Ho amachya shaalet asale kaahi nawhate baba ! Pori kinwa teachers kunihi casteism kele naahi ajibat ! Best school and highschool for that reason ! I used to be a topper and teachers wanted me to top knowing I was from SC caste ! Which I myself was not aware what it means as far as so called social status is considered in Goa I realised how casteism works at higher educational skill level now at school highschool level also ! Maharashtra worst state for casteism but still less than Rajasthan I guess !
आरे बेट्या ह्या शेंबड्या पोरी आहेत 😂😂😂😂 ह्यांना आजुन आरक्षणाच घंटा कळत नाही 😂😂 ह्यांना पण पैसे दिले आहेत 😂😂 ह्या मुली 5 वी 6 वी च्या आहेत 😂😂 18 वर्षच्या पुढे कळत 😂😂 ओन्ली मराठा एक मराठा कोटी मराठा 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 ह्यांना बोलायला लावल आहे 😅😅😅😅
Tu hajar hajar yekar din dublyachya jamini lutun ata chxxxxpanti shikavnare!! Ani ata saglyanche arakshan kada!! Are maz mat ahe ki saglyanchya sampatya samman Kara ani arakshan radda Kara!!
सर्वांचे आरक्षण बरखास्त करायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असेल तोच आघाडी वर राहील. मग कश्याला लागेल आरक्षण सहमत असाल तर like करा सहमत नसाल तर टिप्पणी करा. आणि तुमचे या वरील विचार मांडा. धन्यवाद 🙏
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पगड बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली या राजकारणी लोकांनी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी महाराष्ट्राची वाट लावली
तुम्हीं भाजपा चे rss चे एंजट आहात अस वाटत अन्यथा तुम्हाला आंनद झाला असता की ओबीसी समाज जाग्रुत होती आहे मुली एवढ्या पोटतिडकेन धाराप्रवाह बोलत आहेत हे बघुन त्याला कुणी शिकवल अस म्हणूच शकत नाही
@@prakashmeshram6949 जी आरएसएस bjp चां मी कट्टर विरोधक आहे आणि महोदय हे विसरू नका की मंडल आयोगा करीत रस्त्यावर फक्त बौद्ध समाज होता . आम्ही काल ही ओबीसी आरक्षणाच्या बाजूने होतो आणि आज ही आहोत . एवढ्या लहान मुलांच्या मनात तिरस्कार भरवणे त्यांच्या भविष्या करिता चांगले नाही
Baap re lahan lahan mulan madhe Aarakshan varun jar ashi tedh nirman hot asel tar, he aarakhan ch radd zhal pahije, kuthla hi samaj kivva jati che aarakshan radda zhale pahije
@@pratubansode4189 आधी सर्व उद्योग पतीची,राजकारण्यांची ,ॲक्टर लोकांची, जमिनी ,वाटून घ्या उदा. अंबानी,अडाणी,मोदी राहुल गांधी, अमित शाह ,छगन, भुजबळ , फडणवीस , उदव ठाकरे , राज ठाकरे , सर्व आमदार, खासदार मंत्री शाहरुख खान, सलमान खान ,अमित खान, अमिताभ बच्चन ,दीपिका पदुकोण ,सचिन,धोनी, विराट,यांची संपत्ती जरी समान वाटप केली तरी खूप झाले आरक्षण मुक्त भारत होईल😂
@@pratubansode4189सांगा मोदीला,अमित शहा ,राहुल गांधी, फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार,शरद पवार,भुजबळ, सर्व मंत्री आमदार ,खासदार,सरपंच, नगरसेवक, सर्व उद्योगपती , मुकेश अंबानी,अडाणी,विजय माल्या, ललित मोदी, रतन टाटा, सर्व बॉलिवूड ॲक्टर, ह्या लोकांची जमिनी जरी समान वाटप केली तरी आरक्षण मुक्त भारत होईल.
@@pratubansode4189 मोदी ,अमित शाह, राहुल गांधी फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवार ,भुजबळ ,सर्व केंदिय मंत्री ,आमदार ,खासदार नगरसेवक ,सर्व उद्योगपती मुकेश अंबानी अडाणी विजय माल्या, बॉलिवूड मधले कलाकार ,टीव्ही वरले कलाकार , यांच्या जमीन आणि शेती जरी वाटली तरी आरक्षण मुक्त भारत होईल
यांच्या जागेवर मराठा समाजाच्या मुली राहिल्या असत्या तर तेव्हा तर एक मराठा लाख मराठा होय ना, याच्या वरूनच दिसतंय की तुमच्या मनात बाकी समाजाविषयी काय भावना आहेत ते. तुम्हाला इतर समाज तुमच्या बरोबर पावलावर पाऊल ठेवत चालतांना तुम्हाला पाहायचच नाहीये. आता कुठेतरी आम्हाला तुमची पाठ दिसतेय .आमचा समाज आज कुठेतरी अंकुरतोय मात्र ते तुम्हाला सहन होत नाहीये. महाराष्ट्रात सत्ता मराठ्यांच्या हाती, मोठमोठ्या पदांवर मराठ्यांचे वर्चस्व आहे तरी सुद्धा यांना आरक्षण पाहिजे
Sarv samajala rajkarni vedyat kadhtay mulbhut shikshn saglyana free kara . aarakshan cha vishay nahi . Pan sagala samaj ek jala tar rajkarni kas tiknar . Mhanun ek mekat bhandan lavayach Kam aahe .baki kahi nahi
😢😢😢😢😢😢च्यामारी या शरद पवारानी सगळ्या महाराष्ट्राचे वाटोळे केले . 50.वर्षांत मराठा समाजाला पक्का चुना लावला आणि आता जरांगेला पुढे करून त्याच मराठ्यांचा वापर करून जातीजातीत तेढ निर्माण या शरद पवाराने केली . याला येत्या विधानसभेला चांगलाच धडा शिकवा .😢😢😢
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
@@nikheelvanjare5653Mi OBC ahe chutya giri Kay boltos Deshachya sarv jamin vatun denyachi. Asa kela tar sarv manus 50000 varsha purvi afriketun ale ahe ti jamin sagli Ithlya pranyanchi ahe. Ani Arya bapani tuzya anle ka baherun q pan purava nahi bahurun yenyacha.
1000 Versh Tumhi Fukat Reservation khaal teve Laaz nahi vatli Sendya😂 80%SC/ST aani OBC la Sikayla dil nahi teva laaz nahi vatli.70 Vesha madhe Reservation ni Fatli.
एवढ समजुन घ्या..मी आणि माझा मित्र एका वर्गात सोबत शिकतो एका रुमवर राहतो..एका बाकावर दररोज सोबतच बसतो..मार्क पण समान पडताता माझा मित्र नोकरीला लागतो त्याचा नंबर पण चांगल्या काॅलेजला लागतो..तो उच्च शिक्षण घेतो..तेव्हा आमच्या समोर दुसरा पर्याय नसतो..आम्ही मराठा समाजात जन्म घेऊन गून्हा नाही केला नाही..आम्हाला आमच्या हक्काचे मिळायला हवे..हे किती दिवस सहन करायचे हा आमचा शेवटचा लढा आहे..आता माघार नाही.
Yes exactly.. मराठा समाजाच्या बालकांना जाणवते की सगळं एकसारखं तर आहे आपलाही बाप शेतात घाम गाळून घरी येतो पण आपल्याला आरक्षण नाही.. हेच जातीवाद वाढण्याचं कारण आहे
जातीभेद मराठ्यांनी कधीच केला नाही..यापुढे करणार नाही..पण एवढ समजून कुणी घ्यायला तयार नाही आपलेच बांधव आत्महत्या करत आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळायला हवा..आम्ही कुणाचा विरोध करत नाही..अध्यायाविरोधात सरकार सोबत लढतोय.. ईथे जातीवादाचा प्रश्न येतोच कुठे.
खरच आपल्या महाराष्ट्र च दुर्भाग्य आहे हे चिमुकल्या मध्ये इतका वाद पेटलाय खरच आमच्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप उपकार आहेत कसल ही भांडण न करता आरक्षण दिलं आहे आम्हाला thank You dr.babasaheb ambedkar 💙
@@PiyaChoudhari मग जात समजात आहेच ना आधीपासून जारांगे पाटलाला कशाला दोषी म्हणता. शाळेत ऍडमिशन घेताना आधी जात विचारतात. हे सगळं जातीपातीच विष dr. बाबासाहेबाना आंबेडकरांन टाकलं आरक्षण द्यायचा तर सगळ्यांना थोडा थोडा द्यायचा ना कशाला भेदभाव केला. टाळी एका हाताने वाजत नाही.
