शाहू महाराजांनी खूप विचार करून योग्य निर्णय घेतला होता आवाघ्या 19 वर्षाच्या तरुण युवकाला पेशवाई पदी निवड केली आवघ्य मराठेशाहीचा त्या काळात संपूर्ण आखंड हिंदुस्थानात शक्तिशाली दरारा असलेल्या सरसेनापती पद देणे त्यामागचा उद्देश विचार आणि हेतू खूप मोठा दूरदृष्टी ठेवून घेतलेला निर्णय होता राष्ट्रीय प्रणाम करतो श्रीमंत शाहूमहाराज यांना
ज्या मस्तानी बाईच्या पुढील पिढ्या मराठी सत्ता आणि भारत देश यांच्याशी प्रामाणिक राहिल्या त्यांची आठवण आणि आदर करणं आपलं कर्तव्यच आहे. सुशील जी तुम्ही या पिढी बद्दल आणि पर्यायाने महापराक्रमी पहिल्या बाजीराव पेशव्यांबद्दल, हा जो प्रेमभाव आणि आदरभाव आपण दाखवला त्याबद्दल तुमचे कौतुक. आणि नेमक्या याच गोष्टींचा अभाव आणि आत्यंतिक तुसडी वृत्ती हल्ली महाराष्ट्र राज्यात ठाई ठाई दिसून येत आहे. त्यामुळे मस्तानीच्या सध्याच्या पिढीच हिंदू धर्म परिवर्तन करणे वगैरे ,असले स्वप्नरंजन न केलेले बरे!
अजेय बाजीराव आणि त्यांच्या पत्नी मस्तानी बाई यांच्या वंशजांशी आपण संवाद साधलात हे अत्यंत योग्य आणि आवश्यक होतं आणि आहे. खूप चांगलं वाटलं त्यांना भेटून. धन्यवाद
बाजीराव पेशवे व मस्तानीबाई यांचे वंशज खूपच देखणे आहेत.बोलतायत ही खूप छान.त्याना पेशवाई -मराठा पगडीही अगदी शोभून दिसते आहे. त्यांची ओळख करून दिल्या बद्दल सुशिलजी आपणांस धन्यवाद.
सुशीलजी अभिनंदन! सकाळी सकाळी काहीतरी छान व सकारात्मक पाहायला मिळालं. अजूनपण श्रीमंतांची मुस्लिम पिढी पेशव्यांचा अभिमान व गौरव बाळगून आहे, याचं कौतुक आहे. पुनःश्च धन्यवाद!👌👌👌
सुशीलजी, खरोखर रोमांचकारी प्रसंग आहे. अजेय योद्धा श्रीमंत बाजीरावपेशवेसाहेब यांच्या वंशजांची आपण महाराष्ट्राला परत ओळख करून दिलीत. आम्ही आपले ऋणी आहोत. नवाबसाहेबांनी 1857 च्या स्वातंत्र्यसमराला क्रांती असं नाव दिलंय. उत्तम ! मनःपूर्वक धन्यवाद !
याला म्हणतात अभिमान, याला म्हणतात गर्व, याला म्हणतात मराठी रक्त ! धर्म कुठलाही असो पण जे रक्त त्यांच्यात सळसळतय ते मराठी आहे ! आपल्या कुळा मुळाचा अभिमान बाळगणारे असे मुस्लीम बांधव पाहीले कि डोळे भरून येतात ! धन्य ते बाजीराव धन्य त्या मस्तानी साहेब !
पुणेरी पगडी ( शिरपेच ) व हिरवी शाल खुपच छान ,,, श्री. पेशवे व मस्तानी हा भाग वेगळा आहे. पण मस्तानीचे आजचे वंशज यांचे महाराष्ट्रा बद्दल किंवा मराठी माणसा विषयी काय मत आहे , याचा श्रोत्यानी विचार करावा .उगाच जाती पातीचा विचार करू नये. शंभर सव्वशे वर्षा नंतर सुध्दा हे वंशज आजही मराठी गादीचा आदर करतात हे विशेष आहे. जय भवानी , जय शिवराय !
सुशील सर, खूप भारी वाटले. एवढ्या पराक्रमी पेश्वयच्या वंशाजाला पाहून आणि त्यांचे विचार ऐकून खूपच भारी वाटले. किती साधी राहणी आणि कुठलाही गर्व नस्यल्याचे दर्शवते.👌
शाल देताना त्यांचा चेहर्यावर किती सुंदर भावना आल्या होत्या.आणि किती आपुलकीने बोलत आहेत.. हा सन्मान आणि आपुलकीचा बंध बांधणारा क्षण ऐतिहासिक आहे 🌹🌹🙏🙏अलौकिक कार्य..
खरी महाराष्ट्राची संस्कृती जपली. या एपिसोड द्वारे जगाला दाखवून दिलं की महाराष्ट्राची संस्कृती ही सर्व समावेशकच आहे. अनालायझर चा सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन
दहावी पिढी ऐवढी सुंदर व सुसंस्कृत तर मस्तानी बाईसाहेब कशा असतील. सुंदर मुलाखत. पण एका मुलाखतीने नाही भागणार. सतत लोकांन समोर ह्यांना आणाव लागेल कारण जनतेला विसरण्याची सवय आहे आणि काही नालायक लोक या गोष्टीचा फायदा घेण्यास टपले आहेत. 🙏 खुप खुप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा.🙏
आपला आवाका सर्वस्पर्षी आहे .!! कोणताही विषय वर्ज नाही . नव नवे बोधप्रद प्रबोधन करणारे विषय अत्यंत प्रभावी पणे मांडता त्या बद्दल आपले अभिनंदन ! विकृताना विकृतीचीच आवड व तिकडेच ओढा असणार !! वराह विष्टा प्रिय ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती !
सुशीलजी, काय कमाल आहे नाही ! "पेशव्यांच्या" वंशजांचे बाबतीत आपण अनभिज्ञ ठेवले गेलो आणि पाश्चिमात्य देशात कोणी खासदार/मंत्री झाला की भारतीय मूळ शोधून काढतो. धन्यवाद.
