जसं दुःख झालं की मन जड होत... तेवढं वजन ह्या मांडलेल्या शब्दांत होत... आणि किती आभाळ लोटूनी दिलं तरी ते आपल्या कडेच येत... तरी ते आपल्या कडेच येत.. आणखी ह्या प्रेमात काय हव होत... थोडासा दुरावा तर थोडासा विसावा होत.... खरच सर खूप छान कविता मांडली आपले स्वप्न दुःख शब्दात मांडणे सगळ्यांना नाही जमत सर...🎉 खूप धन्यवाद सर
शब्द च नाहीत स्तुती करायला आपोआप डोळ्यांतून पाणी वाहू लागले ऐकून😢 अप्रतिम शब्दमन आहे सर फक्त शब्दरचना करून कविता होत नसते ती वाचकांच्या हृदयापर्यंत पोहचली पाहिजे असं म्हणतात तसं तुम्ही तर प्रत्येकाच्या काळजात घर केले सर खुप छान आहे कविता
स्वतःच्या भावना शब्दात व्यक्त करणे यासाठी अनुभव असावा लागतो आणि त्या अनुभवातूनच शब्द उमटत असतात आणि हे शब्द उमटवत असताना परिस्थितीची जाणीव आणि मनाला तत्पर असावे लागत तेव्हाच एखाद्या कवीच्या तोंडातून कवितेच्या त्या ओली पडतात ज्यांना इंग्लिश मध्ये रायमिंग सॉंग म्हणतात
सर एका गरिबांच्या पूर्ण आयुष्य चि कथा या 3 ते 4 चार ओळीत पूर्ण सांगितली 😢😢😢 ज्या घरी अशी परिस्तिथी अस्तेना तेच परिस्तिथी ओळखु शकतात सर असेच काही कविता तुम्ही बनवलं आणि आम्ही त्या कविता कानी पुढल्या की आयुष्य सोपं वाटत आणि सगर्शना सामोरी जणांच्या हिंमत येते😢😢
पाण्यासारखे नितळ आणि काचेसारखे पारदर्शक वास्तव सत्य मांडले आहे सर.. अप्रतिम रचना..🙏
जसं दुःख झालं की मन जड होत... तेवढं वजन ह्या मांडलेल्या शब्दांत होत... आणि किती आभाळ लोटूनी दिलं तरी ते आपल्या कडेच येत... तरी ते आपल्या कडेच येत..
आणखी ह्या प्रेमात काय हव होत... थोडासा दुरावा तर थोडासा विसावा होत.... खरच सर खूप छान कविता मांडली आपले स्वप्न दुःख शब्दात मांडणे सगळ्यांना नाही जमत सर...🎉 खूप धन्यवाद सर
तूम्ही खूप हासून सागतेय पण तूमच मन रडतय ते खरं प्रेम करनारेला ऐकू येतंय 😢😢😢
खरचं हृदयाला पिळुन टाकणारी काव्य रचना अप्रतिम सादरीकरण झाले
मनाल स्पर्श करुन गेली सर तुमचि कविता ❤❤❤
खूप खूप छान शब्द होते ते फक्त जेनी प्रेम केल आहे त्यांनी त्या एक एक शब्दाचा अर्थ कडले 🥰
एक आईचं प्रेम सोडून कोणत्याच नात्याला प्रेम कळलं नाही , आणि आज खरं प्रेम जगात कुठे उरलं नाही
हृदय पिळवटून टाकणारी कविता 🙏
Sundar
Prem mahnje prem tumach amach same
Kup Chan dada kavita kelit tumhi
ह्रदयस्पर्शी आणि उत्कृष्ट मांडणी... खरंच अप्रतिम सर..!
शब्द च नाहीत स्तुती करायला आपोआप डोळ्यांतून पाणी वाहू लागले ऐकून😢 अप्रतिम शब्दमन आहे सर फक्त शब्दरचना करून कविता होत नसते ती वाचकांच्या हृदयापर्यंत पोहचली पाहिजे असं म्हणतात तसं तुम्ही तर प्रत्येकाच्या काळजात घर केले सर खुप छान आहे कविता
खुपच छान सुंदर शब्द आणी सादरीकरण सुध्दा मनःपूर्वक अभिनंदन
स्वतःच्या भावना शब्दात व्यक्त करणे यासाठी अनुभव असावा लागतो आणि त्या अनुभवातूनच शब्द उमटत असतात आणि हे शब्द उमटवत असताना परिस्थितीची जाणीव आणि मनाला तत्पर असावे लागत तेव्हाच एखाद्या कवीच्या तोंडातून कवितेच्या त्या ओली पडतात ज्यांना इंग्लिश मध्ये रायमिंग सॉंग म्हणतात
खुप छान कविता आहे सर मनाला स्पर्श करणारे शब्द आहेत तूमचे
सर एका गरिबांच्या पूर्ण आयुष्य चि कथा या 3 ते 4 चार ओळीत पूर्ण सांगितली 😢😢😢 ज्या घरी अशी परिस्तिथी अस्तेना तेच परिस्तिथी ओळखु शकतात सर असेच काही कविता तुम्ही बनवलं आणि आम्ही त्या कविता कानी पुढल्या की आयुष्य सोपं वाटत आणि सगर्शना सामोरी जणांच्या हिंमत येते😢😢
खुप सुंदर कविता काळीज पिळवटून टाकणारी आहे सर
यालाच खर प्रेम म्हणतात
❤❤ खूप छान
आमचे मार्गदर्शक मित्र कवी संदीप जगताप सर nice
अप्रतिम सर जी 🌹🌹🙏
अगदी हृदय पिळवटूनच तळहातावर घेतलंस की बाळा
😢
😊😊😊😊😊😊😊😊😊@@swapnilgodbole1600
Khup emoshanal kavya young zalya sarakhe vatale Ok ❤
खरच सर अतिशय सुंदर कविता आहे sir....
व्वा... सर , एकदम हृदयस्पर्शी अप्रतिम काव्य आहे.👍👌
ओ हो.... खुप छान,
माझंच पोट भरत नाही... तुझं पोट कुठुन भरु 👌
खूप सुंदर कविता आहे सर 😢जुन्या आठवणी जाग्या झाल्या
खूप ह्रदय हेलवणारी आहे
जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤❤
मस्त ❤❤
खुपच सुंदर कविता आहे मनघायळ झाले
खूप छान
Very nice sir man हलक होत कविता ऐकल्यावर
अप्रतिम शब्द रचना 💯💐💐💐
खूप छान सर
उत्कृष्ट लेखन सर ❤
हृदयाला लागला सर ❣️❣️
वा... दारु पिऊन कुनाच दुःख झालय हलक...
Kharch khup chhaan poem❤
Khupach chhan Sir 🥰👏👏👏👌
Ek no kavita ahe sir! 🙌🙌
jagtap sir .... Khup khup sunder...
क्या बात हैं सरजी 🙏🙏👌👍🏻🌹🌹
खूपच सुंदर
काळजाला भिनणारा कविता
क्या बात हें ..खूपच सुरेख
अप्रतिम सरजी...
bap re bap ........1st half......surekh.....kashi suchte evdhi chan kavita.....
अप्रतिम.... सर 💓💓
फार सुंदर कविता आहे.
खूपच सुंदर खरंच 👍🌹🌹
Manapasun bhana vyakt kelya aahat, khup chhan
जबरदस्तच ❤
अप्रतिम सर😍😍😍
khupach chhan te swapnach aabhal
Vaaah!!!
Khupch chan Sir👌👌
Khup diwsani sir hi tumchi kavita yekli last time Vani college la ekli hoti khup Chan
अप्रतिम शब्द रचना
Ekdum mast sir 😍 😍
Khup chan sir
फारच सुंदर👍👍👍
Great sir 😍
अप्रतिम काव्य
Mazy 12 th Chy sir ....my favrd sir ..arts com and sa... clg dindori....
Great sir...
Khup chan...heart touching 😊
Thanks
वाह सर अतिशय सुंदर
कविता ह्रदय पिळवटून टाकणारी आहे,परंतु शेवट त्यातून बाहेर काढणारा पाहिजे होता.
खूपच सुंदर कविता
Mstach khup sundar
Sundar poem
Khup Chavan kavita..
खूपच छान सर❤❤
Khub Chan
Great sir 💐🙏
क्या बात है सर👌👌👌👌
Lai bhari sir👍
khop sundar sir
Khup chyan...
❤
अप्रतिम....
अप्रतिम अनुभव
खूप छान गुरुजी
खूप छान आहे सर सुंदर
sir khupch chhan ahe 👌👌👌👌👌
Snehal Nanaware
th-cam.com/video/hUBYf9l-5x0/w-d-xo.html
Aditi Jagtap lavni
Please suscribed my channel
th-cam.com/video/vRr9Aywmpxc/w-d-xo.html
Khupch....Chhan....
Nice poem....
Please suscribed my channel
th-cam.com/video/vRr9Aywmpxc/w-d-xo.html
अप्रतिम 🙏🙏
खुप छान सर.
खूप सुंदर वर्णन
great...sir
सर खूप छान कविता,खूप छान
हृदयस्पर्शी ❤
नि:शब्द👌👍🙏🙏
लय भारी सर
Lai bhari sir hads of to you
खुब सुरत
Mast, great.
फार वास्तव लिहीतात सर