स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव २०२१ | धनश्री लेले | ज्ञानेश्वरी नित्यपाठासंदर्भात स्वामीजींची भूमिका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • पावस येथे स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आयोजित स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव सोहळा नुकताच पार पडला. त्यानिमित्ताने ज्ञानेश्वरी नित्यपाठासंदर्भात स्वामीजींची भूमिका व्याख्यानाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न

ความคิดเห็น • 130

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 2 ปีที่แล้ว +2

    धनश्री ताई आपले प्रवचन नेहमीच मंत्रमुग्ध करणारे असते.असेच श्रवणीय विवेचन प्रवचन वेगवेगळ्या विषयांवर करून आमचे कर्ण तृप्त करत राहावे हीच प्रार्थना 🙏💐

  • @shwetakhare7557
    @shwetakhare7557 2 ปีที่แล้ว +2

    व्वा काय सुंदर सांगता तुम्ही. 🙏काय अगाध ज्ञान आहे तुमचं खरंच. तुमच्या चरणी नतमस्तक होते मी. 🙏🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 10 หลายเดือนก่อน

    On listening to Madam Lele's lecture on Abhang Dnyaneshwari,I come to conclusio,what a genius : ;; !! 🙏 What a geniua

  • @prachikarandikar5179
    @prachikarandikar5179 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम ,खूपच छान
    केवढ ज्ञान ,मनोभावे वंदन धनश्री ताई

  • @shubhakulkarni2352
    @shubhakulkarni2352 2 ปีที่แล้ว +14

    धनश्रीताई तुम्हाला ऐकून अध्यात्माची गोडी लागली नाही तरच नवल.तुम्हाला लाख लाख प्रणाम

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @vandanabhoskar749
    @vandanabhoskar749 2 ปีที่แล้ว +1

    धनश्री ताई तुम्हाला। ऐकणं म्हणजे खरंच अमृतकुंभ च खूपच छान ऐकतच रहावे वाटते।

  • @rudrasara2605
    @rudrasara2605 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏Sadguru Shree Swaroopanand🙏🙏🙏

  • @shripadkulkarni377
    @shripadkulkarni377 2 ปีที่แล้ว +1

    Dhanashri tai tumhi shrimad bhagwad puran yavar pravachan suru karave hi vinanti.

  • @sandhyasugwekar772
    @sandhyasugwekar772 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम व्याख्यान झाले, धनश्री ताई तुम्हाला ऐकून अध्यात्माची गोडी निर्माण झाली खूप खूप धन्यवाद 🙏🌹🙏

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 2 หลายเดือนก่อน

    अहो,सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया कुणीतरी पाठवा हो.

  • @deepakkulkarni8456
    @deepakkulkarni8456 2 ปีที่แล้ว +4

    Shreeram💥💥💥💥💥🙏🏽🙏🏽
    I like your pravachan and listen by heart. And request and wish to attend your live program.
    Thanks 🙏🏽🙏🏽

    • @sumanmahamuni1894
      @sumanmahamuni1894 2 ปีที่แล้ว +1

      सुमन
      नमस्कार आणि धन्यवाद

    • @maltikadam4529
      @maltikadam4529 2 ปีที่แล้ว

      @@sumanmahamuni1894 à

  • @amitmaharajofficial283
    @amitmaharajofficial283 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही तुकाराम गाथा या साहित्यावर सुध्दा व्याख्यान केली असतील ते पण चॅनल वर टाका

  • @jyotikhajurkar8786
    @jyotikhajurkar8786 2 ปีที่แล้ว

    Dhanshree tai khop sakhol abhyas ani atmaparikshan karayla lavnara

  • @sujatafanse6972
    @sujatafanse6972 2 ปีที่แล้ว +3

    धनश्री ताई तुमच कृष्णा सारख आहे
    'दिने दिने नवम् नवम्' रोज नवीन नवीन अर्थ कळतो.तुमच विश्वरूप दर्शन पासुन सगळेच latest video पाहते खूप सुंदर. खूप आनंद होतो.खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayaraut6168
    @vijayaraut6168 ปีที่แล้ว +1

    🌼🙏🙏🙏 ताई खूपच छान.. अप्रतिम धन्यवाद..!

