सर मी 1 एकरात 2.5 फुटी बेडवर हरबरा टोभला आहे आज 25 दिवस झालेत वाढ 2 ते 2.5 इंच आहे शेंडा खुडला तर चालेल का ? आणि आता 2 रे पाणी हे बेड च्या सरी मध्ये सोडून 1 तास स्पिनकलर लावले तर चालेल का? माती पोयटा आहे
नमस्कार दादा, हरभरा पेरणीची वेळ तशी आता राहिली नाही तरी कोणाला हरभरा पेरायचं असेल तर उत्पादनात घट होईल हे समजून २५% एकरी बियाण्याच प्रमाण वाढवून हरभरा पेरावा.
नमस्कार जाधव सर. मी तुरीच्या दुसऱ्या फवारनी मध्ये 0:52:34/ सुखई/ प्रोपिको, एवजी Big b वापरू शकतो का?50% फुल व 50% शेंगात रूपातंर झाले आहे. झेनॉप + भरारी +बुस्टबोर आहे.
नमस्कार सर तूर पिकाला 80% फुल आहे ढगाळ वातावरण असल्याने नुकसान होऊ नये म्हणून खालील फवारणी केली तर चालेल का झेनोप +पलानोफिक्स+ बोरॉन+ 13.00.45+ विसल्फ घेतले तर चालेल का
नमस्कार दादा, हरभरा पेरणीची वेळ तशी आता राहिली नाही तरी कोणाला हरभरा पेरायचं असेल तर उत्पादनात घट होईल हे समजून २५% एकरी बियाण्याच प्रमाण वाढवून हरभरा पेरावा.
सर मी जॅकी 92 18 हरभरा बीज प्रक्रिया करून पेरला आहे दोन तारखेला एक महिन्याचा झालेला आहे अजून एकही फवारणी केली नाही खालची पाने पिवळी ठराविक ठिकाणी दिसत आहेत आमच्याकडे मिळेल असे बुरशीनाशक सांगावे व पर्याय सांगावे
नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असेल तर ट्रायकोबूस्ट + सुडोबूस्ट प्रत्येकी अर्धा किलो एकरी फवारणी करा किंवा रेतीत मिसळून फेका किंवा ओल कमी असेल तर रासायनीक बुरशीनाशक पिक्सल / क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड ३० ग्रॅम + रायझर ५० मिली प्रति पंप प्रमाण जमिनीवर दाट फवारा.
नमस्कार दादा, मर रोगाची सुरुवात असल्यास पिक्सल ३० ग्रॅम, रोग वाढत असल्यास क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल ३० ग्रॅम व रोगाचे प्रमाण जास्त असल्यास एलियट ३० ग्रॅम प्रति पंप जमिनीवर दाट फवारा द्यावा.

जाधव साहेब आपल मार्गदर्शन खूप चांगल आहे धन्यवाद 🙏🙏
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
सर मी दरवर्षी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे हरभरा व सोयाबीन पिकावर किटकनाशके फवारणी करत असतो उत्पन्नामध्ये फरक पडला आहे सुदर्शन पवार खंडाळा म
आपले धन्यवाद दादा
नमस्कार सर आभारी
🙏🙏
Dhanyawad sir
🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर
🙏🙏
धन्यवाद
🙏🙏
धुवरी यायच्या अगोदर बुरशी नशकाचा फवारणी केली तर फायदा होईल काय 29 ते 2 dec la फवारणी पूर्ण झाली
नमस्कार दादा, हो फायदा होईल
सर मी 1 एकरात 2.5 फुटी बेडवर हरबरा टोभला आहे आज 25 दिवस झालेत वाढ 2 ते 2.5 इंच आहे शेंडा खुडला तर चालेल का ? आणि आता 2 रे पाणी हे बेड च्या सरी मध्ये सोडून 1 तास स्पिनकलर लावले तर चालेल का? माती पोयटा आहे
नमस्कार दादा, हो शेंडे खुडणी करा आणि पाणी जास्त देऊ नये यामुळं आणखी कायिक वाढ होईल
thank you
harbharyavr 19.19.19 aivji 13.40.13 fawarle tr chalel ka? 1st spray mdhe?
नमस्कार दादा,चालेल
Sir dolar chana aata lavla t chalel ka rein pipe varti pani niyojan saga
नमस्कार दादा, हरभरा पेरणीची वेळ तशी आता राहिली नाही तरी कोणाला हरभरा पेरायचं असेल तर उत्पादनात घट होईल हे समजून २५% एकरी बियाण्याच प्रमाण वाढवून हरभरा पेरावा.
