@@diliplandage5817 साहेब आम्ही कोकणातील उद्योजकांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम करत आहोत दरामध्ये नेहमी चढ-उतार होत असतो त्यामुळे मी सांगितलं की त्यांच्याशी संपर्क साधा
मॅडम यासाठीच मी त्यांचा थेट नंबर दिला आहे की ग्राहक व बागायतदारांनी मध्ये कुठलाही एजंट न आल्यामुळे तुम्हाला रास्त भावामध्ये आंबे मिळतील ते देखील देवगड चे ओरिजनल हापूस
हापूस आंबा बाग पाहिली खुप छान आहे.
Khup changala video aahe
सुंदर माहिती. थेट आंबा बागेतून.
धन्यवाद
खूप छान माहिती दिली दादा
Dhanyawad
Khup Chan information dili dada thanks💯👍
धन्यवाद
Changli mahiti
धन्यवाद
खूपच चांगली आणि समजावून माहिती दिलीत. भाऊ , खूप बरा वाटला. धन्यवाद.
धन्यवाद
Khup Khup Dhanyawad 🌹🙏
Dhanyawad
खूप छान आहे
धन्यवाद
🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊 Great
Dhanyawad
nice video
Thanks
मी श्री आचरेकर यांचे यावर्षी आंबा खरेदी केला त्यापैकी सुमारे ९०% आंबा चांगला निघाला
धन्यवाद आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल
Tumhi changli mahiti dilit. Tin number cha amba kasa dozen kiti doz ambe ghyave lagttil parlyat delivery hoil ka?
मॅडम त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांना थेट संपर्क साधा
माझ्या गावात गाव-परतवाडा जि-अमरावती येथे चार डझन कसे मिळतील
पाच डझन घ्या परतवाडा येथे पाठवतो
Nice 👍👍
Thanks 👍
आम्ही तुमच्या चायनल चे चाहते आहोत
आपण छान मालवणी त बोलता ते फार आवडते.
धन्यवाद तुमच्याच पाठबळामुळे चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी बळ येते तसेच पाठबळ राहू द्यात
👌👍
Dhanyawad
👌
Dhanyawad
आंब्याचे बाग. दाखवले. बदल. धन्यवाद.
धन्यवाद
Ajit walke cha video banva....
ho Dhanyawad
Namshakar Valke Bhausaheb me Mitmubari Yethe Gramsevak Hoto 1985-90 Sridhar Dagi Todnkar Sarpanch Hote Hapus Aamba Bagech a VDO utyam Aahe OK Nashik
धन्यवाद साहेब
Punyat militil ka home delivery
9421692715 हा व्हाट्सअप कॉलिंग चा नंबर आहे या वर मेसेज करा
Good morning
शुभ सकाळ
Devgad हापूस आंबा च कलम द्याल का? पुणे इथे
पुण्यामध्ये कोठे मिळतील किंव्हा पुणे पिंपरीचिंचवड निगडी मध्ये पाठवता येतील का ?
हो 9405269131 हा व्हाट्सअप चा नंबर आहे
Kiti acre ahe bag?
धन्यवाद
कोकणातल्या माणसांका कधी व ईचारा ते ह्यांच सांगतले यंदा काय नाय , गेल्या पावटीक होतो तसा यंदा नाय आसा म्हणजे काय समजायचा ?
साहेब नाही काहीतरी गैरसमज होतोय
No pathva nanda bhauncha
मॅडम व्हिडिओच्या मधी तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील त्यांचा नंबर आहे
Nanda Valle cha no. Jo dila ahe to lagat nahi. Order Kashi denar
मॅडम सकाळच्या वेळी बागेत जातात सायंकाळी फोन करा लागेल त्यांचा फोन
पुणे येथे पाठवणार आहेत का
Mi pan interested ahe Pune madhun
कसे डझन साधारण किती घ्यावे लागतील घरपोच मिळणार का
मॅडम त्यांचा फोन नंबर दिला आहे त्यांना कॉल करा
एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाचे आम्बे चोरतो 😮😮
आणि नेपाली बांधव काम पण करतात आणि आबे राखतात पण 😂😂
हो खरोखर नेपाळी बांधवांचं काम वाखाणण्याजोग आहे
Dozencha bhav kay ahe
साहेब त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क साधा
@@LifeKokanatli mag tumi KY kartay
@@diliplandage5817 साहेब आम्ही कोकणातील उद्योजकांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम करत आहोत दरामध्ये नेहमी चढ-उतार होत असतो त्यामुळे मी सांगितलं की त्यांच्याशी संपर्क साधा
डझन किती ला आहे
साहेब त्यांचा नंबर व्हिडिओमध्ये दिला आहे त्यांच्याशी थेट संपर्क साधा
मेल्या व्हिडीओ बरो केलंस, पण तेंचो चेहरो दाखवण्यापेक्षा आंबे दाखव😮
साहेब आंब्याचे दोन-तीन व्हिडिओ केलाय असं त्यांचे बागेत आंबे आंबे हत
आंबे ठाण्यात घरपोच मिळतील का..
मॅडम मिळतील त्यांचा फोन नंबर दिला आहे फोन करा
Miltil 5000 la dozen
मॅडम यासाठीच मी त्यांचा थेट नंबर दिला आहे की ग्राहक व बागायतदारांनी मध्ये कुठलाही एजंट न आल्यामुळे तुम्हाला रास्त भावामध्ये आंबे मिळतील ते देखील देवगड चे ओरिजनल हापूस
3 no आंबे कसे डझन आहेत
साहेब यांचा नंबर दिला आहे त्यांना फोन करून विचारा
Price per dozen ?
Total trees?
साहेब त्यांना फोन करून विचारा त्यांची हजारो झाडे आहेत
भाव क्या है बताये
में नंबर द्या डायरेक्ट को फोन किजीये
@@LifeKokanatli भाव क्या है बताये
उनको को फोन किजीये उनका नंबर दिया है
Ineed big contety , you can saplay. ?
फोन बंद ठेवा खुप धंधा होईल
Nandacha number dyana
9421692715 हा व्हाट्सअप चा नंबर आहे याच्यावर मॅसेज करा
आंबे कसे डझन आहे
आंबा खरेदिसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क
नंदा वाळके 9423832806
आम्हाला विक्री साठी आंबे घर पोहच मिळतील का
साहेब त्यांचा नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क साधा
Sanjay Raut aahe ka ha ?
साहेब नाही नंदा वाळके आहे कुणकेश्वर वाळकेवाडी
मोबाईल नंबर सेपरेटर दया भाऊ
9421692715 साहेबा व्हाट्सअप मेसेज चा नंबर आहे यावर मेसेज करा
कस रेट
आंबा खरेदिसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क
नंदा वाळके 9423832806
😂😂😂😂
धन्यवाद
दोन पेटी मिळेल का
Tumhi malvani madhe boltas bara watata.
धन्यवाद
फोन नंबर?
9421692715 व्हाट्सअप मेसेज करा
Nice 👍👍👍👍
Thanks
Thanks