ही अक्कल मन्या जरंग्याला शिकव भडव्याने जाती वाद करून वाकडया शरद कडून सुपारी घेऊन महाराष्ट्र पेटवला गुण्या गोविंदाणे एकत्र रहाणाऱ्या हिंदू मध्ये फूट पडायचं काम केल चपटी सम्राटने 😡😡😡😡😡
Dada mothi post mothi post karu naye , Buddhi asel tar Samvidhan pan lihta yeto ya deshat , Abhyas Kara aani pudhe ja , Sagle nako tya vishayat pan Brahmanana khechtat , Abhyas karnyat Vagnyat Bolnyay Acharnag tyancha tath dhara mag bola. Post Saglya Havyat pan Bina buddhi Havyat. @@PiyaChoudhari
सघी स्वयंसेवकाचे व्हाट्सअप प़पोगंडा युनिव्हर्सिटी का ये सिलेबस है! मनू ने मनूस्मृती के. तहत विशेष आरक्षण, पुजारी, पंडे, महंत, ज्योतिषी, पुरोहीत, आचार्य, गुरुजी, विधीकर्ता, ये सब 5000 साल से वर्ण और जाती के आधार पर चलते आ रहा है! वो आरक्षण दूसरे वर्ण जाती को नही मिलता, वो भी सभी के लिए होना चाहिए! समान नागरी कायदा आने पर हम बहुजन समाज भी उसपर हक्क दिखायेंगे! वो भी समानता से हो!
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
कसल्या सवलतीरे केळ्या. जमिनी तुमच्या राजकारण तुमचं मेंबर तुमचा उपसरपंच तुमचा सरपंच तुमचा आमदार तुमचा खासदार तुमचा मंत्री तुमचा मुख्यमंत्री तुमचा... अजून काय पाहिजे तुम्हाला.शशं मी
तुम्ही जातीच्या नावावर सवलती घेता त्यावेळी वर्गात जातीवाद होत नाही आम्ही सवलती मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर जातीवाद होतो वारे प्राध्यापकांचे विध्यार्थी.
@@VIP_gaming-y1gModi bollya sarkha saman watap kara jamin sanstha bank Ani loksabha vidhansabha membership ch pn mg kalele konala pahije an konala nako
ह्यांना बोलायला लावल आहे 😂😂😂😂 5वी 6वी च्या मुली आहेत ह्या 😂😂😂. त्या मुलीला वय विचारले तर ती मुलगी शांत बसली 😂😂 ह्याच्यवरूनच कळत की त्यांना बोलायला लावल आहे 😂😂😂 ओन्ली एक मराठा कोटी मराठा 💯💯😎😎😎😎😎💥💥💥🎉🎉🔥🔥🔥💪💪💪👑👑👑👑 ओन्ली मनोज पाटील जरांगे
दिवस रात्र एक करून जेंव्हा 5 10 mark वरून शासकीय कॉलेज ला नंबर नाही लागत तेंव्हा कळत आरक्षणाच महत्व! मनोज दादा आमच्यासाठी लढताय आमच्यासाठी ते देव माणूस आहेत ❤
अहो पण ओबीसी नेत्यांना कुठे तुमची काळजी आहे... दादा... त्यांना त्यांची राजकारनातून बाहेर पडेल त्याची काळजी आहे... नोकरीची काळजी असती तर हाके नी उपोषणाला कश्यासाठी बसलाय.... ते तर धनगर आहेत आणि महाराष्ट्रात धनगर समाज वेगळा परवर्ग आहे
यांच्या जागेवर मराठा समाजाच्या मुली राहिल्या असत्या तर तेव्हा तर एक मराठा लाख मराठा होय ना, याच्या वरूनच दिसतंय की तुमच्या मनात बाकी समाजाविषयी काय भावना आहेत ते. तुम्हाला इतर समाज तुमच्या बरोबर पावलावर पाऊल ठेवत चालतांना तुम्हाला पाहायचच नाहीये. आता कुठेतरी आम्हाला तुमची पाठ दिसतेय .आमचा समाज आज कुठेतरी अंकुरतोय मात्र ते तुम्हाला सहन होत नाहीये. महाराष्ट्रात सत्ता मराठ्यांच्या हाती, मोठमोठ्या पदांवर मराठ्यांचे वर्चस्व आहे तरी सुद्धा यांना आरक्षण पाहिजे
10 वर्ष 1957 साली सम्पले पण मता साठी नेते मंडली ने 75 वर्ष ज़ाली तरी आरक्षण चालू ठेवले . सरकार समानता आनू शकल नाही, आता गरीब और श्रीमंत हेचि तत्व ठेवले पाहिजे नहीतर मारामारी होतच राहिल
Unfortunately u r not knowledgeable.. U might be educated but don't know our Constitution.. Only political reservation was to be reviewed every 10-15 yrs not abolished totally.. Regarding jobs & education Sc/St reservation is immortal.. U should ask BJP/RSS people like Nitin Gaddafi etc.. Who knows Reservation in India was not just for 10 yrs in jobs & education... & as per what Jumlebaaz Modi said...even if Dr. B. R. Ambedkar comes to abolish reservation. He will not allow anyone to do so 😂.. Feku Modi will stand like a wall if anyone wants Abolish reservation 😂😂😂
10yrs from independence was concept of Dr Ambedkar, if we continue like this for another 100 years it will not end since people who got reservation benefits in their family are still enjoying it in their next generations, so others in same community are not getting it's real benefits.
@@harshvardhanbhange7765 अरे भावा एखाद्या जाती समूहाला एखाद्या प्रवर्गात घेऊ नका यासाठी आंदोलन हे बसते का संविधानाच्या चौकटीत आणि कोण तो हाके NT मग त्याला कशाला पाहिजे ST सांग मग आम्ही पण उद्या बोलू ST नका म्हणून चालेल का?
@@SatyamPatil1212 हे म्हणणं बरोबर आहे पण जरांगे आंदोलन करण्याचं टाइमिंग चुकीचं होत आहे कारण मराठा आंदोलन प्रत्येक वेळेस भाजप सरकार आले की सुरू होते आणि राष्ट्रवादीची सत्ता आली की शांत बसले जाते आणि मराठ्यांचा आरक्षण दुसऱ्यांच्या वाट्याला जाण्याचे कारण ही तेच आहेत मग भाजप सरकारला पाडण्यासाठी एवढा खटाटोप कशासाठी करत आहेत जरांगे मी मराठा समाजाचा आहे पण मी जरांगे पाटलांचं राजकारण ओळखलं आहे त्यामुळे मी हे सांगत आहे
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
@@surajwavre8291 दोष त्यांचाच आहे इतक आरक्षण आणि सुविधा देऊन सुधा वर न येऊ देणारे त्यांच्यातलेच आहेत cut ऑफ high gela की जिद्धिने अभ्यास केल्याने मुल हुशार होतात कमी cut ऑफ आणि फुकट च सर्व tyamule त्यांचा विकास होत नाही
मी ब्राह्मण असून आरक्षणाला पाठिंबा देतो, पण हे जे काई video मध्ये पाहतोई ते सगळं खूप भयानक आहे. राज ठाकरे साहेब अगोदर म्हणाले होते या जाती पाती पासून दूर राहा. राजकारण एवढं भयानक झालं आहे की हे सगळं खूप दुःखद आहे आपला महाराष्ट्र असा कधीच न्हवता.
जरा जा आणी mpsc च्या merits तpaसा मग कळेल opens वर काय अन्याय होतो ते. सोयी सवलती घेउन बोलायला काय जात. आणी मराठा समाजाला कोणि आरक्षण दिले नव्हते. कधी मराठा समाजाने नाकारले याचा कोणताही पुरावा नाही. हा अजेंडा मराठा समाजाने reservations मागू नये म्हणुन चालवला जातो.
अरे ताई तुम्ही एवढं बोलता ...मग द्याना तुम्ही आरक्षण सोडून....या ओपन मधून ....मग कळल् तुम्हाला......तुम्ही एक झालं की संघटन आणि आम्ही एक झाल की जातीवाद.....आम्ही आमचं हक्क मागतोय,, नाकी भिक..
आरे पण तुम्ही 80 % शेतजमिनी वाले आहात राजकारणी,कारखाने,बँक,शाळा,कॉलेज,है सगळे तुमच्याच लोकांपाशी आहे मग तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे............आरक्षण हे संपूर्ण मराठा समाजाला नाहीतर फक्त गरीब मराठा जे की आर्थिक निकषावर मिळायला पाहिजे त्याला कोणताच समाज विरोध करणार नाही...........सगळ्यांना आरक्षण म्हणजे गरीब OBC है गरिबीत जगून मरतील आणि श्रीमंत मराठा हे त्याचं पुरेपूर फायदा घेऊन अजून मोठे होतील
तुमचा हक्क आहे न आरक्षणाचा पण तुम्ही स्वतःचे आरक्षण घ्यां ना आमच्या आरक्षणाला कशाला कमी करता... मराठा आरक्षण घ्यां मस्त स्वतंत्र.. आम्ही पण सपोर्ट करतो पण तुम्ही ओबीसी मधून आरक्षण मागत आहे..
