✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
रचना ताई,खूपच उपयुक्त व ज्ञानामृत मेसेज मराठी माणसांना मिळाला. यातून बऱ्याच शिकायला मिळाल्या असे वाटते.मी एक सेवानिवृत्त व्यक्ती असून,दर माह 25टक्के बचत करीत असून,आपण दिलेल्या आयडिया मुळे आणखी 10 टक्के बचत नक्कीच वाढ होईलच. खुप खूप आभार ताई.
नमस्ते आपण बचतीचे महत्त्व सांगितले समजावले छान कार्य करीत आहात. जनजागृतीचे समाजप्रबोधनाचे पावन काम अविरतपणे चालू ठेवावे आपल्या सर्वांचे कार्य दिसतंय कुलदैवत आपल्या सर्वांची सर्व मनोकामना पूर्ण करो आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
khup chhan tai tumcha mule aamhi bachat karayla shiknar tumche English chaynal hot pn English kahi samjat nahi maradhi chaynal mule aamhi khup kahi shiknar.Thank you so much.
अतिशय छान आणि उपयुक्त माहिती 👍 ह्यातील बचतीचा मंत्र बऱ्याच लोकांना माहीत असूनही जमत नाही पण आधी बचत करून गुंतवणूक केली पाहिजे हा गुरुमंत्र मस्त 👌 शेवटी कसे आहे की आपल्या आवडत्या शिक्षिकेने सांगितले की एकदम पटते 😃 पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 💐
रचना, आजचा व्हिडिओ एकदम मस्त होता. खूप आवडला. आपल्या उत्पन्नाचे नियोजन कसे करावे कळत नव्हते. या महिन्या पासून टक्केवारी ठरवून खर्च करेन. या महिन्या अंती मी तुम्हाला माझा अनुभव नक्की कळवेन. 😊😊
50% बचत 30% गरजा 20% हौस मौज हे मी दर महिन्याला करतो आणि मला 50% बचत मधून 25% इन्वेस्ट करायला आहे मॅडम तुमचा व्हिडिओ खुप छान आहे असेच मार्गदर्शन करावे.
20000/- Payment 8000/- rent 1000/- Light Bill 1000/- milk bill 4000/- Grocery 30% हौस मौज 6000/- मग बचत कशी होणार बचत केली तर हौस मौज कशी करणार त्यात लहान मुले emergency hospital kharch
Rachana khup khup madat jhali mala. Nov month tuzya concept ne ch niyojan karna. 20/50/30 ya pramane Khup khup divasani. Chaan jhop lagili because of you dear Mi ak house wife Ani small resell Cha business karte tya mule maje utpaann 0 Cha bara ber ch pakadu Monthli 2000 Ani amhala 95000 business madhun yana bhetat Tayt 36000 hafta aahe home loan Ata 10000 sip katnar Baki che ghar kharch Ok 5000 eitr khar ch sathi thevnar 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️Love you dear Shagufta shaikh from satara
MAze tar kharch 70% bachat 10% mauj majja kahi20% Karu yawar aata vichar Khup imp mahiti dili Nkkich mala maza bachat karnyasathi madad honar Thank you
खूप छान... वैयक्तिक मला असं वाटतं की गरजा, बचत, हौसमौज हे गुणोत्तर पूर्णपणे आपल्या कमाई वर असायला हवं. हो ते कितीही असो पण पाहिले बचत बाजूला काढा मग बाकीचा खर्च करा... मागील महिन्यात माझा हिशोब... 50% बचत 30% गरजा 20% मजा
10% house mouse+40%garaja+50%bachat that's funda for me baki mam September 30 almost buzy for you still prepared this video for us thanks love you lot mam you are nice Teacher God bless you
गृहपाठ आधी : बचत 60% गरजा 25% मौज 10% इमरजन्सी फंड 5% मॅडम खूप खूप धन्यवाद तुमच्या या मराठी चॅनल साठी आधी मी तुमचे व्हिडिओ पहायचो काही समजायचं काही डोक्यावरून जायचं, महत्वाचं म्हणजे माझी ताई सुध्धा तुमचे व्हिडिओ बघून स्वतः समजून घेऊन थोडे का होईना पैसे invest करायला लागली आणि मला खात्री आहे मी येत्या 3 वर्षात माझी पगार सोडून, एक चांगला इन्कम सोर्स तयार करेन.
