ความคิดเห็น •

  • @kanbaraohodbe1430
    @kanbaraohodbe1430 3 ปีที่แล้ว +258

    Modern काळातील मुली म्हणून शहाणपणा करण्यापेक्षा मुलींनी अस काही तरी करून दाखवावे. सलाम तुमच्या कार्याला

    • @swati7425
      @swati7425 3 ปีที่แล้ว +1

      Yes right

    • @ganeshyelgunde8041
      @ganeshyelgunde8041 3 ปีที่แล้ว +1

      Your right

    • @sumitbhosale9
      @sumitbhosale9 3 ปีที่แล้ว +10

      tumhi mulinchya kadun apeksha karnyapeksha swatah pn kahitri kara

    • @swati7425
      @swati7425 3 ปีที่แล้ว +1

      @@sumitbhosale9 right

    • @kanbaraohodbe1430
      @kanbaraohodbe1430 3 ปีที่แล้ว +2

      @@sumitbhosale9 येऊन बघ मी काय करतो ते

  • @prasannakharat1562
    @prasannakharat1562 3 ปีที่แล้ว +444

    "आम्ही सिटी मधल्या मुलींपेक्षा कमी नाही" काय आत्मविश्वास आहे 👌👌बेस्टलक

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 3 ปีที่แล้ว +7

    वाह क्या बात है शाब्बास श्रद्धा., मी आता एक सेवानिवृत्त कर्मचारी आहे., तुमच्या ह्या जिद्दीला सलाम., बाबांना मदत करत असताना तुम्ही BSc झालात हे ऐकून खुप आनंद झाला., खरच कौतुकास्पद आहे., खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai., God bless you.

  • @sachinvibhute2929
    @sachinvibhute2929 2 ปีที่แล้ว +3

    सगळ्या शेतकरी मुलांसाठी मुलींसाठी तू एक वेगळा आदर्श निर्माण केल आहेस ताई तुझ्या कार्याला सलाम 🙏

  • @dixitsantosh2
    @dixitsantosh2 3 ปีที่แล้ว +343

    श्रद्धा तु सिटी मधील मुलीनं पेक्षा कमी तर नाहीच उलट खुप जास्तच आहेत! तुझे अभिनंदन!👍

    • @sujiiii78
      @sujiiii78 3 ปีที่แล้ว +14

      Citytlya Mulina Club ani PUB hawa - Gotha mhatla ki iwwwwwww kartil tya

    • @poonammgorad7830
      @poonammgorad7830 3 ปีที่แล้ว +6

      खरं आहे 😂😂😂😂

    • @OmprakashDendage
      @OmprakashDendage 3 ปีที่แล้ว

      सहमत

    • @sheryardevilexpose5557
      @sheryardevilexpose5557 3 ปีที่แล้ว +3

      @@sujiiii78 khar bola bawa mi city mdi rhato jekad bagaw tikad nustya bf la gheun firtat asli kam tyna zamnar pan nhi

    • @abhisheknighot007
      @abhisheknighot007 3 ปีที่แล้ว +2

      @@poonammgorad7830 Kay haste tila makde

  • @ankitbohra7015
    @ankitbohra7015 3 ปีที่แล้ว +758

    आणी बीबीसी चे सुद्धा अशा सकारात्मक बातम्या दाखविल्याबद्दल धन्यवाद

    • @sharadsohoni
      @sharadsohoni 3 ปีที่แล้ว +19

      व्हिडीओ नव तरुण तरुणीस प्रेरणा देणारा आहे.