  • @archanavaidya2563
    @archanavaidya2563 2 ปีที่แล้ว

    Nityapathan nirupan apratim Dhanshree Taine kele ahe.sundetch shabdach nahi.Swami krupa.
    Dhanyawad.👏👏👏👏

  • @avanisontakke5143
    @avanisontakke5143 2 ปีที่แล้ว

    Thank u 😌

  • @parwatiwaghmode1624
    @parwatiwaghmode1624 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar aikatach rahave vatate

  • @jyotibhosale2307
    @jyotibhosale2307 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान धनश्री ताई 💐💐💐नुकताच तुमचा राम रक्षा चा vedio पहिला.खूप सुंदर. आपल्या अभ्यास पूर्ण प्रवचनाचा लाभ सदैव मिळावा.आपल्या कडून खूप चांगले कार्य घडत आहे . 💐💐💐

    • @gaurimallya6648
      @gaurimallya6648 2 ปีที่แล้ว

      अतीव सुंदर विश्लेषण

    • @gaurimallya6648
      @gaurimallya6648 2 ปีที่แล้ว +2

      किती गाढा अभ्यास आहे अद्वैत वेदान्ताचा तुमचा. किती सोपं करुन सांगता तुम्ही. खूप खूप कौतुक. देव तुमच्या मुखातून कायम असेच ज्ञान आम्हा सर्वापर्यत पोहोचवू दे!

    • @krupavatideshmukh6858
      @krupavatideshmukh6858 2 ปีที่แล้ว

      आपल्या वाणीत गोडवा आहे सांगण्याची पद्धत खुपच छान आहे ऐकताना आनंद वाटतो तुमच्यावर प्रत्यक्ष भगवंताची कृपा आहे बुध्दी अफाट आहे ज्ञान शब्दात व्यक्त करणे हे एक अप्रतिम आहे दैवी देणगी प्राप्त झाली आहे असेच ज्ञान सांगत राहा आम्हाला भक्ती मार्गा कडे जाता येईल खुप खुप धन्यवाद

  • @vaishaliparagbhangale
    @vaishaliparagbhangale 2 ปีที่แล้ว +2

    वाहहह
    काय सुंदर निरूपण धनश्री ताई
    मंत्र मुग्ध करणारी वाणी....आणि अनमोल असे दाखले......अगदी प्रेमळ आणि हळुवार स्पर्श होतो मनाला....तृप्ती ची भावना जाणवते

  • @smadam4243
    @smadam4243 2 ปีที่แล้ว +3

    धनश्री ताई तुमची सांगण्याची शैली मला खूप आवडते. कितीतरी व्याख्याने रिपीट ऐकलंत. तुम्हाला भेटण्याची उत्सुकता आहे. 🙏🏻

    • @shubhangibedekar7056
      @shubhangibedekar7056 2 ปีที่แล้ว

      धनश्रीताई तुमची खूप व्याख्याने मी आवर्जून ऐकते.
      खूपच सुंदर. तुमचा अभ्यास सांगण्याची पद्धत सहज सोपी उदाहरण आवाज सगळं ऐकत रहावे असेच वाटते. तुम्हांला भेटण्याची खूप इच्छा आहे.
      बघूया कधी योग येतो आहे.
      तुम्हांला खूप खूप शुभेच्छा आणि आपली खूप प्रवचने ऐकायला मिळतील याची खात्री आहे
      धन्यवाद.

