दादा तुम्ही एक दिवस महाराष्टचे मुख्य मंत्री होणार.... खूप छान बोलणं आणि प्रामाणिक पणे राजकारणतील काही गणित मांडणे यात काही गैर नाही... कोणी नींदो कोणी वंदो... चांगले काम केले तर जनता साथ देणार... खूप शुभेच्छा 👍🙏🏼
तुमची कहाणी बघा तुम्ही काय बघता आपले बघा पक्षातर करता राजकारण करता जिधर दम इतर हम सत्तेसाठी काहीही करता ईमान दारी विकले साहेब अजित दादा महा विकास आघाडी छान उद्धव ठाकरे छान तुमच्या सारखे लाचार नाही तुम्हाला जनता धडा शिकवण्यासाठी तयार आहे लक्षात ठेवा

Ajit Dada is in real sense a Dada. He is blunt but have a grip on every subject. Very good administrator. I like him because of his dashing personality.
दादा तुम्ही महाराष्ट्राचं कमी आणि बाकी राज्यांची उदाहरण जास्त देताय.. आज सर्वात मोठं आणि घाण राजकारण हे महाराष्ट्रातच झालंय.. आणि आज त्यामुळं यावेळी मतदानाचा टक्का नक्कीच कमी होणार आहे यात दुमत नाही..
गिरीश भाऊ…. नाना वर ची टिप्पणी मनापासुन आवडली, तुमच्या स्पष्टवक्ते पणाला सलाम. गुंडगिरी वरच्या प्रश्नांच ऊत्तर दादांनी भरकटवलं, तुम्ही त्यांना मुद्द्या वर आणायला पाहीजे होतं
Shri. Ajit Dada is very practical personality. And he always think about our state with the development perspective. He is really a great leader and we are fortunate to have this kind of personality in the political era. Wonderful interview.!! Thank you ABP Maza.
अतिशय सुंदर राजकीय विश्लेषण. वस्तुस्थितीच "भान"असलेला जननेता.काटेवाडीचा विकासक,काम करणारा नेता ,कार्य सम्राट. देवेंद्र फडणवीस यांचा खरा मित्र ,एका घावात दोन तुकडे करणारा माणूस 24:25 विकास महत्त्वाचा मानणारा माणूस.
वा दादासाहेब वा ,छान दिलखुलास बोललात खुप दिवसांनी तुम्हाला ऐकल मन लाऊन खुप छान वाटले व विचारधाराही आवडले व ती सुर्यप्रकाशा ईतकी सत्य व योग्यच आहे ,असे माझे मत , आपणास आपल्या कार्यात हार्दिक शुभेच्छा व आपणस अजुन उच्चतम पदावर कार्य करण्यास संधी प्राप्त होऊ देत ही जगदंबे चरणी प्रार्थना, जय भारत
हाय सर आपन दादाना पोलीटी प्रशन निशचीत खुप छान केले आनी दादा नी पन खुप प्रखरपणे ऊतरे दिली ती खरुखर प्रत्यकशात आनुभले खुप छान मुलाखत मोकळेपनाणे ऊतरे धंन्यवा दादा मला आपली भेटघेवी होईल काय कधी होईल
दादा एकच गोष्ट म्हणजे... तुमच्या बद्दल जी आदरयुक्त भिती.....दरारा..... आणि हमखास उपाय म्हणून तुमची प्रतिमा होती ती पूर्ण संपली असे वाटते आणि राजकारण सुद्धा
Ajit Dada your interview is an eye opener to all politicians to create new aspirants and train actually deserving candidates for future .Stagnant water breeds deadly insects.Flowing water gives greenery. Greenery in politics takes State and Nation to higher level. ❤
मनमोकळे पणाने बोलणार एक दिलदार उमदे व्यक्तिमत्व म्हणजे अजित दादा.... सर्व सामान्य माणसाला भुरळ घालणारे हजर जबाबी व्यक्तिमत्व....महाराष्ट्र प्रगती पथावर 😁
नितीश कुमार च उदाहरण देताय. छान. आपण सहजपणे बोलतो की महाराष्ट्राचा बिहार झालाय. म्हणजे आपण बिहार ला त्या लायकित ठेवतो, आणि ते खर आहे. कारण बिहार हे राज्य त्याच लायकीच आहे. मग तुम्ही देशाचं नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्राचा बिहार करणार आहात का ? आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा बिहार पॅटर्न आपण राबवत आहात.
दादांची एकूणच मुलाखत बघितली तर कृती आणि विचार यात नक्कीच तफावत जाणवते. पूर्ण मुलाखती मध्ये कुठल्या प्रश्नाचं उत्तर भेटलेले नाहीयेत यावर समजत ली मुलाखत खरोखर परखड पणे घेतली गेलीये.
जे दादाला साहेबांबरोबर असताना कधी चुकून भस्टाचारी म्हटले नाहीत तेच आज सत्तर हजार कोटी की काय म्हणतात म्हणजेच भ्रष्टाचाराची सुध्दा व्याख्या अशी खरच बदलते का???.?? सर्व पक्ष गेले खड्ड्यात फक्त एक निरिक्षण
@@vishwastakale1909 भाजप ला कसेही करून देशाला पुन्हा पटरी वर आणायचे आहे. त्यांचे vision मोठे आहे...त्यासाठी साम दाम दंड भेद जे काही करता येईल ते करत आहेत..
Hon,ble Shri. Ajeet Dada. Hearty congrats for excellent , balanced and we studied interview. A very capable leader of Maharashtra. I salute him with great 🎉 respect. Wish him all the best.
दादा तुम्ही एक दिवस महाराष्टचे मुख्य मंत्री होणार.... खूप छान बोलणं आणि प्रामाणिक पणे राजकारणतील काही गणित मांडणे यात काही गैर नाही... कोणी नींदो कोणी वंदो... चांगले काम केले तर जनता साथ देणार... खूप शुभेच्छा 👍🙏🏼
दादा तुमच्या मुलाखतीला 70 हजार कोटी शुभेच्छा.
खर आहे😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😅😅😅
तुमची कहाणी बघा तुम्ही काय बघता आपले बघा पक्षातर करता राजकारण करता जिधर दम इतर हम सत्तेसाठी काहीही करता ईमान दारी विकले साहेब अजित दादा महा विकास आघाडी छान उद्धव ठाकरे छान तुमच्या सारखे लाचार नाही तुम्हाला जनता धडा शिकवण्यासाठी तयार आहे लक्षात ठेवा
तुमची कहाणी बघा तुम्ही काय बघता आपले बघा पक्षातर करता राजकारण करता जिधर दम इतर हम सत्तेसाठी काहीही करता ईमान दारी विकले साहेब अजित दादा महा विकास आघाडी छान उद्धव ठाकरे छान तुमच्या सारखे लाचार नाही तुम्हाला जनता धडा शिकवण्यासाठी तयार आहे लक्षात ठेवा
Excellent interview and views expressed by AP... !!!
ऋषिकेश
😅
Ajit Dada is in real sense a Dada. He is blunt but have a grip on every subject. Very good administrator. I like him because of his dashing personality.
Ajit dada pawar saheb i salute you for thoughts regarding the hostel . I really admire your thoughts .
दादा तुम्ही महाराष्ट्राचं कमी आणि बाकी राज्यांची उदाहरण जास्त देताय.. आज सर्वात मोठं आणि घाण राजकारण हे महाराष्ट्रातच झालंय.. आणि आज त्यामुळं यावेळी मतदानाचा टक्का नक्कीच कमी होणार आहे यात दुमत नाही..
Wow. I’m impressed by Ajitji. I had never seen him so lucid and objective. I think he has finally got his wings. Good interview
Correct👍
Dada tum che vichar aaj chya rajkarnat aaslelya na pat til ka
अजित पवार साहेबांची पहिल्यांदा मुलाखत बघितली छान वाटलं नवीन विचार नवी एनर्जी गुड लक
राजकारणाची गटारगंगा करणारांची मुलाखत कशाला पाहिजे
तुझा सारखा लाचारच आहे हा
Maha Bharasht Modi Yaala jail madhe taknaar hota Pan He Mantri jhala Maha Bharasht Modi sang Javoon 😂
Gaja Marne bhetivar ky bolala
Qqq
@@vikaspatil9578
Same
दादा सत्तर कोटी काय केले सांगा दादा खरे बोलताता म्हणूनच सत्तर कोटीचा प्रश्न विचारला उत्तर द्या
सत्तर कोटी नव्हे,सत्तर हजार कोटी रुपये.
पवार साहेबाची प्राप्रटी वडीलो प्राजित आहे
ही मुलाखत आहे की भाषण !
😅😅😅 true... kaaran Interview ghenaaraa Anubhavi naahi...Professional Anchors aste tar Dada na itaka bolayala dile naste...😂😂😂
सकाळचे डब्बा गॅंग चे मेंबर दिसतयात तुम्ही 😂
@@rsumant1डब्बा गैंग जोरात आहे सध्या, 😂
दादा भाजप मध्ये आल्यापासून दादा निश्चितच प्रामाणिक झाले. आहेत दादांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद
70 हजार कोटी शुभेच्छा
काका ला देउन आले 70 कोटि नको टेंशन घेउ तू
@@shivajisingarwad3611😂
Haha.
Ek no. 👌🏻😝
@@shivajisingarwad3611
हो. आणि पोचपावती तुम्हाला देऊन गेले 😂
तुमच्या कामामुळे जनतेने तुम्हाला पाठींबा दिला.
गिरीश भाऊ…. नाना वर ची टिप्पणी मनापासुन आवडली, तुमच्या स्पष्टवक्ते पणाला सलाम.
गुंडगिरी वरच्या प्रश्नांच ऊत्तर दादांनी भरकटवलं, तुम्ही त्यांना मुद्द्या वर आणायला पाहीजे होतं
The great example of "how to control the narrative?" Not a single question answered accordingly, every time different whatever comes to mind.
So true 😂
Dada I salute you..., actually your thoughts are very rich... 👍
Arvind @@dattamdatta6232
मीठाचा खडा टाकून फार खारट करून टाकला आता दादा दम नाही मराठा आरक्षणावर ठाम नाही आता स्वाता काहीच निर्णय घेता येत नाही दबावाखाली आहे पण ती चूकच ठरेल
@@dattamdatta6232pppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
Shri. Ajit Dada is very practical personality. And he always think about our state with the development perspective. He is really a great leader and we are fortunate to have this kind of personality in the political era. Wonderful interview.!! Thank you ABP Maza.
😂😂😂
Ho ho hoo ekdam clean ani bin daagi manus ahe kai RAO
दादा 72000, कोटी शुभेच्छा .
अजितदादा, अप्रतिम उत्तरे दिलीत. अतिशय विचारपूर्वक आणि समर्पक 🙏
दादा प्रश्न एक विचारलं उत्तर दुसरेच दिलेत 😂😂
वाह आदरणीय दादा, नेहमीप्रमाणेच पण खूपच अभ्यासू मुलाखत झाली...
छान मुलाखत. धन्यवाद
खूपच निर्भिड आणि परखड माहिती माननीय अजित दादांनी दिलेली आहे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन.
हो सगळ्यांमध्ये इडि हेच कारण आहे...दादा एक काळ तुम्ही आमचे हिरो होता हो...आता तुम्ही आमच्या मनात झिरो झाले आहात
अतिशय सुंदर राजकीय विश्लेषण. वस्तुस्थितीच "भान"असलेला जननेता.काटेवाडीचा विकासक,काम
करणारा नेता ,कार्य सम्राट. देवेंद्र फडणवीस यांचा खरा मित्र ,एका घावात दोन तुकडे करणारा माणूस 24:25
विकास महत्त्वाचा मानणारा माणूस.
मुलाखात घेणाऱ्या व्यकतिने वक्तृत्वाची प्रॅक्टिस करावी
मुलाखात कोणाची घेतो आहे हे लक्षात घ्यावे
❤❤❤
70 हजार कोटी मुळे सत्तेत गेले हे सर्व जनतेला माहित आहे
एकदम बरोबर
तुझा सारखी 100 रु भांड घेतली त्यांवर बोल नालायकां?
Jya kakanni Motha kela tya kaka Sang daga Keli ya bharashta Charya ne 😂
@@Nk-nx8vqji no
Ed मुळे भारतीय जनता पक्षाकडे गेलो सांगुन टाका
चांगला नेता..... अजित दादा. योग्य निर्णय घेतलात, आपल्या भागाची प्रगती म्हणजे देशाची प्रगती.
दादा शाळेबद्दल खरंच खूप मोठा विचार व्यक्त केलात....🙏
दादा काकांना विसरू नका शेवटी तेच तुमच्या रक्ताचे नाते आहेत हिच विनंति
Dada your thoughts are very great.... I like your behaving with everyone in our Maharashtra also... 👌👍
जो काम करतो, त्यांच्याच चुका दिसतात, जो काम करतच नाही त्याच्या चुका कश्या होणार?... 👌🏻
दादा तुम्ही छान काम करत आहेत धन्यवाद 🎉🎉🎉
वा दादासाहेब वा ,छान दिलखुलास बोललात खुप दिवसांनी तुम्हाला ऐकल मन लाऊन खुप छान वाटले व विचारधाराही आवडले व ती सुर्यप्रकाशा ईतकी सत्य व योग्यच आहे ,असे माझे मत , आपणास आपल्या कार्यात हार्दिक शुभेच्छा व आपणस अजुन उच्चतम पदावर कार्य करण्यास संधी प्राप्त होऊ देत ही जगदंबे चरणी प्रार्थना, जय भारत
मुतरा.
धरण वीर
मग तुझा घरांत करायला पाहिजे होती कां
@@dattatraybhalerao5776तुझ्या बुडाला आग का लागली 😂😂😂
अजित दादा.. चांगल झाल असेल तर चांगलच बोलले आहेत ❤
70,000 कोटी च बोला 😂
तुझा बापांने 500 रुपये भांड खाली त्यांवर बोल रे हरामखोरां?
काका बरोबर असताना 70000 कोटी चालत होते
धरणसम्राट
मुलाखत चालू आहे का भाषणं चालू ?
हाय सर आपन दादाना पोलीटी प्रशन निशचीत खुप छान केले आनी दादा नी पन खुप प्रखरपणे ऊतरे दिली ती खरुखर प्रत्यकशात आनुभले खुप छान मुलाखत मोकळेपनाणे ऊतरे धंन्यवा दादा मला आपली भेटघेवी होईल काय कधी होईल
दादाला पहाटेच्या शपथ विधीच विचारा 😂😂😂
Sangoon zalay you tube paha.
दादा खूप सुंदर बोलत आहेत तुम्ही ❤❤ मना पासून तुमचे आभार
अतिशय सुंदर मुलाखत; सलाम दादांना.खूप स्पष्ट बोलले.🙏🙏
दादा एकच गोष्ट म्हणजे... तुमच्या बद्दल जी आदरयुक्त भिती.....दरारा..... आणि हमखास उपाय म्हणून तुमची प्रतिमा होती ती पूर्ण संपली असे वाटते
आणि राजकारण सुद्धा
दादा खुप उपकृत विचार आणि विवेकी चर्चा साठी दादांना मनापासून दाद देतो.
दादांचा दिलदारपणा दाखविल्याबद्दल धन्यवाद .
Ajit Dada your interview is an eye opener to all politicians to create new aspirants and train actually deserving candidates for future .Stagnant water breeds deadly insects.Flowing water gives greenery. Greenery in politics takes State and Nation to higher level. ❤
😊 1:37
जातीयता राजकारणी लोकांनीच वाढवली हे आपले म्हणणे एकदम खरंय
😢 जो ज्यांनी राजकीय जन्म दिला त्याचा झाला नाही तो तुमचा आमचा कुणाचा होऊ शकत नाही जो स्वतःच्या चुळत्याला कोलातो तो कोणाचा नाही
This is all humble.
चुलते काय सोपे नाही
चुलते कोणाचे होते का कधी?
Putnya Kaka he natach aasa aahe
चुलत्याने वसंतदादांना धोका दिला
मनमोकळे पणाने बोलणार एक दिलदार उमदे व्यक्तिमत्व म्हणजे अजित दादा.... सर्व सामान्य माणसाला भुरळ घालणारे हजर जबाबी व्यक्तिमत्व....महाराष्ट्र प्रगती पथावर 😁
Only Shard Pawar Saheb
तुझ्यामुळे bjp आणि bjp मुळे तुमचा सगळे आमदार ed मुळे safe झाले समरस 😅 झाले बाबा तुला सलाम
निर्लज्ज सदा सुखी=अजित पवार
खूप छान❤
ED मुळे मस्त बोलते मिठू,
Farach sundar mulakhat. Excellent
Ajit Dada great leader ❤
दादा 🙏❤️❤️
Great interview
राजकारणाचा तमाशा खूप छान आहे ,महाराष्ट्रातील जनतेच खूप मनोरंजन होत आहे.
Shri Ajitdada has rightly mentioned that population control should be our first priority for development & stronger INDIA in all respect
Bhashan ka mulakat ?
Your thoughts about education. Great dada
70 हजार कोटी शुभेच्छा...💐💐💐
Ajit made bold points and views are crystal cleared.
