सांगे कबीर | धनश्री लेले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มิ.ย. 2022
  • स्टेट बँक ऑफ इंडिया निवृत्त पदाधिकारी संघ आयोजित ठाण्यात २०१५ मध्ये पार पडलेल्या व्याख्यानमालेतील सादरीकरण , धनश्री लेले प्रस्तुत सांगे कबीर.
    छायाचित्रण : गुरुनाथ संभूस
    संकलन : आदित्य बिवलकर

ความคิดเห็น • 135

  • @rajanipatil7509
    @rajanipatil7509 10 หลายเดือนก่อน +1

    धनश्रीताई कि माऊली आपण खूपच सुंदर विवेचन करून सांगतात,
    आपला खूप गूढ अभ्यास झालेला आहे प्रत्येक विषय समजून सांगण्याचा आपला हातखंडा मनाला भावतो ऐकतच राहावे असे वाटते....👌👌
    परमेश्वर तुम्हाला अशीच ज्ञानाची शिदोरी देत राहो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करते....🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhatawde6339
    @surekhatawde6339 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम तुमचा दांडगा अभ्यास लक्षात राहतो धन्यवाद

  • @ajitbawiskar4180
    @ajitbawiskar4180 2 ปีที่แล้ว +8

    सुंदर विवेचन 👌👌ओघवत्या शैलीत नेमक्या शब्दांमध्ये आपण संत कबीर यांचं समग्र विचार दर्शन ऐकविले... एखादा तपस्वी गायक जसा हळू हळू राग उलगडून दाखवतो, त्यातली सौन्दर्यस्थळ कुशलतेने रसिकासमोर मांडतो त्याप्रमाणे आपले विवेचन आहे... आपला व्यासंग, प्रतिभा,तप, बुद्धिमत्ता यातून स्पष्ट होते🙏मनापासून आभार..🙏

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 ปีที่แล้ว

    कबिरांचे एवढे समग्र सर्वांगानी ऐकायला प्रथमच मिळाले या व्याख्यानाद्वारे.
    आजच्या तथाकथित धर्माच्या पलीकडे धर्माचा अर्थ कबिराने शिकवला‌, खरंतर यांना सनातनी म्हणणं चुकीचं ठरेल परंतू आजच्या कलियुगातील नारायण आहेत हे, किंबहुना त्याच्याहुनी श्रेष्ठ!!!
    भारतात सर्व-धर्मांना जोडणारे कबीर झाले हे भाग्यच म्हणावे आपले.
    कबिर फक्त कला विभागात- हिंदी साहित्यात आणि प्रशासकीय परिक्षांच्या अभ्यासक्रमापुरतेच राहिले, खरंतर शालेय अभ्यासक्रमातसुद्धा तेही स्थानिक भाषेमध्ये त्यांचे विचार रुजवले जावे.
    समारोप करताना कबिरांचे महाराष्ट्राशी असलेली तीन नाती जी ताईंनी सांगितली ते ऐकून मनापासून आनंद झाला.
    कबिर दर्शन हे आजच्या काळास पुर्णपणे लागू होणारे आहे.
    नाम घेताना ओठही न हलू देता मनातल्या मनात सातत्याने नामजप सुरू ठेवावे हे ही खुप भावले.

  • @pritiamonkar6421
    @pritiamonkar6421 ปีที่แล้ว +2

    जेव्हा जेव्हा तुमची व्याख्याने ऐकते,संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहते.तुमचा रसभरा आवाज कानात सतत गुंजत राहतो.खूप आभारी आहोत.

