गणेश आख्यान भाग ५ - १० | धनश्री लेले | ABP Maza

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 50

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 10 หลายเดือนก่อน

    Ganesh Kathas are sweet.un known answers are given. Thanks to Madam Lele.jai ho! Thanks to ABP maze.🙏🎉

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 2 ปีที่แล้ว +8

    ताई,अतिशय सुरेख व नवीन कथा 10 दिवस ऐकायला मिळाल्या. खऱ्या अर्थाने पवित्र गणेशोत्सव साजरा झाला. तुमचे व ABP माझा चे मनापासून आभार

  • @सुरेखाकदम-ट3ख
    @सुरेखाकदम-ट3ख 2 ปีที่แล้ว

    गणपतीची माहिती खूप सुंदर मिळाली धनश्री ताई तुम्ही फारच छान सांगता,🙏🙏

  • @neelapadhye1773
    @neelapadhye1773 2 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर रित्या हा कार्यक्रम सादर होतोय , ऐकताना ईतकं तल्लीन व्हायला होतं .गणपती च्या कित्येक गोष्टी आणखी त्या मागचा हेतू आपल्याला कळत नसतो. पण ह्या कार्यक्रमातून प्रबोधन चांगलंच होतं कुठल्याही वयाच्या माणसांनी ह्या आख्यानातून बोध घेण्यासारखं बरंच काही आहे. .खूप काही माहिती मिळते.धनश्री ताईंच्या मुखातून ती माहिती ऐकणं म्हणजे दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल !त्यांची खूप आख्याने ,ऐकली,ऐकतोय आणखी आता बध्दीदाता गणपती यांच्या बाबतीतल्या कथेच्या अनुषंगाने अनेक देवदेवतांच्या आख्यायिका इतक्या प्रगल्भतेने मांडणे जिच्या मुखामध्ये सरस्वती आहे अश्या आमच्या धनश्री ताई खूप सुंदर अश्या सोप्या भाषेत कुणालाही आकलन होईल असं त्यांच वक्तव्य खूप काही सांगुन जातं !त्या साठी एबिपी माझा यांचे आभार मानायला हवेत .आम्ही त्यांचे ऋणी आहोत. धन्यवाद!!!!

  • @savitad2819
    @savitad2819 ปีที่แล้ว

    Madam, Ganesh पंचरत्न स्तोत्राचा अर्थ समजावणारा video करा please

  • @Vrunda_Marathe
    @Vrunda_Marathe 2 ปีที่แล้ว

    अलिबागला तुमचा कार्यक्रम आहे का ?

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 10 หลายเดือนก่อน

    Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami Samartha M ki jai. 🙏

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 2 ปีที่แล้ว

    🚩💫🙏धन्यवाद ताई नमस्कार 🌺👌🙏🏻9/22

  • @sandhyakale6377
    @sandhyakale6377 2 ปีที่แล้ว +3

    It Has been a wonderful feast with Dhanashree tai's words and Sarjerao's quick appropriate linedrawings..... Thanks a millions...sk

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว

    🌹🙏🌹🕉️गंगणपतये नमो नमः🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸🌸❤🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️

  • @geetaliification
    @geetaliification 2 ปีที่แล้ว

    वास्तविक गणपतीचं आणि शंकराचं साम्य हे त्यांच्याकरता वापरलेल्या दोन शब्दांवरुन सुद्धा दिसुन येतं...गण+पति=पशु+पति...तसेच व्यंकटेशासाठी वापरलं जाणारं आणखीन एक नाव म्हणजेच "लोकपति"...ह्या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे... "The Lord of all creatures"... आणि जो सगळ्यांच्या हृदयात वसलेला आहे...
    अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थित।
    अहमादिश्च मध्यंच भूतानामंत एव च॥ (भगवद्गीता १०.२०)
    खरतर भारतीयांना polytheists म्हणायच्या ऐवजी polymorphic monotheists म्हणणं अधिक उचित ठरेल, कारण विभिन्न रूपांमधुन व्यक्त होतो तो एकच परमात्मा...आणि हे आपल्याकडे ऋग्वेदात सुद्धा म्हटलं आहे: एकंसद्विप्रा बहुधा वदन्ति