    • @rajupawar5563
      @rajupawar5563 3 ปีที่แล้ว +1

      @@sharadsohoni for
      0070

    • @subhashbakare1286
      @subhashbakare1286 3 ปีที่แล้ว +1

      @@sharadsohoni 🎉🎉 या 🙏🙏

    • @sssbi358
      @sssbi358 2 ปีที่แล้ว +1

      Hats off my dear sister

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 2 ปีที่แล้ว +4

      जन्माला पोटाला यावी तर अशी मुले व आदर्श मुली 👍👍मनापासून अभिनंदन बाळा

  • @User95958
    @User95958 2 ปีที่แล้ว +2

    श्रद्धा तुझं खूप खूप अभिनंदन. तू तुझ्या आई-वडील यांच्यासोबत कष्ट करून फार मोठं यश मिळवले आहे. कोरोना काळात स्वतःला जरी व्यवसाय करता नाही आला तरी ग्रुप बनवून व्यवसाय करता येतो.

  • @dewanandyenkar3957
    @dewanandyenkar3957 ปีที่แล้ว

    कुठलही काम कमी दर्जाच नसत.ठायी श्रद्धा, निष्ठा,बुद्धी, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तरच आपण करीत असलेल्या कामाला/व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त होते. स्त्री आणि पूरुष हा भेद येथे समाप्त होतो. श्रद्धा तू तपस्वीनी आहेस. तुला धन्यवाद ! तुझी तुझ्या कर्मावर असणाऱ्यां श्रद्धेला नमन !

  • @ND-uz3mm
    @ND-uz3mm 3 ปีที่แล้ว +147

    ताई तू शहरातल्या मुलामुलीं पेक्षा कमी नसून तू किती तरी पटीने जास्त आहेस. हॅट्स ऑफ टू यू ताई.👍

    • @Pune_couple
      @Pune_couple ปีที่แล้ว

      Why we need the comparison with city girls she is good at her place but no need to make comparison ..

  • @prafullpatil4762
    @prafullpatil4762 3 ปีที่แล้ว +100

    शाब्बास,अख्ख्या महाराष्ट्राला तुझा अभिमान आहे

  • @arjunpadol3422
    @arjunpadol3422 3 ปีที่แล้ว +5

    खूप मेहनतीचे काम आहे तुझं ताई खूप खूप मोठी हो सलाम तुझ्या या कार्याला 👏

  • @pratiktitkare
    @pratiktitkare 3 ปีที่แล้ว +2

    अभिमान आहे ताई तुझा.. जिद्द पूर्ण करणाऱ्या तुझ्या सारख्या सर्व बघिणीना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

  • @yogeshsaoji4953
    @yogeshsaoji4953 3 ปีที่แล้ว +47

    ताई तुला शतशः नमन
    तुज्या सारख्या मुलींना शासनाने
    ब्रँड ambsidor म्हणून निवडले पहिजे

  • @tusharshinde4485
    @tusharshinde4485 3 ปีที่แล้ว +73

    या वयात तू एवढे कष्ट करते ताई तू येणारा भविष्य काळ सोनेरी असेल तुझा

  • @nishantpatil4091
    @nishantpatil4091 3 ปีที่แล้ว +1

    खूप अप्रति आहे, शहरी भागातील मुली तर कुटूंबासाठी धडपडतातच परंतु ग्रामीण भागातील मुलींसाठी खूप उत्तम उदाहरण आहे.
    पुढील आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा... अशीच उतोरत्तर तुझी प्रगती होवो आई जगदंबा चरणी हीच प्रार्थना...

  • @ajaypawar3590
    @ajaypawar3590 3 ปีที่แล้ว +2

    मुलगी झाली म्हणजे लक्ष्मी आली असे म्हणतात हे खरेच आहे. कारण एक स्त्री घराचा आणि कुटुंबाचा विकास करू शकते. मेहनत तर सगळेच करतात पण यश त्यांनाच मिळतं जे कठीण मेहनत करतात. अणि हे तुम्ही सर्वांना दाखवुन दिले. असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात. तुम्ही त्यातिल एक आहात या तुमच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन.. अणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. 🙏

  • @yogensolanke9410
    @yogensolanke9410 3 ปีที่แล้ว +212

    ग्रामीण महाराष्ट्रातील अशा उद्योग कथा
    महाराष्ट्रा समोर आणण्यासाठी आणि मराठी युवकांना उद्योगधंद्याकडे प्रेरित करण्यासाठी बीबीसी चे मनःपूर्वक आभार.....