  • @anaghadivekar6457
    @anaghadivekar6457 2 ปีที่แล้ว +2

    आपली मधाळ वाणी, आघात ज्ञान...मी नतमस्तक होऊन नमस्कार करते🙏🙏🙏🙏

  • @darshanasatwe6910
    @darshanasatwe6910 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏 भान हरपून गेले. ऐकतच राहावे असे निरुपण. अजून खूप काही ऐकायला आवडेल. धन्यवाद

  • @ajinathyeralkar9882
    @ajinathyeralkar9882 2 ปีที่แล้ว +2

    एवढं सुंदर विश्लेषण, खरंच धन्य झालो धन्यवाद 🌺🙏

  • @pradnyajoshi5081
    @pradnyajoshi5081 2 ปีที่แล้ว +3

    ताई, खूप खुपच सहजसुंदर निरुपण🙏🙏🙏

  • @anantnimkar958
    @anantnimkar958 2 ปีที่แล้ว +3

    श्रवण व साधन करावे असे कबिराचे दोहे ‌उकलताहेत धनश्री ताई लेले. 👍

  • @minarokade819
    @minarokade819 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान अर्थपूर्ण विवेचन आज मला खरे कबीर समजले. धन्य आहात मैडम. सूरेख शब्ध व मधुर भाषाशैलीने मन मुग्ध होते.

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 2 ปีที่แล้ว +18

    मँडम खुप खुप धन्यवाद, प्रत्येक दोह्या गणिक तुम्ही जे स्पष्टीकरण सांगता ते अप्रतिम. एकदा ऐकून समाधान होत नाही.

    • @seemadeshmukh4647
      @seemadeshmukh4647 2 ปีที่แล้ว +1

      Khupach sunder bolata tumi eiktach rahava asa watatat 🙏🌹🙏🌹🙏🌹

    • @svdeodhar6764
      @svdeodhar6764 2 ปีที่แล้ว

      Khupach. Chhan,aikatavch tahavada vatat.

    • @madhurisathaye2659
      @madhurisathaye2659 2 ปีที่แล้ว +1

      ऐकतच रहावे असे कबीरमय होऊन गेले. तुमचा अभ्यास व ओघवती वाणीला सलाम!

    • @vaijayantimantri1554
      @vaijayantimantri1554 ปีที่แล้ว

      @@svdeodhar6764 farchasunder Sangtat Mantri VNM

    • @saritagudsoorkar5518
      @saritagudsoorkar5518 ปีที่แล้ว

      ​@@madhurisathaye2659कज(++++

  • @mansipandit4148
    @mansipandit4148 2 ปีที่แล้ว +4

    धन्य धन्य🙏 खरच तुमचे निरूपण संपू नये असेच वाटते. अजून ज्या संतावर बोलला आहात, ते व्हिडिओ देखील u tube वर टाकावेत🙏

    • @yogaforyourself9043
      @yogaforyourself9043 2 ปีที่แล้ว

      खूप छान निरुपण!
      संत कबीर ह्यावर मराठीत फार कमी लिहिल्या गेलं आहे..

  • @63archana
    @63archana 8 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर explanation. धनिष्री तुम्ही God 's gift to mankind आहात. ❤❤🙏🙏🙏🙏

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 ปีที่แล้ว

    कबीर किती माहित होता तर फक्त तो अभंगच कबीराचे विणतो शेले -कौसल्येचा राम बाई एवढाच आज मात्र ढाई अक्षर प्रेमके कळलय पण वळायच वयही नाही उरलय उशीरा कान धरतेत

  • @srshukla2407
    @srshukla2407 2 ปีที่แล้ว +1

    ताई, खूप छान. खूप दिवसांनी ऐकायचा योग आला. संत कबीरांनी चादरी चे वर्णन छान केले तशीच परत करायचा प्रयत्न करु या तुम्ही छानच समजवून सांगितले. खूप धन्यवाद

  • @nehamusicnikumbh449
    @nehamusicnikumbh449 2 ปีที่แล้ว +2

    🙏🌹🙏मस्तं आनंद ही आनंद

  • @kalpanakhatu3123
    @kalpanakhatu3123 2 ปีที่แล้ว

    धनश्री ताई,कबीरांच्या दोह्यावरीलनिरुपण ऐकलं.धन्यवाद.किती छान, सहज ,सोपी भाषा कान अतृप्तच राहतात.पुनश्च धन्यवाद !!!!