@@pandurangchake4849त्याच एक बोट वालया मूळे संवृत भेंटते आहे तुला आणी तुझ्या जाती ला गु खातों का तु मी तुला आई बहीण वर शीवी देली असती पन त्याची काय चुक तु ज्याच खाल तयनाच बेमान झाला। आणि तु ज्याना एक बोट वाला महंतों ते आमचे आराध्य देवत आहे हे तुझ शोभल नाही
@@pandurangchake4849बाबासाहेब आंबेडकर है तयाच वेळेस मराठा समाज ला आरक्षण देत होते पन याच समाज यांच्या काही तया वेळस सुधरेले लेया लोकाने वीरोद केला तयाच मुळे आज याना आरक्षण मांगा ची वेळ आली तया वेळस आरक्षण स्वत हून यांच्या कड़े आले होते
एक सत्य सांगतो.ओबीसींची लोकसंख्या 54 टक्के नाहीच.मराठा समाज गृहीत धरून ओबीसी 54 टक्के होतोय.जातनिहाय जनगणना केल्यास दुध का दुध आणि पाणी का पाणी होऊन जाऊद्या.
आम्ही शिकत होतो तेंव्हा आरक्षण कशाला म्हणतात ते ही माहित न्हवते, मैत्रीत जात पात, धर्म अधर्म काहीच न्हवत.कुठ गुंतवून ठेवलाय देश आपला.
Ho amachya shaalet asale kaahi nawhate baba ! Pori kinwa teachers kunihi casteism kele naahi ajibat ! Best school and highschool for that reason ! I used to be a topper and teachers wanted me to top knowing I was from SC caste ! Which I myself was not aware what it means as far as so called social status is considered in Goa I realised how casteism works at higher educational skill level now at school highschool level also ! Maharashtra worst state for casteism but still less than Rajasthan I guess !
दहावी पर्यंत कोणत्या ही शाळेत जात पात
कळत नाही. फक्त 11 वी आणि उच्च शिक्षण ना वेळी फी भारतानं कळते
सगळं शरद पवारने केले भावानो.
@@sakharammahanvar6231 हो तुला मूल झाली असतील तरी पण असंच म्हण😂😂😂😂
Thodasa mothe zale ki sagla badlta dada saheb kal parwa paryant bhau bahin kaka mavshi aai bapa pramane wagnare loka pan achanak vikral roop dharan kartat
सगळा सत्यानाश झाला राजकारनाणे
काय,कमविल,हे,कमिल,तूमहि,नवि,पिडि,सपलि,हे,बर,नाहि,झाल,हे,बघुन,दुख,होतय
Jarange mude jhala rajkarni kahi nahi kele
आरक्षणामुळे देशाचा सत्यानाश झाला
Yar rajkarancha kay sambndh kay pan boltey
Jarange ni chalu kel he sagla 🤬🤬
अरे किती लहान आहेत या ... Ksl भयानक बोलतात... किती राग आहे मनात यांच्या .. या राजकारण्यांच्या नादाने दोन समाजात किती मोठा तेढ निर्माण झाला आहे
😂😂 कॅमेरा बघून स्वतःला शहाण्या समजायला लागल्या 😂😂घरी गेल्यावर आई बापाचा मार खाणार😂
तोंड पाठ करून घेतलंय यांच्याकडून
भोसले असणार
आरे बेट्या ह्या शेंबड्या पोरी आहेत 😂😂😂😂 ह्यांना आजुन आरक्षणाच घंटा कळत नाही 😂😂 ह्यांना पण पैसे दिले आहेत 😂😂 ह्या मुली 5 वी 6 वी च्या आहेत 😂😂 18 वर्षच्या पुढे कळत 😂😂 ओन्ली मराठा एक मराठा कोटी मराठा 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
ह्यांना बोलायला लावल आहे 😅😅😅😅
त्या मुलीला वय विचारले तर ती मुलगी शांत बसली 😂😂😂😂😂 100 टक्के बोलायला लावल आहे
माझ मत आहे शिक्षणात आरक्षण द्यावे सगळ्यांना जात न पाहता. आणि नौकरी मेरिट वर द्यावे. नाहीतर हे विष खूप घातक होईल.
Tu hajar hajar yekar din dublyachya jamini lutun ata chxxxxpanti shikavnare!! Ani ata saglyanche arakshan kada!! Are maz mat ahe ki saglyanchya sampatya samman Kara ani arakshan radda Kara!!
Tuza mata sangnar tu kon COLLECTOR, amdar,khasdar,ki cm,pm
@@heathytipsforeveryone361 मत मांडायचा अधिकार संविधानाने दिला आहे त्यासाठी pm cm होण्याची गरज नाहीये. आणि मी फक्त मत मांडले आहे.
अगदी बरोबर
@@rajesh_6490 Fakt 100 acre majhi jamin shodhun de bakichi purn tula deun takato mag tar khush
सर्वांचे आरक्षण बरखास्त करायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असेल तोच आघाडी वर राहील. मग कश्याला लागेल आरक्षण सहमत असाल तर like करा सहमत नसाल तर टिप्पणी करा. आणि तुमचे या वरील विचार मांडा. धन्यवाद 🙏
100% बरोबर बोललात. समर्थन.
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
एकदम बरोबर आहे तुमचं हि gosht सरकार पर्यन्त पोहचली पाहिजे
Mazya मुलांना 92% पडून मनासारखं कॉलेज नाही मिळालं आणि ya आरक्षण मुळे 70 %. वाल्यांना मिळालं
Mazya मुलाला 92% मिळून मनासारखं कॉलेज नाही मिळालं रडला तो आणि या आरक्षण मूळ 70 % la tech college मिळालं
शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र शेवटच्या घटका मोजतोय
आता जागृत लोक शांत राहिले तर महाराष्ट्र संपला
शिव ,शाहू ,फुले ,आंबेडकर यांचा महाराष्ट्र 🚩🇮🇳
महाराष्ट्र फक्त शिवरायांचा
Bhau Aaj Pawar Anandi asnar
Hach problem aahe ...Tilak ,chafekar,karve na bajula takun ch vaglat
Fakt shivrayancha maharashtra
छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पगड बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली या राजकारणी लोकांनी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी महाराष्ट्राची वाट लावली
Absolutely right☝
Jarange ni kel he sagl
@@sagaraher3850 acha
बारामती चा शकुनी मामा
तू फुकट् खात बस, आम्ही मराठे कष्ट करतो,
40% चा साहेब, 80% चा शेतात काम करतोय, काय होणार देशाची प्रगती?
जाती वादामुळे महाराष्ट्र मागे जात आहे लाहान वयात हे मुलांना . बघाव लागत तय . हे परोगामी महाराष्ट्र ला काळींबा आहे
आरक्षणामुळे देशाचा सत्यानाश झाला
ही भाषा या मुलांची नाही आहे हे सर्व यांना कोणीतरी शिकवलं आहे
खूप दुखद आहे
खूप दुखद आहे
तुम्हीं भाजपा चे rss चे एंजट आहात अस वाटत अन्यथा तुम्हाला आंनद झाला असता की ओबीसी समाज जाग्रुत होती आहे मुली एवढ्या पोटतिडकेन धाराप्रवाह बोलत आहेत हे बघुन त्याला कुणी शिकवल अस म्हणूच शकत नाही
@@prakashmeshram6949 जी आरएसएस bjp चां मी कट्टर विरोधक आहे
आणि महोदय हे विसरू नका की मंडल आयोगा करीत रस्त्यावर फक्त बौद्ध समाज होता .
आम्ही काल ही ओबीसी आरक्षणाच्या बाजूने होतो आणि आज ही आहोत .
एवढ्या लहान मुलांच्या मनात तिरस्कार भरवणे त्यांच्या भविष्या करिता चांगले नाही
@@prakashmeshram6949bhai mi swatha OBC ahe he Arakshanavar cha bhandanacha vish lahan mulan madhe Nako he.
मंग जरंग्याची मूलीची भाशाह चागलई आहे 😂ती तर कोणाला मारायची भाष कारत होती
बापरे ! एवढ्याशा मुली कसे बोलतायत . देशाच्या एकतेच्या दृष्टीने हे योग्य नाही . आरक्षणाचा हा खेळ सरकारने थांबवला पाहिजे. किती घातक आहे हे सगळे .
Baap re lahan lahan mulan madhe Aarakshan varun jar ashi tedh nirman hot asel tar, he aarakhan ch radd zhal pahije, kuthla hi samaj kivva jati che aarakshan radda zhale pahije
जनगणनेनुसार आरक्षण लागू झाल पाहिजे
Fakt bhikari manovrutti aarakshan demand karte! Learn from jain and panjabi community.