सुशीलजी महाराष्ट्राच्या जुन्या नव्या ऐतिहासिक संबंधंचा अप्रतिम मिलाफ घडवुन आणल्या बद्दल धन्यवाद ! पण सद्या त्यांचं वास्तव् व व्यापार उदिमां बाबत थोडं अधिक माहितीची महती गायली असतीत तर बरं झालं असतं ,
सर नवाब साहेबांच बोलण ऐकत असतांना अगदी भाराउन गेल्या सारख वाटत. होत आणि त्यांच तेजस्वी देखण रुप पाहुन. साक्षात. रावबाजीनांच पहातो आहोत अस वाटत होत आपल्या उपक्रमाच कराव तितक कौतुक कमीच आहे,पेशव्यांचे वंशजांना त्रिवार मानाचा मुजरा 👍🚩🌹🙏
सुशिलजी खूपच आगळा वेगळा उपक्रम केलांत. आनंद वाटला व खूप खंत वाटली. तेंव्हा समशेरबहाद्दर व मस्तानींना स्विकारलं असतं तर आज हे ज्योतीरादित्य शिंदे यांचे प्रमाणे हे पण मराठी म्हणून आपल्या समोर असते.
मस्तानी बाईसाहेबाचे वंशज दिसायला एवढे देखणे व सुंदर असतील, तर मस्तानी बाईसाहेबा किती सुंदर असतील, याचा अंदाज बांधता येतो, उगाच हि प्रेमकथा जगात गाजली नाही...हि शरीरास मनाची सुंदरता कायम टिकवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏 भावी काळासाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🚩
अतिउत्तम धन्यवाद तुमचे कि आम्हां श्रोत्यांना इतिहासातील त्यांच्या वंशजांना पहाण्याची संधी मिळते आहे ज्यांनी गुलामगिरी पत्करली नाही आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली 🙏🙏🙏🙏
काशीबाई राणीसाहेब व होळकर वंशज यांची मुलाखत घेतली जावी आणि मराठी साम्राज्य व संबंधित कुटुंबातील सदस्य यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा खरोखरच वंदनीय उपक्रम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Wonderful interview. Thank you for weaving that wonderful bond with the descendants of the great people who shaped the destiny of my India and Marathi Bana.
सुशीलजी खुप छान वाटले आपल्या मराठी साम्राज्याचे रक्षक बाजीरांवाचे वंशज व मस्तानीबाईसाहेबांचे वंशज यांची मुलाखत घेतली.तसेच त्यांचे कर्तृत्व समजले.सलाम मस्तानी बाईसाहेबांना व वंशजांना 🙏🙏
@@elnino9106 😀😀😀मराठा हा शब्द फक्त एका जाती पुरता मर्यादित राहिला आहे..असं मानणारे फक्त साडेतीन टक्के लोकं आहेत महाराष्ट्रात.....बाकी च्या मराठी लोकांना काही फरक नाही पडत....आणि त्या साडेतीन टक्के लोकांना जर मराठा ह्या शब्दाचा एवढा त्रास होतो तर,'मराठे' हे आडनावं पण लावु नये त्यांनी......
@@elnino9106 😀माझ्या मताचा आदर करण्यापेक्षा तुम्ही बाजीरावाचा आदर करा....कारण ते'मराठा'साम्राज्याचे सेनापती होते....असा शब्दाचा ऊलट फेर करून आणि त्या शब्दाला एका जातीत बांधुन तुम्ही बाजीरावाचा अपमान करताय..... आणि ज्या संभाजी महाराजांनी हिंदु धर्मासाठी स्वतः च बलिदान दिलं त्या संभाजी राजाचा अपमान करणारी गिरीश कुबेर सारखी पिलावळ महाराष्ट्रात आहे. हेच तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
खूप छान वाटल ऐकून. डोळ्यात पाणी आले .. चांगल्या गोषटींसाठी शोध घेतला की अभिमान वाटतो. बाजीराव मस्तानी movie खूप दा पहिला. एक छोटासा प्रश्न निर्माण झाला की नक्की जातीभेद कोण करतोय. कुठला समाज असा आहे की जो दुसऱ्याला कमी लेखतो.
काय चाललंय महाराष्ट्रात हे राजकारणी लोक दाखवत आहेत आणि तुम्ही कुलकर्णी यांना शिव्या द्यायला लागलात अॅनालायझर बघण्यापेक्षा बातम्या मधून नेत्यांच्या करामती बघा या नेत्यांकडून काय जनतेतील तरूणतरूणीनी काय संस्कार घ्यायला पाहिजेत ते बघा
जे मिडीया करू शकले नाही ते आपण कले खरा इतिहास व मस्तानी बाईसाहेब यांना मान मिळवुन दिला वंशज पाहायला मिळाले व नक्कीच सर्व महाराष्ट्र ीयन यांचे कर्तव्य आहे आधार देण्याचे 🙏🏼🙏🏼🙏🏼
सुशिल जी खूप खूप धन्यवाद वअभिनंदनीय कामगिरी श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आणि मस्तानी बाईसाहेबांच्या वंशजांशी केलेली बातचित अॅनलायझरच्या श्रोत्यांसाठी खूप छान भेट दिलीत त्याबद्दल अॅनलायझरला पुन्हा एकदा धन्यवाद व शतशःआभार.
नक्कीच,त्या काळी मस्तानी बाईंना विरोध केला गेला पण आज त्यांचा इतिहास वाचताना त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो,त्या स्वतःएक योध्द्या होत्या,नृत्यनिपूण होत्या, आणि अतिशय हुशार होत्या,आपले कर्तव्य आहे किती त्यांना त्यांच्या वंशजांना आदरपूर्वक स्थान द्यावे.
🙏🙏धन्यवाद 🙏🙏 आज आपल्या मुळे आम्हास बाजीरावांच्या वांशा पर्यंत माहिती मिळाली.इतिहासाची जाणीव झाली.त्यांनी जसे आज पर्यंत आठवणी जिवंत ठेवल्यात तस आपलंही कर्तव्य आहे. सर्वांनीच आपुलकीनं राहायला पाहिजे.🇮🇳🇮🇳🇮🇳
बहोत खूब मूलाखाट है ,अच्छा लगा आपकी मूलाखात सुनकर ,मेरा ये सुझाव है ।बाजीराव पेशवा का नाम लगाओ आज के बाद हम स्वागत करते है। आपका, मस्तानी रानी का भी आदर करते है । जय हिंद जय मराठा
अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिले आणी डोळ्यात पाणी ..... फक्त राणी मस्तानीबाई साहेबांचा पुत्र आहे म्हणून समशेर बहादूराच्यां नशीबी अवहेलना आली, तरी सुध्दा वेळ पडल्या नतंर समशेर बहादूरानीं पानिपताच्या लडाई मध्ये पराक्रम गाजवला. त्या नतंर सुध्दा 1857 च्या बंडात राणी लक्ष्मीबाईच्या राखीची ओवाळणी म्हणून आपलं सर्वस्व पणाला लावणारे हे लोक परके कसे? खुप खुप धन्यवाद!
समशेर बहादूर (पेशवे) यांचा व्रतबंध करून त्यांना हिंदू धर्मात घेण्याची इच्छा अपूर्ण राहिली आहे ती इच्छा आपण सकल हिंदू म्हणून पूर्ण करता आली तर श्रीमंत बाजीराव पेशवे यांना आदरांजली होईल
सुशीलजी... मी तुमचे प्रत्येक video आवर्जून पाहतो, सगळेच एकाहून एक सुंदर असतात, अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि समर्पक असे असतात. प्रत्येक Video वास्तवा जावळ नेऊन ठेवतात.... तुम्ही हाती घेतलेले कार्यासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो.. धन्यवाद...!
काशीबाईंचे खरे कौतुक आहे. बाजीरावांच्या आईने खुप मोठी चुक केली. समशेरलाहि हिंदु धर्मानुसार मोठे करायला हवे होते. असो जाऊ देत पण हया पेशवे वंशजांना पाहून आनंद झाला
बाजीराव- मस्तानी यांच्या वंशजांशीं आपल्या चैनल ने गप्पा गोष्टी केल्या करून एक उत्तम कार्य केले आहे ह्या बद्दल धन्यवाद. परंतु येथेच न थांबता पेशवा बाजीराव यांच्या वंशजाना ब्राह्मणत्व प्रदान करण्यासाठी प्रयत्न करावे ही नम्र विनंती.
Fantastic video! Thanks a lot Sushil ji for your research and information. We did not know this side of history. We love, cherish, welcome and bless the family of Bajirao Peshwa Saheb and Mastani Baisaheb 🙏
लाख लाख धन्यवाद आपले व्हिडिओ मी नेहमीच पाहतो माझ्या मनात बरेच दिवसांपासून एक प्रश्न आहे की नर्गीसचा मुलगा संजय दत्त मग श्रीमंत बाजीरावांच्या मुलाचे नाव समशेर कसे ते पण पेशवेच झाले ना तुमचे कार्य अप्रतिम आहे परत एकदा लाख लाख धन्यवाद
एक स्तुत्य उपक्रम आपण चालू केला. तुम्हा दोघांमुळे मस्तानीबाईसाहेब आणि बाजीराव यांच्या वांशजाचे विचार ऐकायला मिळाले आणि त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. 🙏🙏
खूप स्तुत्य काम आहे हे .नवाब साहेबांचे खानदानी सौंदर्य आणि आदब बघून आपण कल्पना करू शकतो की मस्तानी बाई कीती देखण्या असतील . ज्या स्त्रि ने बाजीराव सारखे वादळ पदरात बांधून ठेवले आणि त्यांची प्ररणा बनून जंगली .
मराठा साम्राज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज बाजीराव पेशव्यांनी अचाट पराक्रम गाजवून छत्रपतींचे मराठा साम्राज्य अटकेपार नेले त्यात अनेक पराक्रमी सरदार घराणे पण होते उदा.होळकर... आणि मस्तानी बाईं साहेबांच्या वंशजानी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख करून आदर व्यक्त केला खूप बर वाटलं.. कर्ता फक्त छत्रपती
New generation of great great warrior Bajirao peshawa saheb and Mastani Baisaheb is very smart, humble , highly educated and great humanity ! Lot of respect!
शाहू महाराजांनी खूप विचार करून योग्य निर्णय घेतला होता आवाघ्या 19 वर्षाच्या तरुण युवकाला पेशवाई पदी निवड केली आवघ्य मराठेशाहीचा त्या काळात संपूर्ण आखंड हिंदुस्थानात शक्तिशाली दरारा असलेल्या सरसेनापती पद देणे त्यामागचा उद्देश विचार आणि हेतू खूप मोठा दूरदृष्टी ठेवून घेतलेला निर्णय होता
राष्ट्रीय प्रणाम करतो श्रीमंत शाहूमहाराज यांना
ज्या मस्तानी बाईच्या पुढील पिढ्या मराठी सत्ता आणि भारत देश यांच्याशी प्रामाणिक राहिल्या त्यांची आठवण आणि आदर करणं आपलं कर्तव्यच आहे. सुशील जी तुम्ही या पिढी बद्दल आणि पर्यायाने महापराक्रमी पहिल्या बाजीराव पेशव्यांबद्दल, हा जो प्रेमभाव आणि आदरभाव आपण दाखवला त्याबद्दल तुमचे कौतुक. आणि नेमक्या याच गोष्टींचा अभाव आणि आत्यंतिक तुसडी वृत्ती हल्ली महाराष्ट्र राज्यात ठाई ठाई दिसून येत आहे. त्यामुळे मस्तानीच्या सध्याच्या पिढीच हिंदू धर्म परिवर्तन करणे वगैरे ,असले स्वप्नरंजन न केलेले बरे!
अजेय बाजीराव आणि त्यांच्या पत्नी मस्तानी बाई यांच्या वंशजांशी आपण संवाद साधलात हे अत्यंत योग्य आणि आवश्यक होतं आणि आहे. खूप चांगलं वाटलं त्यांना भेटून.
धन्यवाद
बाजीराव पेशवे व मस्तानीबाई यांचे वंशज खूपच देखणे आहेत.बोलतायत ही खूप छान.त्याना पेशवाई -मराठा पगडीही अगदी शोभून दिसते आहे. त्यांची ओळख करून दिल्या बद्दल सुशिलजी आपणांस धन्यवाद.
जय भीम
@@suhasshah4315 जय श्रीराम
आणि त्यांना माहीतीही बरीच आहे.
Hi paradise pawar ne badnaam keli
सुशीलजी अभिनंदन! सकाळी सकाळी काहीतरी छान व सकारात्मक पाहायला मिळालं. अजूनपण श्रीमंतांची मुस्लिम पिढी पेशव्यांचा अभिमान व गौरव बाळगून आहे, याचं कौतुक आहे. पुनःश्च धन्यवाद!👌👌👌
We have to respect this family as we respect Peshvas .great family.
सुशीलजी, खरोखर रोमांचकारी प्रसंग आहे. अजेय योद्धा श्रीमंत बाजीरावपेशवेसाहेब यांच्या वंशजांची आपण महाराष्ट्राला परत ओळख करून दिलीत. आम्ही आपले ऋणी आहोत. नवाबसाहेबांनी 1857 च्या स्वातंत्र्यसमराला क्रांती असं नाव दिलंय. उत्तम ! मनःपूर्वक धन्यवाद !
सुशीलजी, आपले मनापासून अभिनंदन की आपण ही मुलाखत दाखवली.. एक विनंती की पुण्यातील पेशव्यांच्या वंशजांची मुलाखत दाखवावी..
याला म्हणतात अभिमान, याला म्हणतात गर्व, याला म्हणतात मराठी रक्त ! धर्म कुठलाही असो पण जे रक्त त्यांच्यात सळसळतय ते मराठी आहे ! आपल्या कुळा मुळाचा अभिमान बाळगणारे असे मुस्लीम बांधव पाहीले कि डोळे भरून येतात ! धन्य ते बाजीराव धन्य त्या मस्तानी साहेब !
Are tyala marathi yet nahi ani tuza ur tevdha bharun yetoy
Kay arth ahe yala
रडू नको, अनौरस आहेत ते.
We agre
Are to kasa Muslim Jhala. Tyache vadil Hindu aahe na. Mag to pan Hindu cha Jhala.
Hech jar opposite asla tar hey 1000000% muslimch asle aste. Apan yevde liberal ahot ani tymulech apla ardha dharma nashta zala.
पुणेरी पगडी ( शिरपेच ) व हिरवी शाल खुपच छान ,,, श्री. पेशवे व मस्तानी हा भाग वेगळा आहे.
पण मस्तानीचे आजचे वंशज यांचे महाराष्ट्रा बद्दल किंवा मराठी माणसा विषयी काय मत आहे , याचा श्रोत्यानी विचार करावा .उगाच जाती पातीचा विचार करू नये. शंभर सव्वशे वर्षा नंतर सुध्दा हे वंशज आजही मराठी गादीचा आदर करतात हे विशेष आहे.
जय भवानी , जय शिवराय !
Agdi khar😊
True
Ghanta tu pn nalayak diste hirvishal avadte ka tumhala
खूप कुतूहल होत हया vaushabaddal ह्यांचे वडील जर हिंदू होते तर हेही हिंदू म्हणून का नाही वाढले. पेशव्याच्या आजच्या लोकांशी ह्यांचा काही संबंध आहे का?
@@urmilakalyankar6782हेच एकुलते वंशज आहे तर संबंध कोणाशी राहील.
सुशील सर, खूप भारी वाटले. एवढ्या पराक्रमी पेश्वयच्या वंशाजाला पाहून आणि त्यांचे विचार ऐकून खूपच भारी वाटले. किती साधी राहणी आणि कुठलाही गर्व नस्यल्याचे दर्शवते.👌
मला यातील एक वाक्य खूपच आवडले
" एक मराठी भाई ने एक मराठी बहन को मदत की"
एक आगळी वेगळी अशी ही मुलाखत
धन्यवाद 💐💐🙏🙏
सुशीलजी, खूप खूप धन्यवाद श्रीमंत बाजीराव पेशवेच्या वंशजाना भेटावल्या बद्दल.!🙏🙏🙏
शाल देताना त्यांचा चेहर्यावर किती सुंदर भावना आल्या होत्या.आणि किती आपुलकीने बोलत आहेत.. हा सन्मान आणि आपुलकीचा बंध बांधणारा क्षण ऐतिहासिक आहे
🌹🌹🙏🙏अलौकिक कार्य..
Very good observation 👌👌
पुणेरी पगडी व चेहऱ्यावरचे तेज खरोखरच पेशवे वाटतात . महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल चा असा अभिमान बघून खूप आनंद वाटला.
अनालाइझर च्या टीम चे. धन्यवाद.
मस्तानीच्या वंशाला आमचा सलाम. त्यांना पाहून खूप बरं वाटलं. आपला सुंदर उपक्रम.
जर 10 वी पिढी इतकी सुंदर आहे तर मस्तानी बाई किती सुंदर असतील. खरच ❤
मीडिया चे आभार यांच्यामुळे मस्तानी बाईंची थोडी झलक बघायला मिळाली.
धन्यवाद.
खरी महाराष्ट्राची संस्कृती जपली.
या एपिसोड द्वारे जगाला दाखवून दिलं की महाराष्ट्राची संस्कृती ही सर्व समावेशकच आहे.
अनालायझर चा सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन
दहावी पिढी ऐवढी सुंदर व सुसंस्कृत तर मस्तानी बाईसाहेब कशा असतील. सुंदर मुलाखत.
पण एका मुलाखतीने नाही भागणार. सतत लोकांन समोर ह्यांना आणाव लागेल कारण जनतेला विसरण्याची सवय आहे आणि काही नालायक लोक या गोष्टीचा फायदा घेण्यास टपले आहेत.
🙏 खुप खुप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा.🙏
खरोखर....... सुशील जी आपण दोन्हीकडच्या घराण्यातील दुवा आहात.
हे कृणानुबंध जपणे ; वाढवणे आवश्यक आहेत.
खंत ही वाटते कि मस्तानी व वंशजला त्यावेळी हिंदू म्हणून मान्यता द्यायला हवी होतीं
आपला आवाका सर्वस्पर्षी आहे .!! कोणताही विषय वर्ज नाही .
नव नवे बोधप्रद प्रबोधन करणारे विषय अत्यंत प्रभावी पणे मांडता त्या बद्दल आपले अभिनंदन !
विकृताना विकृतीचीच आवड व तिकडेच ओढा असणार !!
वराह विष्टा प्रिय ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती !
👌👌👌
वाह ! सुशीलजी , खूपच सुंदर उपक्रम हाती घेतलात तुम्ही, मनापासून आभार व धन्यवाद व शुभेच्छा.
सुशीलजी, काय कमाल आहे नाही !
"पेशव्यांच्या" वंशजांचे बाबतीत आपण अनभिज्ञ ठेवले गेलो आणि पाश्चिमात्य देशात कोणी खासदार/मंत्री झाला की भारतीय मूळ शोधून काढतो. धन्यवाद.
Proud of you.
हे जरी पेशव्यांचे सरळ वंशज असले तरी आज त्याचा काय उपयोग?
🚩🙏🚩
अभिनंदन
खुप छान
खरीखुरी शोध पत्रकारिता ( सकारात्मक )
पुर्ण अॅनालायझर संघाचे मनःपूर्वक आभार
धन्यवाद सर खूप आनंद वाटला अजिंक्य योध्दा बाजीराव पेशवा यांच्या परिवाराची माहिती मिळाली याबद्दल ॲनालायझरचे मनापासून आभार .....
खूपच चांगला विषय घेतलात. तुमच्या मुळे हे वंशज बघायला व ऐकायला मिळालं. धन्यवाद सुशिलजी
कुठे असतात आत्ता हे
काशीबाई साहेब यांच्या परिवाराशी पण मुलाखत घ्यवी सर आपण खूप आभार होतील🙏
Bahutek atta rahile nahi koni 😞
Actually
@Addy कुठे आहे
@@Akhand647 punyajaval ch aahe....chaskar vadyat tyanchi 10vi pidhi rahat aahe. You tube vr search kara
@@samruddhishete6671 thanks 🙏
खुप सुंदर. आपण स्वतः जाऊन मुलाखत घेतली. योग्य तो सन्मान केला.
मुलाखत घेतांना कोणतेही कागद न वापरता अगदी नैसर्गिक रित्या. आपल्या या कार्याला शुभेच्छा.
खुप छान, खुप छान, खुप छान 👌👌👌
आज घरं बसल्या बाजिराव पेशव्यांच्या वंशजाच दर्शन झालं.
🙏🙏🙏 मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
सुशील भाऊ,खूप धन्यवाद तुमचे एक दुर्मिळ ठेवा व खरे राष्ट्र वादी कुठुम्ब महाराष्ट्राच्या जनते समोर आल्या बद्दल.
नक्की बघा
th-cam.com/video/fuc9wzgyIco/w-d-xo.html
भारतात ज्याच्या पोटी जन्मलेला त्याचे नाव
लावले जाते.
हे तर बाजीराव च्या पोटी
संतान...
मग मराठी काय घोषात गेली.
सुशीलजी महाराष्ट्राच्या जुन्या नव्या ऐतिहासिक संबंधंचा अप्रतिम मिलाफ घडवुन आणल्या बद्दल धन्यवाद ! पण सद्या त्यांचं वास्तव् व व्यापार उदिमां बाबत थोडं अधिक माहितीची महती गायली असतीत तर बरं झालं असतं ,
धन्यवाद सुशीलजी खूप छान काम केलंत . खूप शुभेच्छा तुम्हाला आणि बाजीरावांच्या परिवारातील सर्वांना
खुपच आनंद झाला श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे वंशज पाहुन
खूप सुंदर उपक्रम
हे काळासाठी फार गरजेचे होते. नवीन पिढीसमोर ही माहीती खूप आवश्यक आहेच
सर नवाब साहेबांच बोलण ऐकत असतांना अगदी भाराउन गेल्या सारख वाटत. होत आणि त्यांच तेजस्वी देखण रुप पाहुन. साक्षात. रावबाजीनांच पहातो आहोत अस वाटत होत आपल्या उपक्रमाच कराव तितक कौतुक कमीच आहे,पेशव्यांचे वंशजांना
त्रिवार मानाचा मुजरा 👍🚩🌹🙏
🔥🚩
प्रत्यक्षात राऊ सारखे दिसतात, पण अफसोस, जबरदस्ती मुस्लिम म्हणून जगावं लागतंय पेशवे वंशजांना
सुशिलजी खूपच आगळा वेगळा उपक्रम केलांत. आनंद वाटला व खूप खंत वाटली. तेंव्हा समशेरबहाद्दर व मस्तानींना स्विकारलं असतं तर आज हे ज्योतीरादित्य शिंदे यांचे प्रमाणे हे पण मराठी म्हणून आपल्या समोर असते.
मस्तानी बाईसाहेबाचे वंशज दिसायला एवढे देखणे व सुंदर असतील, तर मस्तानी बाईसाहेबा किती सुंदर असतील, याचा अंदाज बांधता येतो, उगाच हि प्रेमकथा जगात गाजली नाही...हि शरीरास मनाची सुंदरता कायम टिकवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏
भावी काळासाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🚩
सुंदर प्रतिसाद.
खुप सुंदर बाजीराव मस्तानी चा वंशज बद्दल तुम्ही छान माहिती प्रेक्षक पर्यंत पोहोचवली 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Salute to vanshaj of Hon. Bajirao Peshava.Nice to meet you Navab sahab!!! Sushil Sir Thanks alot.Keep it up!!!
Sushil ji we are proud of you and We support you by heart for great interview with heirs of Bajirao Peshwa,thank you very much 👌👌👍
अतिउत्तम धन्यवाद तुमचे कि आम्हां श्रोत्यांना इतिहासातील त्यांच्या वंशजांना पहाण्याची संधी मिळते आहे ज्यांनी गुलामगिरी पत्करली नाही आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर आणि सुरेख मुलाखत. धन्यवाद सुशील जी 🙏🏻👍🏻👍🏻
श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या वंशंजांच्या या भेटीचा नज़राना अप्रतिम 👌🏻👍🏻🙏🏻
काशीबाई राणीसाहेब व होळकर वंशज यांची मुलाखत घेतली जावी आणि मराठी साम्राज्य व संबंधित कुटुंबातील सदस्य यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा
खरोखरच वंदनीय उपक्रम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शब्दच नाही तुमच्या कामाची प्रशंसा करण्यासाठी 👌👌🙏
Wonderful interview.
Thank you for weaving that wonderful bond with the descendants of the great people who shaped the destiny of my India and Marathi Bana.
सुशील जी, खूप छान काम केलंत... तमाम मराठी जनतेकडून तुम्हाला salute..
👏👏👏🙏🙏🙏
सुशिलजी ग्रेट
Barobar 👌
समशेरबहाद्दर यांना कृष्णा नाव ठेवण्यास पुण्यातील पुरोहित मंडळीनीच विरोध केला होता....
सुशीलजी खुप छान वाटले आपल्या मराठी साम्राज्याचे रक्षक बाजीरांवाचे वंशज व मस्तानीबाईसाहेबांचे वंशज यांची मुलाखत घेतली.तसेच त्यांचे कर्तृत्व समजले.सलाम मस्तानी बाईसाहेबांना व वंशजांना 🙏🙏
😀मराठा साम्राज्य म्हणा.......
@@sanjadke8590 मराठा हा शब्द आता एका जातीपुरता मर्यादित राहील असून, काळानुसार शत्रू बदलेले असल्यामुळे निदान समान भाषेच्या प्रेमापोटी तरी एकत्र येऊ.
@@elnino9106 😀😀😀मराठा हा शब्द फक्त एका जाती पुरता मर्यादित राहिला आहे..असं मानणारे फक्त साडेतीन टक्के लोकं आहेत महाराष्ट्रात.....बाकी च्या मराठी लोकांना काही फरक नाही पडत....आणि त्या साडेतीन टक्के लोकांना जर मराठा ह्या शब्दाचा एवढा त्रास होतो तर,'मराठे' हे आडनावं पण लावु नये त्यांनी......
@@sanjadke8590 तुमच्या मताचा आदर करून, एवढंच सांगावस वाटते की त्या बाकीच्यांना काहीही फरक पडत नाही हेच तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे!
@@elnino9106 😀माझ्या मताचा आदर करण्यापेक्षा तुम्ही बाजीरावाचा आदर करा....कारण ते'मराठा'साम्राज्याचे सेनापती होते....असा शब्दाचा ऊलट फेर करून आणि त्या शब्दाला एका जातीत बांधुन तुम्ही बाजीरावाचा अपमान करताय.....
आणि ज्या संभाजी महाराजांनी हिंदु धर्मासाठी स्वतः च बलिदान दिलं त्या संभाजी राजाचा अपमान करणारी गिरीश कुबेर सारखी पिलावळ महाराष्ट्रात आहे. हेच तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
सशिलजी 🙏खुपच सुदर व स्तुत्य काम केले .आम्हा मराठा बारा पगड जातींना अभिमान आहे.जय⚔️ शिवराय🚩जय⚔️ शंभुराजे🚩जय⚔️ आर्यावर्त🚩जय🏹श्रीराम🚩⚔️🕉️🏹🚩
बारा पगड नव्हे बारा बलुतेदार आणि अठरा पगड
पेशव्यां विषयी पूर्वग्रह दूषित व जातीय भाष्य न करता त्यांचा व त्यांच्या पराक्रमाचा अभिमान बाळगून आदरच करायला पाहिजे.सुशिलजी खूप छान
वा... महाराष्ट्राच्या गौरवशाली ईतिहासाला पुन्हा उजाळा प्राप्त करुन दिल्याबद्दल, धन्यवाद analyser
खूप छान ,ग्रेट भेट ,,dhanyawad साहेब
पेशव्यांच्या वंशजांना पाहून खूप समाधान वाटलं आणि बाजीराव किती देखणे असतील याची प्रचिती येते
सत्य समोर आणल्या बदल अभिनंदन।
नाती ही नाती असतात। उसवली जातील पण
तुटत नाही। आदर भावना असायलाच हवी।
बरोबर बोललात.👍👍
खूप छान वाटल ऐकून. डोळ्यात पाणी आले .. चांगल्या गोषटींसाठी शोध घेतला की अभिमान वाटतो. बाजीराव मस्तानी movie खूप दा पहिला. एक छोटासा प्रश्न निर्माण झाला की नक्की जातीभेद कोण करतोय. कुठला समाज असा आहे की जो दुसऱ्याला कमी लेखतो.
सुशील जी फारच स्तुत्य उपक्रम आपण सुरु केला आहे खरच आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो
असेच सत्य इतिहास पुढे आणत जा
अत्यंत चांगला उपक्रम आपण सुरू केला आहे. मराठी माणसाला फूटीचा इतिहास आहे. वेळ आली आहे ह्या ऐतिहासिक चूका दुरूस्त करून एकत्र पुढे जाण्याची.
100%agree aahe
श्री. सुशील, धन्यवाद या अप्रतिम भेटी बद्दल. तुमचे खूप खूप आभार.
आम्हाला इतीहासातील माहिती अशीच देत रहा.
बरोबरच आहे
@@LaxmiSingh-kd7ri 💕
Hindunach futicha ithass
मस्तानीच्या वंशाला बघून आणि ऐकून छान वाटलं... जय श्रीराम..... आपल अभिनंदन.
छन.वाटल
@@ravina4940 Tumche तीर्थरूप Nalayk Astil ! Tyanna Jaun Shivigal Karavi ! 💐😌 Swatah Che Opinion Sangtana Dusryanna Shivigal Karta ; Tumche Sanskar Disle !
काय चाललंय महाराष्ट्रात हे राजकारणी लोक दाखवत आहेत आणि तुम्ही कुलकर्णी यांना शिव्या द्यायला लागलात अॅनालायझर बघण्यापेक्षा बातम्या मधून नेत्यांच्या करामती बघा
या नेत्यांकडून काय जनतेतील तरूणतरूणीनी काय संस्कार घ्यायला पाहिजेत ते बघा
@@MasterMind-cg3tv your tirtha rup has not given any name to you.....may be illegal.....
Makarand che aakale barobar kais paan gele .....
धन्यवाद सुशिलजी महाराष्ट्राला बाजीराव साहेबांच्या वंशजा बरोबर रुबरू केले!!धन्यवाद!!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दलदलीच्या राजकिय चर्चेपेक्षा कितीतरी छान काम केलंत, पेशवा परिवाराला जगासमोेर आणुन, साक्षात पेशवे समोर असल्याचा भास झाला.
जे मिडीया करू शकले नाही ते आपण कले खरा इतिहास व मस्तानी बाईसाहेब यांना मान मिळवुन दिला वंशज पाहायला मिळाले व नक्कीच सर्व महाराष्ट्र ीयन यांचे कर्तव्य आहे आधार देण्याचे 🙏🏼🙏🏼🙏🏼
छान 👍❤️ ही नाती पेशव्यांनी अहंकाराने तोडली होती !
नंतर त्यात अशी जवळीकता ठेवली पाहिजे
सुशील जी खूपच सुंदर मुलाखत घेतली धन्यवाद साहेब पेशव्यांना त्रिवार मुजरा
मस्तानी बाईसाहेब खरोखर फार सुंदर असाव्यात
Ho....khupch sundar hotya
😑
सुशिल जी खूप खूप धन्यवाद वअभिनंदनीय कामगिरी श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आणि मस्तानी बाईसाहेबांच्या वंशजांशी केलेली बातचित अॅनलायझरच्या श्रोत्यांसाठी खूप छान भेट दिलीत त्याबद्दल अॅनलायझरला पुन्हा एकदा धन्यवाद व शतशःआभार.
नक्कीच,त्या काळी मस्तानी बाईंना विरोध केला गेला पण आज त्यांचा इतिहास वाचताना त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो,त्या स्वतःएक योध्द्या होत्या,नृत्यनिपूण होत्या, आणि अतिशय हुशार होत्या,आपले कर्तव्य आहे किती त्यांना त्यांच्या वंशजांना आदरपूर्वक स्थान द्यावे.
बाजीराव पेशवे व मस्तानी यांच्या वंशजांना पाहून व विचार ऐकून अतिशय छान वाटले,
👌👌👌👌
🙏🙏धन्यवाद 🙏🙏
आज आपल्या मुळे आम्हास बाजीरावांच्या वांशा पर्यंत माहिती मिळाली.इतिहासाची जाणीव झाली.त्यांनी जसे आज पर्यंत आठवणी जिवंत ठेवल्यात तस आपलंही कर्तव्य आहे.
सर्वांनीच आपुलकीनं राहायला पाहिजे.🇮🇳🇮🇳🇮🇳
बहोत खूब मूलाखाट है ,अच्छा लगा आपकी मूलाखात सुनकर ,मेरा ये सुझाव है ।बाजीराव पेशवा का नाम लगाओ आज के बाद हम स्वागत करते है। आपका, मस्तानी रानी का भी आदर करते है । जय हिंद जय मराठा
ज्ञानात भर घातल्या बद्दल धन्यवाद..
अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिले आणी डोळ्यात पाणी ..... फक्त राणी मस्तानीबाई साहेबांचा पुत्र आहे म्हणून समशेर बहादूराच्यां नशीबी अवहेलना आली, तरी सुध्दा वेळ पडल्या नतंर समशेर बहादूरानीं पानिपताच्या लडाई मध्ये पराक्रम गाजवला. त्या नतंर सुध्दा 1857 च्या बंडात राणी लक्ष्मीबाईच्या राखीची ओवाळणी म्हणून आपलं सर्वस्व पणाला लावणारे हे लोक परके कसे?
खुप खुप धन्यवाद!
This is great whole world should see this
We never go by religion we indian love culture, relations
खुप छान उपक्रम आहे,आपली गौरवशाली परंपरा आणि इतिहास पुन्हा समजतो, नवाब साहेब यांच्या घराण्याचे पराक्रम आणि त्याग अवरणानिय आहेत,
ते सुधा आपलेच भाऊ आहेत.
अजिंक्य योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या स्मृतींना प्रणाम... 🙏🙏🙏🚩🚩🚩
मुलाखात कुठे झाली हे सांगितले असते तर बरे झाले असते.पण खूप आनंद झाला.🙏🙏🌹🌹
मराठी साम्राज्याचे निर्माते हे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत.....पेशवे नाहीत हे लक्षात ठेवा....कृष्णाजी भास्कर कुलकर्णी.
धन्यवाद ... आनंद वाटला सध्याच्या मस्तानीबाईसाहेबांच्या वंशजांना पाहून 👍
समशेर बहादूर (पेशवे) यांचा व्रतबंध करून त्यांना हिंदू धर्मात घेण्याची इच्छा अपूर्ण राहिली आहे ती इच्छा आपण सकल हिंदू म्हणून पूर्ण करता आली तर श्रीमंत बाजीराव पेशवे यांना आदरांजली होईल
bajirao peshvyani tyana muddam hun islam follow karayala bhag padale karan gharatun mastani la virodh hota.
Thankyou for the interview. आमच्या थोरल्या बाजीराव आणि कशीबशी ह्यांना प्रणाम.
खूपच छान. आपल्या अभ्यासू वृत्ती चे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. आपले प्रत्येक विडिओ अतिशय अभ्यास पूर्ण असतात. आपल्याला खूप शुभेच्छा. 🌹
सुशीलजी... मी तुमचे प्रत्येक video आवर्जून पाहतो, सगळेच एकाहून एक सुंदर असतात, अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि समर्पक असे असतात. प्रत्येक Video वास्तवा जावळ नेऊन ठेवतात.... तुम्ही हाती घेतलेले कार्यासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो.. धन्यवाद...!
सुशीलजी नेहमी एक प्रश्न पडतो तो महणजे आपला एवढा पराक्रमी आणि गौरवशाली इतिहास आहे पण लोकांना त्याचा अभिमान वाटत नाही .
काशीबाईंचे खरे कौतुक आहे. बाजीरावांच्या आईने खुप मोठी चुक केली. समशेरलाहि हिंदु धर्मानुसार मोठे करायला हवे होते. असो जाऊ देत पण हया पेशवे वंशजांना पाहून आनंद झाला
काशीबाई पेशवे यांच्या कुटुंबासोबत भेट घ्यावी
खरंच, आपले आभार मानावे तेवढे थोडे आहेत. एक चांगला इतिहास आणि पिढीची ओळख करून दिलीत.
बाजीराव- मस्तानी यांच्या वंशजांशीं आपल्या चैनल ने गप्पा गोष्टी केल्या करून एक उत्तम कार्य केले आहे ह्या बद्दल धन्यवाद. परंतु येथेच न थांबता पेशवा बाजीराव यांच्या वंशजाना ब्राह्मणत्व प्रदान करण्यासाठी प्रयत्न करावे ही नम्र विनंती.
Brahmnatv kay vikat milt ?
जात नंतर पण माणुसकी सर्व प्रथम खुप सुंदर आज अशा महाराष्ट्र गर्व बाळगणारे लोकांची गरज आहे
Fantastic video! Thanks a lot Sushil ji for your research and information. We did not know this side of history. We love, cherish, welcome and bless the family of Bajirao Peshwa Saheb and Mastani Baisaheb 🙏
Konse city s hai y unke vanshak
Namaskar Sushilrao
Thank u 4 this wonderful video
Naman to Bajirao ji 🙏🙏🙏🙏
सुशीलजी, पुण्यातील श्रीमंतांचे वंशज आणी मस्तानी साहेबांचे वंशज एकाच व्यासपीठावर आणुन अजुन एक एपिसोड घेता येईल का.
👌 episode खूप मोठा होईल की
अगदी बरोबर साहेब,फार सुंदर विचार 💕🌹🙏
लाख लाख धन्यवाद आपले व्हिडिओ मी नेहमीच पाहतो माझ्या मनात बरेच दिवसांपासून एक प्रश्न आहे की नर्गीसचा मुलगा संजय दत्त मग श्रीमंत बाजीरावांच्या मुलाचे नाव समशेर कसे ते पण पेशवेच झाले ना तुमचे कार्य अप्रतिम आहे परत एकदा लाख लाख धन्यवाद
समशेर बहादूर चे नाव कृष्ण ठेवायचे होते पण पुण्यातील ब्रह्मवृंदाने तसे करण्याचे नाकारले. विरोध केला.
Glad to see & listen history of our Warriors & their Sacrifices...Proud of them..
Thank you sir.
अप्रतिम आणि अतिशय स्तुत्य उपक्रम. मनःपुर्वक धन्यवाद व शुभेच्छा!!🙏🙏
फार छान उपक्रम.आजपर्यंत कोणीच हा प्रयत्न का केला नाही,ह्याचं आश्चर्य वाटतय.
खुप छान वाटले.अभीमान वाटला.मन भरून आले.
एक स्तुत्य उपक्रम आपण चालू केला. तुम्हा दोघांमुळे मस्तानीबाईसाहेब आणि बाजीराव यांच्या वांशजाचे विचार ऐकायला मिळाले आणि त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. 🙏🙏
खूप स्तुत्य काम आहे हे .नवाब साहेबांचे खानदानी सौंदर्य आणि आदब बघून आपण कल्पना करू शकतो की मस्तानी बाई कीती देखण्या असतील . ज्या स्त्रि ने बाजीराव सारखे वादळ पदरात बांधून ठेवले आणि त्यांची प्ररणा बनून जंगली .
वा वा खूप छान 🥺 🙏
बाजीरावां पेक्षाही त्या नशीबवान अस्तीन ❤️
🤣🤣🤣😂😂😂
@@Akhand647788 7
मराठा साम्राज्य निर्माते
छत्रपती शिवाजी महाराज
बाजीराव पेशव्यांनी अचाट पराक्रम गाजवून छत्रपतींचे मराठा साम्राज्य अटकेपार नेले
त्यात अनेक पराक्रमी सरदार घराणे पण होते
उदा.होळकर...
आणि मस्तानी बाईं साहेबांच्या वंशजानी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख करून आदर व्यक्त केला खूप बर वाटलं..
कर्ता फक्त छत्रपती
New generation of great great warrior Bajirao peshawa saheb and Mastani Baisaheb is very smart, humble , highly educated and great humanity ! Lot of respect!
खूपच छान मुलाखत ..... बऱ्याच गोष्टी समजून घेता आल्या .... नवाबांच्या कुटूंबियांविषयीही अभिमान वाटला.