  • @PratibhaTambe-mg9gu
    @PratibhaTambe-mg9gu 4 หลายเดือนก่อน

    आपले प्रवचन मला खूप आवडते तुम्हाला भेटण्याचा योग कधी येतोय यांची वाट पाहत आहे

  • @bhushankhonde1746
    @bhushankhonde1746 ปีที่แล้ว

    अप्रतिम व्याख्यान धनश्री ताई एक आग्रहाची विनंती मी एक विद्यार्थी असून तुमच्याशी संवाद साधता यावा याकरिता जर नंबर मिळेल तर बरं होईल जय श्रीराम

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 2 ปีที่แล้ว +2

    मँडम तुमचे प्रवचन ऐकायला मिळते ही आमच्या साठी पर्वणी च आहे. संर्दभासहित स्पष्टीकरण हा आपला हातखंडा आहे.आम्ही समाधानी आहोत.धन्यवाद

    • @mridulamodak3717
      @mridulamodak3717 2 ปีที่แล้ว

      मॅडम, प्रवचन ऐकून मनातील शंकांचे निरसन झाले. सष्टीकरण अतिशय खूप सुरेख. धन्यवाद!!

  • @arpitaw5457
    @arpitaw5457 2 ปีที่แล้ว

    Video 1 hr 05 minutes वर थांबला...

  • @rashmipurandare8851
    @rashmipurandare8851 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर, ताई. मला ज्ञानेश्वरी नित्यपाठ फारच आवडतो. गुरू म्हणजे कोण हे तर फारच सुंदर सांगितलेत. संत कबिरांचे ' राम राम बोले सब , दशरत न बोले कोई " फारच छान. नित्यपाठाच्या प्रत्येक ओवीवर बोलला असतात तर फारच बहार आली असती. (वेळेअभावी ते शक्य नव्हते, ह्याची कल्पना आहे. ) पण तरीही जास्तीत जास्त ओव्या घेतल्यात. म्हणजे स्वामीनी 109 ओवीत जे सार सांगितले ते तुम्ही सर्व सांगितलेत. ग्रेट. धन्यवाद.

  • @arunajuvekar8508
    @arunajuvekar8508 ปีที่แล้ว

    Amazing!!!!!!!

  • @sujatafanse6972
    @sujatafanse6972 2 ปีที่แล้ว +1

    धनश्री ताई, खूप च सुंदर.ताई ,तुम्हीजे बोलतात ते डोळ्या समोर दृश्य तादृश होत आणी मन त्याचे दर्शन करत.तुमची पुस्तक आहेत का? ताई, तुम्ही जे जे निरुपण करतात ते पुस्तक रुपात मिळेल का? माझ्या मैत्रीणी गुजराती आहेत, काहींना कळत, पण मोठा वर्ग आहे त्यानां नाही कळत, लिहलेले असेल तर त्यानां भावानुवाद सांगता येईल.

  • @sunandapatil4704
    @sunandapatil4704 8 หลายเดือนก่อน

    Tumhala roj aikatach rahavese vatte. Khup sunder.

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय अप्रतिम....धनश्री ताई..🙏🌹🙏🌹🙏

  • @Nilkanthgokhale
    @Nilkanthgokhale 10 หลายเดือนก่อน

    खूप छान. ...नकळत डोळे भरून आले

  • @chaturachaphekar4101
    @chaturachaphekar4101 2 ปีที่แล้ว +1

    काय ओघवती वाणी आहे. ऐकत राहावे !! अप्रतिम

  • @OmDehadray-pm8cd
    @OmDehadray-pm8cd หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरि ❤ ❤

  • @anjanikaropady5336
    @anjanikaropady5336 ปีที่แล้ว

    Sunder chan
    Thanks 👍

  • @shakuntalajagtap3486
    @shakuntalajagtap3486 9 หลายเดือนก่อน

    Khup khupch chhan
    Tumche kawatuk kase karawe?

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 2 ปีที่แล้ว +4

    आपल्याला सादर प्रणाम....!!!!!
    तृप्त झालो... आपली वाणी ऐकून.. आपले आरोग्य उत्तम राहो व आपल्याला ऐकण्यासाठी अनेकदा मिळो ही सद्गुरु ना मागतो......!!!!!

  • @arundhatirajkarne2887
    @arundhatirajkarne2887 4 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही भागवत करता का?मला तुमचा नंबर हवा होता.

  • @rashmivengurlekar3574
    @rashmivengurlekar3574 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @sumangangarde6625
    @sumangangarde6625 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @meghachandorkar2611
    @meghachandorkar2611 2 ปีที่แล้ว

    मधाळ भाषा!!!!मधाळ वाणी!!!

  • @rohandharmadhikari8011
    @rohandharmadhikari8011 2 ปีที่แล้ว

    👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 2 ปีที่แล้ว +1

    धनश्री लेले भाषा विभुती व ज्ञानी विचारवंत .. खूप खूप शुभेच्छा , मला आनंद झाला ऐकायला मिळाले मला ही भाग्यची आहे

  • @suryaadalinge
    @suryaadalinge 2 ปีที่แล้ว +1

    धनश्रीताई आपण शब्द सुमनांनी केलेली सेवा प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचली आहे.
    श्री स्वामी स्वरूपानंद आणि माऊली यांचा शुभाशीर्वाद आपणांस आहे.

  • @vaishalikulkarni9843
    @vaishalikulkarni9843 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहे विचार मंथन
    भकतीयोग तर पिजूंन पिजूंन
    सांगितलं. अशीच व्याख्याने
    होवो आभार मानत नाही
    कारण तूम्ही आनंद दिला

  • @arunapande6889
    @arunapande6889 11 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर 👏👏🙏🙏

  • @swatisamel9498
    @swatisamel9498 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर,अप्रतिम निरूपण नेहमीप्रमाणेच गुरुवर्या, सोपी, ओघवती भाषा

  • @sunildattabhadane1184
    @sunildattabhadane1184 7 หลายเดือนก่อน

    Atishay Chan

  • @sushamapatwardhan8850
    @sushamapatwardhan8850 2 ปีที่แล้ว +1

    मन, बुद्धी ला शुध्द करणारे अनुभव तुमच्या व्याख्यानातून आम्हाला नेहमीच मिळत राहतात आणि सतत मिळत राहोत.हीच इच्छा.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @amrutaphadke851
    @amrutaphadke851 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम!! विवेचन ऐकतांना मंत्र मुग्ध व्हायला झालं.

  • @ratnakarpachpute6880
    @ratnakarpachpute6880 ปีที่แล้ว

    फारच सुंदर

  • @mrunalinidhamane9164
    @mrunalinidhamane9164 2 ปีที่แล้ว

    ☺️

  • @umakulkarni3885
    @umakulkarni3885 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर ऐकून समाधान वाटलं.

  • @bhagwatkondhare4994
    @bhagwatkondhare4994 2 ปีที่แล้ว +1

    वा खूप सुंदर विवेचन नरसाळाने गोड वाणी

    • @niveditapandit5582
      @niveditapandit5582 2 ปีที่แล้ว

      👍👍👍👍👍👍👍फारच सुंदर वीवेचन नव्याने गोडी लागली .at the of ninety ..🙏🙏

  • @nehabhate2255
    @nehabhate2255 9 หลายเดือนก่อน

    🙏💐

  • @kavirajdali4746
    @kavirajdali4746 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @sharmilakulkarni4356
    @sharmilakulkarni4356 2 ปีที่แล้ว +2

    Voice value is too weak, cannot understand a single word

    • @madhavimarathe628
      @madhavimarathe628 2 ปีที่แล้ว

      माधवी मराठे, निरूपण अप्रतिम आपले शब्द जागेवर कालवून ठेवतात व पुढे उत्सुकता वाढते धन्यवाद 🙏🙏 साधनाताई

  • @aartibawane6217
    @aartibawane6217 2 ปีที่แล้ว

    तुमचा प्रत्येक व्हिडीओ मी ऐकते आणि मंत्रमुग्ध होते देवाने एखाद्याला इतका भरभरून द्याव सरस्वती कायम जिभेवर वास करणारी आहे असं कायम वाटतं आम्ही अभ्यास कसा करावा याचे एक मार्गदर्शन आपण करावे व्हिडिओद्वारे

  • @nandapatil1770
    @nandapatil1770 2 ปีที่แล้ว +1

    मंत्रमुग्ध......!!!! जय गजानन....🙏🙏🙏

  • @Arpita_Bade
    @Arpita_Bade 2 ปีที่แล้ว

    धनश्री ताई, ' ने मजसी ने ' हे काव्य विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याच्या दृष्टीने आपल्या रसाळ भाषेत निरूपण करा ना...
    खूप सुंदर बोलता आपण
    गुरुपौर्णिमेनिमित्त आलेला व्हिडिओ पण फारच सुंदर होता 🙏🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 10 หลายเดือนก่อน

    A store of knowledge is made open to all.A chance of fulfilling our thirst of knowledge. Thanks to Madam Lele.jai ho !🙏🎉

  • @manjirilalsare7869
    @manjirilalsare7869 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर धनश्री ताई

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 2 ปีที่แล้ว

    💠🦚 🔷🔹🔺सुश्राव्य 🔺अप्रतिम 🔺दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती🔺🔹🔷🦚💠

  • @somnathsupekar3006
    @somnathsupekar3006 ปีที่แล้ว

    यांवर पुस्तक आहे का

    • @leledhanashree
      @leledhanashree  ปีที่แล้ว +1

      हो ज्ञानेश्वरी नित्यपाठ नावाचं पुस्तक आहे

    • @somnathsupekar3006
      @somnathsupekar3006 ปีที่แล้ว

      @@leledhanashree बापरे...साक्षात ताईंकडून उत्तर आले... आनंद झाला...वाचेल मी नक्की..🙏

  • @shilpashinde4740
    @shilpashinde4740 2 ปีที่แล้ว

    खूपच अभ्यास आहे धनश्री madam

  • @snehalkhambete8004
    @snehalkhambete8004 2 ปีที่แล้ว

    नमस्कार,धनश्रीताई.खूप सुंदर प्रवचन.खूप आवडले.पावसला तुमचे प्रवचन झाले त्या दिवशी माझी मैत्रिण सौ.अर्चना लेले हिने लिंक पाठवली होती परंतु माझ्या कडून खूप उशिरा पाहिली गेली त्यामुळे live ऐकण्याची संधी हुकली.परंतू आज ऐकायला मिळाले.मन समाधानी झाले.धन्यवाद.धनश्रीताई.

  • @meenabhole6369
    @meenabhole6369 8 หลายเดือนก่อน

    काय सुंदर निरूपण धनश्री ताई ऐकत राहवसांग वाटत

  • @drlatabichile9596
    @drlatabichile9596 2 ปีที่แล้ว

    प्रवचन, रसाळ, अर्थपूर्ण, डॊळे उघडणारे, आत्मचिंतन करणारे ऐकून समाधान झाले.
    मी आपले विडिओ ऐकून जीवन सजगतेने जगावयास
    शिकत आहे.
    आपली ओळख व्हावी अशी आंतरिक इच्छा आहे.

  • @gajananp049
    @gajananp049 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम ।। आपले चरणीं ।। साष्टांग दंडवत ।।

  • @amitaparanjape1061
    @amitaparanjape1061 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम विवेचन.आपले अभ्यास पूर्ण विवेचन ऐकताना खुप छान वाटले.

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 2 ปีที่แล้ว

    🙏🌹🙏🙏सोहम 🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏ताई अप्रतिम आनंद आहे धन्यवाद नमस्कार 👌👌🙏🙏🙏

  • @manjirimukundpatankar509
    @manjirimukundpatankar509 2 ปีที่แล้ว

    आपल प्रवचन ऐकण ही एक खास पर्वणीच असते धनश्रीताई! अध्यात्मिक वाचनाची रूची वाढते,आकलन शक्ती सुधारते.रसाळ वाणी, सुटसुटीत शब्द रचना काय काय वर्णन करु! वडीलां कडून नित्यपाठ ऐकला आहे पण आता त्या विषयी अधिक आस निर्माण झाली आहे. आपल्या कडून गीता आणि इतर अमृत ग्रंथावर अनमोल विचार वारंवार ऐकायला मिळावेत ही प्रार्थना.