Tai sarvanna barobar jamini ani sheti batao kara ani arakshan raddh kara❤
@@pratubansode4189 आधी सर्व उद्योग पतीची,राजकारण्यांची ,ॲक्टर लोकांची, जमिनी ,वाटून घ्या उदा. अंबानी,अडाणी,मोदी राहुल गांधी, अमित शाह ,छगन, भुजबळ , फडणवीस , उदव ठाकरे , राज ठाकरे , सर्व आमदार, खासदार मंत्री शाहरुख खान, सलमान खान ,अमित खान, अमिताभ बच्चन ,दीपिका पदुकोण ,सचिन,धोनी, विराट,यांची संपत्ती जरी समान वाटप केली तरी खूप झाले आरक्षण मुक्त भारत होईल😂
@@pratubansode4189सांगा मोदीला,अमित शहा ,राहुल गांधी, फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार,शरद पवार,भुजबळ, सर्व मंत्री आमदार ,खासदार,सरपंच, नगरसेवक, सर्व उद्योगपती , मुकेश अंबानी,अडाणी,विजय माल्या, ललित मोदी, रतन टाटा, सर्व बॉलिवूड ॲक्टर, ह्या लोकांची जमिनी जरी समान वाटप केली तरी आरक्षण मुक्त भारत होईल.
@@pratubansode4189 मोदी ,अमित शाह, राहुल गांधी फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवार ,भुजबळ ,सर्व केंदिय मंत्री ,आमदार ,खासदार नगरसेवक ,सर्व उद्योगपती मुकेश अंबानी अडाणी विजय माल्या, बॉलिवूड मधले कलाकार ,टीव्ही वरले कलाकार , यांच्या जमीन आणि शेती जरी वाटली तरी आरक्षण मुक्त भारत होईल
लहान मुलांना सुद्धा त्यांच्या आई बापाने हे शिकवले त्यावरून यांची मानसिकता दिसते 😡
यांच्या जागेवर मराठा समाजाच्या मुली राहिल्या असत्या तर तेव्हा तर एक मराठा लाख मराठा होय ना, याच्या वरूनच दिसतंय की तुमच्या मनात बाकी समाजाविषयी काय भावना आहेत ते.
तुम्हाला इतर समाज तुमच्या बरोबर पावलावर पाऊल ठेवत चालतांना तुम्हाला पाहायचच नाहीये. आता कुठेतरी आम्हाला तुमची पाठ दिसतेय .आमचा समाज आज कुठेतरी अंकुरतोय मात्र ते तुम्हाला सहन होत नाहीये.
महाराष्ट्रात सत्ता मराठ्यांच्या हाती, मोठमोठ्या पदांवर मराठ्यांचे वर्चस्व आहे तरी सुद्धा यांना आरक्षण पाहिजे
@@ganeshmahale3579 moth motha padavr amha marathyanchi satta ahe karan amhi OPEN chya cut-off mark ne pass hoto. Tevdi amchi quality ahech.
Ani tumcha samaj pathimage rahava ashi amchi iccha ajibaat nhi. Apn sagle ekch ahot. Pn tumchya samjat ase kititari lok ahet jyanchya gharat mahinyala lakho rupaye yetat tari tyanchi mule shala ani college scholarship ghyala pahilya number la astat. Mg jo open mdhe ahe ani jyachi arthik paristhiti changli nhi tyala scholarship pn milat nhi ani fee pn jast bharavi lagte. Mhnun amha marathyanchi por ragachya bharat sarvochya padavr jaun bstat buddhichya joravar. Tumhi pn ya vr budhhichya joravr. Tumhala koni advlay.
Maratha nete kiti ahet ani kiti houn gele ( obc) pn saglya netyachya propertya sarvsamanya lokanchya navi karun dya konala arakshana chi garjacha padnar nahi
Ani garib marathya sathi ews 10% ahe sebc 10% ahe tyanchi chinta kelu nko bhau tyanchya hakkach tyanaa bhetanarach 100%
Aani tumi jewa zati wadd karta tewa tumhala disat nahi ka aapla bagun aaple pora Kaye shiktin aata he dista hai tewa nahi disat hota ka
Aaighalya garib marathe jast ahet @@ganeshmahale3579
परिस्थिती नसताना ज्यावेळी शाळेची पूर्ण फी भरावी लागते आणि ज्यांची परिस्थिती आहे त्यांना जातीवरून कमी फी भरावी लागते तेव्हा कुठे जातो शाळेतल्या जातिवाद
Sarv samajala rajkarni vedyat kadhtay mulbhut shikshn saglyana free kara . aarakshan cha vishay nahi . Pan sagala samaj ek jala tar rajkarni kas tiknar . Mhanun ek mekat bhandan lavayach Kam aahe .baki kahi nahi
Tumcha vichar pn ksa hoto dusryacha thatath la khaycha laj nahi watat
Agdi barobar bhai😢😢
Right
Mothe pana soda swathala itranpekshya mi cha uchha ani baki sagle nich aslela mansik vikar adhi dokyatun kadha...mothe pana zavne band kara..
आरे मराठा समाजा विषयी एवढा राग हे बर वाटत नाही... मराठा समाजाने सर्व जातींचा विचार केला मग ते क्षेत्र कोणतेही असो ....
मग आत्ताच काय चावल भाऊ
मराठा समाज ल वेगळे भेटते ते घेत नाहीत
कशाला खोटं बोलतोय लेका गेले पन्नास वर्ष महाराष्ट्र चा मुख्यमंत्री मंत्री पद मराठ्यांनीच भोगलंय काय उपटली का त्यानी 😡😡😡
@@keshavpatil7066 मुख्यमंत्री पद पन्नास वर्षे जरी आहे पण ते सर्व जाती धर्मासाठी आहे..
Kay kel be marathyani sagle nete tumche atta paraynt Kay shett kel 😡
😢😢😢😢😢😢च्यामारी या शरद पवारानी सगळ्या महाराष्ट्राचे वाटोळे केले . 50.वर्षांत मराठा समाजाला पक्का चुना लावला आणि आता जरांगेला पुढे करून त्याच मराठ्यांचा वापर करून जातीजातीत तेढ निर्माण या शरद पवाराने केली . याला येत्या विधानसभेला चांगलाच धडा शिकवा .😢😢😢
मादरचोत तुला काही जात माहिती नाही तर कशाला बोलतो हे सर्व फडणवीस ने केला
Bjp काय सगळ्या जाती धर्मां ना एकत्र आणत आहे का
त्यांनीच सुरू केलंय
मराठ्यांनी आरक्षण मागितलं आम्ही तर जातीवादी
👍👍
Khar ahe bhau
सरकार शाळेत घेतानाच जात विचारतय मग जातीवाद होणार नाहीतर काय होणार
Gadhe , jaat likhne vegle and jarange sarkhe jaati vaad karne vegle
आरक्षण हे च मुळात जाती वादी आहे. त्यामूळे च जात अजुन टिकून आहे.
Brobar aahe
अगदी बरोबर आहे
लग्न, सोयरिक जात बघूनच केली जाते. त्यामुळें जन्मा आधीच जात फिक्स होते.
आरक्षणाचे लाभार्थी आरक्षणाचे मालक असल्यासारखे वागत आहेत
Shudra varnala arakshan detana 3 pidhya sushikshit vhayat ethparyantach dile hote. Tisarya phioartant manus shikshanache mahatv nakkich samajato .chouthya pidhichya shikshanasathi dusarya pidhi pasunach paishyanchi tartud keli javu shakate.noukarya mikalta mhanun daruvar,maujmajevar,hindanyafiranyavar paisa vaparala asel tar sanchay hou shakat nahi. Dar 75 varshansntar oramanikpane survey karun jo konata jan samuh srthik drushtya mage padalela dusat ahe ,tya samuhasala itaranbarobar ananyasathi arakshan deun arthik pragatisathi avadhi denyat ala pahije.sadauvsathi ekach jansamuhala arakshan dene mhanaje ,8 vi pass,noukari hamkhas, ha kaysmswarupi hakk gruhit dharala jat ahe.ani mul ksla bramhan ado ki firangi avaidh chittapavan khote bhattu asot,tyanashudra varnat sharirsambandh jodun ek thav milat ahe ! obc yuvakani swavarniy jodidarinila niktlrusht samajun avaidh pori karane mhsnaje.tyanchya swatahachya ayabahinina.hin lekhsne hoy ! firangyani ya deshat anek dharm tar nirman kelech 2500 ,3000 varshanpoorvich ,psn dushit raktahi tysnchi avaidh pore,pori yanchyatun mulnivasi chaturvanat pravahit kele ahe. premvivah yach avaidh firangi ani tysnchyamule, "swavarna"tun dusarya "dharmat" jave lagalelyanchyat, bharatiy mhanun "thav" milavinyas bokalale ! ani nirman honari santati bharashi eknishth ajibat nadate.
हे सर्व बघून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आत्म्याला काय वाटतं असेल, लाज वाटली पाहिजे जातीचे राजकारण करतांना
Varnanche rajkaran avidh firangi jati gat karat ahet ani tyanche bhsratiy mhanun sthan tar pakke karatach ahet pan sarv dukh suvidha hastgat karun madt aiyyashit jagat ahet! Ya nuktyach bhuitun var skelya kombana vatate aosn agadi nushana sadhat ahot.magil kalatil avaidh jati gat ani tyani shikshanachya babatut sthavar jangamachya babatit devdharmachya babatit 4 varnanche kelele prachand nuksan tyana mahitach nahi.fakt dhapane lavakelya ghodyapramane tyana samorache drushhya disat ahe.pan he drusshya kase ani konachya karnamyanmule nirman zhale , he tyanchyapasun , avaidh sankarit santati dadvun thevun tyana , rakshak sanajyavar"choo" karit ahe !paschimi daittya porana tyanchyach daittya bapapadun savrakshan milnarach ,jar tiavaidh firangi santati tya gory bapala bharatatun je have te,nammatra kimtit pochate karat asel tar.kalya poorvaj mulnivasi bhatani tarkadhich melya ahet bakantpane kadhun ani gori ghari oore paida karun !mulina vatat ahe ki speakervarun amhi khup kahi dhyan pajlat ahot.
sarv sukh* suvidha hastagat karun...
सगळे आरक्षन रंद्द करा म्हणजे कोनला वाद घालण्यासाठी कारणे मिळनार नाही, आरक्षण प्रत्येक व्यक्ती च्या ईन्कम वर आधारित आरंक्षन दिले गेले पाहिजे,
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
अगदी बरोबर 👍🙏.
@@nikheelvanjare5653भूदान विसरला का रे .. लोकसंख्या किती झाली आज जमीन वाटप करा म्हणातो.
आर्थिक निक्षावर सगळेच बसतील ना तिथे का घाबरता
@@nikheelvanjare5653Mi OBC ahe chutya giri Kay boltos Deshachya sarv jamin vatun denyachi. Asa kela tar sarv manus 50000 varsha purvi afriketun ale ahe ti jamin sagli Ithlya pranyanchi ahe. Ani Arya bapani tuzya anle ka baherun q pan purava nahi bahurun yenyacha.
@@MrRavan9999bhai 10 vi napass lokana Kay sangto he mi Swatha OBC ahe hi sagli chutiyagiri la virodh karto
एक दिवस असेच होणार आहे. मराठा विरुद्ध सर्व जाती.
मोगलाना लढायच कामच नाही आयते
फुकट खाण्यासाठी लहान मुलींना पण यांनी सोडलं नाही...
अरे तुमची छोटी मुलगी दादा दादा करत होती तेव्हा आम्ही असंच म्हणालं का स्वतःच ठेवाच झाकून दुसऱ्याच्या
@@vishalwagh9779 सोशियल मीडियावर हे सगळ दाखवून काय मिळाले जे त्यांच्या गावत होत ते आता सगळ्या महाराष्ट्रात झालं...
1000 Versh Tumhi Fukat Reservation khaal teve Laaz nahi vatli Sendya😂 80%SC/ST aani OBC la Sikayla dil nahi teva laaz nahi vatli.70 Vesha madhe Reservation ni Fatli.
बाळा, मुलं देवा घरची फुलं असतात. सगळं काय काय भोगतात ते सांगतात ऐका जरा.
तुम्ही जमीन विकून खल, आता जमिनी संपल्या तर तुम्हाला आता रिझर्व्हेशन दिसले. म्हणजे पहिले फुकटे तुम्ही अन् आता आम्हाला सांगताय
एवढ समजुन घ्या..मी आणि माझा मित्र एका वर्गात सोबत शिकतो एका रुमवर राहतो..एका बाकावर दररोज सोबतच बसतो..मार्क पण समान पडताता माझा मित्र नोकरीला लागतो त्याचा नंबर पण चांगल्या काॅलेजला लागतो..तो उच्च शिक्षण घेतो..तेव्हा आमच्या समोर दुसरा पर्याय नसतो..आम्ही मराठा समाजात जन्म घेऊन गून्हा नाही केला नाही..आम्हाला आमच्या हक्काचे मिळायला हवे..हे किती दिवस सहन करायचे हा आमचा शेवटचा लढा आहे..आता माघार नाही.
भावा तुझ्या सारख्याला गरज आहे .शेकक्सनीक आरक्षण साठी कोणी हि आडवं येऊ नय माझ मत आहे 🙏
Yes exactly.. मराठा समाजाच्या बालकांना जाणवते की सगळं एकसारखं तर आहे आपलाही बाप शेतात घाम गाळून घरी येतो पण आपल्याला आरक्षण नाही.. हेच जातीवाद वाढण्याचं कारण आहे
या शासनाने लवकर मराठा, ओबीसी आरक्षणाचा विषय तातडीने मिटवावा नाही तर या राज्यात जातीभेद निर्माण होईल अशी भीती वाटते....
जातीभेद मराठ्यांनी कधीच केला नाही..यापुढे करणार नाही..पण एवढ समजून कुणी घ्यायला तयार नाही आपलेच बांधव आत्महत्या करत आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळायला हवा..आम्ही कुणाचा विरोध करत नाही..अध्यायाविरोधात सरकार सोबत लढतोय.. ईथे जातीवादाचा प्रश्न येतोच कुठे.
अरेरे काय वाईट दिवस आले या महाराष्ट्रावर एवढ्या लहान लेकराला पण जात कळायला लागली
पुण्या मध्ये जाऊन वाचनालयात जाऊन mpsc च्या मुलांना विचारा ते सांगतील आरक्षण काय असत
आता कसं खर ते बोलला 🙌👍
संपत्ति मध्ये समान वाटप करावे लागेल
सर्व जमिनी पण सर्वांना समान वाटप
@@riyanshwaghule1210तिथे तुझ्या आई आली होती का कामाला
@@riyanshwaghule1210मुंडे भुजबळ कसे श्रीमंत झाले? कष्ट करून तर नक्किच नाहीत झाले
खरच आपल्या महाराष्ट्र च दुर्भाग्य आहे हे चिमुकल्या मध्ये इतका वाद पेटलाय
खरच आमच्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप उपकार आहेत कसल ही भांडण न करता आरक्षण दिलं आहे आम्हाला thank You dr.babasaheb ambedkar 💙
ह्यामुळे आपला महाराष्ट्र माघे आहे जाती-जाती मध्ये आपला महाराष्ट्र विभागला आहे ...#गर्जा_महाराष्ट्र_माझा वा रे वा 💯🙏
जात आता वर्गात नाही पोहचली, ज्या वेळी पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेतला जातो तेव्हाच शाळेत आणि वर्गात जात आली
To shaalet aani wargaat aali kaaran to samajaat aahe !
@@PiyaChoudhari मग जात समजात आहेच ना आधीपासून जारांगे पाटलाला कशाला दोषी म्हणता. शाळेत ऍडमिशन घेताना आधी जात विचारतात. हे सगळं जातीपातीच विष dr. बाबासाहेबाना आंबेडकरांन टाकलं आरक्षण द्यायचा तर सगळ्यांना थोडा थोडा द्यायचा ना कशाला भेदभाव केला. टाळी एका हाताने वाजत नाही.
खरं तर शासनाने सर्वांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा मोफत दिले तर महाराष्ट्रात सगळेच सुखासमाधानाने राहतील...
सर्वाना शिक्षण मोफत उपलब्ध होणे गरजेचे आहे, सरकार सर्व गोष्टी वर खर्च करतो आणि शिक्षणासाठी खर्च करायला भेदभाव करतो😢
लहान मुलांना ओबीसी नेते प्रशिक्षण देत आहेत, पण तरीही ओबीसी तून टिकणारे मराठा आरक्षण
ही अक्कल मन्या जरंग्याला शिकव भडव्याने जाती वाद करून वाकडया शरद कडून सुपारी घेऊन महाराष्ट्र पेटवला गुण्या गोविंदाणे एकत्र रहाणाऱ्या हिंदू मध्ये फूट पडायचं काम केल चपटी सम्राटने 😡😡😡😡😡
मस्त वाटचाल आहे महाराष्ट्राची छान अशी वाटचाल बघून डोळे अगदी भरून आले अगदी छान वाटते मन भरून आले खूप चांगलं विष पेरत आहेत जातीचे राजकारणी मंडळी
हे सगळं मिथून मुळे आणि काका न मुळे झालं आहे😢😢😢😢
मादरचोत तुझ्या फडणवीस मुळे झालं ते
ज्याची जळते त्याला कळते.. विचारा त्या ओपन च्या पोरांना ज्यांचे नाव cutoff list मधून 1 मार्क्स ने कटले...