Mala ek prashna ahe mam ki 20% saving hi aplya income vr tharvavi kaa mnje apla income jast asel tr jast Ani Kami asel tr Kami asa karva ki income kiti hi asla tri saving 20% ch karavi Ani ajun prshna asa ki luxury sathi 30% ka tya jagi apn 20% ka nhi thevavet Ani saving sathi 30% ka nhi thevavet mi tumchya saglya videos follow karte English Ani Marathi suddha tumhi khup Chan ahat Chan kaam karty dev tumch bhala Karo ajj tr mi tumchya 5 6 videos eksath baghitlya Ani khup kahi shikyla milala I hope so tumhi mazya prashnach uttar nakki dyal
खूप धन्यवाद 🙏🙏🙏 मिळवलेल्या पैशांचे योग्य वर्गीकरण करून दिलेले गुरुमंत्र खरंच खूप उपयोगी.👍👍 सर्वाना हेच करणे अपेक्षित असते पण क्रम चुकतो आणि सर्व गणितच चुकून जाते.
Happy Dasera madam💐💐💐💐 शेअर मार्केट मध्ये साधा सोप्पा masterclass कोर्स बनवा बेसिक ते अडवांस पर्यन्त जेणेकरून TH-cam वर दुसरा कोणाचाही व्हिडियो भारुड,) पाहण्यासाठी गरज नाही
धन्यवाद ताई 🙏 खूप छान गुरुमंत्र दिला. बचत 20% गरजा 50% मौज मजा 30% मी असच करत आहे पण 20%बचतीचे पैसे मी मार्केट मध्ये लावतो पण बराच वेळेस लॉस झाला (Candle stick ) सविस्तर सांगा व त्यात Buy &Sall कसे करावे 🙏
मॅडम खूप छान माहिती दिली दोन लोणची सेटलमेंट केली कोरोना काळात सिबिल खराब झाले हे सिविल कसं ठीक होईल सेटलमेंट ची पूर्ण अमाऊंटी आहे पण सिबिल ला लोन दाखवत आहे त्यामुळे कोणतीही बँक लोन देत नाही काही उपाय असेल तर सुचवा
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
- जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
- आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
P"plpLoki"😊😊😊😊😊
How this formula shall be adjusted for age.
I am 45 and debt free till I buy a new property.
रचना जी, अर्थ-साक्षरता पसरवणारे तुमचे हे विडिओ म्हणजे तुम्ही केलेली हि एक प्रकारची समाजसेवा आहे. तुमचे शतशः आभार!
❤
रचना ताई,खूपच उपयुक्त व ज्ञानामृत मेसेज मराठी माणसांना मिळाला. यातून बऱ्याच शिकायला मिळाल्या असे वाटते.मी एक सेवानिवृत्त व्यक्ती असून,दर माह 25टक्के बचत करीत असून,आपण दिलेल्या आयडिया मुळे आणखी 10 टक्के बचत नक्कीच वाढ होईलच.
खुप खूप आभार ताई.
