|| भाग १ || तीन दिवसीय अमृतमंथन व्याख्यानमाला || सौ धनश्री ताई लेले यांचे व्याख्यान ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • तीन दिवसीय अमृतमंथन व्याख्यान माला 10,11,12 डिसेंम्बरला संपन्न झाली या व्याख्यानाला अमरावतीकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला 12 तारखेला बसायला जागा नव्हती तर सतरंजी वर श्रोते बसलेले सर्वांनी बघितले आम्ही सर्वांचे आभार मानतो किरोनाची भीती,थंडीचे दिवस अशा काळात श्रोत्यानाचा उत्साह प्रेरणादायी होता,तसेच सौ धनश्री ताई लेले यांचे व्याख्यान देण्याची पद्धत,अभ्यास,शब्द संपन्नता,एकाच घटना सांगताना अनेक उदाहरण थक्क करणारी होती. या वर्षी माऊलींची संजीवन समाधीला 725 वर्षे झाल्याने माऊलींचा फोटो सर्व रसिक श्रोत्यांना भेट म्हणून दिली. या आयोजनाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मनःपुर्वक आभार व धन्यवाद या आयोजनासाठी मा.सौ धनश्रीताई लेले यांनी व्हिडीओ पाठवला आहे तो या ठिकाणीं देतो आहे.त्यांनी केलेल्या कौतुका बाबत आम्ही आभारी आहोत.पुन्हा भेटू पुढील अमृतमंथन व्याख्याना च्यावेळी.""""राम कृष्ण हरी"

ความคิดเห็น • 243

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 2 ปีที่แล้ว +6

    धनश्रीताई , खूपच माहितीपूर्ण व्याख्यानमाला . भागवत, दासबोध, ज्ञानेश्वरी,मेघदूत, कबीराचे दोहे, रामायण,महाभारत , वेद,उपनिषदं, गीता ... या सगळ्यांचा किती गाढा अभ्यास आहे तुमचा !! Great !! Hats off to you ताई !!
    किती गोष्टी, उदाहरणं देऊन किती छान समजावून सांगता . ऐकतच रहावसं , संपूच नये असं वाटतं . आमच्या ज्ञानात भर पडते .
    ताई , खूप खूप धन्यवाद तुम्हाला .

  • @sandhyapatil7140
    @sandhyapatil7140 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम निरूपण. ओघवती, खणखणीत वाणी. 👏👏👏

  • @neeladeval8676
    @neeladeval8676 9 หลายเดือนก่อน +1

    धनश्री ताई, सरस्वतीच्या धारा व गंगा लहरी यांचा प्रीती संगम आईकून कान तृप्त झाले.

  • @vishakadhanore736
    @vishakadhanore736 ปีที่แล้ว +4

    आपण आई सरस्वतीची साक्षात मूर्ती आहात. तूमच्या मूखातून पाझरनार हे अमृततूल्य ज्ञान ऐकून मी धन्य धन्य झाले 🌷

  • @vaishaliranade8535
    @vaishaliranade8535 7 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर तुम्हाला मनापासून नमस्कार

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 ปีที่แล้ว +8

    खूप अफाट ज्ञानाचा सागर तुडुंब भरून तुमच्या श्री मुखातून भरून वाहत आहे असे वाटते त्या ज्ञानगंगेत
    सर्वस्वाने डुबकी मारून ज्ञानमृत प्राशन करावे
    या सरस्वती कृपापात्र भारतीय देविस कोटी कोटी नमन

  • @prachikarandikar5179
    @prachikarandikar5179 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम धनश्री ताई
    मनापासून नमस्कार आणि धन्यवाद

  • @sunandapatil8200
    @sunandapatil8200 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर व्याख्यान खुपचं स्पष्ट अस्खलित मराठी वाणी आहे जय जय राम कृष्ण हरी