Are pn OBC madhye kiti gardi aahe tyacha pn vichar Kara
मनोज जरांगे नी जो जातीयवाद केला, त्या मुळे हे होणारच होते.❤❤❤
🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩
शिक्षक हारले, शिक्षण तज्ञ ही हारले. शिक्षण पद्धतीही अपयशी ठरली. धर्म आणि जातीच्या पलिकडे आम्ही आमच्या नव्या पिढीला नवा मार्ग दाखवू शकलोच नाही.😢😊
MK Stalin ने शाळेत आडनाव व जात न लिहीण्याचे आदेश दिलेत -अतिशय सुंदर प्रयोग ❤❤❤
गावठी मिथुन ने सगळ्या महाराष्ट्रात जातीवाद पेरला आहे आरक्षणाची मागणी घटनेच्या चौकटीत संविधानाच्या मार्गाने करायला हवी होती
हाक्याने पसरवला
म्होरक्या, बीडची बकुळा, नाशिकचा छग्या नि kay पसरवलं?
Brhamna Devendra fadnvis....jay maharashtra
चूप बे
कुणबी काय तुझे बाप नाही का??
अभ्यास करा आणि स्वतःच्या हिमतीवर मोठे व्हा. आरक्षणाची गरज ज्याला आहे त्यालाच द्या. सगळा विषय संपून जाईल. आर्थिक निकशावर आरक्षण द्या.
😂 casteism mindset kadha aapoaap arakshan jaail sagale deans brahmanach ka ? Sagale judges brahminach ka? Majority hyawarunach kalatay kitti casteism bharalay highest post war joparyant sagalya casteche lok equally disatil aani tiktil toparyant arakshan janaar naahi
Dada mothi post mothi post karu naye , Buddhi asel tar Samvidhan pan lihta yeto ya deshat , Abhyas Kara aani pudhe ja , Sagle nako tya vishayat pan Brahmanana khechtat , Abhyas karnyat Vagnyat Bolnyay Acharnag tyancha tath dhara mag bola.
Post Saglya Havyat pan Bina buddhi Havyat.
@@PiyaChoudhari
सघी स्वयंसेवकाचे व्हाट्सअप प़पोगंडा युनिव्हर्सिटी का ये सिलेबस है! मनू ने मनूस्मृती के. तहत विशेष आरक्षण, पुजारी, पंडे, महंत, ज्योतिषी, पुरोहीत, आचार्य, गुरुजी, विधीकर्ता, ये सब 5000 साल से वर्ण और जाती के आधार पर चलते आ रहा है! वो आरक्षण दूसरे वर्ण जाती को नही मिलता, वो भी सभी के लिए होना चाहिए! समान नागरी कायदा आने पर हम बहुजन समाज भी उसपर हक्क दिखायेंगे! वो भी समानता से हो!
@@PiyaChoudhari 💯👍
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
एक मराठा लाख मराठा
संपूर्ण आरक्षण रद्द करा, कोणालाही आरक्षण देऊ नये "ना रहे गा बांस ना रह
बजेगी बासरी" अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
☑️
Kunalach Aarkshan nko ......
शाळेत जेव्हा एका मुलाला सवलती भेटतात व दुसऱ्या मुलाला सवलती भेटत नाही तेव्हा तुम्हाला मैत्री नाही दिसली का?
कसल्या सवलतीरे केळ्या. जमिनी तुमच्या राजकारण तुमचं
मेंबर तुमचा उपसरपंच तुमचा सरपंच तुमचा आमदार तुमचा खासदार तुमचा मंत्री तुमचा मुख्यमंत्री तुमचा... अजून काय पाहिजे तुम्हाला.शशं मी
Gharchi property check kara
Savlati ka bhetlya toh ithihas shikva mulana adhi..savlati distat tyamacha shekdo hajaro varshancha anyay nahi disat?
तुमचे सातबारा चेक करता का ?
तुमच करा चेक पहील भाऊ
तुम्ही जातीच्या नावावर सवलती घेता त्यावेळी वर्गात जातीवाद होत नाही आम्ही सवलती मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर जातीवाद होतो वारे प्राध्यापकांचे विध्यार्थी.
dusryala khalchya jatiche manta tenvha nahi aathavat layki kadhata dusrya jatichi tenvha kay hot samante ch
कडक उत्तर
जात आहे म्हणून सवलत आहे भाऊ... लग्न ठरवताना अजुन पण जात बघता..
Are लवड्या मग काय sebc obc ews सगळं घेतो का 😂😂😂😂दुसऱ्यांना पण ठेव काही तरी jarange चे च लेकर आहे का
वेगळं मागा..
काय केल राव जरांगे साहेब 😔 काय परिस्थिती करुन ठेवले 😢
छगनराव हाके जबाबदार
हक्या आणि छगन
Jarage nahi Bhau pavar saheb mana
मग आम्ही काय बिना आरक्षणाचे रहायचे का
@@VIP_gaming-y1gModi bollya sarkha saman watap kara jamin sanstha bank Ani loksabha vidhansabha membership ch pn mg kalele konala pahije an konala nako
लवकरच महराष्ट्राचा बिहार होणार
ह्यांना बोलायला लावल आहे 😂😂😂😂 5वी 6वी च्या मुली आहेत ह्या 😂😂😂. त्या मुलीला वय विचारले तर ती मुलगी शांत बसली 😂😂 ह्याच्यवरूनच कळत की त्यांना बोलायला लावल आहे 😂😂😂 ओन्ली एक मराठा कोटी मराठा 💯💯😎😎😎😎😎💥💥💥🎉🎉🔥🔥🔥💪💪💪👑👑👑👑 ओन्ली मनोज पाटील जरांगे
अरे अवघड परिस्थिती आहे या मुली स्वता बोलतं नाही यांना कोणी तरी बोलायला लावतोय...🧡🚩
आरे माढ्यात तर 26 जानेवारीला जारांगेचे भाषण केले शिक्षक जातीय वादी आहेत मराठे खरच जातीयवादी आहे
100%
जरांगे स्वतः बोलत नाही त्याला कोणीतरी बोलायला लावतोय .
Maratha lokani Ya lahan mulakadun Bodh gya Baga
Mi pn munde LA vote dil aata pachtava hoto 😮
दिवस रात्र एक करून जेंव्हा 5 10 mark वरून शासकीय कॉलेज ला नंबर नाही लागत तेंव्हा कळत आरक्षणाच महत्व! मनोज दादा आमच्यासाठी लढताय आमच्यासाठी ते देव माणूस आहेत ❤
जारंगे ने सगळ्या महाराष्ट्र ला नासवलं आता तरी शासनाने जागृत व्हावं
तुमचा द्वेष कळलाय पाटलांमुळे...😂
अरे तुमचा मराठ्यांबद्दल किती रक्तात दोष भरलाय ते जरांगे पाटलांमुळं कळाले, धन्यवाद जरांगे पाटील.
Jarange जातीयवादी पक्ष
Jarange ne nahi fadnvis ne
तुमि तर अस्तिन चे साप निघाले
शिकवणी खुपचं छान आहे मुलांची 😊😊😊😊😊😊😊😊😊
🥴
SC ST OBC यांचा आरक्षण रद्द करा. जय परशुराम 🧡 जय ब्राह्मण 🧡
विश्वा भाऊ समान नागरी कायद्या बाबत मत काय तुमचं.
@@Pratik_kedare हिंदू साठी वेगळे कायदे व्हायला पाहिजे 🚩 इतर धर्माला स्थान नको जय परशुराम 🚩
@@Pratik_kedare हिंदू च्या हक्क आणि अधिकार यांचे संरक्षण करण्यासाठी सेपरेट कायदा हवा.
@@vishwjeet14q सहमत.बंधू 💯💪🔥
त्या मुलींच्या आई वडिलांनी त्यांच्यात विष पेरेल आहे. आताच हक्क मागायला लागले आहेत दुदैवी गोष्ट आहे. त्या मुलींना देव सद्बुद्धी देवो
Jrangeni विष पेरले, जातीयवादी jrange
Te shaletalya maitrini mhantat ek maratha lakh maratha hya mhantat ekach parv OBC sarv kuthetari Kami pana dakhvtay tya lahan mulana he chukiche aahe
तुझ्या बापानी पाणी टाकून संपवली वाटते संपती तु कुटन करणार ना हक्क भिक मागायला काय
Visha Naahi Swatche Sawrakshan Swatche Pota Bharayche Sadhan koni Hirawun Ghewun Naye, Je Jamindar aahet Tyanchya Mule Naukari la Naahi Lagali Tar Majura Kadun Sheti Karunn Ghetil Aani Majur Kon SC,ST,OBC ha Astil Ani Malak Martha
OBC hakkabaddal bolu lagale ki Vish peru lagale kiti ti hypocrisy
एक काम करा जाती धर्म खतम करा सर्व समान करा , मग ना आरक्षण राहील ना भेदभाव
Varnvyavastha ha Dharmacha mul paya ahe toch dhasala tar Dharm rahtoch kuthe.
