पावसाळ्यातील आमचं घर 😍 | आजूबाजूचा परिसर आणि बरंच काही - Ambavali, Mandangad (Konkan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ก.ค. 2021
  • पावसाळ्यातील आमचं घर 😍 | आजूबाजूचा परिसर आणि बरंच काही - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही यावेळेस पावसाळ्यात कोकणातील गावी आहोत. पावसाळ्यातील माझं घर आणि आजूबाजूचा परिसर बघण्यासारखा असतो. माझ्या घराच्या मागे व्हाळ आहे त्याला भरपूर पाणी येतं. आमच्या गावी मुसळधार पाऊस लागतो. गेल्या काही दिवस आमच्या गावी मुसळधार पाऊस लागला. माझ्या लहानपणीच्या पावसातील आठवणी जाग्या होतात. माझं घर पावसात कसं दिसतं, आजूबाजूचा परिसर कसा आहे, यासोबत माझं गावचं घर आतून कसे आहे हे दाखवले आहे. आमचं घर 26 वर्ष जुनं आहे. आता नवीन घरे बनतात ती वेगळी असतात. आमच्या घरासमोर अंगण आहे. अंगणात आम्ही पडवळ आणि दारची भाजी लावली आहे. आम्ही पाऊस येताना पाहतो. पाऊस पडायला लागला की खूप बदल होतात. आमच्या घराच्या बांधावर वनस्पती जगतात. प्रांजु प्रदनु यावेळेस पावसात गावाला आहेत. प्रदनु अजिबात आमचं ऐकत नाही. प्रदनु पावसात जाऊन भिजतो आणि मजा करतो. गावी आम्ही अळंबी भाजी तयार केली होती. गावाला अळंबी खूप सापडतात. आम्ही अळंबी शोधायला रानात जातो. आमचं पावसाळ्यातील घर, घराच्या आजूबाजूला असलेला परिसर कसा आहे हे दाखवले आहे. प्रदनु आणि प्रांजु पावसाच्या पाण्यात भिजतात ते दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #PavsalyatilAamchaGhar #GavachaGhar #Kokani GharInMonsoon #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

ความคิดเห็น • 410

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 ปีที่แล้ว +58

    सतीश, व्हिडिओ छानच आहे.पण प्रदनु पावसात भिजतो प्राजू भिजते हे काही चांगले नाही.अरे ताप येईल ना.सद्या काय चालू आहे.तुला काही समजते का नाही.आणि चिपळूणला काय गंभीर हालत चाललेय.खूप काही बिघडून गेले रे.आता कुठल्याच व्हिडिओत मन रमत नाही सद्या तरी .सगळे काही जनजीवन सुरळीत चालू होई पर्यंत .गोष्ट कोकणातील अनिकेत,मालवणी लाईफ चे लक्कि दादा खरचं फार मदत करत आहेत.सगळ्यांच्या मनात हक्काचे स्थान बनत आहेत.तुम्ही सगळे एकत्र येणे जरुरीचे आहे.दुसरे काही बोलणे सुचत नाही .प्रदनुला प्रांजुला ♥️♥️

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/BxcyVuCszWg/w-d-xo.html

    • @manishdhonde5776
      @manishdhonde5776 3 ปีที่แล้ว

      ताई पाऊसात भिझल तर ,अंग्गा ची एमिन्युटी खुप मस्त वाढते, प्रद्दु आजुन लहान आहे पण ,गार पाऊसत भिजने, है त्याला
      बरेच आजारा पासुण वाचवण।

  • @reshmaparshetye5627
    @reshmaparshetye5627 3 ปีที่แล้ว +20

    फार काही नाही करता आलं तरी साधी सध्या च्या परिस्तिथी ची शाब्दिक दाखल तरी नक्कीच घेऊ शकतोस .....कोकणी माणूस ना तू

  • @KokaniManus-tl8yo
    @KokaniManus-tl8yo 3 ปีที่แล้ว +18

    आपल्या कोकणार जे संकट आले आहे ,बाकी you tuber त्यांच्या वतीने मदस्तीचे आवाहन कारत् आहे .खऱ्या अर्थाने ने कोकणासाठी धडपडत आहेत् तुमच्या व्हिडिओ मधून त्याची जान होत नाही

