1) सर्व प्रथम तण वाळले की; ते जमीनीवर आडवे पडते. 2) त्याचे जमीनीवर अच्छादन तयार हाेते. 3) त्यानंतर तण आहे तेथेच कुजून त्याचे सेंद्रिय खत बनते. 4) तणाची वाहतुक करायची गरज नाही. खर्च कमीत कमी करुन तण जागेवरच कुजवायचे आहे. तणाचा जमीनीलगतचा भाग प्रथम कुजताे; नंतर हळुहळू कुजण्याची प्रक्रीया वरच्या थराकडे सरकते व वरचे गवताचे थर आपाेआप खाली काेसळतात व जमीनीत मीसळून जमीनीशी एकरुप हाेतात. हे काही फार माेठे राॅकेट सायन्स नाही किंवा किचकट गणित नाही. तर जमीनीतून तयार झालेला आपल्या गरजेपुरताच हिस्सा घेऊन ऊरलेला सर्व हिस्सा जमीनीला परत द्यायचा. *हेच कार्य शेताच्या बांधावर सतत घडत असते. बांधावर तण उगवते, वाढते व मरते, मेल्यानंतर तेथेच कुजून त्याची ह्यूमस बनते. म्हणून बांधावर झाडे जाेमदारपणे वाढतात. त्या उलट शेतात मानवाचा हस्तक्षेप जास्त हाेताे व जमीनीचा वरचा थर उन पावसाने, हवेने व औजाराने वाहून जाताे. म्हणून जमीनीची जासत हालचाल करू नये. आपल्याकडे एक म्हण आहे की; मानवाचे पाऊल म्हणजे वाळवंटाची चाहूल !!! * ह्या म्हणीचा अर्थ असा आहे की; जंगल, जमीन, निसर्ग हे स्वयंपूर्ण आहेत. मनुष्य प्राणी आपल्या हव्यासापाेटी जंगलाची, जमीनीची, निसर्गाची वाट लावताे. माणसाच्या हस्तक्षेपामुळे जंगलाचे वाळवंट बनते. * एकेकाळी राजस्थान हा प्रदेश मधाचा व फळा-फुलांचा देश हाेता. परंतू जसजसे मुस्लीम लुटारू टाेळ्यांचे, अफगाण लाेकांचे हल्ले वाढले तसतसे येथे माेगलाई माजली व शेती करणारे लाेक परागंदा झाले. जमीनीची प्रचंड धूप झाली व राजस्थान प्रदेशाचे वाळवंट बनले. * महाराष्ट्रातील जमीनीची वाटचाल सुद्धा राजस्थान प्रमाणेच तसीच चालू आहे. * महाराष्ट्रातील जमीनीवर अत्याचार करणारे ट्रॅक्टर, अवजड यंत्रे हे हरीतक्रांतीच्या नावाखाली आलेले पठाण आहेत. * अन्न समस्या साेडवायला हरीत क्रांती आली आणि ट्रॅक्टरमुळे महाराष्ट्रातील बैल, गाई, म्हशी नष्ट झाल्या. शेणखत नष्ट झाले. * महाराष्ट्रातील जनतेने आतातरी शहाणे व्हावे व डाेळसपणाने शेतीच्या मातीची धूप थांबवण्यासाठी सतर्क व्हावे. अन्यथा अन्नावाचून आपली पुढची पिढी मरण्याची शक्यता नाकारता येत नाही. * कुठल्याही विचाराला विरोध करण्यापेक्षा विज्ञानविषयक सत्य पडताळणी करून सत्य स्विकारले तरच शेती फायद्याची हाेईल. * शेतात सिताफळ लावायचे की; साेयाबीन लावायचे हे आपल्या लाेकांना अजूनही गांभीर्याने कळतच नाही. * शेवगा लावायचा की डाळींब लावायचे हे सुद्धा आपल्या लाेकांना अजूनही गांभीर्याने कळतच नाही. * कधिच कर्जबाजारी नसलेले लाेक आज डाळींबाने कर्जबाजारी झाले; तरीसुद्धा लाेकांचे डाेळे ऊघडतच नाहीत. * कुठल्याही विषयावर लाेक निरीक्षण न करता वेड्यासारखे प्रश्न विचारतात. * तणाचे खत कसे बनवायचे हा प्रश्न सुद्धा असाच आहे. आपण शेतकरी नसल्याचा हा सज्जड पुरावा आहे.
ग्रेट guidelines
Mahiti chan dili
सिताफळ लागवड माहीती द्या
त्यांना आपण पात्र म्हणतात मनात नाही तर उदाहरण कशाला देतात
👌👌
😊 20:30 20:30 😊😊😊 20:30 😊
सर, गावरान सिताफळाच्या बियांपासून आलेली रोपे बांधावर लावली तर चालते का?