  • @sunitavaidya8456
    @sunitavaidya8456 2 ปีที่แล้ว

    सगळ्या कथा खूप सुंदर... नेहमप्रमाणेच
    पण शेवटची कथा ऐकूच नाही येत आहे... फक्त music ... साधारण 51 मिनिटांनी...
    कृपया एकदा रेकॉर्डिंग बघाल का ताई

  • @sushamadesai2304
    @sushamadesai2304 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 ปีที่แล้ว

    Bhapak to Sampak

  • @preetamdhupkar3662
    @preetamdhupkar3662 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुरेख...नेहमीप्रमाणेच...दाद द्यावी असच तुमचं सर्व वक्तव्य...किती महत्त्वपूर्ण कथा ऐकवल्यात तुम्ही आणि त्याही पुराण आणि विज्ञान या दोहोंची सांगड घालून.निव्वळ अप्रतिम. असा हा गणपतीचा महिमा ऐकून बरच काही नवीन अनुभवता आलं. ह्या गणपतीची कृपा तुम्हा आम्हावर सदैव राहो हीच इच्छा🙏

  • @shubhangipimpalwar4738
    @shubhangipimpalwar4738 2 ปีที่แล้ว

    All story very nice👍 Shubhangi laxmikant Pampalwar Nagpur🙏

    • @laxmikantbhalerao9313
      @laxmikantbhalerao9313 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर. गोष्टीतून गोष्टी सुचतात. त्यातील ऋषींची नावे राजांची नावे नचुकता नअडखळता लक्षात ठेवून सांगता खूप अप्रतिम आहे.खूप खूप धन्यवाद. गणेशाय नमोनमः. धन्यावाद.

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 2 ปีที่แล้ว

    फार छान वाटले आपले कथा ऐकुन

  • @shubhangipimpalwar4738
    @shubhangipimpalwar4738 2 ปีที่แล้ว

    All video very very nice🙏Shubhangi laxmikant Pampalwar Nagpur🙏 🌷🙏🌹🙏🌺🙏🥀🙏🌸🙏🌼🙏☘🚩🚩Om Gan Gan Pateynam🚩🙏🚩🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว

    🌹🙏🌹क्रौंचाला कामदेवांनी शाप देवून मुषक केले❤🌿❤🌿❤🌿❤क्षमाशील वृत्ती गणेशाची❤🌿❤🌿❤🌿❤🌿🌺🌸🌺🌸👌🌺🌸👌🌺🌸👌🌺🌸👌🌺🌈🌈🌈🌈🌈🌿🌈

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว

    🌹🙏🌹गणपती ही तेजाची देवता आहे❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿💫🌺💫🌿💫⚡️💫💫🌺💫🌺💫🌺💫💫🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @vinoddeogaonkar5739
    @vinoddeogaonkar5739 2 ปีที่แล้ว

    उत्तम गणेश ज्ञान चतुर्थ अवस्थेचे
    ग - गरजेचे गरज असताना गरजेपुरते पाहणे ,बोलणे - ऐकणे , खाणे , कृती करणे
    णे - नेम नित्य आचरण करणे
    सत्यप्राप्तीसाठी संयम नित्य नियम
    श - शहणपण शरण जाण्यात गणेश ज्ञान चतुर्थ अवस्थेला संत सदगुरुला सत्पुरुषला उच्चत्तम स्थानाला उच्च अवस्थेला ज्ञानी तेजस्वी नित्यानंदी अवस्था प्राप्त भक्त भगवंत अवस्था
    सर्वेश्वर अवस्था सर्व कल्याण सार्थक जीवन पूर्णतृप्त जीवन

  • @archanavaidya2563
    @archanavaidya2563 2 ปีที่แล้ว

    Pharch sunder Shree Ganesh goshti rupane uttam samjala..
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕉🕉🕉🕉