  • @adikhot2111
    @adikhot2111 3 ปีที่แล้ว +54

    अतिवृष्टीमुळे आमचा कोकण संकटात आहे कृपया अशा परिस्थितीत पीडित असलेल्या लोकांना मदत करा 😔

    • @mh08aadi39
      @mh08aadi39 3 ปีที่แล้ว +2

      हो नक्कीच मदत करू

  • @sujal899
    @sujal899 3 ปีที่แล้ว +17

    कोकणच्या माणसांनी तुम्हाला ओळख दिली.आणि आज ते दुःखात आहेत तर तुम्ही काय करताय.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 3 ปีที่แล้ว +4

    आपला अख्खा कोकण महापुर मध्यें डुबला आहे. सर्व ठिकाणी भयानक,दु:खाचे वातावरण पसरले आहे आणि तुम्ही मजा करता. हे तुम्ही तुमच्या vlog मध्ये दाखवता.हे बघुन फार खटकते .म्हणजे आपल्यासारख्या कोकणी माणसा बध्धल आम्हाला फार वाईट वाटते.ह्यावरून असे दिसते की,आपल्याला कोकणाचे गांभीर्य,संकटं आलेली काही माहिती दिसत नाही.

    • @onkarpawar809
      @onkarpawar809 3 ปีที่แล้ว +1

      खरं आहे सर त्याने लाईव्ह येऊन तरी दुःखात सामील होयाला पाहिजे होते I hate you Satish

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      🙏🙏

  • @vivekthakur1756
    @vivekthakur1756 3 ปีที่แล้ว +28

    Aniket rasam LUCKY bag Kay karat aahet ni tu .......,..

    • @rohitkeny3894
      @rohitkeny3894 3 ปีที่แล้ว

      संदेश सुद्धा

  • @shivangiprabhudesai9215
    @shivangiprabhudesai9215 3 ปีที่แล้ว +8

    Tula khanya pinyachya palikade kahi kaam yeta ka

  • @anandbhangle2758
    @anandbhangle2758 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम! खुपच सुंदर! १ नंबर! भारी!
    वरील सगळी विषेशण तुमच्या घराला, परिसराला आणि मुख्य म्हणजे प्रज्ञेश उर्फ प्रद्नुला तंतोतंत लागू पडतय.

  • @ashwinikadam
    @ashwinikadam 3 ปีที่แล้ว +2

    Khup mst video👌chotu ne tr mansokte enjoy kela rainy season😀

  • @ubhedevashishrahul8319
    @ubhedevashishrahul8319 3 ปีที่แล้ว +2

    जी घरं डोंगराच्या बाजूला किंवा खाली आहेत त्यांनाच दरडी कोसळण्याची भिती आहे. खाडी जवळ असली तरी समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. 💓

  • @Arts0123
    @Arts0123 3 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त आहे विडिओ 🥳🤗

  • @shraddhameshram5640
    @shraddhameshram5640 3 ปีที่แล้ว +6

    न बघता video like करत असते मी.. कोई शक नहीं video अच्छा ही रहेगा.. दादा मुंबई ला कुठे असता तुम्ही जॉब पण तिथेच करता का

  • @jyotikulkarni7022
    @jyotikulkarni7022 3 ปีที่แล้ว +4

    आज आपलं कोंकण संकटात सापडले आहे. सर्वांची दयनीय अवस्था झाली आहे अशा परिस्थितीतही आपल्या घराचा,पावसाचा व्हिडिओ टाकावासा वाटणं आपल्या लहान मुलाला पावसात भिजवणे याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      🙏🙏😊❤️

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 ปีที่แล้ว +1

    प्रदुनची धम्माल मस्ती खूप छान घर खूप सुंदर आहे मागील दाराचा परिसर छान आहे विडियो खूप छान

  • @harishmagar2583
    @harishmagar2583 3 ปีที่แล้ว +1

    Khup mja aali video pahun..

