Maitra He Taal Suranche | HD | Ep 18 | शशिकांत मुळ्ये तबला वादक | मैत्र हे ताल सुरांचे | 04.09.2021

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 31

  • @mohanphadnis4562
    @mohanphadnis4562 11 หลายเดือนก่อน +1

    विघ्नेश सर तुम्ही नेहमीच चांगली मुलाखत घेता त्यामुळे तुमचे अभिनंदन. त्याचबरोबर विश्वनाथ कान्हेरे सरांचे पण कौतुकच. किती साधेपणाने बोलत होते. दोघांना धन्यवाद.

  • @balkrishnanprabhudesai7181
    @balkrishnanprabhudesai7181 2 ปีที่แล้ว +13

    हया कार्यक्रमाचे खरे तर 5/6/7/8l..... अनेक भाग व्हायला हवे होते. या थोर कलावांताकडे किती अनुभव , किती कला असेल . पण आपले आभार मानतो की इतका उत्कृष्ट कार्यक्रम सह्याद्री वाहीनिच्या माध्यमातून आम्हाला ऐकता आला. 🙏🌷

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anilogde1816
    @anilogde1816 5 หลายเดือนก่อน

    विघ्नेशजी मी आपणास टी व्हि वर बघत असतो. आज आपण खुप चांगली मुलाखत घेतली. आभार .

  • @shanugaonkar5280
    @shanugaonkar5280 2 หลายเดือนก่อน +1

    अती सुंदर

  • @suhaskulkarni8892
    @suhaskulkarni8892 2 ปีที่แล้ว +1

    नाना मुळे great. साथ कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावे. गाण्याला उठाव येतो

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 21 วันที่ผ่านมา

    खूप छान!
    धन्यवाद आणि नमस्कार

  • @anantphansikar8461
    @anantphansikar8461 2 ปีที่แล้ว +3

    मैत्र हे ताल सुरांचे
    शब्द अपुरे पडतात त्या बद्ल अतीव आनंद व्यक्त करायला
    नानाजी विश्वनाथजी यांचे अप्रतिम वादन व त्या बरोबर विघ्नेश जसा मोहक व जाणकार मुलाखतकार
    वाः क्या बात है
    सह्याद्री मी ८६वयाचा श्रवण भक्त आपले आभार मानतो

  • @meghanaghanekar8112
    @meghanaghanekar8112 2 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर कार्यक्रम. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने हा जादूई खजिना रसिकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सह्याद्री वाहिनीला शतशः धन्यवाद

  • @madhavoak6261
    @madhavoak6261 8 หลายเดือนก่อน

    पंडित विश्वनाथजी कान्हेरे आणि नाना मुळे कलाक्षेत्रातील अनेक रत्नां पैकी रत्न.
    विघ्नेश जी यांनी उत्तम संवाद साधून या कार्यक्रमाला अधिक मजा आणली

  • @nareshdamle2345
    @nareshdamle2345 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मुलाखत, दोन्ही कलाकार वंद्य आहेत, त्यांनी घेतलेल्या मेहेंनती मुळेच हे यश त्यांना लाभलं, हे नक्की

  • @sohamjoshi9006
    @sohamjoshi9006 ปีที่แล้ว

    विघ्नेश दादा एक ऑर्गन वर पण मुलाखत कर ना 🥹 ऑर्गन म्हणजे आपल्या मराठी माणुस नाट्यप्रेमी माणसाचा जीव श्र्वास आहे 💓✨🙏🏻

  • @vandanashelke6722
    @vandanashelke6722 ปีที่แล้ว

    असेच कार्यक्रम सादर करत रहा

  • @rajendraparanjape5436
    @rajendraparanjape5436 2 ปีที่แล้ว +4

    विश्वनाथ कान्हेरे यांचं पेटीवादन म्हणजे निव्वळ अप्रतिम... नुसतं ऐकत राहावं... 👌👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @rajanidharashivkar5285
      @rajanidharashivkar5285 ปีที่แล้ว

      Sahyadri pahunche khup khup abohar. Etakaf daromdar kaaryakram dilaya badhal. Vishwanath Kanore, w Shashikant mulye doghehi aadi pattiche wada ahet. Kaaryakram bahhayala khup maja ali.

  • @pramodthakur4778
    @pramodthakur4778 ปีที่แล้ว

    धागिन धागधिधाडा

  • @ashwinivaidya1958
    @ashwinivaidya1958 2 ปีที่แล้ว

    असे दर्जेदार कार्यक्रम आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप आभार असेच कायम नवनवीन दाखवा 🙏🙏🙏

  • @subodhchowkidar4796
    @subodhchowkidar4796 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर कार्यक्रम आणि ह्या महान वादक कलाकाराचे अनुभव ऐकण्याची संधी मिळाली 🌹🙏🌹

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 2 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम ...कलाकार.....निवेदनाची शैली उत्तम ....पेटी तबला 👌🎶🎵🎶🎵🎶..

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @suhaskulkarni8892
    @suhaskulkarni8892 2 ปีที่แล้ว

    हींडोल बहार सुंदर विश्वनाथ जी

  • @keshavpatankar459
    @keshavpatankar459 2 ปีที่แล้ว

    संगीत नाटकांचा मैलाचा दगड म्हणजे फक्त सौभद्र

  • @vandanashelke6722
    @vandanashelke6722 ปีที่แล้ว

    Mast interview

  • @sanjaypuranik249
    @sanjaypuranik249 2 ปีที่แล้ว

    Wah Wah Nana ji khupach chhan
    Age No limit

  • @NishantKhaladkar
    @NishantKhaladkar 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundat karyakram...ani khup sundar mulakhat !!!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @parshuramwarik457
    @parshuramwarik457 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सह्याद्री... उत्तम असा श्रवणीय आणि आम्हास शिकवणी चा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद...!!!

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 ปีที่แล้ว

    दूरदर्शन सह्याद्री वाहिनी मार्फत अनेक कार्यक्रम पाहायला मिळतात असाच एखादा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम श्रीमती ज्योत्स्नाबाई भोळे यांचा असेल तर प्रसारित करा त्या एक उत्तम शास्त्रीय संगीत गाणाऱ्या कलावती होत्या. त्यांचे शास्त्रीय संगीत ऐकणे निश्चितच आवडेल.

  • @durgaramjoshi8625
    @durgaramjoshi8625 2 ปีที่แล้ว

    🙏🙏श्री कान्हेरे गुरुजी... अप्रतिम

  • @vijaypitale3696
    @vijaypitale3696 2 ปีที่แล้ว

    The great vishwanath