  • @mrunalpimpley9972
    @mrunalpimpley9972 2 ปีที่แล้ว +5

    ताई तुम्ही खूप खूप सुंदर बोलता असे वाटते ऐकतच राहावे

  • @sulabhaagashe4636
    @sulabhaagashe4636 2 ปีที่แล้ว +2

    Farch apratim Nuste aikat basave Dhanashree tai tumhala 🙏🙏🌹

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 ปีที่แล้ว +2

    चातक स्मरे मेघराया भुमिचे उदक तया घेणे नाही ही उक्ती आम्हाला लागुही पडत नाही लाज वाटते हे कबुल करताना कारण आयुष्य गेल सार्थ ज्ञानेश्वरीची पान फक्च चाळलीय वरवर परंतु आज ते सार ऐकताना माउलीला त्या त्यांच्या गुरुलाही शतश:नमनच

  • @rupalimahajan3296
    @rupalimahajan3296 2 ปีที่แล้ว +4

    खूपच अप्रतिम🙏

  • @anantkulkarni1876
    @anantkulkarni1876 2 ปีที่แล้ว +2

    गुरू म्हहात्माला जे ऐकण्यास मी मुकलो होतो तेआज मला तुषार मित्र परिवाराच्या प्रयत्नामुळे शक्य झाले तेव्हा आभार .पुढेही आम्हास असेच उपकृत करावे ही विनंति

  • @vidyathavare3720
    @vidyathavare3720 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान .

  • @shobhajavalgikar6766
    @shobhajavalgikar6766 2 ปีที่แล้ว +7

    👋धनश्री ताई, तुमची अभ्यासपूर्ण अमृतवाणी ऐकणे, एक पर्वणी असते, तुमची रसाळ वाणी व आत्मिक स्मित हास्य मनाला आत्मिक आनंद आणि समाधान देते. बोलू तितके कमीच आहे. 👌👌👌👍👋👋

  • @saritamedhekar9863
    @saritamedhekar9863 2 ปีที่แล้ว +6

    धनश्री ताईंना ऐकण ,ही पर्वणी च असते, तुमच्या मुळे हा योग आला, मनापासून धन्यवाद,

  • @hemangitonape7067
    @hemangitonape7067 2 หลายเดือนก่อน

    सुश्राव्य प्रवचन ❤

  • @aaravshinde2879
    @aaravshinde2879 2 ปีที่แล้ว +12

    धनश्री ताईंना ऐकणं म्हणजे एक शब्दात व्यक्त न करता येणारा आनंद अनुभव असतो.श्री तुषार जीमुळे हे शक्य झाले . त्यांचं ही खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏

  • @sandhyapathak2996
    @sandhyapathak2996 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद प्रथम भाग उपलब्ध करून दिलात

  • @omkarraut9866
    @omkarraut9866 11 หลายเดือนก่อน

    Apratim🎉

  • @तनुजाजोशी-स9भ
    @तनुजाजोशी-स9भ 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम 🙏🙏🙏

  • @savitabhandare3481
    @savitabhandare3481 ปีที่แล้ว

    🙏

  • @vishwassathe5931
    @vishwassathe5931 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम धनश्री ताई मंत्रमुग्ध झाले तुमच्या अभ्यासपूर्ण विचारांच्या मंथनातुन जी अमृतवाणी आम्हाला ऐकायला मिळाली त्यासाठी खुप खुप धन्यवाद

  • @sangitabhole4580
    @sangitabhole4580 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर अप्रतिम सांगितले ताई

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 2 ปีที่แล้ว +3

    संयोजकांचे आभार

  • @vd.samidhachendke8938
    @vd.samidhachendke8938 2 ปีที่แล้ว +5

    तुषारदादा यु- ट्युब लिंक शेअर केल्याबद्दल खूप खूप आभार...धनश्रीताईंना ऐकणे म्हणजे वर्णनातीत आनंदानुभव असतो....🙂🙏

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 2 ปีที่แล้ว +8

    Very nice thoughts. Buddhila charge karnaare. Apratim vivechan thanks Dhanashriji 👌👌🌹🌹🙏🙏