  • @ankitbohra7015
    @ankitbohra7015 3 ปีที่แล้ว +68

    आम्हा सर्वांना तुझा स्वार्थ अभिमान आहे ..
    ताई तु खुप मोठी उद्योजक हो हीच आमच्या शुभेच्छा...

  • @vaishalibhangare2656
    @vaishalibhangare2656 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राची शान आहेस तु शहरी ग्रामीण मुलींनी/मुलांना ही तुझा आदर्श घेतला पाहिजे लहान वयात मोठी जबाबदारी पेलली शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता कुटुंबाची धुरा सांभाळली आत्मविश्वास पाहून सलाम तुला तुझ्या कर्याला 💐💐

  • @InTheDarknessOfWorld
    @InTheDarknessOfWorld 3 ปีที่แล้ว +2

    नगर जिल्ह्यातील पोरी कुठच कमी पडणार नाही🙏 ताई तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉 आणि तुझ्यापासून खूप motivation भेटलं

  • @manjushreehule2542
    @manjushreehule2542 3 ปีที่แล้ว +132

    तुझ्यातल्या धाडसाला शतशः प्रणाम, अशीं कन्यारत्न प्रत्येक घरात जन्मला येऊदे,हिच प्रार्थना 🙏🌸🙏

  • @RS-wp5di
    @RS-wp5di 3 ปีที่แล้ว +90

    अजच्या सोशल मीडिया आणी टिक टोक च्या नादत गुरफटलेल्या तरुणाई साटी तूज काम खूपच प्रेरणा दायी ठरेल

  • @sandeshpethe3951
    @sandeshpethe3951 2 ปีที่แล้ว

    Proud of you tai. तु नवा आदर्श घालून दिला स की आपल्या ला कोणत्याही कामात लाज न बाळगता त्या कामात आवड निर्माण करून ते काम आवडीने जिद्दीने करणे. कष्ट करणे आवश्यक असते. सोशल मिडिया वर आॅनलाईन राहण्यापेक्षा कष्ट करणे चांगले. Proud of you tai. तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 หลายเดือนก่อน

    श्रद्धा , तू अगदी योग्य मार्ग निवडला आहेस. तुझे मन:पूर्वक अभिनंदन .

  • @ashishbshinde
    @ashishbshinde 3 ปีที่แล้ว +59

    सर्वप्रथम बीबीसी टीम चे खूप खूप आभार !
    आणि ताई खूप मोठी प्रेरणा आहेस तुम्ही आजच्या तरुणाई साठी

    • @niteshrathod3076
      @niteshrathod3076 3 ปีที่แล้ว

      खूप खूप छान ताई तुझा व्यवसाय खूप छान असा व्यवसाय खूप मुली आणि मुलाने पण करावा

  • @unknownguy279
    @unknownguy279 3 ปีที่แล้ว +165

    शहरात काही ठेवलं नाही आता ......पुण्या मुंबईत तर नाहीच नाही.....उलट...आम्हीच गावाकडे जावं असा विचार करत आहोत .....गावामधे आता एकच गोष्टं पाहिजे ...चांगली स्वस्तं हाॅस्पीटलस्.......