❤
🙏🙏
Sir halki jamin ahe tya madhe chana ahe konti khate wapravi
नमस्कार दादा, २०:२०:०:१३ किंवा २४:२४;०:८ या पैकी एक द्यावे
रिहांश धरणगाव तालुक्यांत कुठे मिळेल, गव्हाला बिज प्रकिया करत असतांना लिव्होसिन 3 मिली सोबत रिहांश पाण्यात मिसळून करावी का
नमस्कार दादा, धरणगाव - शाह ऍग्रो एजन्सी 7875737524
🙏🙏🙏👌
🙏🙏🙏🙏
गव्हाला फूट व्यासाठी कोणते औषध वापरावे रयझर g चालेल काय
Nahi.....top up vapra sobat 12 61 00 vapru shakta
नमस्कार दादा, फुटावा वाढीसाठी टॉप अप ४० मिली प्रति पंप वापरा
सर मी सोयाबीन काढली आणि ज्या ठिकाणी कुटार पडलं तिथे हरबऱ्याला मर जास्त आहे त्यावावर उपाय सांगा 🙏
सर रायझर मध्ये कोणता घटक आहे आणि किती प्रमाण आहे हे सांगावे ही नम्र विनंती धन्यवाद
नमस्कार दादा, रायझर मध्ये ह्युमिक ऍसिड १२ % आहे
नमस्कार जाधव सर. मी तुरीच्या दुसऱ्या फवारनी मध्ये 0:52:34/ सुखई/ प्रोपिको, एवजी Big b वापरू शकतो का?50% फुल व 50% शेंगात रूपातंर झाले आहे. झेनॉप + भरारी +बुस्टबोर आहे.
नमस्कार दादा, हो ५० टक्के शेंगा बनल्या आहे तर बिग बी वापरू शकता
सर कपसाला दोन पाणी दिले आहे कपूस लालसर पड़त आहे तर बोंड अली चा फवारा मारने गरजेचे आहे का
लाल्या रोग आलेला आहे,कपाशी उपटून टाकून,दुसरे पीक घ्या.
नमस्कार दादा, नवीन पाते लागले असेल तर सरेंडर ३० मिली + रिहांश २० मिली प्रति फवारा
सर हरभरा वाढ कमी आहे तर रिफ्रेश आणि टॉअप दोन्ही वापरलं तर चालेल का
नमस्कार दादा, दोन्ही पैकी एक वापरा दोन्ही सोबत वापरू नये.
kord vau chna ahe bhari jamin ahe fohvarni sanga
नमस्कार दादा, हरभरा पहिली फवारणी ३० - ३५ दिवसाच्या दरम्यान इमान १० ग्रॅम / मस्केट ३० मिली + टॉप अप ४० मिली + पिक्सल ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
नमस्कार कृषी प्रदशनी मध्ये तुमचे स्टॉल दिसत नाही.
नमस्कार दादा, आपला स्टॉल बुक केला नाही
नमस्कार सर तूर पिकाला 80% फुल आहे ढगाळ वातावरण असल्याने नुकसान होऊ नये म्हणून खालील फवारणी केली तर चालेल का
झेनोप +पलानोफिक्स+ बोरॉन+ 13.00.45+ विसल्फ घेतले तर चालेल का
नमस्कार दादा, प्लॅनोफीक्स नाही या ऐवजी भरारी वापरा
सर हरबरा जॅकी 9218 ला फुल किती दिवसांनी येतात हे सांगावे ही विनंती आहे धन्यवाद.
नमस्कार दादा, हरभऱ्यामध्ये पेरणी पासून ३५ ते ४० दिवसाच्या दरम्यान कळी फुलोरा अवस्था चालू होते
Dharashiwla application aushadha कुठे mistil
उस्मानाबाद - कृषी वस्तू भांडार 9834895099
येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
Sir आमच्या भागामध्ये भरारी नाही मिळालं तर g.a वापरू शकतो काय .नाही इलाजन.दुसरा पर्याय म्हणून
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका कळवा
Sir हरबरा पेरणी कधी पर्यंत आपण करू शकतो...
नमस्कार दादा, हरभरा पेरणीची वेळ तशी आता राहिली नाही तरी कोणाला हरभरा पेरायचं असेल तर उत्पादनात घट होईल हे समजून २५% एकरी बियाण्याच प्रमाण वाढवून हरभरा पेरावा.
सर तुरिला भर फुलोरा आहे...तिसरी फवारणी सिजो , सरेंडर,बोरान,सुखई,00.52.34.चालेल का...
नमस्कार दादा, सिंजो फवारात असाल तर या सोबत सरेंडर घेण्याची गरज नाही
सर मी जॅकी 92 18 हरभरा बीज प्रक्रिया करून पेरला आहे दोन तारखेला एक महिन्याचा झालेला आहे अजून एकही फवारणी केली नाही खालची पाने पिवळी ठराविक ठिकाणी दिसत आहेत आमच्याकडे मिळेल असे बुरशीनाशक सांगावे व पर्याय सांगावे
नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असेल तर ट्रायकोबूस्ट + सुडोबूस्ट प्रत्येकी अर्धा किलो एकरी फवारणी करा किंवा रेतीत मिसळून फेका किंवा ओल कमी असेल तर रासायनीक बुरशीनाशक पिक्सल / क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड ३० ग्रॅम + रायझर ५० मिली प्रति पंप प्रमाण जमिनीवर दाट फवारा.