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 ปีที่แล้ว

    भाषेचा दर्जा अभ्यास विचार किती सुंदर विवेचन

  • @swapnapotdar7144
    @swapnapotdar7144 2 ปีที่แล้ว

    nirupan Komal,kushal aahe,.koti pranam bhagini 🙏🙏🙏🌷 Saraswati tumchyapramane sarv sadhakana Krupa karavi . 🙏

  • @rachanakshirsagar6889
    @rachanakshirsagar6889 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद धनश्री ताई कबीरां ची ओळख करून दिली तुम्ही ❤

  • @truptijoshi1180
    @truptijoshi1180 6 หลายเดือนก่อน

    ताई तुमचा व्यासंग रसाळ आणि ओघवती भाषा सुंदर विवेचन सतत ऐकत रहावेसे वाटते खुप खुप अभिनंदन

  • @kalpnaghanwat8725
    @kalpnaghanwat8725 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ
    ताई भगवंत आणि भक्तीचे स्वरुप खुप छान भक्ताना समजावून सांगितले आहे

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 ปีที่แล้ว

    बघा विठोबावरही किती अभंग रचलेयत या कबीरजींनी हे ही आज कळलय कारण एकच पढत मुर्खच नं!आम्ही फक्त झटपट पावणारी स्तोत्र उपास आख्यान एवढचकरत आलोय पण रामदासांचा स्पष्टवक्तेपणा कबीरजींनी दिलेल व्वहाराचवरच वरवरच आमच आवरण आज कशतय मग आठवतय कि घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाणा/आयुष्याचा नाश होतो तरी राम कारे म्हणेना

  • @pritiamonkar6421
    @pritiamonkar6421 ปีที่แล้ว

    खूप सुंदर .धनश्रीताई तुमची व्याख्याने ऐकताच रहाविशी वाटतात.

  • @parmeshwarvyavhare4255
    @parmeshwarvyavhare4255 ปีที่แล้ว

    आगदी दुधात साखर.

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 4 หลายเดือนก่อน

    अतिशय अप्रतिम..ताई

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 10 หลายเดือนก่อน

    ताई काल पासन चारवेळा ऐकल हे
    खुप सोप्या सहज पद्धतीने सांगितले
    फार अप्रतिम ...खुप खुप आभार

  • @gamingmasterx9189
    @gamingmasterx9189 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान 🙏👌

  • @sanjaygogate1947
    @sanjaygogate1947 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान , मनापासून आपणास नमस्कार

  • @fearlesswarriors3155
    @fearlesswarriors3155 ปีที่แล้ว

    कबीराच्या दोहे याचे विश्लेषण उत्तम, तसेच संस्कृत सुभाषितवर व्हावे.ही विनंती.
    श्रीराम शिंदे, सर,बाळे खंडोबाचे, सोलापूर

    • @leledhanashree
      @leledhanashree  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/AsHVVy9Da0o/w-d-xo.html&feature=share&si=EMSIkaIECMiOmarE6JChQQ ही सुभाषितांची link आहे. जरुर ऐका.

  • @madhavisamant6261
    @madhavisamant6261 ปีที่แล้ว

    Khup khup dhanyavad ya vyakhyanatum apratim mahiti dilit...tumchya dnyanala shatasha 🙏🙏🙏

  • @user-sv9ox9bu8u
    @user-sv9ox9bu8u ปีที่แล้ว

    खुपच उत्तम ताई 🙏🏻 सरस्वती मातेची कृपा आहे

  • @shubhadamulekar8175
    @shubhadamulekar8175 ปีที่แล้ว

    अतिशय प्रगल्भ विचार

  • @dilipmulay6070
    @dilipmulay6070 ปีที่แล้ว

    अप्रतिम छान ,ऐकून कृतकृत्य झालो धन्यवाद..