    • @Tanaji735
      @Tanaji735 3 ปีที่แล้ว +2

      हो nnki गावा कडे येणार दिवस

    • @preranadeshmukh261
      @preranadeshmukh261 3 ปีที่แล้ว +1

      barobar

    • @vijaydorikpatil3725
      @vijaydorikpatil3725 3 ปีที่แล้ว +4

      Ho, mi pune sodnar Ahe Back Home paveliyen maza Gaon

    • @ketanpawar1335
      @ketanpawar1335 3 ปีที่แล้ว +2

      Khare aahe. Mumbai Punya madhye kimva mothya cities madhye kharokhar kahi urle nahi. Jagayla suddha dhadpad karavi lagte aahe. Cancer ,T.B., Blood Pressure, Heart Trouble, Sugar che patients khup vadhle aahet. Gave madhye mothya cities sarkhi 5 star hospital nastil pan mahag suddha nahi aahet. Basically gava madhye rahile tar hya deaseas che patients pan 10 % milnar nahit.

    • @shashikanttolasankar8506
      @shashikanttolasankar8506 3 ปีที่แล้ว +1

      खुप छान आहे ताई

  • @alankarmaraskole1167
    @alankarmaraskole1167 3 ปีที่แล้ว +1

    श्रद्धा तु खरीखुरी आर्ची आहे Dashing personality
    श्रध्दा तुझ्या कार्याच अभिनंदन

  • @avinashpawar9259
    @avinashpawar9259 3 ปีที่แล้ว +1

    तुज्या विचारा सारखी आणि कर्तृत्ववान मुलगी प्रत्येक कुटुंबात जन्माला यावी... खूप छान

  • @pramod9036
    @pramod9036 3 ปีที่แล้ว +155

    ताई तू वाघीण आहेस अन् वाघीण ही गावकडेच असते शहरात नाही. 👍👍👍👍
    All the Best.

  • @justice8008
    @justice8008 3 ปีที่แล้ว +31

    आम्हास तुझे खुप कौतुक वाटते. तुमच्या या कामात कायम यश लाभावे अशी प्रार्थना. तु एक नवा आदर्शच निर्माण करत आहेस. खूप खूप शुभेच्छा.

  • @vivekbhongale8706
    @vivekbhongale8706 3 ปีที่แล้ว

    खूपच छान व सर्वांना अभिमान वाटेल अशी खरी जीवन पट👌👌👌👌👌

  • @mayurikewat386
    @mayurikewat386 3 ปีที่แล้ว

    खुप मेहनती आणी जीद्दी आहात ताई आपण करत असलेला डेअरी फार्मिंग प्रेरणादाई आहे

  • @1millionviews747
    @1millionviews747 3 ปีที่แล้ว +28

    अतिशय प्रेरणादायक आहे आज मुलगी कोण तेहि क्षेत्रात काम करू शेकते है दाखऊन दिले आहे आणि महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान वाटला🙏🏼🙏🏼👍👍

  • @bhikachaudhari1960
    @bhikachaudhari1960 3 ปีที่แล้ว +43

    अविश्वसनीय अकल्पनीय...खूपच भारी... तुझ्यासारख्या मुलींना मनापासुन सलाम ताई👌👌

  • @himajunghare2355
    @himajunghare2355 3 ปีที่แล้ว +2

    न घाबरता कुठलंही काम केलं की क्रांती घडतेच मग ती मुलीने असो व मुलाने पण ताई आज तुम्ही या कामाची दखल घेऊन दाखवून दिलं की कुठल्याही कामाची लाज बाळगू नये. Hat's of you 💐💐💐

  • @suryavanshi__946
    @suryavanshi__946 3 ปีที่แล้ว

    आजची बेरोजगारी पाहता न लाजता कोणत्याही व्यवसायाकडे तरुणाईने वळावे असे मला वाटते . ताईची story खूपच inspiring आहे 👌

  • @bipinrangdal9
    @bipinrangdal9 3 ปีที่แล้ว +44

    ग्रेट...ताई..😂 तुझं खुप खुप अभिनंदन...मला जर छोटी बहीण असती तर ती तुझ्या सारखी असावी असे वाटत... हॅट्स ऑफ टू यू...👍👍

  • @sagarw4197
    @sagarw4197 3 ปีที่แล้ว +38

    खूप छान ताई, तुला शुभेच्छा👍
    बीबीसी ने जना ची आणि मनाची लाज बाळगून अशी सकारात्मक बातमी दाखवल्या बद्दल त्यांचेही आभार

  • @amitjagtap5104
    @amitjagtap5104 2 ปีที่แล้ว +1

    दिदी तुझे विचार तुझी मेहनत 💪 कोणतही काम करताना लाजल नाही तर 💯 यशस्वी होतंय 👑शेतकरी 🔥🔝

  • @amitk250
    @amitk250 3 ปีที่แล้ว +14

    We are proud of you Shradha...! In my entire life you are the first lady who would like to work in such a ground level...! Thanks for this video...
    ! People like you really enspire new generation .... ! Keep up doing good work.. wish you all the best.. !

  • @latagawde2139
    @latagawde2139 3 ปีที่แล้ว +40

    अतिशय मेहनती आहे
    पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
    अशीच प्रगती कर
    देवाचा आशीर्वाद आहे

  • @vijaychorage2401
    @vijaychorage2401 3 ปีที่แล้ว +103

    तू गावी रहा.
    तिथेच मस्त जीवन आहे

  • @Ganesh_Narhe
    @Ganesh_Narhe 3 ปีที่แล้ว +6

    ही ताई आमच्या पारनेर तालुक्यातील आहे. आम्हाला आभिमान आहे.

    • @taufiqshaikh6112
      @taufiqshaikh6112 3 ปีที่แล้ว +1

      आपलं पारनेर भारीच.
      ताईच्या जिद्दीला सलाम.
      दादा मी दरोडीचा, तू कुठला?

    • @Ganesh_Narhe
      @Ganesh_Narhe 3 ปีที่แล้ว +2

      @@taufiqshaikh6112 ढोकी

  • @sumedhadamle446
    @sumedhadamle446 3 ปีที่แล้ว

    हॅलो श्रध्दा! खूप आनंद झाला,तुझी माहिती समजल्यानंतर आणि 👍 अभिमान वाटला . तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.👍👍👍

  • @govindgawalipatil1213
    @govindgawalipatil1213 3 ปีที่แล้ว +4

    "सिटी त ल्या मुला मुली पेक्षा आम्ही काही कमी नाहीत हे मला पहिल्या पासून च माहीत आहे " हे वाक्य खूप inspiring वाटलं ..हॅट्स ऑफ श्रद्धा

  • @prabhakarkekane8363
    @prabhakarkekane8363 3 ปีที่แล้ว +12

    Tai tula maza khup ashirawad I was working at Nighoj as junior Engineer in 1975 76 on kukadi project so I know all about area so good luck

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 ปีที่แล้ว

    Hats Off shraddha 👍आणि बाबच मराठीचे खूप खूप आभार. खडतर प्रवास, खरी जीवनशैली आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल 🙏

  • @sachinnaik441
    @sachinnaik441 2 ปีที่แล้ว

    खूपच प्रेरणादायी न्युज आहे....जीवनात अशक्य अस काहीही नाहीये फक्त सुरुवात करण्याच धाडस केलं पाहिजे...🙏🙏

  • @user-it3tb9ut6u
    @user-it3tb9ut6u 3 ปีที่แล้ว +8

    2:30 tai tu kuthech kami nahiye.. tu durga aahes.. salam tuzya himmatila.. hats off🙌🏻🙌🏻

  • @thepetsbee540
    @thepetsbee540 3 ปีที่แล้ว +33

    That's call a true passion and real ENTREPRENEUR.
    Some girls busy in babu shona Mona ghona bona.....
    But here completely different.
    Lots of wishes for your business. God bless you.

  • @dr.anitasable487
    @dr.anitasable487 3 ปีที่แล้ว +2

    Inspiring 👌👌 अतिशय धाडसी , निडर आणि प्रयोगशील आहेस श्रद्धा. इतर मुलींसाठी खूप प्रेरणादायी उदाहरण घालून दिलं आहेस.