या तण पासून सेंद्रिय खात कसे करावे याबद्दल डिटेल्स मध्ये माहिती कुठे मिळेल ? Can you share any links?
1) सर्व प्रथम तण वाळले की; ते जमीनीवर आडवे पडते.
2) त्याचे जमीनीवर अच्छादन तयार हाेते.
3) त्यानंतर तण आहे तेथेच कुजून त्याचे सेंद्रिय खत बनते.
4) तणाची वाहतुक करायची गरज नाही. खर्च कमीत कमी करुन तण जागेवरच कुजवायचे आहे. तणाचा जमीनीलगतचा भाग प्रथम कुजताे; नंतर हळुहळू कुजण्याची प्रक्रीया वरच्या थराकडे सरकते व वरचे गवताचे थर आपाेआप खाली काेसळतात व जमीनीत मीसळून जमीनीशी एकरुप हाेतात. हे काही फार माेठे राॅकेट सायन्स नाही किंवा किचकट गणित नाही. तर जमीनीतून तयार झालेला आपल्या गरजेपुरताच हिस्सा घेऊन ऊरलेला सर्व हिस्सा जमीनीला परत द्यायचा.
*हेच कार्य शेताच्या बांधावर सतत घडत असते. बांधावर तण उगवते, वाढते व मरते, मेल्यानंतर तेथेच कुजून त्याची ह्यूमस बनते. म्हणून बांधावर झाडे जाेमदारपणे वाढतात.
त्या उलट शेतात मानवाचा हस्तक्षेप जास्त हाेताे व जमीनीचा वरचा थर उन पावसाने, हवेने व औजाराने वाहून जाताे. म्हणून जमीनीची जासत हालचाल करू नये.
आपल्याकडे एक म्हण आहे की; मानवाचे पाऊल म्हणजे वाळवंटाची चाहूल !!!
* ह्या म्हणीचा अर्थ असा आहे की; जंगल, जमीन, निसर्ग हे स्वयंपूर्ण आहेत. मनुष्य प्राणी आपल्या हव्यासापाेटी जंगलाची, जमीनीची, निसर्गाची वाट लावताे. माणसाच्या हस्तक्षेपामुळे जंगलाचे वाळवंट बनते.
* एकेकाळी राजस्थान हा प्रदेश मधाचा व फळा-फुलांचा देश हाेता. परंतू जसजसे मुस्लीम लुटारू टाेळ्यांचे, अफगाण लाेकांचे हल्ले वाढले तसतसे येथे माेगलाई माजली व शेती करणारे लाेक परागंदा झाले. जमीनीची प्रचंड धूप झाली व राजस्थान प्रदेशाचे वाळवंट बनले.
* महाराष्ट्रातील जमीनीची वाटचाल सुद्धा राजस्थान प्रमाणेच तसीच चालू आहे.
* महाराष्ट्रातील जमीनीवर अत्याचार करणारे ट्रॅक्टर, अवजड यंत्रे हे हरीतक्रांतीच्या नावाखाली आलेले पठाण आहेत.
* अन्न समस्या साेडवायला हरीत क्रांती आली आणि ट्रॅक्टरमुळे महाराष्ट्रातील बैल, गाई, म्हशी नष्ट झाल्या. शेणखत नष्ट झाले.
* महाराष्ट्रातील जनतेने आतातरी शहाणे व्हावे व डाेळसपणाने शेतीच्या मातीची धूप थांबवण्यासाठी सतर्क व्हावे. अन्यथा अन्नावाचून आपली पुढची पिढी मरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
* कुठल्याही विचाराला विरोध करण्यापेक्षा विज्ञानविषयक सत्य पडताळणी करून सत्य स्विकारले तरच शेती फायद्याची हाेईल.
* शेतात सिताफळ लावायचे की; साेयाबीन लावायचे हे आपल्या लाेकांना अजूनही गांभीर्याने कळतच नाही.
* शेवगा लावायचा की डाळींब लावायचे हे सुद्धा आपल्या लाेकांना अजूनही गांभीर्याने कळतच नाही.
* कधिच कर्जबाजारी नसलेले लाेक आज डाळींबाने कर्जबाजारी झाले; तरीसुद्धा लाेकांचे डाेळे ऊघडतच नाहीत.
* कुठल्याही विषयावर लाेक निरीक्षण न करता वेड्यासारखे प्रश्न विचारतात.
* तणाचे खत कसे बनवायचे हा प्रश्न सुद्धा असाच आहे. आपण शेतकरी नसल्याचा हा सज्जड पुरावा आहे.
चिपळूणकर सरांचा पत्ता व फोन नंबर मिळेल का
महत्वाचे संभाषण करावे please
साहेब कळमनुरी ला आले होते तर मला कॉल करा यचा होताकी
Sorry tying mistakes
Apan kutle Ahar Hingolila
सर आपले फोन नंबर पाठवा