    • @prernaparanjape9030
      @prernaparanjape9030 2 ปีที่แล้ว

      ताई तुमची साधना ,अमरुतवाणी ऐकतच राहा विशी वाटते ईश्वर आपणास खूप आयुष्य देवो व आम्हाला असेच ज्ञानामृत मिळत राहो.हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

    • @prachihardikar3365
      @prachihardikar3365 2 ปีที่แล้ว

      खुप छान

  • @pritiamonkar6421
    @pritiamonkar6421 ปีที่แล้ว

    शब्दातीत,

  • @amrutajoshi7448
    @amrutajoshi7448 2 ปีที่แล้ว +2

    आधीच विवेकाची गोठी! वरी प्रतिपादित श्रीकृष्ण जगजेठी !ही ज्ञानोबांची ओवी सार्थ होत,आहे असं वाटतं

  • @savleramnaikare6994
    @savleramnaikare6994 2 ปีที่แล้ว +4

    धनश्री ताई खुप खुप धन्यवाद ताईंचा फोन नंबर मिळाला तर बरे होईल कारण की आम्हालाही आपले व्याख्यान आमच्या गावी ठेवता येईल

  • @pratapraorakshe2327
    @pratapraorakshe2327 11 หลายเดือนก่อน

    Jay hari tai

  • @bhaskarpatil8443
    @bhaskarpatil8443 2 ปีที่แล้ว +14

    ताई तुमचे व्याख्यान ऐकतच रहावे असेच वाटते.
    तुमच्यात मला दैवी अंश आहे असेच वाटते.

  • @sunitimahale1785
    @sunitimahale1785 ปีที่แล้ว

    I am reading Gnaneshwari.🙏

  • @vijayadhariya4365
    @vijayadhariya4365 2 ปีที่แล้ว +5

    आपल्या अमृतवाणीने कितिही ऐकले तरि तृप्ती होत नाही.

  • @sanjaymanwatkar6722
    @sanjaymanwatkar6722 2 ปีที่แล้ว

    नमस्कार

  • @santoshjagtap6593
    @santoshjagtap6593 ปีที่แล้ว +22

    दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती!!!! धनश्रीताई लेले,आपल्या ज्ञानाला, विद्वत्तेला तोडच नाही!!खूप छान निरूपण,तेही अतिशय सुंदर उदाहरणे देवून सर्वांना समजेल अशा ओघवत्या भाषेत!!!!खूपच छान!!आपली व्याख्याने ऐकणे म्हणजे पर्वणीच!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @pandurangthute9899
      @pandurangthute9899 ปีที่แล้ว

      D̊d̊
      ̊

    • @sampadabhogate6445
      @sampadabhogate6445 ปีที่แล้ว

      P😮😮😮p😮😮😮😮😮😮😮😮😮ituiuu😮😮uu😮😮uu😮😮😮😮uu😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮p

    • @pratimaprabhu3224
      @pratimaprabhu3224 11 หลายเดือนก่อน

      Dhanyavad 🙏🙏🌹🌹

    • @santoshsangolkar3732
      @santoshsangolkar3732 9 หลายเดือนก่อน

      ¹¹11

    • @SYNXZ8106
      @SYNXZ8106 7 หลายเดือนก่อน

      ​@@pandurangthute9899😊1qq😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤😊😊😊1

  • @manoharkhairnar2247
    @manoharkhairnar2247 2 ปีที่แล้ว +3

    🙏

    • @ramajoshi9113
      @ramajoshi9113 2 ปีที่แล้ว

      Atishay sundar n oghavate 👌👌🙏🙏🌹🌹

    • @radhikakatagade962
      @radhikakatagade962 2 ปีที่แล้ว

      धनश्री ताई,व्याख्यानात सांगितल्या प्रमाणे तुमच्या वाणीचा अमृत झरा ही थांबुच नये असे वाटते हो...किती अभ्यास,किती साधना आहे याचा क्षणोक्षणी प्रत्यय येतो.कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

  • @smitabhave1199
    @smitabhave1199 2 ปีที่แล้ว +8

    विनंती प्रमाणे अमृतमंथन भाग १ अपलोड केल्याबद्दल धन्यवाद!

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 ปีที่แล้ว +11

    जय श्रीराम!सौ.धनश्री ताई,खूप सुंदर 'गुरू' यांच्या बद्दल अमृतबोल श्रवण करण्यास मिळाले.खूप छान!माऊलीस त्रिवार वंदन!👌💐👌

  • @aparnadeshmukh7849
    @aparnadeshmukh7849 2 ปีที่แล้ว +3

    एक विनंती आहे ताई...मलाही ज्ञानेश्वरी समजून घ्यायला आवडेल..ती गरज आहे..तर मला ती तुमच्याकडून समजावून घ्यायची आहे..तर तुम्ही माझी मदत करू शकाल का?

  • @Arpita_Bade
    @Arpita_Bade 2 ปีที่แล้ว +7

    फारच सुंदर....धनश्री ताई , आपली ओघवती, रसाळ वाणी ऐकतच राहावंसं वाटतं...
    खूप खूप धन्यवाद! 🙏🙏🙏

    • @gourichoagule3463
      @gourichoagule3463 ปีที่แล้ว

      ताई कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @dhananjaykulkarni2692
    @dhananjaykulkarni2692 2 ปีที่แล้ว +5

    अत्यंत ओघवती भाषा सुंदर शब्द फेक भाषा प्रभू आणि विदुशी धनश्री लेले ताई. हार्दिक शुभेच्छा.

  • @bharatpangarejvm8604
    @bharatpangarejvm8604 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर
    धन्यवाद taisaheb
    No मिळेल कार्यक्रम आयोजित करू

  • @meghakadam1928
    @meghakadam1928 2 ปีที่แล้ว +6

    ताई तुम्हाला मनापासून नमस्कार 🙏🙏💐💐

  • @tukaramphandsir.9108
    @tukaramphandsir.9108 2 ปีที่แล้ว +8

    येथे कर माझे जुळती💐

  • @digambargaikwad9750
    @digambargaikwad9750 11 หลายเดือนก่อน +2

    आपल्या रूपाने प्रत्यक्ष माऊलीच निरूपण करते आहे असे वाटले.

  • @shrikantlaghate7402
    @shrikantlaghate7402 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम सुंदर विवेचन.हे ऐकायला मिळणं ........अहो
    भाग्य.धन्यवाद धनश्री ताई.

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 ปีที่แล้ว +6

    धन्य आहेत तुमचे माता पिता आणी गुरू
    या त्रिदेवास कोटी कोटी नमन

  • @nilkrishnadeshpande4632
    @nilkrishnadeshpande4632 2 ปีที่แล้ว +3

    सौ.धन श्री ताईंचा मोबाईल नं.आणि पत्ता दिल्यास
    आभारी राहीन

  • @shirishdeshpande5097
    @shirishdeshpande5097 2 ปีที่แล้ว +8

    भाग 1 ,उपलब्ध केल्या बद्दल शतशः धन्यवाद

  • @alkapatil7410
    @alkapatil7410 2 ปีที่แล้ว +2

    किती किती वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणा देवुन आताच्या घडीला पटेल अशीच ज्ञानेश्वरी निरुपण देवून सागर यवडे समजून सागतात ताई मी मौन धारण करून तुमच्या पायावर मस्तक वाकवून ठेवणारा आहे मला भेटायचे आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @rajyog2010
    @rajyog2010 2 ปีที่แล้ว +5

    ताई, तुमच्या ज्ञानाला, वाणीला शतशः नमन! फार छान अनुभूती देत आहात, या विषयात गोडी निर्माण करून देत आहात.

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 2 ปีที่แล้ว +5

    फारच सुंदर आणि उदबोधक धन्यवाद धनश्री लेले ताई.

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 2 ปีที่แล้ว +8

    सौ धनश्री ताईंनी केलेले स्पष्टीकरण ऐकणे म्हणजे पर्वणी, धन्यवाद.

    • @sandhyakulkarni6939
      @sandhyakulkarni6939 2 ปีที่แล้ว

      अमृत मंथनचा पहिला भाग परत प्रसिद्ध केल्याबद्दल संयोजकांचे मनापासून धन्यवाद

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 2 ปีที่แล้ว +12

    🚩⚘अतिशय सुंदर सादरीकरण.
    वर्णन करणेस शब्द नाहीत.
    मन प्रसन्न आणि तृप्त झाले.
    लक्ष -लक्ष प्रणाम.
    🚩⚘श्री ज्ञानेश्वर माऊली. 🙏⚘
    🚩⚘🙏🙏🙏⚘⚘

  • @vrundavivarekar5155
    @vrundavivarekar5155 ปีที่แล้ว +4

    धनश्री ताई तुमच्या प्रगाढ साहित्यिक अभ्यासाने मन अगदी भारावून जाते. ❤

  • @dattatraymane8417
    @dattatraymane8417 2 ปีที่แล้ว +4

    🙏माउली मी मंत्र मुग्ध,होऊन गेलो
    फारच सुंदर प्रवचन🛐🌹🌷

  • @sugandhajape3582
    @sugandhajape3582 6 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर विवेचन ऐकतच राहावे असे मंत्रमुग्ध करणारे

  • @anaghahejib6708
    @anaghahejib6708 2 ปีที่แล้ว +4

    धनश्री ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम ची अमृत वाणी नेहमी मला ऐकायला मिळाली हिच देवाला प्रार्थना

  • @ShobhaVategavkar
    @ShobhaVategavkar 25 วันที่ผ่านมา

    ताई....मी अक्षरशः तुमच्या प्रेमात आहे...इतका गोडवा तुमच्या प्रत्येक शब्दात... सांगण्यात आहे... तुमचं सासर मिरजेत आहे हे समजलं तसा खूप आनंद झाला कारण माझं माहेर मिरज आहे...

  • @sulbhatawde1112
    @sulbhatawde1112 2 ปีที่แล้ว +3

    इतक सुंदर बोलण
    कितीअगाध शक्ती आहे बोलणयात
    कान धन्य झाले परत परत ऐकावे वाटत

  • @sushamakilledar7469
    @sushamakilledar7469 2 ปีที่แล้ว +3

    Tai tumche vyakhyan aaikun khu khup tripti milte
    Tumahala
    Sadar namaskar

  • @sandeeppawar3308
    @sandeeppawar3308 ปีที่แล้ว +2

    खूप छान🙏🌹🚩

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan vatale Sulabha sahajpane nirupan!!Dhanshritai dhanyavad

  • @jyotibhosale2307
    @jyotibhosale2307 2 ปีที่แล้ว +1

    Sakshat सरस्वती 💐🙏💐

  • @jayashreepatwardhan5808
    @jayashreepatwardhan5808 2 ปีที่แล้ว +4

    ताई, खूपच सुंदर, हे सर्व साधने शिवाय अशक्य आहे. माऊली ची कृपा आहे

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 2 ปีที่แล้ว +9

    धनश्री ताई साक्षात सरस्वती आहेत तुमच्या वाणी मध्ये

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 2 ปีที่แล้ว +3

    धनश्री ताई आपल्या वाणीतून,'गुरू' या दोन अक्षरांचे निरूपण करताना किती उदाहरणे आपण दिलीत खरच थक्क झाले. आपल्या वाणीचा वाक्प्रपात ऐकतच रहावे वाटते🙏 श्री.तुषार भारतीय यांचे खुप खुप धन्यवाद 🙏

  • @rajnimodi8218
    @rajnimodi8218 11 หลายเดือนก่อน +1

    धनश्रीताई आपल्या वाणीवर सरस्वती वास करते आपलं वक्तृत्व वर्णन शब्दातीत आहे, कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐💐🙏🙏

  • @sangitavyas1861
    @sangitavyas1861 2 ปีที่แล้ว +2

    Tusharji khup khup dhanyawad ani dhanashri tai fakt natmastak namskar

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 2 หลายเดือนก่อน

    तुषार भारतीय जी,कृपया सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.अनेक वेळा सांगूनही अजुन पर्यंत त्याचा फोन नंबर दिला नाही त्यामुळे पुन्हा एकदा विनंती की,सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo 2 ปีที่แล้ว +3

    ओघवती भाषा आणी विषय "ज्ञानेश्वरी"....म्हणुनच अमृतवर्षावाचा अनुभुती होत आहे.

  • @kalpanakunte2149
    @kalpanakunte2149 2 ปีที่แล้ว +2

    धनश्री ताई तुमचे व्याख्यान खूप छान असते खरे सांगायचे तर मी अलीकडेच ऐकायला सुर्वात केली आहे खूप छान आवज आणि सोपी उदाहरण देऊन सांगण्याची पद्धत भावते व लक्षात रहाते,,

  • @vidyakamthe4330
    @vidyakamthe4330 ปีที่แล้ว

    धनश्री ताई ......मला वाटतं मी आजपर्यंत जे शोधत होते ते मला आत्ता गवसल ....तुम्हाला प्रत्यक्ष ऐकायला खूप आवडेल

  • @ashathorat1853
    @ashathorat1853 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान मी ऐकताना मंन्त्रमुग्ध झाले मी मनाने तुम्हाला गुरू मामले आहे आशिर्वाद असावा

  • @anujarane470
    @anujarane470 ปีที่แล้ว +7

    🙏🙏🙏 शतशः नमन
    कोटी कोटी धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @marutishelar2925
    @marutishelar2925 2 ปีที่แล้ว +2

    ताई आज धन्य झालो

  • @pramodjoshi8768
    @pramodjoshi8768 3 หลายเดือนก่อน

    खरच आपण ज्ञानाचे मथन केले आहेत, आणि त्यातील अमृत आम्हाला पाजत आहे, असे वाटते. अफाट ज्ञान आपण प्राप्त केले आहे. धन्य आहोत आम्ही जे आपल्या कृपेने श्रवण करायला मिळते.धन्यवाद.🙏

  • @madhavidamle7951
    @madhavidamle7951 2 ปีที่แล้ว +3

    अनेक जन्म अभ्यास केला तरच हे शक्य आहे.खूप अभ्यासपूर्ण.एकदा ऐकून काही लक्षात रहाणार नाही.

  • @manjiriganpule9932
    @manjiriganpule9932 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम धनश्री ताई खूप सुंदर माहीत आणि तूमच्या अभ्यासाला त्रिवार वंदन

  • @varshakuvalekar3225
    @varshakuvalekar3225 7 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर 🙏धनश्री ताई म्हणजे आमची आजची ज्ञानमाऊलीच आहे. त्यांचं बोलणं संपूच नये असं वाटत राहतं.
    एवढं सुंदर व्याख्यान आपल्या मुळे ऐकायला मिळाले खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @rohinisuryawanshi9870
    @rohinisuryawanshi9870 2 ปีที่แล้ว +3

    भाग एक च्या प्रतिक्षा ची पूर्ती झाली
    तुषार जी मनापासून धन्यवाद

  • @hemadeshpande9882
    @hemadeshpande9882 2 ปีที่แล้ว +2

    1भाग ऐकायला मिळाला खुप धन्यवाद ताई वाहिनी वर झालेल्या भाग ऐकायला मिळेल का? अतिशय मन शांत झाले
    ज्ञानेश्वर महाराज प्रवचने ऐकायची आहे र्कँ
    पाठवता येतील का?

