामुळे मला वाटते. आपल्या कार्यरत मध्ये खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो .🎉🎉 आपणांस माऊली भेटावे असे वाटते.योग्य वेळ आल्यावर पाहू धन्यवाद
मॅडम भारी शिकवतात. Combine pre च्या आधी 1 mahina आजारी 20 दिवस हॉस्पिटल मध्ये ये-जा,मेडिकल टेस्ट,सोनोग्राफी चाललेला. शेवटचे 10 दिवस भेटले.curremt मॅडम च्या videotun cover केले होते.
Mam किती दिवसापासुन मी तुम्हाला ओळखत आहे पण तुम्ही कधीही सागितले नाही पण तुम्ही आम्हाला जे मार्गदर्शन करता त्यातुन तुमचा संघर्ष दिसतो मला कधी कधी वाटते तुमच्या मध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा कशी काय आहे खरच खुप प्रेरणादायी आहे
आदरणीय मैडम शुन्यातून विश्व उभं करण्याची प्रेरणा आपल्या कडून मला मिळाली आहे. हि प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थ्यांना याचा अमुल्य फायदा होणार आहे. अप्रतिम मैडम खूप खूप धन्यवाद.🙏🙏💐💐💐💐
मॅडम तुम्ही बोलले ना की कुठल्याही वयामध्ये आपण आपला करिअर सुरुवात करू शकतो साम्राज्य म्हणू शकतो हे वाक्य खूपच मनाला लागला कारण की मी सुद्धा दोन वर्षांपासून एमपीएससीची तयारी करतोय माझं वय आज ३५ इयर आहे माझं लग्न झालंय मुलं आहेत पण मला प्रयत्न सोडायचे नाही आहेत मला पण एसटीआय व्हायचंय
Seeing how you've overcome challenges and pursued your dreams with unwavering determination has truly touched my heart. Your guidance and support have been invaluable to me, and I feel blessed to have had the opportunity to learn from someone as remarkable as you😇
I heartly great of u mam...🎉🎉🎉🎉🎉.... I have also equalled of u...my qualifications and experience so equal of u... I have confidence is also equalled of u...l will try my best as equal of u...u r really motivated me @ others... thanks too much mam...🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद मॅडम तुमच्या व्हिडिओ पाहून जीवन संघर्ष आहे....ज्यांनी जीवनात संघर्ष करून यश मिळवले असते....त्याला यशाची किंमत कळते....जसे हे मॅडम आहेत अजून असे खूप जण आहेत...
खूप प्रेरणादाई आपल्या पासून खूप शिकण्यासारखे आहे तुमच्या सारखे संघर्ष करूनच माझ्या दोन्ही मुली mpsc परीक्षा पास होऊन एक सेलटॅक्स इन्स्पेक्टर झाली आणि दुसरी मंत्रालयात सिलेक्ट झाली
संघर्षातून यश निश्चित ते कायम टिकणारे असते तुमचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन ताई
आदरणीय मॅडम तुमचा आदर्श घेऊन तुमच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू आहे याचा अभिमान वाटतो. धन्यवाद मॅडम🙏
तुमचे प्रत्येक vedios मी बघते माधुरी मॅडम, आज तुमच्या बद्दलचा अभिमान आणखी वाढला🙏 तुमच्या त्या कायम हसऱ्या चेहऱ्यामागे एवढा संघर्ष आहे,वाटलच नव्हतं, सलाम तुमच्या जिद्दीला👍
माधुरी तुझा संघर्ष जवळून पाहिला आहे आम्हाला सर्वांना तुझा खूप अभिमान आहे
Very very nice mam . Om shanti mam
Tq so much madam ...आमच्या मनामधे नवीन चैतन्य निर्माण केलं आहे...positive vibes for life
