Sambhaji Bhide : 'कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही,काळजी घ्या', पुणे पोलिसांची भिडे गुरूजीना नोटीस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2024
  • The palanquins of Sant Tukaram Maharaj and Sant Dnyaneshwar Maharaj will arrive in Punenagar. The police have prohibited the Shiv Pratisthan workers from walking in front of the Tukob palanquin.
    पुण्यनगरीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या दाखल होणार आहे. शिवप्रतिष्ठानच्या धारकरी कार्यकर्त्यांना तुकोबांच्या पालखी समोर चालण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांनी संभाजी भिडे यांच्या 'शिवप्रतिष्ठान'ला एक नोटीस पाठवली आहे. ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या, त्याचबरोबर संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचे शस्त्र घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत, असं या नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे. नोटीसीत म्हटले आहे.
    #sambhajibhide #tukarammaharajpalkhi #dnyaneshwarmaharajpalkhi #punepolice #pune #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

ความคิดเห็น • 30

  • @surajbhalerao4797
    @surajbhalerao4797 3 วันที่ผ่านมา +13

    पालखीत जाऊन काय किडे वारकरी होणार नाही 😂😂😂😂

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 3 วันที่ผ่านมา +16

    हा आतकंवादी घोषित केला ?

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 3 วันที่ผ่านมา +13

    फक्त नोटीस व्वा ,,,अटक केली पाहिजे..नेहमी भडकाऊ भाषण देतो...

  • @sureshjadhav2980
    @sureshjadhav2980 4 วันที่ผ่านมา +21

    Ha naska amba kye karto tithe

    • @shivajipathare2519
      @shivajipathare2519 4 วันที่ผ่านมา +2

      शिवप्रतिष्ठान जिंदाबाद

  • @pandurangdadas5812
    @pandurangdadas5812 4 วันที่ผ่านมา +10

    भिडे आण्णाला हत्तीची काय गरज आहे

  • @Pandurang-o6n
    @Pandurang-o6n 4 วันที่ผ่านมา +12

    नोटीस का पाठवली गुरुजींना फडणवीस यांनी उत्तर द्यावे याच

    • @abhijeet60
      @abhijeet60 4 วันที่ผ่านมา

      😂 kuch bhi

  • @PrashantGarje-qq6nw
    @PrashantGarje-qq6nw วันที่ผ่านมา

    जय धारकरी

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    याचे संबंध सर्व राजकीय पक्षसोबत आहे म्हणून कार्यवाही होत नाही.

  • @ajitwaghmare2481
    @ajitwaghmare2481 3 วันที่ผ่านมา +2

    He karmath Brahmin log palkhit aplech vichar lokanvar thopavtat..

  • @nileshkamdle
    @nileshkamdle 3 วันที่ผ่านมา

    आता का नोटीस पाठवली

  • @nanamore7279
    @nanamore7279 2 วันที่ผ่านมา

    गुरूजी पुर्ण वेळ पालकी सोबत दरोज राहा एक दिवसाचा फुकटचा मोठेपंणा घेऊ नका

  • @kiranpatil4dpatil739
    @kiranpatil4dpatil739 วันที่ผ่านมา

    हा मनोहर भिडे मनुवादी आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @luxerindia.
    @luxerindia. 3 วันที่ผ่านมา +3

    अशा पत्रकाराला लईच वाईट वाटत असेल स्वतःची घरचे नांगे पिरवावे

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 3 วันที่ผ่านมา +5

    Jay shivray 🚩 Jay Shambhu raje 🔥 Jay bhide guruji ❤

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    या बुढयाला अनदर टाका हा वातावरण खराब करीत आहे.

  • @user-dy3id4dv5o
    @user-dy3id4dv5o 3 วันที่ผ่านมา +5

    हे फक्त हिंदू लोकांनाच सांगा इतरांना रान मोकळे करून ठेवा

    • @sssss4534
      @sssss4534 3 วันที่ผ่านมา +5

      दुसरे लोक असे हत्यारे घेऊन नंगा नाच करत नाहीत😂 आणि वारंवार नाही ते आंब्याची स्टेटमेंट देत नाहीत