  • @aditinaik334
    @aditinaik334 ปีที่แล้ว

    गणेशाचे सुंदर आख्यान तुमच्या मधाळ वाणीतून ऐकतांना मन तल्लीन होऊन मी जणू तुमच्या समोर बसली आहे असे वाटते, खरच गणेशाने तुम्हाला विद्या मुक्त हस्ते प्रदान केली आहे
    तुमच्या बरोबर बोलण्याची खूप इच्छा आहे
    बोलता येईल का मला तुमच्याशी

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 2 ปีที่แล้ว

    कृपया शेवटचा अध्याय पुन्हा ऐकावावा. कारण तो ऐकूच येत नाही आहे. फक्त संगीतच ऐकायला येत आहे.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว

    🌹🙏🌹👌श्रीगणेश कलाधिपती,त्यानेच तुम्हला रससाळ वक्तृत्व ही अनमोल कला प्रदान केली❤❤🌹❤🌹❤🌹❤🌹❤🌹❤🌹❤🌹❤🌹गणपती बाप्पा मोरया🌸🌈🌸🌈🌸🌈🌈🌈🌈🌈🌈🌈✨🌸🌈🌸🌈👍🌈🌸🌈🌸🌈💫🌿💫🌿💫🌿💫🌿👌🙏🌹🙏🌹🌹🌹

  • @madhaviambekar9344
    @madhaviambekar9344 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर वर्णन करून माहिती सांगितले. मन प्रसन्न झालं.

  • @nandadeshpande3523
    @nandadeshpande3523 2 ปีที่แล้ว

    अतिशय माहिती पूर्ण आणि रसाळ विवेचन 👌🏻👌🏻
    खूप प्रसन्न वाटले🙏🏼🙏🏼

  • @pradnyabhonde761
    @pradnyabhonde761 2 ปีที่แล้ว

    Dhanashree Tai khoop chhan sangta tumhi.Tumcha abhyasala kharach tod nahi.AI ani Upanishad share kar pls.Kind request.

  • @vandanasupanekar1689
    @vandanasupanekar1689 2 ปีที่แล้ว

    खूप छान धनश्री ताई

    • @sulbhadashaputre2112
      @sulbhadashaputre2112 2 ปีที่แล้ว

      कथा ऐकताना मनातील सर्व शंका दूर झाल्या धनश्री ताई खूप खूप धन्यवाद

  • @manjiripurandare5785
    @manjiripurandare5785 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏ताई सुंदर आख्याने सांगितली ओम् आणि चतुर्थी यांच स्पष्टीकरण नव्याने ऐकायला मिळाले धन्यवाद ताई

  • @ashwinideshpande5172
    @ashwinideshpande5172 2 ปีที่แล้ว

    Khup chhan , evhadi amulya mahiti ,aplya sunder shailit sangitlit, anek Dhanyavad

  • @ushakumbar2410
    @ushakumbar2410 2 ปีที่แล้ว

    Khup khuuuuup Chan Tai Ganpati Bappanchi Khup navnavin mahiti milali thank you Tai 🙏🙏

  • @narmadagawade8180
    @narmadagawade8180 ปีที่แล้ว

    खूप छान वाटत आहे.💐💐🙏🙏

  • @ajaykesarkar9978
    @ajaykesarkar9978 2 ปีที่แล้ว

    Navratri madhe pn vyakhyan theva🙏

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 2 ปีที่แล้ว

    Khupch chan 🙏🏻🙏🏻

  • @sanjaymanwatkar6722
    @sanjaymanwatkar6722 2 ปีที่แล้ว

    श्री गजानन प्रसन्न 🙏

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 ปีที่แล้ว

    जय गणेश!

  • @anithabandewar6157
    @anithabandewar6157 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @arvindshetgaonkar8162
    @arvindshetgaonkar8162 2 ปีที่แล้ว +1

    Thankyou very much Dhanashri Tai for your utmost knowledge. Thankyou once again

  • @kalyanijoshi7364
    @kalyanijoshi7364 ปีที่แล้ว

    ताई गणपतीचे महत्व किती छान पटवून दिले गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 2 ปีที่แล้ว +1

    गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏😊