तण देई धन - श्री. प्रताप चिपळूणकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत
    🌱🍀शेतकरी संवाद🍀🌱
    तण देई धन : वक्ते - श्री. प्रताप चिपळूणकर
    श्री. प्रताप चिपळूणकर
    हे गेली ५० वर्षे शेती मध्ये आपले विविध प्रयोग यशस्वीपणे राबवीत आहेत. शेतीमधील ताणाचे व्यवस्थापन आणि तणांचा उपयोग यावर त्यांनी मूलभूत संशोधन केले आहे. श्री. प्रताप चिपळूणकर यांनी जमिनीची सुपीकता, नांगरणी शिवाय शेती, तण देई धन, फायदेशीर भात शेती, कमी खर्चाची ऊस शेती अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. शेतीमधील तणांचे महत्व आणि नांगरणी शिवाय शेती यासारख्या विषयातून ते शेतकऱ्यांचे प्रबोधन करीत आहेत.
    अधिक माहिती साठी नेचर केअर फर्टिलाझर्स चे फेसबुक पेज लाईक 👍 करावे किंवा 9881584160 या क्रमांकावरती संपर्क करावा.

ความคิดเห็น • 34

  • @DinkarThakare-xw8tu
    @DinkarThakare-xw8tu 27 วันที่ผ่านมา

    अतिसुंदर मार्गदर्शन केले

  • @yashwantbhoir5373
    @yashwantbhoir5373 3 ปีที่แล้ว +9

    शेतकऱ्यांनी ही पद्धत अनुसरण केल्यास शेतीत अमुलाग्र बदल होईल यात शंकाच नाही.

  • @yuvrajjideshmukh2551
    @yuvrajjideshmukh2551 3 ปีที่แล้ว +4

    छान सुटसुटीत मुद्देसूद मांडणी केली आहे आपण . अभिनंदन आहे.

  • @bhaulalmahale3209
    @bhaulalmahale3209 3 ปีที่แล้ว +3

    हा आपला स्वतःचा अनुभव आम्हा बरोबर शेअर केलात खुपच छान माहिती मिळाली 🙏ह्याचा सर्वच शेतकऱ्यांना मार्ग दर्शन नक्की च मिळेल, मला पण शेतीची ओढ लागली आहे👉🙏

  • @charutaacharya902
    @charutaacharya902 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय उपयुक्त माहिती दिली चिपळूणकरानी. खुप खूप धन्यवाद.
    सेंद्रीय खत म्हंजे झाडांचे सर्व भाग व प्राण्याची विष्ठा मातीत गेल्यावर जे कार्ब आणि उपयुक्त सूक्ष्म जीवाणू ची वाढ करतात असं मला वाटतं. ते चुकीचे आहे का किंवा जनावरांची उपयुक्तता गरजेची नाही असे वाटते का आपल्याला. माझं शंका निरसन कराल का कृपया

  • @mayurtalandage9451
    @mayurtalandage9451 4 ปีที่แล้ว +7

    यांचे सवॅ म्हणजे १,२,३,४ भाग युटुब टाका

  • @rajeshrajshankarraodange5246
    @rajeshrajshankarraodange5246 2 ปีที่แล้ว

    खूप महत्वपूर्ण माहिती,मुद्देसूद मांडणी.

  • @nileshmagar3959
    @nileshmagar3959 4 ปีที่แล้ว +3

    Chiplunkar Sir Shetakarache Guru Aahet.

  • @laxmanpatil6145
    @laxmanpatil6145 3 ปีที่แล้ว +4

    खूप महत्त्वाची माहिती खूप छान मांडणी खूप धन्यवाद सर

  • @sangeetawakode1573
    @sangeetawakode1573 2 ปีที่แล้ว +1

    Amazing

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 ปีที่แล้ว

      तुमची पण शेती आहे का संगीता म्याडम

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 2 ปีที่แล้ว

    Good

  • @shashikantdhole4845
    @shashikantdhole4845 3 ปีที่แล้ว +3

    छान माहिती

  • @yuvrajmane4599
    @yuvrajmane4599 10 หลายเดือนก่อน

    ऊस शेती मध्ये हुमणी होत असेल तर उपाय सांगावेत

  • @chanrashekharyadav4506
    @chanrashekharyadav4506 3 ปีที่แล้ว +3

    चिपळूणकर सरांच्या या व्हिडीओ क्लिप चे गावोगावी पारायण झाले पाहिजे

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  3 ปีที่แล้ว +3

      आम्ही प्रयत्न करतच असतो पण आपला सहभाग महत्वाचा आहे. आपणही जास्तीत जास्त शेअर करावा.

    • @ashokchechar8701
      @ashokchechar8701 3 ปีที่แล้ว +1

      @@NatureCareFertilizers हो सर मी माझ्या मित्रांना आपले सर्व व्हिडीओ टाकतो 🙏🙏🙏

    • @chalobamohite1222
      @chalobamohite1222 2 ปีที่แล้ว

      @@NatureCareFertilizers चिपळूणकर सरांचे पुस्तकं कुठ मिळेल

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  2 ปีที่แล้ว

      @@chalobamohite1222 please Contact on 9881584160

  • @1707447
    @1707447 3 ปีที่แล้ว

    ऊस लागवड कोणत्या महिन्यात केली?

  • @AmolJadhav-cv4vg
    @AmolJadhav-cv4vg 3 ปีที่แล้ว

    उंदराचा बंदोबस्त कसा करावा ?

  • @satishasaramlahane1088
    @satishasaramlahane1088 3 ปีที่แล้ว +2

    Sir mi tumachu kpup juna vachak ahe mazi manapasun ek vinanti ahe setkaryansathi you tub chanel chalu karava sir tumachya sanshodhanala sallut mala padlelya sarv prashnanchi uttare aplya BHUMICHI SUPIKATA ya pustakatun milali mi agri student ahe sir khup khup dhanyawad ...

  • @ashokchechar8701
    @ashokchechar8701 3 ปีที่แล้ว +1

    सर आपण पहिल्या खोडवा तुटलेल्या सरी मध्ये लागण केल्यानंतर मोठी भरणी करावी का, तसेच खोडव्याची पण भरणी करायची का .

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  3 ปีที่แล้ว +1

      हो...करावी...कारण भरणी महत्वाची आहे.
      खोडव्याला भरणी केली तरी चालते...पण खोडव्याला बगला फोडून घेणं महत्वाचं आहे...

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 ปีที่แล้ว

    पिकामध्ये आंतर मशागत न केल्यास तण होईल त्या बद्दल उल्लेख आलाच नाही .

  • @bhagojimetkar1106
    @bhagojimetkar1106 3 ปีที่แล้ว +1

    स्थिर करब जास्त मिळतो सर

  • @rohitnangare1478
    @rohitnangare1478 3 ปีที่แล้ว

    Tanavar kahich bolle nahit amhi tital bhaghun video baghitla...

  • @sourabhbabhale
    @sourabhbabhale 3 ปีที่แล้ว

    Sir hrali ahe kay krave.

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  3 ปีที่แล้ว

      हराळी साठी कोणतेही तणनाशक नाही काढून जाळून टाकावी.

    • @satishawad8136
      @satishawad8136 3 ปีที่แล้ว

      Mera71 tannashk mara

    • @user-uj4xw5xy4m
      @user-uj4xw5xy4m 3 ปีที่แล้ว +1

      Glayfoset 41%use kara

    • @yogeshrajepandhare294
      @yogeshrajepandhare294 2 ปีที่แล้ว

      शेतीच्या सर्व प्रकारच्या समस्या पासून मुक्त होऊन प्रगती कडे जाण्या मार्ग आपण सांगितलं आहे सर. सर्व शेतकरी बंधू तर्फे आपलं खूप खूप धन्यवाद.