  • @vanajaupalekar8990
    @vanajaupalekar8990 ปีที่แล้ว

    वाणी मधाळ, अगाध ज्ञान
    दंडवत तुम्हाला

  • @archanasamant4187
    @archanasamant4187 11 หลายเดือนก่อน

    Khup Sundar nehamipramane

  • @deepakhadilkar6585
    @deepakhadilkar6585 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर विवेचन.......ऐकत रहावे असे वाटते🙏👌

  • @madhurishegdar1702
    @madhurishegdar1702 ปีที่แล้ว

    खुपचं अप्रतिम 👌👌 मधाळ वाणी🙏🙏

  • @swapnaprabhudesai3230
    @swapnaprabhudesai3230 2 ปีที่แล้ว

    धनश्री ताई, खूपच छान! 👌👌
    तुमच्या मुखातून दोहे पण खूप छान
    वाटतात ऐकायला!
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vilasacharekar8773
    @vilasacharekar8773 4 หลายเดือนก่อน

    Chan vivechan. SHRI SWAMI SAMARTH

  • @nalinikalokhe9304
    @nalinikalokhe9304 2 ปีที่แล้ว +1

    अतिसुंदर विश्लेषण

  • @pratibhadeole1357
    @pratibhadeole1357 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर, रसाळ, ऐकतच रहावे असे विवेचन...

  • @mohanbalekar9811
    @mohanbalekar9811 11 หลายเดือนก่อน

    🙏खूप छान 🙏

  • @ninadkadam3208
    @ninadkadam3208 2 ปีที่แล้ว +4

    खुप दिवसांनी पाहिले.किती सुंदर विवेचन करता तुम्ही , किती अभ्यास दांडगा आहे तुमचा.अप्रतीम , कुठल्याही विषयावरच व्याख्यान अभ्यासपुर्ण असते. मला तुमचे सर्व च व्हिडिओ आवडतात.तुम्हाला एकदातरी भेटण्याची इच्छा आहे. पण कसे हे समजत नाही. तुम्ही कधी पनवेल/ मुंबईत आलात तर योग येऊ दे. हि विनंती परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.🙏

  • @sunildattabhadane1184
    @sunildattabhadane1184 4 หลายเดือนก่อน

    Atishay Chan

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 2 ปีที่แล้ว

    Aprateem pravachan.kabirjinvar bolayche mhanje shivdhanushy pelnya sarkhe ahe.tumhi khup chhan shabdat mandani survatipasun karun shevat paryant sarv pravas ulagadlat.khup khup aabhar ani shubhechhya.🙏🙏🙏🌹🤗😇

  • @suvarnapatil7262
    @suvarnapatil7262 2 ปีที่แล้ว +3

    खूप गहन आणि विचार करायला लावणारं कबिरांच कथन,ताई तुमचं खूप कौतुक कराव तेवढं थोडं आहे

  • @meeraraje5555
    @meeraraje5555 2 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर ताई 🙏🙏

  • @satishlaghate2987
    @satishlaghate2987 2 ปีที่แล้ว

    फारच छान.. आपणास दंडवत .

  • @ashEpicEats
    @ashEpicEats ปีที่แล้ว +4

    ताई, तुमची प्रत्येक प्रवचने मी सकाळी स्वयंपाक करताना ऐकते, तुम्ही सांगितलेला राम, कृष्ण, कबीर , सगळं माझ्या अन्नात उतरतात. तो प्रसाद होतो. निव्वळ अप्रतिम रीतीने तुम्ही सादर करता, स्पष्ट करून सांगता, नुसतं ऐकत रहावं ...अजून , अजून इतकंच वाटत राहतं ।। हरये नमः ।।

    • @leledhanashree
      @leledhanashree  ปีที่แล้ว +1

      वाह छान वाटलं वाचून

    • @niradjakatdar8799
      @niradjakatdar8799 ปีที่แล้ว +1

      काय सुंदर प्रतिक्रिया आहे.. खरंच यथार्थ...

  • @arundhatikhandagale3695
    @arundhatikhandagale3695 ปีที่แล้ว

    फारच सुंदर ओघवत्या वाणीनं बोलता ताई

  • @sontoshibobhate3615
    @sontoshibobhate3615 7 หลายเดือนก่อน

    ताई खरचं तुम्ही खूपचं सुंदर पद्धतीने explanation करता,मी तुमची आख्यान माझ्या मुलांना सुद्धा इकावते.आपली संस्कृती त्यामुळे मुलांपर्यंत सहज पोहचते. तुमच्या वाणी वर माता सरस्वती चा वास आहे.एक विनती आहे .🙏🏼आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या विषय आख्यान करावे .

  • @geetachikerur3420
    @geetachikerur3420 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 2 ปีที่แล้ว

    मॅडम वारकरी सांप्रदायाचे कार्य यावर आपण विचार मांडावे असे विनंती
    🌷🌷🌷🌷👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷

  • @truptijoshi1180
    @truptijoshi1180 6 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर

  • @samikshatawade49
    @samikshatawade49 2 ปีที่แล้ว

    मला तुम्ही खूप आवडता....

  • @manjiripurandare5785
    @manjiripurandare5785 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम ,शब्दातीत निरुपण🙏🙏🙏🙏

  • @user-ir7yf3fy1s
    @user-ir7yf3fy1s 7 หลายเดือนก่อน

    खूप छान!

  • @nalinitikhele4111
    @nalinitikhele4111 ปีที่แล้ว

    Tai,Aaplya Smaranshakticha Gaurav karnyasathi Shabd apure padtat,etke aphat Dnyanbhandar aahe aaplyajawal tumhala aamcha manapasun Namaskar.

  • @avinashmulye3165
    @avinashmulye3165 2 ปีที่แล้ว +4

    Thank you very much for making it available!!! In fact, it was much-awaited...

  • @ashwinnigaikwad8148
    @ashwinnigaikwad8148 2 ปีที่แล้ว

    Mam, khup chaan samjun sangta, Satya aani kavyat asleli kalpana yatil farak. Navin drushti, Navin vichar * bhakti sathi mothya mothya chamtkaranchi nahi tar changlya vicharan chi manachya pavitryachi garaj aahe tumchya pravachanamadhun te sahaj hovun jaat aahe, nirupan ikatana anek prashnanchi answer milatat aani vichar badaltat, 🙏🏻 sadhya chya kalat khup garaj aahe ya saglya chaan tumchya vicharan chi, Thank you mam🙏🏻

  • @sulabhajoshi6812
    @sulabhajoshi6812 ปีที่แล้ว

    Khoop chan

  • @mayasawarkar9503
    @mayasawarkar9503 2 ปีที่แล้ว

    इतक गोड मन भरुन गेल बस अता कहीच न कोतृप्त झा ल

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 9 หลายเดือนก่อน

    Very nice 👍👍👍👍

  • @sureshkulkarni7988
    @sureshkulkarni7988 2 ปีที่แล้ว

    विदुषी लेले ताई साष्टांग नमस्कार. आज खर्या अर्थाने कबीर समजले आपले व्याख्यान पूर्णेकर साठी आयोजित करावे ही विनंती.

  • @meenalnaik2723
    @meenalnaik2723 2 ปีที่แล้ว

    Khoop sunder explain kelay !!

  • @alkapatil7410
    @alkapatil7410 ปีที่แล้ว

    नमस्कार करते खूप खूप दिवसानंतर कबीरच्या माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद मी तुम्हांला वंदन करते व तुमच्या सहवासात राहायचे आहे🙏🙏 मला यायचे आहे

  • @arunapande6889
    @arunapande6889 2 ปีที่แล้ว

    खुपच रसाळ भाषेत प्रत्येक प्रवचन 👏👏

  • @sharmilasoni8899
    @sharmilasoni8899 11 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @medhamarathe284
    @medhamarathe284 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम, ओघवती वाणी

  • @pratibhasambare8655
    @pratibhasambare8655 2 ปีที่แล้ว

    apratim pravachan man prassana zala 👌👍

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🌹🙏🌹🙏👌 खूप खूप छान ऐकतच राहवे पुन्हा ऐकावे संपूच नये असे वाटते मनापासून आभार आणि नमस्कार 🌹❤️🙏

  • @arunajuvekar8508
    @arunajuvekar8508 ปีที่แล้ว

    अप्रतिम विवेचन ❤

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 2 ปีที่แล้ว

    Kiti chan.as uauval.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 ปีที่แล้ว

    Jai Shriram.

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 2 ปีที่แล้ว +1

    झिनी रे झीनी चदरिया ! हे राम नाम रस पिनी चदरिया झिनि रे झीनि!

    • @sandeepthakre458
      @sandeepthakre458 2 ปีที่แล้ว

      सुंदर, अप्रतिम 💐💐

  • @sunetrasahasrabudhe8060
    @sunetrasahasrabudhe8060 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख.

  • @manishaakkalkot3714
    @manishaakkalkot3714 ปีที่แล้ว

    अतिशय रसाळ वर्णन ताई . नुकताच तुमचा गुरू जागी एकच त्राता हा व्हिडिओ चा शॉर्ट पहिला ताई याचा संपूर्ण व्हिडिओ ची लिंक मिळेल का प्लीज

  • @amitpathak9433
    @amitpathak9433 8 หลายเดือนก่อน

    Wah

  • @smitashashikantmulay9260
    @smitashashikantmulay9260 2 ปีที่แล้ว

    फार छान 👏🙏🙏

  • @ravinakalantri5710
    @ravinakalantri5710 ปีที่แล้ว

    Very interesting u r telling always 🙏

  • @sunitabhujbal9057
    @sunitabhujbal9057 ปีที่แล้ว

    Khupach sundar

  • @shobhaagawane9446
    @shobhaagawane9446 ปีที่แล้ว

    Please upload all vedeo of this mala

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 2 ปีที่แล้ว

    Apratim 💓🎆 vivechan dhanyawad madam

  • @vrushaligangurde564
    @vrushaligangurde564 2 ปีที่แล้ว

    Khup sundar vivechan

  • @abhishekacharya100
    @abhishekacharya100 2 ปีที่แล้ว

    👌👌🙏🙏💐💐apratim…

  • @sushamaambaselkar2549
    @sushamaambaselkar2549 2 ปีที่แล้ว

    अतिसुंदर

  • @sainemade6604
    @sainemade6604 ปีที่แล้ว

    अप्रतिम...

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम शब्दातीत आहे

  • @yaminidhavalikar8474
    @yaminidhavalikar8474 ปีที่แล้ว

    खूपच छान.

  • @jyotibhosale2307
    @jyotibhosale2307 2 ปีที่แล้ว

    खूप खूप सुंदर 💐💐💐

  • @sharadakhalatkar9577
    @sharadakhalatkar9577 ปีที่แล้ว

    Kabir sindar ulagadale

  • @radhikabhide7700
    @radhikabhide7700 ปีที่แล้ว

    Khupach chan

  • @mugdhaakolkar4414
    @mugdhaakolkar4414 2 ปีที่แล้ว

    Khup chan!

  • @oankarjagnade9722
    @oankarjagnade9722 ปีที่แล้ว

    ताई, गंगा लहरी वरचे सर्व भाग अप्रतिम, ताई कृपया शिवमहिम्नस्तोत्रा वर प्रत्येक श्लोकाचे अर्थासहित विवरण करावे ही विनंती

  • @supriyajoshi1347
    @supriyajoshi1347 ปีที่แล้ว

    Saglech video uttam

  • @digambarmore8428
    @digambarmore8428 2 ปีที่แล้ว

    किती दिवसानी vedio टाकलात,
    अप्रतिम नेहमीप्रमाणे

  • @jayashrideshpande647
    @jayashrideshpande647 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @sushmajagdale3891
    @sushmajagdale3891 2 ปีที่แล้ว

    👌🙏