मर रोगासाठी उपाय सांगा. बाकी सर्व सर्वांना कळतं.
नमस्कार दादा, मर रोगाची सुरुवात असल्यास पिक्सल ३० ग्रॅम, रोग वाढत असल्यास क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल ३० ग्रॅम व रोगाचे प्रमाण जास्त असल्यास एलियट ३० ग्रॅम प्रति पंप जमिनीवर दाट फवारा द्यावा.
गव्हाला पेरणी पासून किती किती दिवसाला युरिया द्यायला पाहिजे
नमस्कार दादा, गहू पिकाला पेरणी पासून २५ आणि ५० दिवसाच्या दरम्यान युरिया द्यावा.
सर आता उद्या तुरीला पाणी जमेल का 70% शेग आहे 30% फुल आहे पाणी जमेल का
नमस्कार दादा, चालेल पाणी देऊ शकता
यूट्यूब चा व्हिडिओ बरोबर दिसत नाही चालत नाही
नमस्कार सर मका तणनाशक हरबरा पिकात काही शेतकरी मारतात तर चालते का
नमस्कार दादा, हरभरा मध्ये मका पिकातील तणनाशक चालत नाही.
Nano DAP बद्दल माहिती द्याल सर
नमस्कार दादा, काय माहिती पाहिजे ते कळवा
सर हरभर्याला पाणी दिले आता कली अवस्थेमाधे , फुलाची सुरूवत आहे काय फवरू जेनेकरून फुलांच्या संखेत vad hoil
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्राम + प्रोपीको २० मिली प्रति पंप प्रमाण
व्हिडिओ अटकत आहे, आवाज व्यवस्थित येत नाही आहे,
नमस्कार दादा, थोडा इंटरनेटची अडचण येत असल्यामुळं व्हिडीओ अडकत होता.
हरभरा पहिल्या फवारणी सोबत नेनो युरीया जमते का
नमस्कार दादा, नॅनो DAP वापरा , नॅनो युरिया नाही.
सर दुसरे हवामान अंदाजक खुपभिती सांगत आहेत
नमस्कार दादा, मोठा नुकसान करणारा पाऊस नाही
तूर खूप दाटली फवारणी करणे शक्य नाही 50% फुल आहे काय उपाय करावेत
नमस्कार दादा, भांग पडतो तशी दोन तास सोडून तुरीचे झाड वाकवून फवारणीसाठी रस्ता करा
सर माझ्या गावामध्ये शेडा खुडलेली तुर बरिच तुर खराब झाली आहे.
नमस्कार दादा, काय अडचण आली आहे ते कळवा
@whitegoldtrust शेडा खुडलेले तुरीचे प्लाट भरगच्च भरलेच नाहीत . एकेरीत राहिलेत.
Awaj barobar yet nahi adakato
नमस्कार दादा, थोडा इंटरनेटची अडचण येत असल्यामुळं व्हिडीओ अडकत होता.
सर हरबरा हे पीक आज 20 दिवसाचे आहे मर रोगासाठी जयविक ची फवरणी करू की रासायनिक बुरशी नशकाची फवारणी करू हे सागा ही विनंती आहे वरची माती कोरडी आहे
नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असेल तर ट्रायकोबूस्ट + सुडोबूस्ट प्रत्येकी अर्धा किलो एकरी फवारणी करा किंवा रेतीत मिसळून फेका किंवा ओल कमी असेल तर रासायनीक बुरशीनाशक पिक्सल / क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड ३० ग्रॅम + रायझर ५० मिली प्रति पंप प्रमाण जमिनीवर दाट फवारा.
नमस्कार सर तूर पिकाला फुल खूप आहे तर ढगाळ वातावरण असल्याने खालील फवारणी करावी का
जेनोप+भरारी + ०.५२.३४+बोरॉन+ वीसल्फ चालेल का
नमस्कार दादा, चालेल
हळद खुप पिवळी पडतात आहे
नमस्कार दादा, बिग बी एकरी ५ किलो व ५ दिवसा नंतर अमोनियम सल्फेट ५ किलो ड्रीप मधून एकरी प्रमाण.
सर तुरीला फुल खूप लागले आहेत झेप फवारले पण आता फुलाचे शेंगात रूपांतर होत नाही आहे भरारी सुद्धा फवारले काय उपाय करावा सर.
नमस्कार दादा, पाण्याचा ताण देऊन भरारी + ० : ५२ : ३४ फवारा