  • @sunandasohoni9653
    @sunandasohoni9653 2 ปีที่แล้ว

    अध्यात्म विषयाचं प्रेम आहेच...पण आपल्याकडून ऐकताना ते खरोखर द्विगुणित होतं...🙏🙏🙏

  • @archanavaidya2563
    @archanavaidya2563 2 ปีที่แล้ว

    Shree swami Swarupanand swami maharaj ki jai
    Shree Guru sharanam.
    🙏🙏🙏🙏🙏🍎🍁⚘💐🌿🕉🔔🥥🥥🥥🥥🥭🍀🌴🍅

  • @somnathsupekar3006
    @somnathsupekar3006 ปีที่แล้ว

    श्री.ज्ञानेश्वर चा आवाज असाच असेल ❤

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 ปีที่แล้ว

    जय श्रीराम!सौ.धनश्री ताई,खूपच सुंदर!माऊलीस,त्रिवार वंदन!स्वामी स्वरूपानंद यांना विनम्र अभिवादन!👌💐👌

  • @ravichavan10
    @ravichavan10 ปีที่แล้ว

    RAM KRISHNA HARI 🙏

  • @shailadahanukar5734
    @shailadahanukar5734 2 ปีที่แล้ว

    धनश्री ताई अप्रतिम. निःशब्द झाले.

  • @snehalkale9641
    @snehalkale9641 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम धनश्री ताई .🙏🏻🙏 आपले प्रवचन ३ वेळा प्रत्यक्ष ऐकले आहे

  • @vaishalipai6796
    @vaishalipai6796 5 หลายเดือนก่อน

    Sunderach dhanashree tai🎉🎉🎉🎉

  • @sandiip146
    @sandiip146 2 ปีที่แล้ว

    ।। ॐ राम कृष्ण हरी ।।🙏🌸🌸

  • @aartibawane6217
    @aartibawane6217 2 ปีที่แล้ว

    हा व्हिडिओ पूर्ण दिसला नाही

  • @meenalnaik2723
    @meenalnaik2723 2 ปีที่แล้ว

    Volume of the recording is not proper 😞

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 ปีที่แล้ว

    swa sthit shant/ramnara=SWASTHA

  • @shailadahanukar5734
    @shailadahanukar5734 2 ปีที่แล้ว

    धनश्री ताई अप्रतिम .फारच छान.।

  • @vaishalisarwate665
    @vaishalisarwate665 2 ปีที่แล้ว

    अतिशय छान. ताई खूप ,‌खूप आभार.

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 2 ปีที่แล้ว

    माईकचा आवाज बहुतेक कमी केलाय

  • @dipaliambike7222
    @dipaliambike7222 2 ปีที่แล้ว

    ताई, तुम्हाला मनापासून नमस्कार!

  • @sanjaymanwatkar6722
    @sanjaymanwatkar6722 2 ปีที่แล้ว

    कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @shubhamparicharak7448
    @shubhamparicharak7448 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌👌खूपच छान सुंदर

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 2 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी !

  • @anuradhaghadge4002
    @anuradhaghadge4002 2 ปีที่แล้ว

    ताई तुला शतशः प्रणाम

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 2 ปีที่แล้ว

    या वेळचा आवाज खूपच लहान आलाय

  • @chandrashekharjoshi7491
    @chandrashekharjoshi7491 2 ปีที่แล้ว

    अभ्यासपूर्ण. अप्रतिम

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 2 ปีที่แล้ว

    धनश्री ताई नेहमी प्रमाणे अप्रतिम व्याख्यान..धन्यवाद. एकदा तरी आपणास समक्ष ऐकावे ही मनीषा आहे

    • @rajanilimaye8219
      @rajanilimaye8219 2 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर प्रवचन. कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटत.

    • @sadanandsawant5374
      @sadanandsawant5374 2 ปีที่แล้ว

      रामकृष्ण हरि.

  • @amritachitale5946
    @amritachitale5946 2 ปีที่แล้ว

    सुदंर विवेचन👌👌

  • @preshitsheth7872
    @preshitsheth7872 2 ปีที่แล้ว

    जय श्रीराम

  • @aratisamant6562
    @aratisamant6562 2 ปีที่แล้ว

    खुप छान प्रवचन 🙏

  • @kumarsambhav14
    @kumarsambhav14 2 ปีที่แล้ว

    सुश्राव्य 👌👌👌🙏🙏

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🌹🌹🌹...