खूप खूप मॅडम आपले मनापासून अभिनंदन करतो.आपली मुलाखत पूर्ण पाहीली. मला तुमच्या पहिल्या शब्दात कळले कि आपण खूप चुका करतो. आणि स्वतःला दोश लावतो. पण तुम्ही आपल्या जिल्ह्यातील मुलींनी आपल्या काही गोष्टी शेअर केलात तर इतर लोक आपले अनुभव पाहून ऐकून त्यांच्या आयुष्यात सुधार चांगले करतील. असे मला वाटते. ईश्वराने आपणांस खूप खूप छान माणसें दिली. थोडी समज चांगली दिली. हे त्यांचे उपकार आहेत. पण आपली जिद्द व चिकाटी मेहनत हि प्रेरणा आईवडिलांचे आशिर्वाद व ईश्वर शक्ती आपणांस बरोबर असल्याने आपण आज इतक्या मोठ्या पदावर कार्यरत आहात. मला खूप खूप अभिमान वाटतो. माऊली कारण अशा अनेक गोष्टी ह्यातल्या असल्याने गोष्ट लक्षात आली. पण मला हे म्हणायचे होते. की आपली त्यावेळी मनस्थिती वाईट होती मी समजू शकतो. आपणांस त्या वेळी जीव नकोसा झालेला असताना त्या वेळी आपणांस मोठ्या आधाराची गरज होती.पण ईश्वरालाच काळजी असावी. आणि आपणांस शिक्षकांची आवड व कांहीतरी दुसऱ्या साठी करण्याची ईच्छा पहिल्या पासून असल्याने आपण आज जे काही उभे आहोत ते यामुळे मला वाटते. आपल्या कार्यरत मध्ये खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो .🎉🎉 आपणांस माऊली भेटावे असे वाटते.योग्य वेळ आल्यावर पाहू धन्यवाद
मॅडम भारी शिकवतात. Combine pre च्या आधी 1 mahina आजारी 20 दिवस हॉस्पिटल मध्ये ये-जा,मेडिकल टेस्ट,सोनोग्राफी चाललेला. शेवटचे 10 दिवस भेटले.curremt मॅडम च्या videotun cover केले होते.
खुप खुप धन्यवाद मॅडम, तुमची स्टोरी खूप प्रेरणा देणारी आहे , 🙏😊
खुपचं छान वाटल ऐकून....पुन्हा एकदा जीवनाकडे नव्याने पहावसं वाटल... धन्यवाद...
खुप सुंदर धडाडी आहे .प्रेरणा देणारी स्टोरी आहे .अभिनंदन अशीच प्रगती कर धन्यवाद
Congratulations madhu.....🎉 Tuja parwas amhi khup javalun bagitla ahe...... aayushat aajun khup unchh bharari ge🎉
Mam किती दिवसापासुन मी तुम्हाला ओळखत आहे पण तुम्ही कधीही सागितले नाही पण तुम्ही आम्हाला जे मार्गदर्शन करता त्यातुन तुमचा संघर्ष दिसतो मला कधी कधी वाटते तुमच्या मध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा कशी काय आहे खरच खुप प्रेरणादायी आहे
खरंच संघर्षमय कहाणी आहे तुमची 🤝
Madam khup struggle karun tumhi ith paryant pochla... Ek number
खूप motivational प्रवास आहे तुमचा मॅडम, तुमचे मार्गदर्शन मिळाले तर खूप बरे होईल
Mam मी तुमचे लेक्चर नेहमी आवडीने बघते अणि आज तुमचा स्ट्रगल ekun खूप प्रेरणा मिळाली पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉
Tai khup chan success story ahe Tumchi, Inspired zalo
Thank..u so much...everyone...for your comments....😊😊
Mam nemak ky prblm zala hota asa
Madam tumache yt channel cha subscriber ahe... Study tumachya guide ne suru आहे
Tumcha adarsh nehmi samor ahe tumche margadarshan atulniya ahe ❤
Hatoff mam
Mam tumhala spardha parikshancha abhyas karnarya vidyarthyana shikvaych hot bhavishyat..mhnun dev tumhala Teva classes ghyayla bhag padat hota..khup chhan shikavta tumhi mam..God bless you 😊
खरंच खूप प्रेरणादाई अनुभव 🙏
Tumcya mule kuth tri mla as vattay ki mi pn pahilele swapn purn kru shakte Thank you so much mam🙏🏻
Aaplya class madhun aaple nehami margdarshan bhetate
Thank you mam
ऐकून अंगावर काटा आला mam.. खुप खुप अभिनंदन❤
Your dedication and efforts turned into today's success...Great Speech Madhuri 👍
आदरणीय मैडम शुन्यातून विश्व उभं करण्याची प्रेरणा आपल्या कडून मला मिळाली आहे. हि प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थ्यांना याचा अमुल्य फायदा होणार आहे. अप्रतिम मैडम खूप खूप धन्यवाद.🙏🙏💐💐💐💐
Khup jast inspirational video hota, thank you maam thank you josh talk!❤
You are sincere & genuine teachers. Please continue your legacy.
🌹🌹सॅल्यूट मॅम तुमच्या संघर्षाला.... खूप खूप अभिनंदन भावी वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹🌹👌👌
Hat's off mam, Tucha pravas khup khup etrana prernadai tharel..!
