Ambadas Danve Exclusive: प्रसाद लाड यांना सभागृहात शिवीगाळ का केली? दानवेंनी सडेतोडपणे सगळं सांगितलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #ambadasdanve #vidhanparishad #legislativecouncil
    Ambadas Danve Exclusive: प्रसाद लाड यांना सभागृहात शिवीगाळ का केली? दानवेंनी सडेतोडपणे सगळं सांगितलं
    #RPT0284
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 398

  • @janardhankhoje4992
    @janardhankhoje4992 3 หลายเดือนก่อน +117

    प्रसाद लाड यांना पण निलंबित करायला पाहिजे होत,,,,

  • @pranayshetkar6027
    @pranayshetkar6027 3 หลายเดือนก่อน +152

    प्रसाद लाड नाटकी माणूस आहे

    • @anilsawant7415
      @anilsawant7415 3 หลายเดือนก่อน

      निर्लज्ज... बिकाऊ ..भंगार ..माणूस

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 3 หลายเดือนก่อน +113

    प्रसाद लाड तु आमचे दैवत छत्रपती बद्दल बोलला त्यावेळेस तु माफी मागितली होती का

    • @अक्षयपाटीलपवार
      @अक्षयपाटीलपवार 3 หลายเดือนก่อน

      😢😢😮😢😮😢😢😢😢😢😮😢😮😢😢

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 3 หลายเดือนก่อน +1

      भाजप च्या कोश्यारी पासून फुटकल प्रसाद पर्यंत सगळ्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयक अश्लाघ्य बोललेले असताना कुणी ही माफी तर सोडाच पण साधी दिलगिरी व्यक्त केलेली नाही हे मात्र आपण सर्वांनी कायम लक्षात ठेवायचे.

  • @yashwantpardeshi3806
    @yashwantpardeshi3806 3 หลายเดือนก่อน +56

    खरे आहे मुद्दाम काहीतरी कृती करून दानवे यांना उचकला आहे उगाच कुणीही शिव्या देत नाही निलंबन जाणून बुजून केले असे वाटते लाड वर कारवाई का नाही त्याचा हि विचार व्हावा

  • @MadhukarBidve
    @MadhukarBidve 3 หลายเดือนก่อน +37

    दानवे साहेब जिंदाबाद आम्ही तुमच्या बरोबर आहे

  • @harichandragunjal4753
    @harichandragunjal4753 3 หลายเดือนก่อน +77

    मग नेपाळी गॅग काय फुलांचा वर्षाव करतात काय.अंबादास दानवे हे शेतकरी पुत्र आहेत.त्यांनी काही चूक केली नाही कारण ते बाळासाहेब ठाकरे चे कट्टर शिवसैनिक आहेत.

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 3 หลายเดือนก่อน

      चार दिवस घरी घेवुन जा रे,

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 3 หลายเดือนก่อน +161

    बाळासाहेब च कट्टर शिवसैनिक अभिनंदन साहेब

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 3 หลายเดือนก่อน +2

      Right now

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 3 หลายเดือนก่อน +2

      Mumbai Aapali Aahe Aawaj ahije

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 3 หลายเดือนก่อน +2

      1Aawajat mumbai Band Neta kon Aahe

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน

      बाळासाहेब नाही लाचार उद्धव ची समर्थक जो हिंदू विरोधी राहुल गांधी समोर झुकला आणि वाकला... बाळासाहेब असते तर आई बहिणी वरून शिव्या देणाऱ्यांची जीभ हासडली असती... शेवटी घराचे संस्कार असे असतील... ह्यांना समर्थन देणाऱ्यांच्या लाचरीची पण कीव येते... कोणाच्या आई बहिणी विषयी पण कोणत्या थराला जातात... वर छत्रपती आणि बाळासाहेबांचे नाव घेतात... अशा लोकांमुळे घाणेरडं होत चालली आहे मराठी आणि हिंदू संस्कृती... मदरसा मधे अशी शिकवण आहे पण... घरातील स्त्री ल मान नाही देत हे लोक...

  • @gurav3280
    @gurav3280 3 หลายเดือนก่อน +100

    जनता तुमचा सोबत आहे

    • @sanjeevgawas4683
      @sanjeevgawas4683 3 หลายเดือนก่อน

      Shri ravsaheb danve sir great 👍
      Salute to them
      Great.
      Prasad laad bhikkarchot ek no nalayak mannus

  • @kailashpatil5648
    @kailashpatil5648 3 หลายเดือนก่อน +21

    दानवे साहेब जनता तुमचे पाठीशी आहे जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @UjjwalaBhosale-q8j
    @UjjwalaBhosale-q8j 3 หลายเดือนก่อน +17

    प्रसाद लाडचे थोबाड फोडायला पाहिजे

  • @sangitachavan2804
    @sangitachavan2804 3 หลายเดือนก่อน +48

    जय महाराष्ट्र दानवे साहेब

  • @amittambe3486
    @amittambe3486 3 หลายเดือนก่อน +13

    *दानवे साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका जनता तुमच्या बरोबर आहे..!!*

  • @sangitachavan2804
    @sangitachavan2804 3 หลายเดือนก่อน +91

    प्रसाद लाड नी पण शिवी दिली मग तेला का निलंबित केल नाही

    • @mds8082
      @mds8082 3 หลายเดือนก่อน +3

      पण जनता पहाते.

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 3 หลายเดือนก่อน +2

      Right now

    • @Mallkhamb_Move
      @Mallkhamb_Move 3 หลายเดือนก่อน

      Kaa

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 3 หลายเดือนก่อน

      कारण तो फडणवीस चा चाटू आहे😂😂

  • @dubebalasaheb.damodherdube1258
    @dubebalasaheb.damodherdube1258 3 หลายเดือนก่อน +39

    दानवे साहेब आम्ही तुमच्या बरोबर जय भिम जय मल्हार जय संविधान जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @jonathasme1
    @jonathasme1 3 หลายเดือนก่อน +16

    एकदम बरोब्बर बोलले साहेब..कट्टर शिवसैनिक

  • @shivajishinde7676
    @shivajishinde7676 3 หลายเดือนก่อน +51

    जय महाराष्ट्र दानवैसाहेब

  • @gurav3280
    @gurav3280 3 หลายเดือนก่อน +67

    दानवे साहेब जय महाराष्ट्र

  • @MadhukarBidve
    @MadhukarBidve 3 หลายเดือนก่อน +15

    लाड चे लाड कमी करा सरकाओ

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 3 หลายเดือนก่อน +44

    पक्षपाती पण झाला हे नक्की ...........!!!

  • @milindjadhav6671
    @milindjadhav6671 3 หลายเดือนก่อน +34

    जय भवानी जय शिवाजी...

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 3 หลายเดือนก่อน +2

      Right now

    • @Kshitij0818
      @Kshitij0818 3 หลายเดือนก่อน

      आई बहिणी वरून शिव्या देणाऱ्याचे समर्थन करून आई भवानी आणि छत्रपती महाराजांना बदनाम करु नका... छत्रपती महाराजांनी शत्रूच्या स्त्रीला पण सन्मान दिला आहे... आणि ह्यांचे संस्कार म्हणजे मदरसा वाले आहे... आई बहिणी वरून शिव्या कॉमन असतील घरामधे...

  • @maheshpawar7426
    @maheshpawar7426 3 หลายเดือนก่อน +18

    जय शिवराय दानवे साहेब

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 3 หลายเดือนก่อน +19

    सत्यमेव जयते जय जवान जय किसान

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 3 หลายเดือนก่อน +37

    Bjp चा माज अजून उतरला नाही।विधानसभेत उतरेल

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 3 หลายเดือนก่อน +18

    लाड ची आय ची 😂😂😂😂

    • @VijaysingPawar-q9k
      @VijaysingPawar-q9k 3 หลายเดือนก่อน

      Lad chya aaichi. Bahinichi pu....

  • @भाऊसाहेबखोकले
    @भाऊसाहेबखोकले 3 หลายเดือนก่อน +31

    माफी मागायची गरज नाही

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 3 หลายเดือนก่อน +21

    जय महाराष्ट्र

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 3 หลายเดือนก่อน +10

    माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही.

  • @harshadswami4046
    @harshadswami4046 3 หลายเดือนก่อน +24

    दानवे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना सचा शिवसैनिक आहेत

  • @uttamgopale1147
    @uttamgopale1147 3 หลายเดือนก่อน +7

    लोकसभेत रमेश विधुडी नी जातीवाचक शब्द वापरले तेव्हा ओम बिरला आंधळा आणि बहिरा झाला होता

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 3 หลายเดือนก่อน +40

    बरोबर आहे राहुल गांधी नी बीजेपीला संबोधून म्हटले त्यात हीन्दुत्वाचा की व्हा हीन्दूचा काही संबंध नाही.

  • @eagleguru3292
    @eagleguru3292 3 หลายเดือนก่อน +40

    साहेब आम्हाला अभिमान वाटतो तुमचा 🚩

  • @pandharigurav3543
    @pandharigurav3543 3 หลายเดือนก่อน +23

    सभापती ने एक तर पी बाजू घेतली

  • @mds8082
    @mds8082 3 หลายเดือนก่อน +6

    Only उद्धव साहेब

  • @NandakumarBhosale-hb7je
    @NandakumarBhosale-hb7je 3 หลายเดือนก่อน +15

    दानवे साहेब कोण खरे कोण खोटे जनता सर्व जानते आहे. जनता तुमच्या पाठीशी आहे.

  • @BhimraoKesarkar-ms6bb
    @BhimraoKesarkar-ms6bb 3 หลายเดือนก่อน +5

    दानवे साहेब मनाचा जय महाराष्ट्र!!
    खरा खरा जातिवंत कट्टर शिवसैनिक

  • @vishnupatil3222
    @vishnupatil3222 3 หลายเดือนก่อน +33

    दानवे साहेब बरोबर आहेत.

  • @rahulmuthal9633
    @rahulmuthal9633 3 หลายเดือนก่อน +8

    एकच नंबर दानवे साहेब खरा मदॅ

  • @ChabukswarShivappa
    @ChabukswarShivappa 3 หลายเดือนก่อน +13

    अभिजित कारंडे साहेब एका हाताने टाळी वाजत नाही अंबादास दानवे साहेब नीलबीत केले प्रसाद लाड काय

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 3 หลายเดือนก่อน +7

    बातमी दार जे आहेत त्यांनी जरा bjp लोकांना पण माफी मागायला लावा शेलार, मुंगटीवर, लाड, पडळकर, खोत, सदावरते, राणे यांची नेहमी भाषा पहा यांना ही मीडिया ने विचारावे

    • @priyaayare3624
      @priyaayare3624 3 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे.

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 3 หลายเดือนก่อน

      हे मिडिया च हरामखोर आहे. भाजप ला माहिती आहे मिडिया त्यांनी गु खाल्ले ले दाखवत नाहीत. ना त्यावर माईक चे दा़ंडके घेऊन धावत नाही.
      साहजिकच विरोधी पक्षांचा संयम सुटतो. त्या मुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातून म्हणून आपल्या सर्वांचा संयम सुटलाच पाहिजे.

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 3 หลายเดือนก่อน +10

    Jay Maharashtra saheb

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 3 หลายเดือนก่อน +33

    अंबादास दानवे अगदी योग्य बोलले आहेत.पण ठिकाण चुकले.विधानभवन च्या बाहेर आले नंतर त्या लाड ला प्रसाद द्यायला पाहिजे होता.

    • @Mallkhamb_Move
      @Mallkhamb_Move 3 หลายเดือนก่อน

      Kaa Tyane Hat Gandi VAR घातले 🎉

    • @Mallkhamb_Move
      @Mallkhamb_Move 3 หลายเดือนก่อน

      Jare

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 3 หลายเดือนก่อน +3

    प्रसाद लाडच्या क्रिस्टल कंपनीचा भ्रष्टाचार बाहेर काढा 😡😡😡

  • @popatghadge3031
    @popatghadge3031 3 หลายเดือนก่อน +10

    जय महाराष्ट्र दानवे साहेब

  • @Rajendra.Bhelonde
    @Rajendra.Bhelonde 3 หลายเดือนก่อน +5

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @DattuMhaske-qg4pv
    @DattuMhaske-qg4pv 3 หลายเดือนก่อน +9

    जय महाराष्ट

  • @KKpatilKKpatil
    @KKpatilKKpatil 3 หลายเดือนก่อน +7

    जय महाराष्ट्र दानवे साहेब 🚩

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd 3 หลายเดือนก่อน +2

    Barobar aahe Saheb Danve saheb Jay Maharashtra India UBT pahije Thakare Saheb Jay Maharashtra India UBT ❤❤❤

  • @dilipambavane238
    @dilipambavane238 3 หลายเดือนก่อน +3

    अंबादास दानवे साहेब तुमच्या सोबत महाराष्ट्र आहे तुम्ही बरोबर बोलत आहेत

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 3 หลายเดือนก่อน +18

    बरोबर👌

  • @ChandrakantRohidas
    @ChandrakantRohidas 3 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक अंबादास दानवे साहेबांचे भाजपाला त्यांची जागा दाखवल्याबद्दल सदस्य आभार

  • @rushgamingyt7498
    @rushgamingyt7498 3 หลายเดือนก่อน +4

    दानवे साहेब बरोबरच बोलत आहेत

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar3339 3 หลายเดือนก่อน +8

    जय महाराष्ट्र

  • @sandeepagare5354
    @sandeepagare5354 3 หลายเดือนก่อน +3

    दानवे साहेब बिंदास सर्वा जनता मागे आहे आपल्या..

  • @gurav3280
    @gurav3280 3 หลายเดือนก่อน +12

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ayeshakhanayeshakhan2149
    @ayeshakhanayeshakhan2149 3 หลายเดือนก่อน +7

    Very nice danve si8❤❤❤❤❤

  • @dilipmankar133
    @dilipmankar133 3 หลายเดือนก่อน +3

    दानवे साहेब जनता तुमच्या सोबत आहे. एकदम बरोबर केलेत आपण

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 3 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र दानवे साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐

  • @dnyaneshwarshirfulepatil9628
    @dnyaneshwarshirfulepatil9628 3 หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्ही माईक सोडून जाणे योग्य नव्हते, त्याला आपण सदनाच्या बाहेर हिसका दाखवला असता

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 3 หลายเดือนก่อน +2

    शिवसैनिक कुणाचेही लाड करत नाही.

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 3 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहे बांचे नाव घ्याययचे आणि आई बहिनीवर शिव्या द्यायायचे असे आमदार नको सभाघरात शिवाजी महाराज नांव घ्यायाची लाईकी नाही

  • @siddhiwaghmare5956
    @siddhiwaghmare5956 3 หลายเดือนก่อน +1

    सर आपण विरोधी पक्ष नेते आहात हे विसरून कसं चालेल

  • @prakashladlad4384
    @prakashladlad4384 3 หลายเดือนก่อน +2

    निलम गोऱ्हे विसरली काय मी होते.खूप दिवस नाही राहिले.रडणार हे लिऊन ठेवा.जय महाराष्ट्र जय मशाल

    • @SureshGhogare-y7s
      @SureshGhogare-y7s 3 หลายเดือนก่อน

      अरे ईला उद्धव ठाकरे साहेबांनी मोठं केलं विसरली बया

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 3 หลายเดือนก่อน +3

    दानवे साहेब एक निष्ठावान शिव सैनिक

  • @subhashparab6279
    @subhashparab6279 3 หลายเดือนก่อน +2

    काय फालतू टायटल संगीत,कर्कश संगीत.बंद करा.

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 3 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र दानवे साहेब.

  • @ramdaspawar-qw5ll
    @ramdaspawar-qw5ll 3 หลายเดือนก่อน +2

    भारतीय जनता पक्ष हिंदुत्वच ठेकेदार नाही त्यांनी स्वातीच्या फायद्यासाठी हिंदू हिंदू करणं सोडून दयाव

  • @akashd2843
    @akashd2843 3 หลายเดือนก่อน +3

    लाड ने त्यांच्या स्वर्गीय आई ची माफी मागा म्हटलं आई ची माफी मागायला पाहिजे...
    बाकी चांगला शब्दांनी धुतला बर केल 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @shyambodkhe4992
    @shyambodkhe4992 3 หลายเดือนก่อน +4

    अभिनंदन साहेब

  • @bhagwanraut6942
    @bhagwanraut6942 3 หลายเดือนก่อน +3

    Jay Maharashtra Danve saheb 👍🙏

  • @arjunphalke750
    @arjunphalke750 3 หลายเดือนก่อน +2

    Ambadasji Danve 🚩✅️✌️🙏

  • @apednekar19
    @apednekar19 3 หลายเดือนก่อน +1

    uddhav thackryanni double dholki vajavu naye.. Ambadas Daanve hyanchya bolnyatun tyanchi sanyami sanskruti diste jeebh konachi ghasrat naahi.. ? barech asay shabd aani shivya aahet je saglech detaat.. koni shabdrupi vyakt kartaat.. tarr koni.tondaatlya tondaat.chaghlat charphadat bastaat.. shevti saglech eka paardyatle.. so .koni konabarobar double game khelu naye..

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान अभिनंदन
    विधानसभा निवडणुकीत पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 3 หลายเดือนก่อน +2

    हा फक्त ट्रेलर आहे, "लाडूचा प्रसाद" अजून भरपुर जनांना मिळणार.

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 3 หลายเดือนก่อน +3

    दानवे साहेब जय महाराष्ट्र कडक

  • @thesouloflife6938
    @thesouloflife6938 3 หลายเดือนก่อน +2

    अंबादास दानवे जिंदाबाद

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 3 หลายเดือนก่อน +1

    Only Thakary

  • @panditshejul2349
    @panditshejul2349 3 หลายเดือนก่อน +1

    शेवच अधिवेशन आहे भा.ज.प. येणारा काळ दानवे साहेब तुमचा आहे सबुरी का फल मिठा होता है महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 3 หลายเดือนก่อน +1

    भाजप च कामच आहे ते जे जास्त बोलेल त्याला निलंबित करयाच कारण त्यांच्या एका मंत्र्यांला अक्कल नाही बोलयची😂😂

  • @SeachGateINDIA
    @SeachGateINDIA 3 หลายเดือนก่อน +1

    Danve 🎉 congratulations, good job, I really enjoyed it. 😁👌👍 पुढच्या वेळी कांसुटी द्या 😂😂😂🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 3 หลายเดือนก่อน +2

    त्याच्याकडे जनता लक्ष देत नाही.

  • @Swamikrupa68
    @Swamikrupa68 3 หลายเดือนก่อน +1

    दानवे साहेब जे बोलले ते लागलं BJP लां, पण BJP लोकं जे बोलले त्याचा जाब कोण देणारं

  • @LailasDhotare
    @LailasDhotare 3 หลายเดือนก่อน +2

    अहमदाबाद दानवे सच्चा शिवसैनिक आहे म्हणून बोलला म्हणून लाड तुम्हाला मिरची लागायची गरजच नाही तो बाळासाहेब चा कट्टर सैनिक आहे

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 3 หลายเดือนก่อน +1

    Tiger of Shivsena Danve saheb

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 3 หลายเดือนก่อน +1

    दानवे साहेब आपण खरोखरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याचे वाघ आहात आपण या पुढे पण अशीच डरकाळी फोडत राहा ,

  • @AmolBhalekar-w7l
    @AmolBhalekar-w7l 3 หลายเดือนก่อน +1

    दानवे साहेब आम्ही सोबत आहोत. ह्यांना निवडणुकीत यांची जागा दाखुन देऊ

  • @aruntalekar2042
    @aruntalekar2042 3 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र दानवे साहेब