Mam Tumhi CA barobar , actor pan chan banu shakata , vatatch nahi ki koni CA itaka chan ani sopya bhashet sangu shakto, Great Man Thank You🙂😊
नमस्ते
आपण बचतीचे महत्त्व सांगितले समजावले छान कार्य करीत आहात. जनजागृतीचे समाजप्रबोधनाचे पावन काम अविरतपणे चालू ठेवावे
आपल्या सर्वांचे कार्य दिसतंय
कुलदैवत आपल्या सर्वांची सर्व मनोकामना पूर्ण करो
आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
खूप गोष्टी लक्षात येत आहेत, सोप्या भाषेत तुम्ही सांगता, त्यामुळे समजते, धन्यवाद 🙏
गेले 2 दिवस मी आपले बचत आणी गुंतवणुकीचे vdo पाहत आहे. आपली सेवींग मधून RD गुंतवणुक करणे हे खुप छान समजले आहे
धन्यवाद ताई 🙏🙏
khup chhan tai tumcha mule aamhi bachat karayla shiknar tumche English chaynal hot pn English kahi samjat nahi maradhi chaynal mule aamhi khup kahi shiknar.Thank you so much.
तुम्ही थोडक्यात छान आणि उपयुक्त अशी माहिती दिली,👍
मी 28 %-बचत
60%- गरजा
12%- मौज.
खूप छान सुंदर माहिती दिली आहे.... छान समजाऊन सांगत आहात... मी माझ्या मुलांना सुध्धा सांगितली आहे.... अभिनंदन तुमचे बरे वाटले आम्हाला
खूप आभार. सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितले.
जर एखाद्याला त्यांच उत्पन्न एकत्र मिळत नसेल तर अशा वेळी सुरुवात कशी करायची आणि बचत कशी करायची, यावर एक एपिसोड बनवावा
खूपचं सुंदर व सहजतेने सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात सांगता..👍👏
अभिनंदन mam तुम्ही ज्या पद्धतीने (स्पीड ने) stock market शिकवत आहात मला असं वाटतं की मी साधारण पुढच्या 5-6 वर्षात संपुर्ण knowledge 😀 आत्मसात करेल
चांगल्या वेळेत केलेली पैशांची बचत ही खराब वेळेत सुद्धा आपलं आयुष्य चांगलं राहील याची काळजी घेते.
इंटरेस्टिंग! मी चालू महिन्यात आपण सांगितल्या प्रमाणे करणार आहे . धन्यवाद मॅडम !👌🎂
Tq Soo much Mam, gruhpath..
50% needs, 38.2% savings, 6.8% entertainment.. He me khup adipasun krtey.. Proportion hardly 0.5% ne plus minus hote..
ताई तुम्ही खूप छान बोलता...
आणि सुटसुटीत पद्धतीने समजून सांगता.
आणि खरंच चॅनल फक्त तुमचा नाही तर आपला आहे 😊
सांगण्याची आणि पटवून द्यायची पद्धत खूप छान आहे तुमची ताई 👍👍
Very interesting video Aajchy janryshn sathi
Mala khup intereste aahy share market chi
खूप छान समजावलं,
पटलं आणि खूप मदत झाली.
Financially कसा परफेक्ट व्हायचं हे कळले.
Thank you so much 🤗
धन्यवाद 😊
Unbelievable positive energy ...great explanation ...
Thank you 😊
@@CARachanaRanadeMarathi mam maze Mrs riksha चालवतात daily paise येतात आणि te kharcha hi hotat mnhj shopping n all var kharcha n karata
अतिशय छान आणि उपयुक्त माहिती 👍
ह्यातील बचतीचा मंत्र बऱ्याच लोकांना माहीत असूनही जमत नाही पण आधी बचत करून गुंतवणूक केली पाहिजे हा गुरुमंत्र मस्त 👌
शेवटी कसे आहे की आपल्या आवडत्या शिक्षिकेने सांगितले की एकदम पटते 😃
पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 💐
धन्यवाद 😊
Thank you tumi bhetlat ata nakki bachat hoin vat ty♥️♥️🙏
धन्यवाद मॅडम..आर्थिक शिक्षण हे किती महत्त्वाचं असत ते कळतय खर तर हे व्यवहार ज्ञान शाळेपासूनच मिळायला हवे
Madam ji सर्व सामान्य लोकांना आर्थिक प्रगती आणि बचतीची सवय लागण्यासाठी योग्य मार्गदर्शन सोप्या पद्धतीने करित आहे जनहितार्थ फुल डेडिकेशन आहे 🙏🙏
Tai tumche channel khup chan ahe...Maz vay 28 ahe tumchya channel mdun mla finnance che knowledge share hote... concept pn clear hot ahet .