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य व व्हिडिओ मस्तच खलाशी 1नंबर एनजॉय करत आहे हे दिवस परत येणार नाही व ही आठवण वडिलांनकडून व्हिडिओ मधून जपून ठेवली आहे ती पाहिल्यावर मोठे झाले की दोन्ही मुलांना खूप खूप छान व सुंदर वाटेल तुम्हाला ही लहानपणीचे दिवस आठवतात व नकळत तो आनंद डोळ्यासमोर येतो म्हणून च म्हणतात लहान पण देगा देवा तुम्ही अगदी वडिलांनसारखेच दिसता फोटो दाखवला आज तुम्ही वडिलांचा व जुने घर असले तरी आठवणी लाख मोलाच्या असतात व खलाशी आज मनसोक्त आनंद घेत होता व बालपण मुंबईत हरवले असते ते निसर्गाच्या सान्निध्यात राहून एंनजॉय करत होता ♥♥♥

    • @a2motivationarvindarora326
      @a2motivationarvindarora326 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @kalpas2212
    @kalpas2212 3 ปีที่แล้ว +5

    खूपच छान व्हिडिओ. Pradnyu ने खूप मज्जा केली.

    • @a2motivationarvindarora326
      @a2motivationarvindarora326 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @Rain-sz4ho
    @Rain-sz4ho 3 ปีที่แล้ว +1

    Hii.... Dada
    Pradnu kiti enjoy krtoy.. lay bharii🤗😘
    Majja ali video bghun

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 3 ปีที่แล้ว +2

    छोटूचा rainy dance Good..👍

  • @rahulnaukarkar2173
    @rahulnaukarkar2173 3 ปีที่แล้ว +10

    Tu khup selfish youtuber aahes. Baki lok bagh kase help kartyat. Tujha bas te nehmiche video. Please yala support karnyapeksha baki youtubers la kara je madaticha hath samor karat aahet kathin paristhiti madhe.

  • @DS-kl7fiswara
    @DS-kl7fiswara 3 ปีที่แล้ว +2

    Nice climate pradnu khup cute masti karto. Nice tc of urself and your family👪

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 ปีที่แล้ว +16

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌷🙏

  • @nitinbedre4207
    @nitinbedre4207 3 ปีที่แล้ว +1

    Khupach mast. .overall .

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 3 ปีที่แล้ว +4

    Masta video.Gharala angan,parasdaar,oti,padvi he anubhav flat system la kase milanar?maja daarat bhaji.Baalani paavsaat enjoy kele.Ohol paavsaat khup bharala ki aawaj yeto paanyacha.Kaajve disatat ?vinchu? Gaavi chorya pan hot naahit.Masta vaatate.Samadhani aani pramanik lok.

  • @truptidesai777
    @truptidesai777 3 ปีที่แล้ว +2

    Hope so tumi sagle sukhrup asal , safe raha Ani asech chan video kara

  • @sangitakokare4031
    @sangitakokare4031 3 ปีที่แล้ว +6

    Aaju baju chya gharat kon rahatat ki ny bcz kadhi ch kon Manas video madhe disat nahi

  • @alisargurohfishaquarium6078
    @alisargurohfishaquarium6078 3 ปีที่แล้ว +1

    Lai bhari ek number

  • @bhagyashrithorat5667
    @bhagyashrithorat5667 3 ปีที่แล้ว +2

    Dada ashyach gharat khup majja yete. Nahitar aajkal gavakadehi jo uthato to bungalow bandhato. Gavachi majach nighun chalali. Pan kokan kharach khup bhari aahe.

  • @Nandasrecipesandvlogs
    @Nandasrecipesandvlogs 3 ปีที่แล้ว +1

    Nice shearing 👌👌

  • @archanapatil8897
    @archanapatil8897 3 ปีที่แล้ว +1

    Pradnu ne khup dhamal keli pan mast ahe climate gavche 👌👌👌

  • @shansawant1587
    @shansawant1587 3 ปีที่แล้ว +5

    Dar veli tech tech shoot karun video takto kiti velela baghitala aahe kahitari navin shoot kar

  • @karunamandavkar7731
    @karunamandavkar7731 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान परीसर आणि घर पन👌👌😍😍

  • @bhausahebmalkar5436
    @bhausahebmalkar5436 3 ปีที่แล้ว +3

    Zkas paus ihe kalgi Gaya

    • @pratikprabhu556
      @pratikprabhu556 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @duttarampujari1963
    @duttarampujari1963 3 ปีที่แล้ว

    Khup khup chaan.