  • @jyotipalve15
    @jyotipalve15 3 หลายเดือนก่อน +4

    मी कोणत्याही पक्षाची समर्थक नाही पण अंबादास दानवे यांचे वर्तन होतं ते व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष दिसत होते डायरेक्ट अरेरावीची भाषा करून बोलत होते विधानसभेत झालेले यांचे वर्तन पाहून महाराष्ट्रातील जनतेने काय बोध घ्यायला पाहिजे

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 3 หลายเดือนก่อน +1

    Jay mahashtra sheb

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही पडलेल्या चेहऱ्यांनी का बोलता तुम्ही शिवसेनेचे वाघ आहात. वाघमारे नाहीत.

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 2 หลายเดือนก่อน

    आमदारांना शिव्या देण्यासाठी ती बातमी पत्रकारांना दाखवण्या साठी पगार मिळतो कार्यकर्ता फुकट घोषणाबाजी 😅😅😅

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 3 หลายเดือนก่อน

    कट्टर शिवसैनिक. दानवे. साहेब असेच लड त. रहा. आखा. महाराष्ट्र पाहतो. आहे

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 3 หลายเดือนก่อน

    अंबादास दानवे तुम्ही सभागृहात शिव्या दिल्यात हे छान कामकेले. तुम्ही खरे शिव सैनिक आहात तुम्ही नक्की मुख्यमंत्री होणार. तुमच्याकडे बघितल्यावर तुम्ही खानदानी खूप पैसे असलेली असामी आहात तुम्ही कोणाला न घाबरणारे आहात. छान असेच चालू ठेवा.

  • @sandeepjadhav2203
    @sandeepjadhav2203 3 หลายเดือนก่อน

    आझादी देशातील राजकीय जणता😂😂😂
    म्हणजेच देशातील संविधान खरोखरच बदल करण्यात यावी का तर गरजच आहे. बोगस कोण 😅😅😅

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 3 หลายเดือนก่อน

    ह्या शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे ते कॉग्रसमय झाले आहेत त्यांच्याकडून काही अपे कशा नाहीत

  • @Kencool-cg9gb
    @Kencool-cg9gb 3 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवराय यांच्या बद्दल अपशब्द बोलत हॊते तेव्हा बीजेपी गप्प असते 😂😂. लोकं हुशार आहेत.

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 3 หลายเดือนก่อน

    अंबादास साहेब खरे आहेत खोट बोललेलं हातवारे केलेले त्यांना सहन नाही झाल त्यातुन साहाजिकच तोंडातुन अपशब्द बाहेर पडणारच जय महाराष्ट्र साहेब🚩🚩

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr 3 หลายเดือนก่อน

    निलंबन करताना, भाजप चे राणे शेलार यांना कां निलंबित करत नाही,,या, दोघांचे भाषा पाहा,, मुकाट्याने सोडून दिले आहे कां

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 3 หลายเดือนก่อน

    हिदुत्ववावर बोललेल्या राहुल गांधी याचे समर्थन करतोय हा आमदार काय बोलणार शिव्याच देणार अन बहादुरी सांगणार

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 3 หลายเดือนก่อน

    अंबादास दानवे साहेब तुम्ही बरोबर केले
    आम्हा शिवसैनिकाना त्याचा अभिमान आहे कारण या टोळक्याना हीच भाषा कळते

  • @sharadmatwankar2864
    @sharadmatwankar2864 3 หลายเดือนก่อน

    मा. आंबादास दानवे (विरोधी पक्ष नेते) तुम्ही काल पर्यन्त याच हिन्दूत्वावरून कडवटपणे काटो/देश बहार करो इत्यादी बाबत मा.राहूल गांधी यांचे भाषणानंतर BJP विरूद्ध गरळ ओकलीत. गेली 25 वर्ष याच bjp बरोबर हेच असहिष्ण हिन्दूत्व मांडत आलात.