आजोबा देतात अनलिमिटेड घरगुती जेवण | Trupti Khanaval Vatul | Mumbai Goa Highway

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 74

  • @atharvahardikar
    @atharvahardikar  8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तृप्ती खानावळ, वाटुळ, राजापूर
    मुंबई गोवा महामार्गावर वाटुळमधील ब्रिज सुरु होण्यापूर्वी ब्रिजखाली डाव्या हाताला ‘बबनराव खानावळ’ या नावाने सुपरिचित
    चेतन मुरलीधर चव्हाण +९१७२१८६११४७३

    • @bhagyashreegopinathsawant7557
      @bhagyashreegopinathsawant7557 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      This belongs to my Aatya. Very hardworking she is. Please do visit.

    • @deepakarekar3432
      @deepakarekar3432 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Nice info

    • @deepakarekar3432
      @deepakarekar3432 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tya welchi ShivSenechi Changli ni thor manse... Ubatha ne ghalavali...

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      @@bhagyashreegopinathsawant7557
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      @@deepakarekar3432 विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @SunilYadav-t2d
    @SunilYadav-t2d 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खूप छान माहिती . तिकडे गेल्यानंतर नक्की थांबून जेवणाचा आस्वाद घेईन ,माणसे खूप साधी सरळ वाटली

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @rajendraingale1135
    @rajendraingale1135 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मी वाटूळमध्ये नोकरी निमित्ताने राहतो. अधून मधून या खानावळीत जेवतो.खरोखर खूप चांगली माणसे आहेत, पदार्थांचे मोजमाप नसते. चविष्ट आणि पोटभर जेवण मिळते.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून आपला अनुभव लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @sandeepkhamkar6214
    @sandeepkhamkar6214 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हर्डीकर यांना धन्यवाद.खुप छान.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @krishnaagare8214
    @krishnaagare8214 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छान

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @pradipkulkarni523
    @pradipkulkarni523 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Atharva khup sundar video jevan baghun tondala paani sutle aajobanchi memory ajun khup strong àahe vichar khup changle aahet changlya swabhavamule changlya sevemule grahahak jodle aahet tayanchi asech bharbharat hovo ashi shubeccha tuze presentation uttam àahe chanel la subscribe kele aahe

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल व चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद! विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

    • @pradipkulkarni523
      @pradipkulkarni523 ชั่วโมงที่ผ่านมา

      Nakkich share karnar

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मी वाटुळचाच आहे. मी पुण्यात असतो. पण पुण्याहून निघालो की बरोबर जेवायला 1 वाजता बबनच्या खानावळीत जेवल्याशिवाय पुढे जात नाही. खूप छान घरगुती जेवण असतें. गरम गरम 50₹ असल्यापासून मी जेवतो आहे. पोटभर जेवण असतें. बबनशेठ हे पूर्वी मुंबई मध्ये लोटस सिनेमाच्या बाजूला एक पानाची टपरी होती. नंतर ते वाटुळ ला आले. बाबल्या आण्णा त्यांचे हॉटेल होते. रात्री जरी गेलो तरी काहीतरी देणारच. आमची सोनार मंडळी सगळी इथे हमखास हक्काने इथे जेवायला येणारच. खूप सांगण्या सारखे आहे.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून मनापासुन आपली सविस्तर प्रतिक्रिया व आठवणी लिहिल्याबद्दल धन्यवाद!
      आपला हा चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @aspdesai
    @aspdesai 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    👆🏻अनेक वेळा ईथून गेलो असेन पण हे कधीच लक्षात आलं नव्हतं. बरं झालं तुझ्या मुळे ही छान माहिती कळली. मुद्दाम कधीतरी या ठिकाणी जेवायला जाईन. 👌🏻👍🏻🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @vinayaktambe3445
    @vinayaktambe3445 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छान ! साध्या घरगुती जेवणाची सोय असणार्‍या मराठमोळ्या खानावळीची माहिती मिळाली. धन्यवाद अथर्व.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @pushpatawade376
    @pushpatawade376 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप सुंदर,वाटूळची जुनी खाणावळ बघून छान वाटलं.धन्यवाद.❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @sanjaylagwankar
    @sanjaylagwankar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खुप छान माहिती❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! विडिओ जास्तीतजास्त शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @mubarakshaikh3709
    @mubarakshaikh3709 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खूप छान पोस्ट शेअर केलास मनाला खूप भावली धन्यवाद🌹🌹 या पृथ्वीतलावर अशी माणसं आहेत म्हणून हे जग अजून सुरळीत चालले आहे . खूप छान अथर्व .🌹🌹🤝

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      मनापासुन धन्यवाद गुरुजी याठिकाणी आपण आवर्जून व्यक्त झालात त्याबद्दल ❤ विडिओ शेयर करायला विसरू नका तसेच अद्याप चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करावा 🙏

  • @SunilKuvalekar-ch9yv
    @SunilKuvalekar-ch9yv 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वा फारच छान सुंदर व्हिडिओ 👌👌👌👌🌹एकदम झक्कास

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      याठिकाणी आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती! विडिओ शेयर करायला विसरू नका!

  • @suhasjoshi6375
    @suhasjoshi6375 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अतिशय उत्तम 🎉🎉🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @sunilbuajadhav1771
    @sunilbuajadhav1771 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वा खूप छान बनवला व्हिडिओ असच आपल्या माणसांना आपणच मोठं करायला हवं व सहकार्य करायला हवं ,, धन्यवाद

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      याठिकाणी विडिओ पाहून आपण मनापासुन व्यक्त झालात त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो ❤️ हा विडिओ शेयर करून जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचवावी ही मी आपणास विनंती करतो तसेच आपला चॅनल सबस्क्राईब करून
      सहकार्य करावे!

  • @prashantberde9159
    @prashantberde9159 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुमच्या या ब्लॉग मुळे चांगली माहिती मिळाली, कधी राजापूर साईडला जाणे झाले तर जरूर आस्वाद घेऊ 👍🏻👍🏻

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून याठिकाणी आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @yashwantparab6867
    @yashwantparab6867 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप छान !

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @sumedhasardesai6425
    @sumedhasardesai6425 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फारच छान

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @hemantmanduskar6383
    @hemantmanduskar6383 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अथर्व खूपच छान vidio बनवलात

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @varshadhekne5524
    @varshadhekne5524 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खुप छान 👌👌

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @pradeephalbe4202
    @pradeephalbe4202 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अथर्व, खूपच छान आहे. बघुया कधी योग येतो ते.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @sunilghagare1579
    @sunilghagare1579 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माझं सासर वाटुळ गांव. नोव्हेंबर महिन्यात आम्हीही इथे जेवलो. त्यांची ही नाव चव्हाण आहे.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @ravikantbhamat2944
    @ravikantbhamat2944 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप छान आहे.🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल खूप धन्यवाद. आता हा विडिओ जास्तीजास्त लोकांना पाठवून या आजोबांना प्रसिद्धी मिळून देऊ ❤️🙏

  • @virajchavan436
    @virajchavan436 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अर्थव खूप छान👍👍 वाटूळ मधली जुनी खानावळ दाखवल्याबद्दल धन्यवाद

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      विराज दादा मनापासुन धन्यवाद आवर्जून याठिकाणी व्यक्त झाल्याबद्दल! अशा माणसांची प्रसिद्धी व्हायलाच हवी हाच उद्देश ❤️🙏
      चॅनल सबस्क्राईब करून विडिओ जास्तीतजास्त शेयर करावा हीच विनंती ❤️🙏

  • @sandeepkhamkar6214
    @sandeepkhamkar6214 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरेच कोकणी माणसाने चालवलेली ही खानावळीत सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      नक्कीच! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @supiyanghare9563
    @supiyanghare9563 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mi rojch jevto ithe mast jevan aani service aani sarv kahi garam garam

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपला अभिप्राय लिहिल्याबद्दल धन्यवाद 🎉 चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @AparnaGurav-g3c
    @AparnaGurav-g3c 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @sandepchavan4698
    @sandepchavan4698 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hardikar khup sundar 🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      मनापासुन धन्यवाद संदीपजी ❤️🙏 आपल्या संपर्कातील मंडळींना हा विडिओ नक्की शेयर करावा तसेच आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका!

  • @kishornatekar4671
    @kishornatekar4671 ชั่วโมงที่ผ่านมา

    अशी जीवाभावाची माणसे आजही आहेत ह्यांनीच हे आभाळ तोलून धरले आहेत ही मंडळी म्हणजे आभाळाचे खांब आहेत ती पडली की, जग कोसळेल.

  • @shripadjog6655
    @shripadjog6655 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हर्डीकर तुमचे गाव कोणते?

    • @user-4dg
      @user-4dg 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      राजापूर

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      लांजा ❤️
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      @@user-4dg प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @arunkolambekar1900
    @arunkolambekar1900 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏🙏👌👌👌👌👌👍👏👏👏👏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  ชั่วโมงที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏

  • @bhalchandradesai5723
    @bhalchandradesai5723 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kaka Ani Ajobanch nav ?

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      चेतन मुरलीधर चव्हाण 7218611473

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏

  • @rajeshlanjekar827
    @rajeshlanjekar827 24 นาทีที่ผ่านมา

    खुप छान 👌👍

  • @yogeshmankar1546
    @yogeshmankar1546 35 นาทีที่ผ่านมา

    खूप छान