  • @sagitaart849
    @sagitaart849 3 ปีที่แล้ว

    खुप छान ताई तू ऐके प्रेरना दिलीस तू मुलगी शिकली प्रगती झाली ये तुला सोबत खुप छान

  • @MissSassy
    @MissSassy 3 ปีที่แล้ว +3

    मला हा कमेंट सेक्शन खुप आवडला... किती पाॅसिटीविटी आहे इथे!!😅 खरंच श्रद्धाचे कौतुक करावे तितके कमीच आहे!👏👏

  • @agnesrodrigues905
    @agnesrodrigues905 3 ปีที่แล้ว +7

    स्वावलंबनाचे धडे तुझ्या कडून नव्या पिढीने घ्यावेत. शिक्षण घेतले आहे मला नोकरी शोधणयाची गरज नाही. अस काही तरी करा. स्वतः च्या स्वाभिमान जगा.👌👌👏👏

  • @aniketdesai8480
    @aniketdesai8480 ปีที่แล้ว

    खरंच अतिशय छान पद्धतीने जबाबदारी नी आणि नवीन गोष्टी केली आहे तुम्ही best 👍👍

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 3 ปีที่แล้ว

    श्रध्दा तुझ्या या कामासाठी अभिनंदन.. व्यवसाय खूप व्रुध्दिंगत होऊदे... यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा !!

  • @tushars3115
    @tushars3115 3 ปีที่แล้ว +56

    ग्रामीण भागातील हिरा 💯

  • @swapnilnl2622
    @swapnilnl2622 3 ปีที่แล้ว +66

    Education is important only to learn how to earn money or livelihood.
    This girl just doesn't need any degree but others can learn from her

  • @anitaparit8434
    @anitaparit8434 3 ปีที่แล้ว

    हे सर्व खूप प्रेरणादायी आहे. तुला मनापासून शुभेच्छा.खूप मोठी हो.👍👍

  • @bepositive2400
    @bepositive2400 3 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त....👍
    Salute to your work Shrdha
    And कीप इत उप

  • @bhagyeshvengurlekar9510
    @bhagyeshvengurlekar9510 3 ปีที่แล้ว +26

    you are out of the box, RESPECT

  • @dhongdedeepak1
    @dhongdedeepak1 3 ปีที่แล้ว +3

    अरे वा.. आमच्या पारनेर तालुक्यातील कन्या एवढी धाडसी? खूप खूप अभिनंदन आणि best wishes

  • @swapnilpatil3535
    @swapnilpatil3535 ปีที่แล้ว

    🔥खरंच नाद हा रक्तात आसावा लागतो ❤️ ,
    शेती म्हटल की एक वेगळाच अनुभव पण त्यात सुधा एक मुलगी पारंगत आसने हे तर जगा वेगळचं खरचं खुप मस्त काम आहे ताई पुढील वाटचालीस ट्रक भरून शुभेच्छा ❤️❤️❤️👍👍👍👍

  • @anuradhakamthe1481
    @anuradhakamthe1481 3 ปีที่แล้ว +3

    Hats off to shradha for her dynamic work pls pls show her doing all this on tv to encourage girls n others

  • @shashanknikam4010
    @shashanknikam4010 3 ปีที่แล้ว +7

    Shraddha, you have set an example. May god bless you to reach new heights in the life

  • @ramnathpai5698
    @ramnathpai5698 3 ปีที่แล้ว +4

    U r no compition to man.... U r far superior.... M saying this even after being a man....I too have a daughter.... N will try everything to make her capable like u... Hats off

  • @seemantinigarud1632
    @seemantinigarud1632 3 ปีที่แล้ว

    स्पृहणीय,खूपच छान,तुझा अभिमान वाटतो प्रत्येक मुलीने असे व्हावे.!अभिनंदन

  • @rajumule3770
    @rajumule3770 3 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन ताई सर्वप्रथम तुझं कौतुक करावे तेवढं कमीच आहे,,तुझ्यासारखी धाडसी मुलगी प्रत्येक घरात जन्माला येऊ देत👌😊👍

  • @sp.k5027
    @sp.k5027 3 ปีที่แล้ว +10

    Love you sister. ..you are much ahead of those flimy youth who finds their happiness in that tik tok and pubg. .☺

  • @sureshithape1659
    @sureshithape1659 3 ปีที่แล้ว +10

    Really inspiring, great work & really confident lad, best of luck muli continue your work God bless you

  • @siddheyaparulekar1136
    @siddheyaparulekar1136 3 ปีที่แล้ว

    tai tu practically​ khup advance aahe young entrepreneur.
    learning points
    1)Know what to do
    2)practical knowledge
    3)learning new thing
    4) Risk taking capacity
    pudhcya vatchali shubecha. Jai Maharashtra

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 ปีที่แล้ว

    ताई आपल्या उपक्रमासाठी शुभेच्छा.इतर मुलीसाठी निश्चितच आदर्श असेल.

  • @abhishektodmal1914
    @abhishektodmal1914 3 ปีที่แล้ว +8

    Thank you for sharing this wonderful story. Very inspiring ! May God bless her and her loved ones :)

  • @shardulmurumkar4954
    @shardulmurumkar4954 3 ปีที่แล้ว +163

    खूपच inspiring 🔥🔥❤️

    • @shreya2037
      @shreya2037 3 ปีที่แล้ว +2

      👍🙏🔥❤️

    • @vilastambade5043
      @vilastambade5043 3 ปีที่แล้ว +4

      आजच्या महिला कुठेही कमी नाहीत हे आज तू तूझ्या कामातून दाखवून दिलेस.

  • @rutujazurange2670
    @rutujazurange2670 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई ,तुझ्याकडे पाहून एक वेगळीच प्रेरणा मिळते.

  • @kishornai6862
    @kishornai6862 2 ปีที่แล้ว

    Really you are an entrepreneur . Maharashtra government should encourage dairy udhyog to empower women

  • @poojadharankar5949
    @poojadharankar5949 3 ปีที่แล้ว +4

    Shraddha ..very good ..great to see your dairing , positiveness and enthusiasm ..keep it up..👍

  • @yogeshalande8993
    @yogeshalande8993 3 ปีที่แล้ว +7

    क्या बात है!!! खुप खुप अभिमान वाटतो तुझा🙌🙌🙌🙏

  • @mangalbarade6566
    @mangalbarade6566 2 ปีที่แล้ว

    शाबास बाळा मुलगी झाली महणुण नाराज होणारयांसाठी हा विडीओ खुप काही शिकवुन जाईल ....शाबास खुप मोठी हो तुझ्यासारखी मुलगी असन हे आई-वडीलांसाठी खुप स्वाभिमानाची गोष्ट आहे...घरचा सपोर्ट असला तरी मुलींनी करूनही तेवढंच महत्त्वाचं आहे

  • @nitatondre2611
    @nitatondre2611 3 ปีที่แล้ว

    तूझ्या या धाडसी निर्णयामुळे तूला सलाम तू सगळ्या साठी प़ेरना दाई आहे स👍

  • @siddhantbhutare4606
    @siddhantbhutare4606 3 ปีที่แล้ว +15

    Really Inspiring...Hats_Off Shrddha💯💫

  • @merevichar_AD
    @merevichar_AD 3 ปีที่แล้ว +3

    श्रद्धा तुला परमेश्वर खूप यश देवो.माझे आशिर्वाद आहेत तुला 🙏

  • @amolshekhar7130
    @amolshekhar7130 3 ปีที่แล้ว

    मॅडम, तुमच्या कर्तुत्वाला त्रिवार मनाचा मुजरा ....😊💐💐💐

  • @rahulpagire9188
    @rahulpagire9188 3 ปีที่แล้ว +2

    प्रथम ताईला सॅल्यूट खरंच खूप सुंदर काम करतेस आपल्याला आवडले

  • @amolburungale6366
    @amolburungale6366 3 ปีที่แล้ว +5

    लयभारी 😊😊👍👍✌️
    एवढं छान काम करूनही.. काही Dislike करणारे नालायक लोकही आहेत.. 🙄🙄
    Hats Off Sister .. 😍😍✌️✌️