नितीश कुमार च उदाहरण देताय. छान. आपण सहजपणे बोलतो की महाराष्ट्राचा बिहार झालाय. म्हणजे आपण बिहार ला त्या लायकित ठेवतो, आणि ते खर आहे. कारण बिहार हे राज्य त्याच लायकीच आहे. मग तुम्ही देशाचं नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्राचा बिहार करणार आहात का ?
आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा बिहार पॅटर्न आपण राबवत आहात.
😂 तुम्हा काँग्रेसी कार्यकरता यांना धरण भरून शुभेच्छा
Great bhet. Dadanna pahilyandachh eaikale..
Khup dhanyawaad.
दादांची एकूणच मुलाखत बघितली तर कृती आणि विचार यात नक्कीच तफावत जाणवते. पूर्ण मुलाखती मध्ये कुठल्या प्रश्नाचं उत्तर भेटलेले नाहीयेत यावर समजत ली मुलाखत खरोखर परखड पणे घेतली गेलीये.
7o हजार कोटी शुभेच्छा दादा
अजित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
मुलाखती बद्दल आभारी
भाजपची छान माहिती करून घेतली दादांनी...😂
जबरदस्त मुलाखत, दादा रॉक्स....
कधीतरी गरीब शेतकऱ्याची मुलाखत घ्या राव. धरणात मुतनाऱ्यांची नाही.
खरंचच दिलखुलास संवाद अतिशय सुंदर मुलाखत
जे दादाला साहेबांबरोबर असताना कधी चुकून भस्टाचारी म्हटले नाहीत तेच आज सत्तर हजार
कोटी की काय म्हणतात म्हणजेच भ्रष्टाचाराची सुध्दा व्याख्या अशी खरच बदलते का???.?? सर्व पक्ष गेले खड्ड्यात फक्त एक निरिक्षण
Correct 🎉😮
Aare bhai BJP valech bolale hote fakt aathavan karun dyavi lagate
बरोबर, पक्षात होते तेव्हा बाब्या, सोडून गेले म्हणून कारटा?
@@vishwastakale1909 भाजप ला कसेही करून देशाला पुन्हा पटरी वर आणायचे आहे. त्यांचे vision मोठे आहे...त्यासाठी साम दाम दंड भेद जे काही करता येईल ते करत आहेत..
Balanced interview… nicely handled by Ajit Pawar
मस्त
Nice interview nice subject's please follow and follow-up
धरण वीर chi मुलाखत, ह्याला चार आणे chi तरी izzat आहे का
Kaka peksha dada la ch jast kam karun denara manus mhntat.
स्पष्ट वक्ता सुखी असतो
Hon,ble Shri. Ajeet Dada. Hearty congrats for excellent , balanced and we studied interview. A very capable leader of Maharashtra. I salute him with great 🎉 respect. Wish him all the best.
Dada Rocks.
Generation next leadership.
Great politician, God bless him
AP jar BjP sobat nasta gela tar hech bolla asta ka.?
100% प्रश्नावली
कृतघ्न एवढं एक शब्द पुरेसा आहे
Ek number dada,..
फारच छान मुलाखत दादा ना मन मोकळे करायला लागले आज 😂😂😂😂😂
Very good information abhinandan
पदवी नसतांना MBA प्रमाणपत्र.
धन्य.
माझा धांदा राजकारण
24:37 दादा ना असे म्हणायचे आहे कि त्यांनी त्यांचे महाल वाचावाण्यासाठी तह केला आहे 😂😂
दादांची खूप चांगली सवय आहे जिथे भेळ तिथे खेळ
दादा विचार आवडले पण त्याप्रमाणे आचरण पण करा
हॉस्टेल बाबतचा विचार अगदी योग्य आहे, दादा ! - किरण येवलेकर, पुणे
Tula punyat ghusun mairn kutrya samjla ka
एकच wada अजित दादा
तुम्हाला कोणी भेटलं नाही का
Straight forward man❤
Kasla dada tumhi pn tyanchi nirlajja sarkhi interview gheta ahat...
२०२४ सालची विधानसभा आणि लोकसभा निवडणूक ही राज्याला आणि देशाला एक वेगळे राजकीय वळण देणारी ठरणार आहे. भारताच्या राजकारणाचा इतिहास बदलणारी ठरणार आहे.
अजित पवारांची मुलाखत घेणारे हे कलाकार आहेत,ऐवढच मि म्हणु शकतो.😂
अतिशय सुंदर