सगळ्यांच्या जातीच्या दाखल्यावर भारतीय एकच जात लिहा आहे का तयार तुम्ही याक साठी मोर्चा काढू चला
जरागे ने शरद पवार च्या सांगण्यावरून महाराष्ट्र नासविला
आरक्षण घेतो...सवलती घेतो ...दुसऱ्यांनी मागितल की पोट दुःखत 😂
Tuza arakshan sod mg 😅
अहो पण ओबीसी नेत्यांना कुठे तुमची काळजी आहे... दादा... त्यांना त्यांची राजकारनातून बाहेर पडेल त्याची काळजी आहे... नोकरीची काळजी असती तर हाके नी उपोषणाला कश्यासाठी बसलाय.... ते तर धनगर आहेत आणि महाराष्ट्रात धनगर समाज वेगळा परवर्ग आहे
दुसऱ्यांना आरक्षण ना मिळो म्हणून आंदोलन करणारे तुम्ही भुरट्यांनो तुम्ही काय ज्ञान नका देऊ आम्हाला
😂 आणि छगन, मुंडे बाई तर दुसरे "महात्मा फुले" आहे ना😂😂
छान मांडणी केली आहे या ताईनी
यांना एवढ बोलायला शिकवलं कोणी.....पोरांना पण जातींवर आणलं
लहान मुलांना आस जातीवर वाईट बोलायचं सांगू नये हे स्वतः बोलत नाही यांना बोलायचे शिकवलं आहे
मन्या जबाबदार आहे याला 😢
हिंदू धर्मातील जाती आधारित समाजरचना याला जबाबदार आहे ....आरक्षण व्यवस्था याला जबाबदार आहे ...
Right
@@shivajiubale1598 संविधान जन्मताच जात विचारतय
Hoy
छगन, मुंडे बाई, शेंडगे नाही का? की ते "महात्मा फुले" आहे?😂
वा रे महाराष्ट्र... तुम्ही OBC राहून जातीवादी नाही आणि मराठा समाजाने हक्क मागला तर जातीवादी?
यांच्या जागेवर मराठा समाजाच्या मुली राहिल्या असत्या तर तेव्हा तर एक मराठा लाख मराठा होय ना, याच्या वरूनच दिसतंय की तुमच्या मनात बाकी समाजाविषयी काय भावना आहेत ते.
तुम्हाला इतर समाज तुमच्या बरोबर पावलावर पाऊल ठेवत चालतांना तुम्हाला पाहायचच नाहीये. आता कुठेतरी आम्हाला तुमची पाठ दिसतेय .आमचा समाज आज कुठेतरी अंकुरतोय मात्र ते तुम्हाला सहन होत नाहीये.
महाराष्ट्रात सत्ता मराठ्यांच्या हाती, मोठमोठ्या पदांवर मराठ्यांचे वर्चस्व आहे तरी सुद्धा यांना आरक्षण पाहिजे
Are mg vegala maga na aarakshan OBC madhun ch ka tasech tr kiti gardi aahe OBC madhye ghanta nahi milat kahi
Both of you expert in "Bhika magane" ... Swatachya balavar kadhi kahich kela nahi ayushyat...
Right taii ✅️
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात खालच्या पातळीचा माणूस म्हणजे उपोषनविर आणि त्याचा बोलविता धनी
10 वर्ष 1957 साली सम्पले पण मता साठी नेते मंडली ने 75 वर्ष ज़ाली तरी आरक्षण चालू ठेवले .
सरकार समानता आनू शकल नाही, आता गरीब और श्रीमंत हेचि तत्व ठेवले पाहिजे नहीतर मारामारी होतच राहिल
Unfortunately u r not knowledgeable.. U might be educated but don't know our Constitution..
Only political reservation was to be reviewed every 10-15 yrs not abolished totally.. Regarding jobs & education Sc/St reservation is immortal..
U should ask BJP/RSS people like Nitin Gaddafi etc.. Who knows Reservation in India was not just for 10 yrs in jobs & education...
& as per what Jumlebaaz Modi said...even if Dr. B. R. Ambedkar comes to abolish reservation. He will not allow anyone to do so 😂..
Feku Modi will stand like a wall if anyone wants Abolish reservation 😂😂😂
75 varshyat jaatiwad sampla ka mitra......?
Reservation is based on social status not on economical status
10yrs from independence was concept of Dr Ambedkar, if we continue like this for another 100 years it will not end since people who got reservation benefits in their family are still enjoying it in their next generations, so others in same community are not getting it's real benefits.
आता गरज आहे आर्थिक निकष समावेश करण्याची..@@satishjohare7221
बघा या लहान मुलींना सुद्धा जातीवाद शिकवला जातोय तुच्छ टरबूज आहे जाती संघर्ष निर्माण केला
जातीवाद जरांगेनि केला
पवारांनी केलं आहे bjp ला जाणीवपूर्वक बदनाम करन्यासाठी नाही तर भुजबळ आणि जरांगे कोणाचं प्याद आहेत😂😂😂😂😂
अरे मित्राज यार टरबुजाचा काय संबंध आहे
जातिवाद कोणी केला जरा घेणे
जातिवाद निर्माण केला प्रादेशिक पक्षांनी
@@harshvardhanbhange7765 अरे भावा एखाद्या जाती समूहाला एखाद्या प्रवर्गात घेऊ नका यासाठी आंदोलन हे बसते का संविधानाच्या चौकटीत आणि कोण तो हाके NT मग त्याला कशाला पाहिजे ST सांग मग आम्ही पण उद्या बोलू ST नका म्हणून चालेल का?
@@SatyamPatil1212 हे म्हणणं बरोबर आहे पण जरांगे आंदोलन करण्याचं टाइमिंग चुकीचं होत आहे
कारण मराठा आंदोलन प्रत्येक वेळेस भाजप सरकार आले की सुरू होते आणि राष्ट्रवादीची सत्ता आली की शांत बसले जाते
आणि मराठ्यांचा आरक्षण दुसऱ्यांच्या वाट्याला जाण्याचे कारण ही तेच आहेत
मग भाजप सरकारला पाडण्यासाठी एवढा खटाटोप कशासाठी करत आहेत जरांगे
मी मराठा समाजाचा आहे पण मी जरांगे पाटलांचं राजकारण ओळखलं आहे त्यामुळे मी हे सांगत आहे
शरद पवार. काय वाटोळं करायचं काम चालवलं. जरणगे la वापरून घेणार विधानसभेला
ओबीसी समाज जागृत होतोय. परिवर्तन होतेय ओबीसी मधे चांगली गोष्ट आहे🌹
वाह क्या बात है! महाराष्ट्राची वाटचाल अगदी योग्य दिशेला चाललीये.. लवकरच महाराष्ट्र विकसित राज्य बनेल ... 👏👏
आरक्षणाचे लाभार्थी आरक्षणाचे मालक असल्यासारखे वागत आहेत 😡😡😡
Ahet re zyatya amhi 😏
@@Prafull_01 मी ही मराठा आहे माझाकडेही पिढीजात कुणबी सर्टिफिकेट आहे ज्यांच्या सरकारी नोंदी आहेत त्या मराठा समाजाचे आरक्षण कोणीही रोखु शकत नाही 😡😡😡
मग इथे का भूनक्तोय दाखव certificate अन् घे आरक्षण. तुम्ही भिकेला लागेल आहेत हे समजते त्या वरण😆😆
@@Prafull_01bulla bhik magun genare jatu avkatit Raha Maharashtra Martha cha ahe rahato te upkar samj
Maharashtra OBC n cha suddha aahe
लाज वाटली पाहिजे यांना स्वताह आरक्षण खाता आणी सोबत आसनारे मूलांना नको का
आरे काय हे आरक्षण रद्द करा सर्वांचे अर्थिक निकष ठेवा
Adani manus
जातीव्यवस्था नष्ट करा आरक्षण आपोआप रद्द होईल, सध्या आरक्षण सामाजिक आधारावर दिले जाते एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही.
Saheb tumhi madirat jau nka ashe postar shaple koni ya gosti samajat barobari zali pahijen
Aadhi casteism kaadha dokyatun bhedbhaaw kaadha mag jaail arakshan
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
वाघिणी आहेतः वा 🎉🎉
Ha mudda kayamcha mitun takava
Yamule jativad vadhato
Pudharyani yakade lakshya dyave samaj bighadat chalel
Ek. Maratha
Jay shivray
Jay jyotiba fule
सत्य परिस्थिती, रणरागिणी
या मुळेच आराक्षण संपलं पाहिजे
Mirit मध्ये selection झालं पाहिजे 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
आपल्या वाक्याचं मी नक्कीच समर्थन केलं असतं...जर तुम्ही जात ही संपवण्याबद्दल बोलला असता तर.
😂😂
Arakshan sampal pahije pan Jat nahi 😂😂😂
मराठ्यांनी माज सोडून ... गावात भिक मागायला पाहिजे...
त्या वेळेस आरक्षण बंद केलं तरी चालते..
जलापुटे लोक आहेत तुम्ही
@@engineeringeducationatulsa5327absolutely 💯 hyanna jaatiywaad naahi sampwayacha aarakshan sampayaache aahe mhanaje shikshanaat higher post la hyanchech Brahmin Jain bharawinaar talented low caste walyanna traas deun paathimaage theun muddamhun
जरागे महाराष्ट्र बिघडवला
भुजबळ, मुंडे बाई, शेंडगे तर "दुसरे फुले" आहे ना
भूजबळ नी सत्यानाश केला महाराष्ट्राचा...
Aaibapache sanskar
मनोज जरांगे फक्त तुझ्यामुळे. लहान लहान नवीन भारतीय पिढी राष्ट्रीय ऐवजी जातीवादाचा विचार करत आहे
हिंदुना भजनाचा त्रास होतोय 😂😂😂
😂
Rojach ast ka mg bhajan
Kay pahije mag tula roj .. tamasha ka
ते हिंदू नाहीत जयभिम आहेत
ह्याला हाके आणि भुजबळ जिम्मेदार आहे
काही लोकांना स्वपनात पण जरांगेच दिसतोय राव वा मस्त 😂
मी मराठा आहे. या Jarange ने सगळी माती केली पवार च्या हाताखाली राहून. समाज तोडला. 😢
खर आहे आरक्षण हा मोठा विषय आहे
अभिनंदन राजकारण्यांनो तुम्ही तर जातीवादची वयाची अट ठेवली नाही यांच्या डोक्यात बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय यांचे विचार घालायचे होते 😢
या वयात पेटवायची भाषा , तो ही महाराष्ट्र आई बाप घरी हीच भाषा बोलत असणार.
कोणत्याही सरकारी कागदपत्रावर जातीचा उल्लेख नसला पाहिजे
सर्व हिंदुना हे असावे वाटते पण हिंदू सोडुन दुसर्याणा हे पटत नाही
😂😂😂 आरक्षणाच्या ७० वर्षानंतर सुद्धा जर लोकं "मागास" असतील तर दोष कोणाचा??
@@surajwavre8291 दोष त्यांचाच आहे इतक आरक्षण आणि सुविधा देऊन सुधा वर न येऊ देणारे त्यांच्यातलेच आहेत cut ऑफ high gela की जिद्धिने अभ्यास केल्याने मुल हुशार होतात कमी cut ऑफ आणि फुकट च सर्व tyamule त्यांचा विकास होत नाही
खरतर आरक्षण सरसकट बंद झाले पाहिजे. आरक्षण फक्त उत्पन्नाच्या आधारावर द्यावे ते ही फक्त शिक्षणासाठी द्यायला पाहिजे.यात जातपात करू नये.
साडणविस ने आग लावली
हे आरक्षण मराठा समाजाच्या हक्काचं आहे 💯
आता धर्म च नाही राहानार जातीचं जातीचं काय करणार
फार भयानक परिस्थिती होणार आहे अजून पाच वर्षांनी 😢
मी ब्राह्मण असून आरक्षणाला पाठिंबा देतो, पण हे जे काई video मध्ये पाहतोई ते सगळं खूप भयानक आहे.
राज ठाकरे साहेब अगोदर म्हणाले होते या जाती पाती पासून दूर राहा.
राजकारण एवढं भयानक झालं आहे की हे सगळं खूप दुःखद आहे आपला महाराष्ट्र असा कधीच न्हवता.
जरा जा आणी mpsc च्या merits तpaसा मग कळेल opens वर काय अन्याय होतो ते. सोयी सवलती घेउन बोलायला काय जात. आणी मराठा समाजाला कोणि आरक्षण दिले नव्हते. कधी मराठा समाजाने नाकारले याचा कोणताही पुरावा नाही. हा अजेंडा मराठा समाजाने reservations मागू नये म्हणुन चालवला जातो.
बराबर
बरोबर भाऊ.. हे पाहून जाम वाईट वाटत किती द्वेश आहे आपल्या बद्दल,
५०%वर आरक्षण जाऊ शकत नाही त्यामुळे एकमेकांना मदत करा
आरक्षणच रद्द केले पाहिजे मग समजेल
एक उपोषण होतें आपल्या पिलांना आरक्षणरूपी अन्न मिळवणयासाठी अन् आताचे उपोषण होते दुसऱ्या च्या पिलांना दाना मिळू नये म्हणून वारे वा.......
विशेष धर्म
@@सत्यमेवजयते-ल2पधर्म??
अरे ताई तुम्ही एवढं बोलता ...मग द्याना तुम्ही आरक्षण सोडून....या ओपन मधून ....मग कळल् तुम्हाला......तुम्ही एक झालं की संघटन आणि आम्ही एक झाल की जातीवाद.....आम्ही आमचं हक्क मागतोय,, नाकी भिक..
आरे पण तुम्ही 80 % शेतजमिनी वाले आहात राजकारणी,कारखाने,बँक,शाळा,कॉलेज,है सगळे तुमच्याच लोकांपाशी आहे मग तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे............आरक्षण हे संपूर्ण मराठा समाजाला नाहीतर फक्त गरीब मराठा जे की आर्थिक निकषावर मिळायला पाहिजे त्याला कोणताच समाज विरोध करणार नाही...........सगळ्यांना आरक्षण म्हणजे गरीब OBC है गरिबीत जगून मरतील आणि श्रीमंत मराठा हे त्याचं पुरेपूर फायदा घेऊन अजून मोठे होतील
तुमचा हक्क आहे न आरक्षणाचा पण तुम्ही स्वतःचे आरक्षण घ्यां ना आमच्या आरक्षणाला कशाला कमी करता... मराठा आरक्षण घ्यां मस्त स्वतंत्र.. आम्ही पण सपोर्ट करतो पण तुम्ही ओबीसी मधून आरक्षण मागत आहे..
जमिनीचे समान वाटप करा, आम्ही आरक्षण सोडतो
@@somnathjadhav3058tuzya bapachya jamini aahet kay tya aamhi kamavalya aahet kashtane aamhi pikavato mhanun tuzya sarakhe fukate khatat
तुम्ही घ्या स्वतंत्र ...
साहेबांनी वाट लावली महाराष्ट्राची अजुन किती किती हिंदू मध्ये फूट पाडलं 😢आत्ता लहान मुले सुद्धा मोठ्यांची भाषा करू लागले 😢
अरे बापरे ... . .
शाळेत मुलं शिक्षण सोडून हे काय चाललय . . . .
हिच आपली पुढची पीढी . . .
इंजीनीयर , डॉक्टर , होणार आहे . .😢😢😢😢
या मुलींनी त्यांच्या समाजातील नेत्यांची भाषण ऐकुण बोलत असतील
केळ्यातू कोणाचं ऐकून बोलतोय😂 बेवड्या पाटलाचा
सर्व तेच करतात - तिला कुठे माहिती आहे.. 15-16 वर्षात काय कळत..
खर तर ह्या आरक्षणाची वाट शरद पवारांनीच लावली आहे
एक मराठा लाख मराठा 🔥🧡🚩🧡
एक ओबीसी कोटी ओबीसी
भाउ मि obcमधे यतो पंन माझ मत कि तुम्हाल obcमधुन आरकक्षण मडायाला हवा ऐक बोट वालाने वांदा केला
@@pandurangchake4849त्याच एक बोट वालया मूळे संवृत भेंटते आहे तुला आणी तुझ्या जाती ला गु खातों का तु मी तुला आई बहीण वर शीवी देली असती पन त्याची काय चुक तु ज्याच खाल तयनाच बेमान झाला। आणि तु ज्याना एक बोट वाला महंतों ते आमचे आराध्य देवत आहे हे तुझ शोभल नाही
@@pandurangchake4849बाबासाहेब आंबेडकर
है तयाच वेळेस मराठा समाज ला आरक्षण देत होते पन याच समाज यांच्या काही तया वेळस सुधरेले लेया लोकाने वीरोद केला तयाच मुळे आज याना आरक्षण मांगा ची वेळ आली तया वेळस आरक्षण स्वत हून यांच्या कड़े आले होते
लवकरच हा अध्याय संपायला हवा... ह्याला म्हणतात उग्र कलयुग.... परमेश्वरा आता तुमच्या अवताराची वेळ झाली आहे... लवकरच.... श्री हरी। श्री हरी।श्री हरी।
Wow what a great speaking skills ❤ OBC zindabaad❤
एक सत्य सांगतो.ओबीसींची लोकसंख्या 54 टक्के नाहीच.मराठा समाज गृहीत धरून ओबीसी 54 टक्के होतोय.जातनिहाय जनगणना केल्यास दुध का दुध आणि पाणी का पाणी होऊन जाऊद्या.