Tuchya puthil jivanasathi khup khup Shubhechha ❤❤❤🎉🎉🎉
Mam's tumchya kadun khup prerana milali thanks a lot
This motivation only works when mpsc was an exam that was transparent and consistent
ताई आपल्या जिद्दीला सलाम
Mam Im watching your lectures....nice speech just like your lectures..
Thank you Madhuri Ma'am and Team Josh Talks Marathi - Very Inspiring Story.
Khup chan vatal purn video baghun...Josh talk che aabhar 👍
Great Madam, you have face lots of struggle and feel Proud that we have mentor like you .
Congratulations madhuri didi🎉khrch life mdhe khup struggle karav lagl tula .
Great Tai khup khup Abhinandan
खुपच प्रेरणादायक 🎉
Kharch madam tumchya sarkhe adrsh amhala sunder anubhavi prerna deun jatat🙏
Kharch khupch Sunder explaination
It's really inspiring..!!!
Khupch Sundar.❤.. really amazing journey.... Heartly congratulations Mam 🎉🎉🎉
😇omg yr mla vatl ki mich khup struggle phase mdhe ahe unbelievable dear madhvi mam
Khup prernadayi prawas ahe madam tumcha.
Struggle life with Josh... confidence 👌👍🏻
खुप प्रेरणादाई प्रवास मॅडम☝️
मॅडम तुम्ही बोलले ना की कुठल्याही वयामध्ये आपण आपला करिअर सुरुवात करू शकतो साम्राज्य म्हणू शकतो हे वाक्य खूपच मनाला लागला कारण की मी सुद्धा दोन वर्षांपासून एमपीएससीची तयारी करतोय माझं वय आज ३५ इयर आहे माझं लग्न झालंय मुलं आहेत पण मला प्रयत्न सोडायचे नाही आहेत मला पण एसटीआय व्हायचंय
Hoshil bhau nakki.. prayatn krt jaa
God bless you..
खुप छान मॅडम तुमचे संभाषण कौशल्य छान आहे.
Khup chan mam mi tumchi che you tube che lec bagit le kharch khup chan ahet
I really proud, that u r my mentor ❤ mam
Very good. Congratulation to mom.❤❤❤
Khup प्रेरणादायी
Seeing how you've overcome challenges and pursued your dreams with unwavering determination has truly touched my heart. Your guidance and support have been invaluable to me, and I feel blessed to have had the opportunity to learn from someone as remarkable as you😇
Very Inspirational Ma'am 👌👌
खूप छान ताई
All the best
Such a inspiration speech👍
Salute mam really u r very strong lady I am your big fan ❤
अभिनंदन मॅडम
U inspired me alot ......mi pn nkki ch jinken
Great mam🙏🏻
Great mam .....really inspired from your speech🎉🎉🎉
Salut to your hard work Didi❤
I heartly great of u mam...🎉🎉🎉🎉🎉.... I have also equalled of u...my qualifications and experience so equal of u... I have confidence is also equalled of u...l will try my best as equal of u...u r really motivated me @ others... thanks too much mam...🎉🎉🎉🎉🎉
Great 🤝
So inspirational ❤
Thanks u mam❤ inspiring journey.
Thank you madam for inspiration
खूपच छान madame.खूप काही शिकता आलं
Great 👍
Thank you so much mam 🙏🙏
Great madam 🎉🎉
Hats of mam..🙌
Excellent 👌
🎉 Thanks 🙏 so much ma'am ❤️ very inspirative & motivated speech . Salute to your hard work . 🎉
Great
Great ❤
Congrats dear..
हो मॅडम नक्कीच धन्यवाद खूप च भारी मॅडम
Really hard work and great success
Jay hind madam tumchya jiddila manapasun salam
👌👌Great inspiration
Khupch chann😊😊
Great mam
Ktupch chaan❤take care
Tai u r great🙏
खूपच छान ❤
खुपच प्रेरणादायी
Hats off Mam
खूप छान
👌👌👌
Very nice👍.. Hardwork is the only thing that will take you towards your Aim😊
Great mam 🎉
खरंच संघर्ष केला ताई तू मी पण खुप संघर्ष केला परंतू मला यश काही येता येईना
सातत्य ठेवा
रात्रीच्या अंधाराला घाबरु नका उद्याच्या फाहटेची वाट पाहा एक दिवस तुमचा पण उजडेल भविष्यासाठी शुभेच्छा ❤
You changed your present with your hard work...
Great di 👍 Big heart for you ❤. All the best for your future journey. 🤟
🎉🎉❤
Khup Chan mam tq mam
Chan
Congratulations ❤️