  • @shivangiprabhudesai9215
    @shivangiprabhudesai9215 3 ปีที่แล้ว +27

    Video ajjibat avadla nahi..kokanatli loka kiti sankatat ahet..madatisathi video karicha sodun tu kasla tujya gharcha najara dakhavtos😡😡😡

    • @rohitlotankar9005
      @rohitlotankar9005 3 ปีที่แล้ว

      सतीश ने आधीच एक पोस्ट टाकली आहे ती तुम्हाला दिसली नसावी.

    • @shivangiprabhudesai9215
      @shivangiprabhudesai9215 3 ปีที่แล้ว

      @@rohitlotankar9005 asel takli..but the content in the video saying " Dhammal n Majja " in rain r not appropriate whn other people r suffering due to heavy showers in kokan.

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 3 ปีที่แล้ว +2

    Are tya pradnula aavra kiti bhijtoy agdi mansokt pavsacha aanand ghetoy 🤩🤩🤩

  • @ranipisal5044
    @ranipisal5044 3 ปีที่แล้ว +1

    Golunanachi Mstii 🤩😘🌧️🌧️

    • @pratikprabhu556
      @pratikprabhu556 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @shraddhameshram5640
    @shraddhameshram5640 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान घर आहे दादा, वहिनी आणि आई ने खूप छान स्वच्छ घर ठेवलेलं आहे. साधं असल तरी ही सुंदर आहे.. 🥰🥰🥰

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      ❤️❤️🙏

  • @arjunrevandkar7435
    @arjunrevandkar7435 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान असा तुझा घर आहे व पावसात तर फारच असा आजूबाजूचा नजराणा आहे सतीश फारच छान

  • @vivekthakur1756
    @vivekthakur1756 3 ปีที่แล้ว +14

    Kay falatu giri chalali aahe CHIPALUN la kahi madat kar sagale U tubar madat karat aahet ni he Kay dakhavtos

    • @pratikprabhu556
      @pratikprabhu556 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @yogeshshelke2370
    @yogeshshelke2370 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast video dada aani golu khup mast enjoy kartoy

    • @pratikprabhu556
      @pratikprabhu556 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 3 ปีที่แล้ว +1

    Khuup lucky ahat sundar gavacha njara n gharhi khuup chan ahe mastach kokan

  • @bhaktimayeka7197
    @bhaktimayeka7197 3 ปีที่แล้ว +2

    Khupch sundar vlog hota ha dada😍🙌💯💯

    • @a2motivationarvindarora326
      @a2motivationarvindarora326 3 ปีที่แล้ว +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @pintukarande1090
    @pintukarande1090 3 ปีที่แล้ว +1

    Must vatlay video 👌👍😊

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @jaydeeppatil6537
    @jaydeeppatil6537 3 ปีที่แล้ว +1

    पावसाचे वातावरण अतिशय सुंदर

    • @pratikprabhu556
      @pratikprabhu556 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @vijaynaikwadi1820
    @vijaynaikwadi1820 3 ปีที่แล้ว +1

    khup chan dada

  • @dattatrayshelke8800
    @dattatrayshelke8800 3 ปีที่แล้ว

    छान 👍

  • @jitumasale4859
    @jitumasale4859 3 ปีที่แล้ว +4

    Pradnu ne khari majja ghetli pavsachi

  • @hemanttalawar6781
    @hemanttalawar6781 3 ปีที่แล้ว +1

    Pardnu sati 1 lick😘😘🥰🥰❤️❤️

  • @vanitamatkar9700
    @vanitamatkar9700 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान 👌👌👌

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @meghanap6674
    @meghanap6674 3 ปีที่แล้ว +6

    तुमच्या कढे दोन चुली आहेत का?? Veg and non veg
    मागील विडीयोंन मध्ये चुलीवरचे non veg तुम्ही दाखवले आहे...

  • @vivekrtw0rk453
    @vivekrtw0rk453 3 ปีที่แล้ว +1

    मस्त दादा गावातले videos मस्त असतात तूझे. Vloging पण भारी करतो दादा.....👌👍

  • @supriyapalkar3438
    @supriyapalkar3438 3 ปีที่แล้ว +2

    Khup Chan video..prandu kiti bhijtoy to aajari padel ..tyala bhijun deu naka

  • @nilambarijadhav6283
    @nilambarijadhav6283 3 ปีที่แล้ว +1

    Chan ahe ghar

  • @ratnaghosh8279
    @ratnaghosh8279 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👍👍

  • @akshaywaykar5419
    @akshaywaykar5419 3 ปีที่แล้ว +1

    Mast Ahe Video👌

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @vijayshinde8436
    @vijayshinde8436 3 ปีที่แล้ว +3

    Best...

    • @pratikprabhu556
      @pratikprabhu556 3 ปีที่แล้ว +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 หลายเดือนก่อน

    Chhaan vdo....gharaachya samor half-shade karaa....nisarg khup sundar👌🚩🙂🙌👌

  • @payalpatil9428
    @payalpatil9428 3 ปีที่แล้ว

    Whav nice 👍❤

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम ब्लॉग तसेच दादा तुझे घर गावचे अप्रतिम सुंदर आहे .

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 3 ปีที่แล้ว +1

    khup chan video dada...........❤️

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @sangitashedge2556
    @sangitashedge2556 3 ปีที่แล้ว +3

    Namste Dada gaav cha mahol dakhun aamch pn man gavi jayla vatat ahe

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 3 ปีที่แล้ว +2

    Khup chaan satish

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @priteeshinde2599
    @priteeshinde2599 3 ปีที่แล้ว +2

    Please take care for you and your family

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 3 ปีที่แล้ว

    Chan 👌👌

  • @swapnatate8597
    @swapnatate8597 3 ปีที่แล้ว +1

    Thank u for sharing pls tc of kids

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @poojachaudhari5378
    @poojachaudhari5378 3 ปีที่แล้ว +2

    Mast video 📸👍🏻👍🏻😊

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @papyabodere2135
    @papyabodere2135 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan video dada

    • @pratikprabhu556
      @pratikprabhu556 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @SCHIWARALE
    @SCHIWARALE 3 ปีที่แล้ว

    छान ब्लॉग आहे

  • @sunitakutewalla1572
    @sunitakutewalla1572 3 ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 3 ปีที่แล้ว +1

    Kharay dada gav ghar sodun jayla kunala ch nhi avdat pn jababdari bhag padte👍👍😔🙏

  • @jayashrisonawane9960
    @jayashrisonawane9960 3 ปีที่แล้ว +1

    आजचा व्हिडिओ खूपच छान होता, घर पण छान आहे , prdnu ला पाऊसात भिजताना पाहून लहान पणाचे दिवस आठवले,, तुम्ही पण सगळे सुरक्षित राहो आई, वर्षा आणि मुलांची काळजी घ्या दादा

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @sandeepvalanju913
    @sandeepvalanju913 3 ปีที่แล้ว +2

    👌👌

    • @a2motivationarvindarora326
      @a2motivationarvindarora326 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @tanishproediter
    @tanishproediter 3 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त विडिओ भरपूर पाऊस पडतोय गावी
    तुम्ही सगळ्यानी काळजी घ्या बाकी पृदनू मस्त भिजत होता आणि सुरेश ही छान भिजत होता👍

    • @pratikprabhu556
      @pratikprabhu556 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @ShappySwapnil
    @ShappySwapnil 3 ปีที่แล้ว +1

    1 नंबर प्रदनु जबरदस्त❤️

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 3 ปีที่แล้ว +1

    Chan video
    👍

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @pratibhasolanki4897
    @pratibhasolanki4897 3 ปีที่แล้ว +2

    Atmosphere khup chhan

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @aashavinikajarekar2527
    @aashavinikajarekar2527 3 ปีที่แล้ว

    Khupa chana

  • @KokaniSugran
    @KokaniSugran 3 ปีที่แล้ว +2

    निसर्गाचं रक्षण म्हणजे पाण्याची बचत करणं कारण पाणी निसर्गाचा एक घटक आहे. 💚
    @ KOKANI SUGRAN

  • @patelvijay3983
    @patelvijay3983 3 ปีที่แล้ว +1

    Nice bro like your video...

    • @pratikprabhu556
      @pratikprabhu556 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 3 ปีที่แล้ว +1

    Tumcha ghar sagle aami pahila ahe 👍dada 🎥aratim. Ahe nature 🌿🍃🌿🍃. Kai agde swarg naseb ahe tumcha. And 🙏🙏please pradnu khup bhjtoy kalji ghya. Sardei vagare hoel. Tumi sagle nit , ahat 👍hach khup ahe aamcha sathi. Baki...... Bye👍 tc🙏

  • @vishakhakothawale3482
    @vishakhakothawale3482 3 ปีที่แล้ว +1

    Pranyu ne khup maja keli

  • @mandargonbare185
    @mandargonbare185 3 ปีที่แล้ว +1

    जे लोक व्हिडीओ ला नाव ठेवत आहेत कि... तू व्हिडिओ टाकून माजा करत आहे आणि कोकणात काय चालाय ते तुला नाही त्या लोकांना सांगायचं आहे कि आम्ही कोकणी माणूस आलेल्या परिस्थिती ला तोंड देऊन नव्याने सुरवात करायला मागे नाही.. मला माहित आहे कि खूप लोकांचं नुकसान झालाय आणि काहींनी तर आपल्या लोकांना गमावलं... पण देव त्या वाचलेल्या लोकांना नवीन सुरवात करायला नकीच हिम्मत देल... जय भवानी जय शिवराय

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      ❤️❤️🙏🙏

  • @pritikarande6976
    @pritikarande6976 3 ปีที่แล้ว +1

    Mala maze Goa che Ajol athvale amhhi lahanpani sagali chulat bhavand khup maja karyacho khup miss karate mi he sarv mazya mulila tashi maja milali nahi 😔tumhhi pradnu ani pranju la ti sagali maja ghau dya❤❤

  • @surajnanavare9012
    @surajnanavare9012 3 ปีที่แล้ว +1

    Dada ek number video

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @amchemankismk6015
    @amchemankismk6015 3 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडीओ जास्त व्हिडीओचा पाऊस पाडतो

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 3 ปีที่แล้ว

    सतिश छान दाखवतोस परिसर पावसाचा व आजुबाजुची हिरवळ वेली तर मस्तच आहेत बर आहे बाजुला डोंगराळ माती नाही हे बघुन बर वाटल कारण शक्यतोवर जुनी घर लाल मातीचया असतात तिथुन बाहेर पडायला पाहीजे घर तु नवीन करु शकशील हळुहळु एकटा आहेस आवडल घर व्हीडीओ आवडला माळावर लक्ष ठेव पावसाळा आहे मिसेस दिक्षीत

  • @samirshirvaiker6366
    @samirshirvaiker6366 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @ashwineesalve7758
    @ashwineesalve7758 3 ปีที่แล้ว +4

    Kiti masti karato Pradnu..

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @Bulltraders_official
    @Bulltraders_official 3 ปีที่แล้ว +1

    Mst gav ahe dada

    • @pratikprabhu556
      @pratikprabhu556 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @swaralikuchekar5363
    @swaralikuchekar5363 3 ปีที่แล้ว +1

    Ek no dada

      @swaralikuchekar5363 3 ปีที่แล้ว

      @@pratikprabhu556 ok nakii ch support kru

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 3 ปีที่แล้ว

    दादा असा प्रसंग आला आहे का तुमच्या घरात सांप.. येऊन बसला. रिप्लाय करा

  • @santoshmane1439
    @santoshmane1439 3 ปีที่แล้ว +2

    Must

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @mahendrak4057
    @mahendrak4057 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे व्हिडिओ

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 ปีที่แล้ว +2

    @सतीश. प्रंदू चांगलाच भिजलाय .🌧️🌧️🌧️☺️ कोकणात खूप पाऊस पडतोय .पूर.आलाय काही ठिकाणी 🙁🙁😳 मागचं ओहोळ खूप पाणी वाहते आहे.घर खूप छान मोठ आहे मला छान मस्त,👌👌☺️☺️😀प्रंजुचा झोपाला एकदम झकास👌👌☺️चूल मस्त वर्षा च स्वयंपाक सुरू .सुरेश व सगुणा छान.व्हिडियो छान😀😀😀👌🤗

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      ❤️❤️🙏

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @dineshambekar6832
    @dineshambekar6832 3 ปีที่แล้ว

    👌👍

  • @jagrutimathre8702
    @jagrutimathre8702 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे

    • @pratikprabhu556
      @pratikprabhu556 3 ปีที่แล้ว +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

    • @jagrutimathre8702
      @jagrutimathre8702 3 ปีที่แล้ว

      🙏🙏