  • @komalrathod1583
    @komalrathod1583 3 ปีที่แล้ว +5

    You are such a great inspiration for our youth...👍🏻🙏

  • @nitinwaghmode993
    @nitinwaghmode993 3 ปีที่แล้ว

    ताई तुझ्या कर्तृत्वाला सलाम ऐवढ मोठ कष्ट करायला मुलीच्यात धाडस लागत.

  • @chandrahasbhurke3924
    @chandrahasbhurke3924 3 ปีที่แล้ว

    खुप छान श्रध्दा बेटा
    आणि पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा

  • @Atharva5650
    @Atharva5650 3 ปีที่แล้ว +11

    Well done BBC news channel .

  • @vidyajadhav7200
    @vidyajadhav7200 3 ปีที่แล้ว +4

    keep it up Shraddha ! you r the example for every family

  • @babannirwane9984
    @babannirwane9984 2 ปีที่แล้ว

    ताई आपल खूप खूप अभिनंदन कौतूक करण्यासाठी शब्द नाहीत.

  • @vijayajagdale8712
    @vijayajagdale8712 3 ปีที่แล้ว

    खूप मस्त श्रद्धा तू मी मुलींसाठी आदर्श आहेस👏👏👏👏👏
    All The Best👍

  • @vishakhaadsul1517
    @vishakhaadsul1517 3 ปีที่แล้ว +5

    It's a really great work!! Success = 99%Hardwork + 1%Luck. Success never defines in just one line, story behind that is really challenging.

    • @pradeepacharya8456
      @pradeepacharya8456 2 ปีที่แล้ว

      श्रद्धा ताई. तुझ्या जिद्दीला सलाम. एक मुलगी काय करू शकते ते तू जगाला दाखवून दिले आहेस. तुझा आदर्श घेऊन काही मुली प्रगती साधतील असे नक्कीच वाटते. तुझे कष्ट तुला नक्कीच खूप मोठे करतील. तुला खूप खूप शुभेच्छा

  • @anilbansode2238
    @anilbansode2238 3 ปีที่แล้ว +14

    Great inspiring story,thanks to BBC team.

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 2 ปีที่แล้ว +1

    kay jabardustta ahes Shraddha Dhawan, Hattts offf to u 🙏🙏🙏

  • @abhijitghosalkar7337
    @abhijitghosalkar7337 3 ปีที่แล้ว

    Respected girls Tai Tuzhya madhlya naari shakti LA Maza salaam aahe Tai tu ekprakaare sarv mulin sathi inspiration aahe salaam Tai Tula salaam 🙏🙏🙏😇😇😇

  • @pushpadeepjadhav1040
    @pushpadeepjadhav1040 3 ปีที่แล้ว +3

    Thank you bbc for this imitative by uh for bringing it to attention of people ..surely many more girls will inspire by this..

  • @styleee449
    @styleee449 3 ปีที่แล้ว +5

    Salaam.. you r real motivation for all girls..

  • @meghanadamle5748
    @meghanadamle5748 3 ปีที่แล้ว +2

    Very good...very proud...of this young girl doing business...more youngsters need to encourage to do theses type of business... parents...need to encourage them to do different things...wow 👍👍

  • @Indibaby.
    @Indibaby. 3 ปีที่แล้ว

    I am proud of you tai ....khup motivation मिळालं तुमच्याकडून