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 3 หลายเดือนก่อน

    श्री.तुषार भारतीय जी,कृपया सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 3 หลายเดือนก่อน

    श्री.तुषार भारतीय जी,कृपया सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.

  • @savitasswayampakghar2965
    @savitasswayampakghar2965 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद तुषार , अमृत मंथन व्याख्यानमाला utube la आयोजित केल्याबद्दल

  • @nupurbapat4724
    @nupurbapat4724 9 หลายเดือนก่อน

    तुमचं व्याख्यान ऐकतच रहावे असे वाटतं मी तुमच्या पेक्षा मोठी आहे पण तुमच्या विद्वत्तेला नमस्कार करावा असं वाटतं

  • @amrutvivek9828
    @amrutvivek9828 2 ปีที่แล้ว +3

    छानच केलेत तुषारभाऊ , अभिनंदन !!
    सौ. धनश्रीताईंसारखं बोलता यायला हवे. मोठं गोड प्रतिपादन ... 👍🏻👍🏻

  • @hanumantraopanchal970
    @hanumantraopanchal970 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतीम फारच छान रसाळ वाणी वारंवार ऐकावे असे वाटते माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जय जय राम कृष्ण हरी

  • @sanjaysane9978
    @sanjaysane9978 ปีที่แล้ว

    धनश्री ताई एका प्रश्नाचे उत्तर बरेच दिवस शोधत आहे.
    आपल्याला विचारण्याचे धाडस करीत आहे याबद्दल
    क्षमस्व.
    अबीर गुलाल उधळीत रंग हा अभंग नक्की कोणी
    लिहीला आहे. सर्वांचा समज आहे की तो संत
    चोखामेळा यांनी लिहीला आहे. पण ते ज्ञानेश्वरांचे
    समकालीन. संत एकनाथ यांच्या घरी नाचणार्या
    पांडुरंगाचे वर्णन ते कसे करतील. एकनाथ हे त्यानंतर
    शंभर किवा त्या पेक्षाही जास्त वर्षानंतर जन्माला
    आले. हे गाणं त्यांनी म्हणजे चोखोबांनी लिहीले
    नसावे. क्रुपया मार्गदर्शन कराल का? किंवा संत
    साहित्याच्या अभ्यासकापर्यत माझी शंका
    पोचवाल का? स्नेहा साने

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 5 หลายเดือนก่อน

    कृपया सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.

  • @nitadhavale4505
    @nitadhavale4505 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छान व्याख्यान !!! भागवत कथा पण सांगा ना , ऐकायला आवडेल

  • @vinitakelkar1755
    @vinitakelkar1755 ปีที่แล้ว

    गुरू या दोन अक्षरी शब्दची केव्हढी व्यापती आपण सुंदर उदाहरण देऊन विवरण करता

  • @surekhasalvekar4935
    @surekhasalvekar4935 2 ปีที่แล้ว +3

    धनश्रीताई खुपच सुंदर ऐकतच राहावे असे वाटते.

  • @snehalketkar8910
    @snehalketkar8910 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय अप्रतिम विवेचन धन्यवाद

    • @dnyandakhairnar9012
      @dnyandakhairnar9012 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई खुप सुंदर विवेचन

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 5 หลายเดือนก่อน

    सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.

  • @KidsWonder800
    @KidsWonder800 2 ปีที่แล้ว +3

    आप्रतीम ..आपला चौफेर आभ्यास , विचार, उपमा , चमत्कारिक आहे , अवर्णनीय आहे ..लक्ष लक्ष प्रणाम आपणास ..

  • @AditiPatil-i9f
    @AditiPatil-i9f 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार! मुळापासून उखडलेले वृक्ष दुसरीकडे लावले ना ???

  • @ratnaprabhashinde2510
    @ratnaprabhashinde2510 2 ปีที่แล้ว +2

    Agadi apratim

  • @sainemade6604
    @sainemade6604 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर