अप्रतिम रचना आणि काय बहारदार .. सर्व महिला वर्गाचे डोळे पाणावले होते आणि पुरुष अंतर्मुख झाले होते... अख्खा हॉल भारावून गेला होता..प्रेक्षकांनी..टाळ्या शिट्ट्या तर सोडाच परंतू.. हुंदक्यानी सुद्धा लोकांनी दाद दिली.. क्या बात है.... वाह 👌🏻👌🏻💐
सामाजिक बंधन झुगारुण आपण स्त्री मधे बाई पण असल्याचे मान्य करता नुसते मान्य करत नाहीत तर पुरुष स्त्री पेक्षा धाडसी असल्याचे भासवनारा समाज बाई कशी श्रेष्ठ असू शकते हे आपल्या सादरीकरणातून सांगता लय भारी 🙏🙏🙏
सर तुमची प्रतेक कविता ऐकताना जिवंत प्रसंग डोळ्यासमोरून जात असतो. नेहमीच मनाला भिडून जाणाऱ्या कविता असतात... त्यामुळे like केल्याशिवाय बोट पण शांत बसत नाही... ❤
समाजाला दर्पण दाखविणारे तुमचे शब्द नेहमीच तुमच्या कवितेतून खूप सुंदर आणि स्पष्टपणे व्यक्त होतात👍 जर आपल्या विदर्भाच्या भाषेत म्हणायचं म्हटल तर "एकदम घायल करते बावा तुमची कविता"❤️😅
अत्यंत कमी कालावधीत ज्यांनी लाखो युवकांची मने आपल्या काव्यातून जिकंली ओठात वेगळे आणि पोटात वेगळे असं नसून अत्यंत तीळमिळीने समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले आमचे मित्र अनंत भाऊंना पुढील वाटचालीस शुभेच्छा 🔥🔥🔥👌👌👌
अप्रतिम कविता आहे सर तुमची . सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे शब्द तसेच रचना व चाल आणि तुमचा सुरेख आवाज सर्व काही अप्रतिम सर. फक्त दुःख असं वाटतं की विद्यापीठात मी चार वर्षे राहूनही तुम्हाला एकदाही भेटलो नाही
अभिनंदन दादा सुंदर कविता सादर केली दादा तुम्ही दादा तुम्ही स्त्रीच भाव विश्व् उलगडून दाखवलं तुमच्या काव्य रचनेतून. धन्यवाद दादा🙏 दादा तुम्हाला पुढील वाटचालीस मोरपंखी शुभेच्छा
खरच वास्तव मांडलं सर, कविता ऐकताना डोळ्यांतून ओघळणार पाणी एवढीच काय ती प्रतिक्रिया ............. अप्रतिम,वाह या शब्दांना कवितेच थोरपण पेलवणार नाही म्हणून निशब्द च🙏🙏🙏🙏🙏🙏
बाई काय असते हे तुमच्या लेखणीतून ✍️ समजते सर, समाजातील खरं वास्तविक मांडणारी कविता आहे,👌 आणि तुमचा सार्थ अभिमान वाटतो, कारण तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर तुमचे विचार मांडत असतात👍👌💐💐🙏
अंनत, दादा,सप्रेम नमस्कार, काळीज हेलावून गेले डोळे भरून आले, काय,ते शब्द किती सुंदर सादरीकरण, दादा निशब्द सौदामिनी,कवितेला खुप खुप उंचीवर नेऊन ठेवले दादा तुम्ही, जबरदस्त,कौतूक किती करावे शब्द शब्द तुमचा , काळजावर जसे कोंदण हिराचे , तुम्ही महाराष्ट्राला लाभलेले अनमोल रत्न आहात, मी खुप खुप भाग्यवान आहे आपण माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहून खुप खुप सुंदर, जबरदस्त गझल सादर केलीत ,आपले मनापासून आभार धन्यवाद
वाह. . . काही कविता अश्याही असतात. प्रशंसेसाठी वापरल्या जानार प्रत्येक विशेषण मला तोकड वाटतंय . मंत्रमुग्ध होणं दुसरे ते काय असणार? अनंतजी तुमची जादु पुन्हा चालली. सुंदर कविता ऐकवल्याबद्दल विशेष आभार आणि प्रेम. .🌻🌺🌼🌷💐
अप्रतिम, अद्वितय, अनोखे, आणि अबोल सुद्धा मंत्रमुग्ध होत कधी कधी एवढं सुंदर, सुरेल शब्दबध्द मांडणी बघून तुमची... खरंच असेच नवनवीन साहित्य रचना करत रहा. मनापासून शुभेच्छा सर तुम्हाला......
स्त्री पुरुष समानता या विषयाच्या पलीकडे जाऊन जर विचार केला .. स्त्री पुरुष समानतेचे उदाहरण .. आणि त्याची वाक्य रचना एकदम सुंदर आहे अप्रतिम एखाद्या विषयात हात घालताना विषयाच्या खोलीवर आणि त्याच्या तुझी किती पण पसरायचा असतो हे सर ला मनापासून समजतं अप्रतिम सर...
धन्यवाद सर.... मी लहानपणापासून ते आत्तापर्यंत मी सर्व बाबतीमध्ये पुल्लिंग स्त्रीलिंगा पेक्षा श्रेष्ठ आहे मोठे आहे असं म्हणत असे आणि पडताळूनही पाहात असे. आणि सिद्धही करत असे .कधी कधी स्त्रीचं मोठेपणही मान्य करत असे. पण सर आज खऱ्या अर्थाने माझ्यातल्या पुरुषी अहंकाराचं गर्वहरण अगदी सहजपणे केलं तुम्ही !!!
जगातला सर्वात उच्च कौतुकाचा शब्द जो असेल तो हि ह्या ठिकाणी कमी पडेल........ 💫✍️🙏🙏🙏🙏🙇🙇👌 आनंता लेखणीने काय लिहीलायस तू........ स्वर्ग बनवणारी आय लिहीलायस तू....
Great 👌🏿Anant dada.....ईतका अभ्यासु कवी माझ्या आयष्यात मी पहिल्यांदा बघतोय.. तुमंच्या काव्यात हुबेहूब भावना असतात. समजातील चित्रण काव्यात दिसते, आणी हे ठासु व रुबाबदार सादरीकरणाच्या मी आधीपासुनच प्रेमात आहे, खुपच ग्रेट अनंत दा... तुमचा मला अभिमान आहे,👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
अनंत दादा, काय तुमची ती कविता , काय तुमचा तो आवाज, काय तुमची ती लेखणी , मन भारावून टाकले राव तुम्ही....मी अगोदर कविता ऐकायचो नाही पण जेव्हा पासून तुमची मित्र वणव्या मध्ये कविता ऐकली तिथून तुमच्या कवितेच्या प्रेमात पडलो आहे...मोबाईल नंबर द्या देता आला तर फोनवर बोलू अनंत दादा अनंत आभारी आहे
वा अनंत भाऊ . अनंत शब्दांचा वापर करून, अनंत भावना जाग्या केल्या. महाराष्ट्रा संग मराठी माय माऊलीचा गुजरात मध्ये मान अनंत तू वाढवीला. खरच माझ्या मित्रा तू अनंत कवी म्हणून कायम आज मानत धजला...
अप्रतिम सर,कविता काळजाला भिडली.पुरुष असून देखील तुम्हला बाई कळली.धन्य ती माऊली तिने तुम्हाला जन्म दिला आणि ती ही धन्य झाली 💐🙏
मनाला भिडणारी ,स्रिच जिवन हळुवार उलगडवनारी आणि स्त्रीचं माहत्मय समाजाला दाखवून देणारी हृदय स्पर्शी कविता.🙏🙏🙏👍
Great Great Great... किती सहज सरळ पण तेवढंच आर्त काव्य... निःशब्द करणारी कविता सर सलाम
अप्रतिम रचना आणि काय बहारदार .. सर्व महिला वर्गाचे डोळे पाणावले होते आणि पुरुष अंतर्मुख झाले होते... अख्खा हॉल भारावून गेला होता..प्रेक्षकांनी..टाळ्या शिट्ट्या तर सोडाच परंतू.. हुंदक्यानी सुद्धा लोकांनी दाद दिली.. क्या बात है.... वाह 👌🏻👌🏻💐
अजूनही नशा जाईन भाऊ कार्यक्रमाची💓 अप्रतिम नियोजन 🙏
अजूनही नशा जाईन भाऊ कार्यक्रमाची💓 अप्रतिम नियोजन 🙏
आतिश सुंदर केली कविता आपण लाभले या वाक्य ना जे चालले साध्या काळा तेच डोळ्या समोर आले म्हणून धन्यवाद सर
@@rautanant r
हाडाचा कवी...वास्तवाची प्रचंड जाणीव आणि अप्रतिम जागृती...खूपच सुंदर.... 🙏😊
सामाजिक बंधन झुगारुण आपण स्त्री मधे बाई पण असल्याचे मान्य करता नुसते मान्य करत नाहीत तर पुरुष स्त्री पेक्षा धाडसी असल्याचे भासवनारा समाज बाई कशी श्रेष्ठ असू शकते हे आपल्या सादरीकरणातून सांगता लय भारी 🙏🙏🙏
😊
सर तुमची प्रतेक कविता ऐकताना जिवंत प्रसंग डोळ्यासमोरून जात असतो. नेहमीच मनाला भिडून जाणाऱ्या कविता असतात... त्यामुळे like केल्याशिवाय बोट पण शांत बसत नाही... ❤
मानवी समाजातील कौटुंबिक जीवनाचे वास्तव चित्रण आपल्या काव्यातून ऐकावयास मिळते अतिशय उत्कृष्ट काव्यरचना
Zabardastttt presentation Anantrao. अत्यंत हुशार आणि गुणी आहात आपण...आपल्या विचारशक्तीला सलाम...
समाजाला दर्पण दाखविणारे तुमचे शब्द
नेहमीच तुमच्या कवितेतून खूप सुंदर आणि स्पष्टपणे व्यक्त होतात👍
जर आपल्या विदर्भाच्या भाषेत म्हणायचं म्हटल
तर "एकदम घायल करते बावा तुमची कविता"❤️😅
खुपच सुंदर अप्रतिम रचना आणि सादरीकरण त्याहूनही भारी. विचारांची प्रगल्भता अवर्णनिय 🙏🙏
Nice
काव्याला जेंव्हा ज्ञानाची जोड लाभते तेव्हा असा आविष्कार प्रकट होतो,अत्यंत प्रभावी सादरीकरण!!
सर खूप खूप खूप छान अगदी काळजाला भिडली हो कविता, पुरुष असून स्त्री मधली नवदुर्गा वर्णिली आपण, आपणास माझा विनम्र अभिवादन.
खूपच छान.अप्रतिम शब्दात वास्तव मांडले सर.पहिल्यापासून स्त्री पुरुष समानता ही अशीच आहे.कविता अप्रतिम सादर केली...👌👌
खूप छान रचना केली सर 👌👏....पुरुष त्याच्याठिकानी श्रेष्ठ आणि स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ ....तुमच्या ह्या विचाराशी मी पूर्णपणे सहमत आहे ..👍
किती सोप्या शब्दात स्त्री जन्माचं आकलन करणारी ही कविता..... खरंच तुम्ही लिहिलेला प्रत्येक शब्द जिवंत भासत होता..... या लेखणीला सादर प्रणाम....
अत्यंत हृदयस्पर्शी लेखणी सर 👌 तुमचं काव्य नेहमीच जगण्याला प्रेरणा देतं 😇 आणि वास्तव अगदी सहजपणे दाखवून देतं 👌👌👌
फार मोठा आशय... डोळ्यात अंजन घालणारी कविता.. selection of words at its best...
तुमच्या कवितेतील शब्द अप्रतिम आहे.स्त्रीची महिमा तुम्ही खूप सुंदर मांडली.
अत्यंत कमी कालावधीत ज्यांनी लाखो युवकांची मने आपल्या काव्यातून जिकंली ओठात वेगळे आणि पोटात वेगळे असं नसून अत्यंत तीळमिळीने समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले आमचे मित्र अनंत भाऊंना पुढील वाटचालीस शुभेच्छा 🔥🔥🔥👌👌👌
भाऊ मानापासून आभारी आहे 🙏
.. तुमचं व्याख्यान सुद्धा अभ्यासु असते
खूपच सुंदर कविता...🔥🔥🔥👌👌
स्त्री पुरुष समानतेचे वास्तविक वर्णन...
अत्यंत हृदयस्पर्शी! अप्रतिम आणि नितांतसुंदर काव्य रचना! नेहमीप्रमाणेच भावपूर्ण अभिवाचन!👌👌👌👌❤️
अप्रतीम सर! वास्तव सुंदर शब्दांत मांडण्याची कला तुमची हटके आणि Unique आहे............!!!! Hats off sir ji !!!
स्त्रीचे महत्व खरंच खुप छान विषद केले.❤
तुमचे विचार ऐकणाऱ्या तरुणांनी जरी तुमचे विचार आत्मसात केले तरीही खुप मोठा बदल होईल.
Really Thank u very much❤🙏
खुप सुंदर रचना..💯🔥
कवितेच्या शेवटी, डोळ्यात पाणी..🥺
हृदयात प्रेम-कृतज्ञता आणि मातृत्वाची जाणीव..❤️
दादा, तुमच्या काव्यशक्तीला तोड नाही..🙌 ✨!..अप्रतिम..!✨
खूप छान सर. अतिशय भावूक करनारी कविता आहे सर. स्त्री पुरूषांच्या प्रमाणे नव्हे तर त्यहीपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणायला फार मोठे मन लागते.
अप्रतिम अप्रितीम अप्रतिम
खूपदा ऐकल आपणाला पण प्रत्येक वेळेस काहीतरी नवीनच अदा असते ती फिदा करून टाकते
सलाम आपल्या लिखाणाला आणि मांडणीला
सर माझ हे भाग्य आहे की आपण स्वतः मला ही कविता पाठवली , अप्रतिम हा शब्द सुध्दा कमी पडेल अशी ही कविता आहे 💐💐💐
अप्रतिम कविता सरजी.
तुमची प्रत्येक कविता काळजाला भिडणारी असते.
अप्रतिम सर....
तुमचा आदर्श घेऊन ह्या हातातून पण शब्द रेखटायला शिकलो सर... तुमची भेट झाली तर खुप छान वाटेल... ❣️
अप्रतिम सादरीकरण केलं सर.. खुप छान कविता आहे.
व्वाह्!अफलातून प्रतिभाशक्ती .प्रेरणादायी कविता .
बाईनं बाई पण जपण्यातच खरे श्रेष्ठत्व आहे हे सांगणारी ही कविता अप्रतिम आहे सर .
अप्रतिम रचना केली आहे👉👍
डोळे भरून आले. 👌🏻👌🏻🙏👍☺
अप्रतिम कविता आहे सर तुमची .
सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे शब्द तसेच रचना व चाल आणि तुमचा सुरेख आवाज सर्व काही अप्रतिम सर.
फक्त दुःख असं वाटतं की विद्यापीठात मी चार वर्षे राहूनही तुम्हाला एकदाही भेटलो नाही
Very nice program
समाजातील वास्तविकता.... असते आपल्या प्रत्येक कविते मध्ये सर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
हृदयस्पर्शी बोल आहेत सर.... अतिशय सुंदर 🙏💯✌
th-cam.com/video/YuskVUaRTbw/w-d-xo.html
अभिनंदन दादा
सुंदर कविता सादर केली दादा तुम्ही
दादा तुम्ही स्त्रीच भाव विश्व् उलगडून दाखवलं तुमच्या काव्य रचनेतून.
धन्यवाद दादा🙏
दादा तुम्हाला पुढील वाटचालीस मोरपंखी शुभेच्छा
खरच अप्रतिम ,,,👌👌👌
नकळत जादू ची कण तुझ्या लेखणीत आहे . काळीज पेटावा असा ,नि: शब्द
भावना मनाला भिडले ,,,
सर तूमचे काव्य, खुप मनाला लागतात .
अप्रतिम सुंदर , काळजाला भिडणारी कविता आणि वास्तववादी कविता,
खूप खूप सुंदर सादरीकरण,
अशाच कविता करत रहावं,
एक जेष्ठ नागरिक,
धन्यवाद आभारी आहोत
नमस्कार,
खूपचं भावनिक सुंदर कविता आहे sir....
खरचं तुमच्या अश्या काव्य रचना मुळे नक्कीच समाजात वैचारिक लोकामध्ये हळू हळू का होई ना खूप मोठा बद्दल होईल..
भाऊ..💓
अतिशय सुंदर काव्य रचना सरजी ...
आणि तितक्याच रूबाबदार आवाजात सादरीकरण ...अप्रतिम
वाह क्या बात है सर..
*एक जळणारी वात उजाळते दोन घर.....*
बाईपण आणि पुरुषपण याच्या पलीकडे माणुसकीला भिडणारे अप्रतिम काव्य
👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🙏
खरच वास्तव मांडलं सर,
कविता ऐकताना डोळ्यांतून ओघळणार पाणी एवढीच काय ती प्रतिक्रिया .............
अप्रतिम,वाह या शब्दांना कवितेच थोरपण पेलवणार नाही म्हणून निशब्द च🙏🙏🙏🙏🙏🙏
💯Barobr 🔥🔥
बाई काय असते हे तुमच्या लेखणीतून ✍️ समजते सर, समाजातील खरं वास्तविक मांडणारी कविता आहे,👌
आणि तुमचा सार्थ अभिमान वाटतो, कारण तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर तुमचे विचार मांडत असतात👍👌💐💐🙏
धन्यवाद मनःपूर्वक 🙏💓
अप्रतिम रचना स्री जातीचा सन्मान आणि सादरीकरण खुप सुंदर.
अंनत, दादा,सप्रेम नमस्कार,
काळीज हेलावून गेले डोळे
भरून आले, काय,ते शब्द
किती सुंदर सादरीकरण, दादा
निशब्द सौदामिनी,कवितेला
खुप खुप उंचीवर नेऊन ठेवले दादा
तुम्ही, जबरदस्त,कौतूक किती करावे
शब्द शब्द तुमचा , काळजावर
जसे कोंदण हिराचे , तुम्ही महाराष्ट्राला
लाभलेले अनमोल रत्न आहात,
मी खुप खुप भाग्यवान आहे
आपण माझ्या कार्यक्रमाला उपस्थित
राहून खुप खुप सुंदर, जबरदस्त
गझल सादर केलीत ,आपले
मनापासून आभार धन्यवाद
अप्रतिम 👌.... तुमच्या लेखणीतून गेलेल्या शब्दांना आज अमृत पिऊन अजरामर झाल्यासारखं नक्कीच वाटत असेल.... अतिशय सुंदर 👌👌👌👌
अतिशय उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण.....
खरच सर! तुमची काव्य रचना म्हणजे कही तरी नवीन शिकन्या सार्क असत... Hats of sir ✌️👌
वाह. . .
काही कविता अश्याही असतात.
प्रशंसेसाठी वापरल्या जानार प्रत्येक विशेषण मला तोकड वाटतंय .
मंत्रमुग्ध होणं दुसरे ते काय असणार?
अनंतजी तुमची जादु पुन्हा चालली. सुंदर कविता ऐकवल्याबद्दल विशेष आभार आणि प्रेम. .🌻🌺🌼🌷💐
खूप सुंदर हृदयस्पर्शी भावना मांडल्या आहेत
स्त्रीच्या 👍😌💐🌹🙏...proud of you sir 🙏😌😍
खूपच छान.....वजनदार शब्दांचे भंडार.... एक एक शब्द मोलाचा
सर तुमच्या प्रत्येक शब्दांत, वाक्यात दम आहे राजेहो अन् कविता पुन्हा पुन्हा ऐकाच वाटते.
अनंत राऊत सर प्रत्येक शब्द मनाला भिडतो तुमचा... बाई आणि आई अप्रतिम कविता रचना🙏❣️🍃
वा वा
प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी हावभाव...... अप्रतिम
खुपच मस्त अंनत दादा अभिनंदन कवयित्री,सौ,प्रेमिला एस,अलोने रा,गडचिरोली
अप्रतिम, अद्वितय, अनोखे, आणि अबोल सुद्धा मंत्रमुग्ध होत कधी कधी एवढं सुंदर, सुरेल शब्दबध्द मांडणी बघून तुमची... खरंच असेच नवनवीन साहित्य रचना करत रहा. मनापासून शुभेच्छा सर तुम्हाला......
Very nice poem sir
स्त्री पुरुष समानता या विषयाच्या पलीकडे जाऊन जर विचार केला .. स्त्री पुरुष समानतेचे उदाहरण .. आणि त्याची वाक्य रचना एकदम सुंदर आहे अप्रतिम एखाद्या विषयात हात घालताना विषयाच्या खोलीवर आणि त्याच्या तुझी किती पण पसरायचा असतो हे सर ला मनापासून समजतं अप्रतिम सर...
अप्रतिम रचना .... जय भीम जय शिवराय
10 वेळी ऐकली कविता पण प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आले
खरच सर तुमच्या शब्दाला तोड नाही
आई व ताई ह्या जरी बाई असल्या तरी त्यांसारखी माया कुठेच नाही,खूप भावुक केल सर आपण🙏🙏🙏
धन्यवाद सर.... मी लहानपणापासून ते आत्तापर्यंत मी सर्व बाबतीमध्ये पुल्लिंग स्त्रीलिंगा पेक्षा श्रेष्ठ आहे मोठे आहे असं म्हणत असे आणि पडताळूनही पाहात असे. आणि सिद्धही करत असे .कधी कधी स्त्रीचं मोठेपणही मान्य करत असे. पण सर आज खऱ्या अर्थाने माझ्यातल्या पुरुषी अहंकाराचं गर्वहरण अगदी सहजपणे केलं तुम्ही !!!
भाऊ,प्रगल्भ विचार, भारदस्त आवाज, अप्रतिम सादरीकरण 👍👍🙏
दादा फारच सुंदर वैचारिक काव्य अप्रतिम बाई काव्य म्हणजे गर्भापासून ते पान्हा फारच उत्कृष्ट जन्म सांगितला सुप्प्पर
नमस्ते
भावनिक सादरीकरण आवडले मनाला स्पर्शून गेला भाव
आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
अप्रतिम काव्य रचना आणि त्या पेक्षा ही गंभीर त्यांतल्या भावणा.....
जगातला सर्वात उच्च कौतुकाचा शब्द जो असेल तो हि ह्या ठिकाणी कमी पडेल........
💫✍️🙏🙏🙏🙏🙇🙇👌
आनंता लेखणीने काय लिहीलायस तू........
स्वर्ग बनवणारी आय लिहीलायस तू....
एकदम छान...
खरय..😌🔥
खूप सुंदर आहे रचना कशाचीही तोड नाही खूप खूप सुंदर सर
खुप सुंदर कविता आहे सर ...मी नेहमी तुमच्या सर्व कवि संमेलन बघत असते
सर, आपण फक्त कवी नाही तर एक आख्यायिका आहात.... तुमच्या कार्यास मनापासून प्रणाम 🙏🏻
विझलेल्या दिव्यांना पेटविण्याची ताकद कवींच्या शब्दांमध्ये असते...
Great sir
👌💯खूपच सुंदर काव्यरचना आहे.अप्रतिम Sir👌👌👌
खूप छान.रचना,शब्दफेक,अप्रतिम
Kharach khup khup bhavanik kavita aahe.mazya dolyatun pane aale.hrudayala sparsh karun janare kavita eikun me far bhavanik zale.khup Sundar.👌👌👌👌👏👏👏❤️❤️😌😌
I m speechless 😑🔥🔥🔥🔥 Great salute Sir 🔥🔥🔥🔥तुमच्या लेखणीत खुप वजन आहे....
Thank you
अप्रतिम सादरीकरण, वास्तववादी कविता 👌
Great 👌🏿Anant dada.....ईतका अभ्यासु कवी माझ्या आयष्यात मी पहिल्यांदा बघतोय.. तुमंच्या काव्यात हुबेहूब भावना असतात. समजातील चित्रण काव्यात दिसते, आणी हे ठासु व रुबाबदार सादरीकरणाच्या मी आधीपासुनच प्रेमात आहे, खुपच ग्रेट अनंत दा... तुमचा मला अभिमान आहे,👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
भाऊ आभारी आहे
सर रोज संध्याकाळी मी तुमच्या कविता ऐकतो आणी मला जगण्याचा अर्थ सापडतो
अनंत दादा, काय तुमची ती कविता , काय तुमचा तो आवाज, काय तुमची ती लेखणी , मन भारावून टाकले राव तुम्ही....मी अगोदर कविता ऐकायचो नाही पण जेव्हा पासून तुमची मित्र वणव्या मध्ये कविता ऐकली तिथून तुमच्या कवितेच्या प्रेमात पडलो आहे...मोबाईल नंबर द्या देता आला तर फोनवर बोलू
अनंत दादा अनंत आभारी आहे
वा अनंत भाऊ .
अनंत शब्दांचा वापर करून,
अनंत भावना जाग्या केल्या.
महाराष्ट्रा संग मराठी माय माऊलीचा गुजरात मध्ये मान अनंत तू वाढवीला.
खरच माझ्या मित्रा तू अनंत कवी म्हणून कायम आज मानत धजला...
मनःपूर्वक धन्यवाद🙏
अतिशय भावनिक कविता आहे सर
खुप सुंदर 👌👌
अप्रतिम रचना करतात ना राव तुम्ही... अनंत भाऊ तुमची कविता सरळ हृदयाला जाऊन भिडते हो...👌👌🙏
मनःपूर्वक धन्यवाद🙏
@@rautanant sir number midel ka br tumcha
तुमचे शब्द, त्या ओळी, नितळ भावना आम्हाला निशब्द करतात...
अप्रतिम ,अप्रतिम, अप्रतिम...
रचना..
आई🥺
अप्रतिम रचना सरजी.डोळ्यात पाणी आणलं या रचनेनं.👌👌👌
खुप मार्मिक भाष्य करीत संपुर्ण नारी जिवनाची मांडनी. करावे तितके कौतुक कमीच आहे साहेब 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
शब्दांची योग्य पध्दतीने तसेच शब्द पूर्ण रचना...
खूप सुंदर सर,वास्तविक जीवनातील स्त्री चा संखर्ष खूप सोप्या शब्दात मांडलाय.
खूप खूप सुंदर अप्रतिम सर आणि सादरीकरण👌👌🙏🙏💐
अतिशय सुंदर काव्य रचना आणि तेतकेच सुंदर सादरीकरण
अप्रतिम सादरीकरण सर
तुमच्या कविता जीवनस्पर्शी असतात.
कायम मनाला भिडतात.
Sir khup chhan poem nice line ha 👌👌👌👌👍👍👍
खुप हृदयस्पर्शी कविता सर 🙏🚩तुम्हाला सलाम
भावनिक वलय लाभलेली लेखणी ! जादू आहे सर आपल्या लेखणीत आणि सादरणीकरणात. कणखर व रांगड्या माझ्या महाराष्ट्रात असा कवी आहे याचा सार्थ अभिमान !
सर तुमच्या कविता शालेय अभ्यासक्रमात समावेश होणे खूप आवश्यक आहे.लहान मुलांवर चांगले संस्कार होतील व तरुण पिढिला दिशा मिळेल.
अप्रतिम कविता सर 🙏🙏🙏hats off you
खूप अप्रतिम रचना .......निशब्द
केवळ अप्रतिम राऊतजी, मनःपूर्वक अभिनंदन!
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे!
मनःपूर्वक धन्यवाद sir🙏
कवींना नमन त्यांचे विचार समाजाला दृष्टी व प्रेरणा देतात धन्यवाद
अप्रतिम काव्य उत्कृष्ट सादरीकरण ग्रेट ग्रेट ग्रेट