रचना, आजचा व्हिडिओ एकदम मस्त होता. खूप आवडला. आपल्या उत्पन्नाचे नियोजन कसे करावे कळत नव्हते. या महिन्या पासून टक्केवारी ठरवून खर्च
करेन. या महिन्या अंती मी तुम्हाला माझा अनुभव नक्की कळवेन.
😊😊
50% बचत 30% गरजा 20% हौस मौज हे मी दर महिन्याला करतो आणि मला 50% बचत मधून 25% इन्वेस्ट करायला आहे मॅडम तुमचा व्हिडिओ खुप छान आहे असेच मार्गदर्शन करावे.
Tai khupc Chan mahiti dilat tyabadl tumce aabhar
छान बोलता..... आणि खूप उपयुक्त माहिती दिलीत..... धन्यवाद 😊🙏
पैशाची बचत हे गणित सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.मस्त
20000/- Payment
8000/- rent
1000/- Light Bill
1000/- milk bill
4000/- Grocery
30% हौस मौज 6000/-
मग बचत कशी होणार
बचत केली तर हौस मौज कशी करणार
त्यात लहान मुले emergency hospital kharch
Tumchi bolnyachi style khup mast ahe .Ani khup Chan mahiti sangta
खूप खूप धन्यवाद😊 45% बचत , 35% गरज, 20% मौजमजा , असा फॉर्म्युला झाला आहे। सप्टेंबर महिन्यात ..😊
Rachana khup khup madat jhali mala.
Nov month tuzya concept ne ch niyojan karna.
20/50/30 ya pramane
Khup khup divasani. Chaan jhop lagili because of you dear
Mi ak house wife Ani small resell Cha business karte tya mule maje utpaann 0 Cha bara ber ch pakadu
Monthli 2000
Ani amhala 95000 business madhun yana bhetat
Tayt 36000 hafta aahe home loan
Ata 10000 sip katnar
Baki che ghar kharch
Ok
5000 eitr khar ch sathi thevnar
😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️Love you dear
Shagufta shaikh from satara
Thanks
Thank you for supporting the channel! sorry for the late response! :)
Khup chaaan mahiti dile ahe madam tumhi as kela tr bachat pan hoil and garaja pan purn hotil ani mujmaja pn karat yeil
Dhanyawad madam 😊😊😊
Khup mast tumhi khup energytik bolta chan vatate
खुप खुप छान आणि महत्वाची माहिती देतात मॅडम तुम्ही
Thank u madam ..kayam yach problem mule savings ch hot nahi..but ata navin suruvat nakki karnar
नेहमीच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण संग्रह... 🎉🙏🎈🎂👍
धन्यवाद 😊
सद्य परिस्थितीत लोन कर्ज हप्ते वाढती मागणी & वाढत्या गरजा महागाई व अपुरा पगार यामुळे सगळे बजेट कोलमडून जाते
खूप छान वाटतं......... तुम्ही सांगितली ज्ञानाची गोष्ट आत्मसात करताना
बचतीचे हे धोरण आम्ही तीस वर्षांपूर्वी स्वीकारले.यशस्वी झालो.निवृत्तीनंतरही१५~२०%बचत चालू ठेवली आहे.
निश्चय आणि शिस्त गरजेची आहे.
Thank you Mam..khup chan sangta tumhi.. agdi sahaj samajel as..👍
MAze tar kharch 70% bachat 10% mauj majja kahi20%
Karu yawar aata vichar
Khup imp mahiti dili
Nkkich mala maza bachat karnyasathi madad honar
Thank you
खूप छान...
वैयक्तिक मला असं वाटतं की गरजा, बचत, हौसमौज हे गुणोत्तर पूर्णपणे आपल्या कमाई वर असायला हवं.
हो ते कितीही असो पण पाहिले बचत बाजूला काढा मग बाकीचा खर्च करा...
मागील महिन्यात माझा हिशोब...
50% बचत
30% गरजा
20% मजा
@CA.R ㊉①⑤④①②⑦①⑦⑥⑧⑧ जनता को मूर्ख समजना बंद किजिये आप....😂
पण खुप छान वाटतं तुम्हाला ऐकून 👍
Khup chan mahiti dili , thanks
Madam khup chan tumchi energy very nice
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
Mam mi aaj pahilyandach tumcha video pahala khup chhan vatal ani shikayla pn bhetel thanks mam
Ashech new video post kara ......👌👌👍👍👍🙏
Wah lajawab kabil e tarif the best god bless u
मी नक्की करेल आजच हा फॉर्म्युला apply
Kiti Chan Tai.... Mjja aali video bghayla... ❤️❤️
ताई खूपच डोळे उघडणारी माहिती छान पद्धतीने
मॅडम स्टॉक मार्केट विषयी बेसिक पासुन सर्व माहितीचे विडीओ बनवा ना plz 🙏
55% गरज
10% हौस व मौज
10% बचत
10% गुंतवणूक
5% Health Insurance
5% Charity
5% self learning
🙏🏻🙏🏻
Nice
Charity भारी वाटलं पाहून नाहीतर आजकाल लोक पृथ्वी लुटायला आलेत असं वाटत 😐
Great that you thought of charity also .
Only pritam sir
Good
10% house mouse+40%garaja+50%bachat that's funda for me baki mam September 30 almost buzy for you still prepared this video for us thanks love you lot mam you are nice Teacher God bless you
Ek number video
Nice tai khup chan👍🏻👍🏻👌🏻
मराठी ❣️ आणि माहिती 😀👍 वाह
खूप छान माहिती दिली.
Ho
Khoop mast
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
Madam khup chan sangital.....thanks
विद्यार्थ्यांसाठी एक video बनवावा..for students on study loan staying in other countries 🙏..आपले सगळे videos मस्त आहेत
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
khupach chan video tai... tumhi amchya mahilansathi khrach khup motivation ahat .. salute tumchya kamala .. 🙏
गृहपाठ आधी :
बचत 60%
गरजा 25%
मौज 10%
इमरजन्सी फंड 5%
मॅडम खूप खूप धन्यवाद तुमच्या या मराठी चॅनल साठी आधी मी तुमचे व्हिडिओ पहायचो काही समजायचं काही डोक्यावरून जायचं, महत्वाचं म्हणजे माझी ताई सुध्धा तुमचे व्हिडिओ बघून स्वतः समजून घेऊन थोडे का होईना पैसे invest करायला लागली आणि मला खात्री आहे मी येत्या 3 वर्षात माझी पगार सोडून, एक चांगला इन्कम सोर्स तयार करेन.
khup chhan mahiti
Mam tumhala phale man happy hota
Khup chhan Rachna Tai
Khup chhan mahitee 🙏
रचना मी तुझे व्हीडिओ बघतो आणि शालेय जीवन पुन्हा अनुभवतो. तु आमची रानडे बाई आहेस. खुप खुप शुभेच्छा!
मॅडम रिटायरमेंट नंतर पैसे कूठे आणि कसे गुंतवावे यावर प्लीज एक व्हिडिओ करा.🙏🙏
नक्की प्रयत्न करते 😊
Lawkar banwa madam ha video,khup padun aahet retirement pasun😪
@@CARachanaRanadeMarathi thanks
खरंच बनवा यावर व्हिडिओ, आमचे पण रिटायरमेंट जवळच आले आहे😊
Nakki banwa
फारच उपयुक्त माहिती रचना 👍
Thanks very nice information madam
Mala ek prashna ahe mam ki 20% saving hi aplya income vr tharvavi kaa mnje apla income jast asel tr jast Ani Kami asel tr Kami asa karva ki income kiti hi asla tri saving 20% ch karavi Ani ajun prshna asa ki luxury sathi 30% ka tya jagi apn 20% ka nhi thevavet Ani saving sathi 30% ka nhi thevavet mi tumchya saglya videos follow karte English Ani Marathi suddha tumhi khup Chan ahat Chan kaam karty dev tumch bhala Karo ajj tr mi tumchya 5 6 videos eksath baghitlya Ani khup kahi shikyla milala I hope so tumhi mazya prashnach uttar nakki dyal
खूप धन्यवाद 🙏🙏🙏
मिळवलेल्या पैशांचे योग्य वर्गीकरण करून दिलेले गुरुमंत्र खरंच खूप उपयोगी.👍👍
सर्वाना हेच करणे अपेक्षित असते पण क्रम चुकतो आणि सर्व गणितच चुकून जाते.
Happy Dasera madam💐💐💐💐
शेअर मार्केट मध्ये साधा सोप्पा masterclass
कोर्स बनवा
बेसिक ते अडवांस पर्यन्त जेणेकरून TH-cam वर दुसरा कोणाचाही व्हिडियो
भारुड,) पाहण्यासाठी गरज नाही
40% बचत , 50% गरजा, 10% हौस मजा 👍
Khup chan ssngata man tumhi😊
खूपच छान videos....आजच पाहावयास सुरुवात केली
असं शिक्षण जर लहानपणा पासूनच मिळालं तर मुलांना चांगली शिस्त लागेल. पैसे कसे नीट खर्च करावे याचं ज्ञान मिळेल 🙏🙏
धन्यवाद ताई 🙏
खूप छान गुरुमंत्र दिला. बचत 20% गरजा 50% मौज मजा 30% मी असच करत आहे पण 20%बचतीचे पैसे मी मार्केट मध्ये लावतो पण बराच वेळेस लॉस झाला (Candle stick ) सविस्तर सांगा व त्यात Buy &Sall कसे करावे 🙏
Thanks... nice video... secondary income baddal kahi sangu shkta ka... eka income vr sgl possible nahi hot....
मी पन्नास टक्के गुंतवणूक केली तीस टक्के गरजा आणि वीस टक्के हौस मौज
दर महिना असेच करायचा प्रयत्न करतो
सी ए केदार अनंत साखरदान्डे
Thanks tai khup important information deli tumi 🙏
Tumche video Mala khup useful thartat 😊
Madam kahich mahiti navate aaj paryant jitak knoleg aaj parynt tumhi dilay so thank you mam next video chi aturten vat baghatoy so im happy
Khupach chan 🙏
khup Chan rachana Tai...marathi mansala arthik sakshartekade gheun chalalay...khup abhiman vatato tumcha...pan ek takrar ahe....vait vatun gheu naka..marathi mansala tumhi athavadyatle 2 ch divas detay pan tumchya english chanal sathi 5 divas....marathi mansalahi thoda jast vel dya hich Vinanti ....🙏🙏
लई भारी इथून पुढे आता असच करतो👍
मॅडम खूप छान माहिती दिली दोन लोणची सेटलमेंट केली कोरोना काळात सिबिल खराब झाले हे सिविल कसं ठीक होईल सेटलमेंट ची पूर्ण अमाऊंटी आहे पण सिबिल ला लोन दाखवत आहे त्यामुळे कोणतीही बँक लोन देत नाही काही उपाय असेल तर सुचवा
Student pokect money madhun kse invest kru shktat tyasathi ky ky kel pahije tyacha pn video bnvlat tr khup help hoilll
सोप्या भाषेत मार्गदर्शन. मी 33.33.33 वर आहे .
Khup chan sangitle
Mi fan zalo madam tumcha bolnyach skill ani chehryawarche havbhav just wow,1 vinanti ahe madam loan recovery varti video banvana please.
Tumhi tumchya eka vdo sweep in chi facility ya var mahiti dili pan flexy fixed deposit ya var mahiti pahije
खूपच छान