सतिश आता तू पक्का शेतकरी दादा झाला आहेस, मेहनत केल्यामुळे चांगली भूक लागते आणि चांगल्या खाण्यामुळे मस्त झोप लागते ह्या दोन गोष्टी सोडल्या तर आयुष्यात कुठल्याच गोष्टीची आपल्याला गरज नसते. You are on the right track now 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
आईच्या व सतिषदादा तुमच्या मेहनती ला सलाम,आईला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .रात्रीचे जेवण पाहून तोंडाला पाणीच सुटले .तसेच ताईला व लहान बाळांना गोड पापा.खुपच छान माहिती दिली.धन्यवाद.
तुझ्या आई चे अपार कष्ट पाहून डोळे भिजले, तुझ्या प्रत्येक वलोग मधला साधेपणा खूप भावतो, तुझे vlog अगदी मना जवळचे वाटतात, माझ्या घरातले तर नेहमी विचारात असतात की आला का रे vlog , खरंच फार कष्ट आहेत शेती काम म्हणजे, तुला आणि आईना भेटायला नक्कीच येणार.
आई खूप मेहनती आहे खूप कष्टाळू आहे त्या खूप काम करताय ण चेहर्यावर नेहमी असतो तुमचा तिच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही खूप कष्टाळू आहात कष्टाशिवाय फळ नाही हे खरंच
खुप मेहनत केली आईने आणि तुम्ही, खरच आई तुमच्या मागे खंबीरपणे उभी आहे. मस्त सगळं जे ग्रामीण जीवन दाखवलात. कोलंबी ला आमच्या इकडे चिन्गल बोलतात रत्नागिरी मध्ये. बाकी छान.
खूप छान वाटल सतीश. तुझा आईची अणि तुझी मेहनत बघून अस वाटत की हीच खरी लाइफ आहे. मला आजचा video मुले दोन गोष्टींची खूप आठवण आली ती म्हणजे आपल गाव आनी तिथले कामे आनी आपल्या घरासाठी राबवणारी आपली कशटालू आई.
छान विडिओ मस्त आणि खुप मेहनत आहे या मागे लहानपणीचे दिवस आठवले तांदुळ विकत आणून खाणे आणि स्वतः मेहनत करून पिकवणे खुप कष्ट आहेत तु तुझ्या विडिओ मधून लोकांनपर्यंत पोचवतोय खुप छान लोकांना या मागची मेहनत किती असते ते नक्की समजेल धन्यवाद🙏
Aaj me ani maza aai ne ratri cha jvna cha vehi ha video pahila khup chan vatla ani aai ne ticha sudha junya athvani sangitya Thank you for such good memories. Keep going
कोरी चहा प्यायची मज्जाच वेगळी आहे.आणि भात झोडणी ही आम्ही लहानपणी करायचो ते दिवस आठवले की अस वाटत पुन्हा लहान पणी च जीवन जगावं असं वाटतं.तुमच्या आईला माझा नमस्कार .खूप छान आहे आपल्या कोकणातल्या शेतकरी लोकांचं जीवन पद्धत .आणि मेहनत ही लोकांपर्यंत पोहचविता ते आणि आपल्या मराठी लोकांना समजलं पाहिजे .आपल्या कोकणात ल्या जीवन पद्धत.
सतीश तुझी आई आणि तुम्ही सगळेच खुप मेहनती आहात हे मासे पकडणे भात जाेडणे खुप मस्त आम्ही लहानपणी बाबा बराेबर हे पाहिले,थाेडेफार केले खुप छान हे सर्व तुझ्यामुळे पहायला मिळाले
Satish, yr video is informative & eye opener. We just go to shop, supermarket to buy rice but thru yr video we came to know, how hard work is behind this rice. Pranju & Pradnu, enjoying Ambavali life & watching U & yr mom's bhat zodani. Catching prawns & fish great. Enjoy food. God Bless U & yr family. Tku for yr amazing video
Hats off to your hardworking mother she is really great person surely she is intelligent enough to be a great lady someday definitely god will give her full justification,🙏🙏🙏
dada khupach chhan kiti mehanti ahes tu ,mumbaitala asunahi kiti mehnat ghetos mi pan panaderi(kumbhar) vadyatli ahe abhiman vatato tuza tumchi aai pan tuhmala vedio sathi khup chhan support karte.
सतीशजी गावाकडचे काढलेले सर्व व्हिडीओ एकदम मनाला भावणारे आहेत आमच सर्व कुटुंब फार आवडीने तुमचे सगळे व्हिडीओ पाहतो खूप छान 🌹🙏🙏तुम्हाला असेच सुंदर व्हिडीओ बनवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!🌹🙏
फार नशीब लागतं एवढी छान कष्ट करणारी आई आहे तुमच्या बरोबर सलाम आहे त्यांच्या कष्टाला फार सुंदर असे विडीयो तुम्ही आई सोबत बनवता Very Nice 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Bapre avadi mehanat karayala lagate Koop chhan vatala video tumi sagale jan koop kasta kartat tumala dev sukhi thevo tuza lahan bal koop chhan ahe tuma sagalana dev udanda ayusha devo God bless you beta
kharach mitra khup mehnat kartaat shetkari... hats off them. je lok city madhe rahataat tyanni specialy asey video baghave mhanje samjel aapley jevan milvaayla shetkari baandhav kiti mehnat kartaat. mitra tuzi great family aahe, sarva mehnati aahet, aaila mazaa saastaang dandvat.
खूप आनंद झाला,गेल्या 8 महिन्यात पहिल्यांदा हा गावचा व्हीडिओ,अगदी जवळचा वाटला,20 वर्षांपर्यतचे शेतीची कामे आठवली,मेहनत केल्यावर कडकडून लागणारी भूक,ते चैतन्य,तो मोकळा श्वास , ती झोप आणि काळा चहा अगदी झकास,5 स्टार मधील रेपुटेटेड थाळीला ला।जवणारे जेवण,,वा मस्त,तुम्ही लकी आहात
सतिश दादा🙏, खूप छान विडियो बनवला सतिश दादा. तु पण आमच्या गावाला येशील ना? आम्ही पण शेतीच करतो. आमच्या शेतातून सोयाबीन निघाल. आता तुर निघायची आहे, चना पेरणी चालू आहे चना खायला आला कि या सतिश दादा आमच्या अमरावती जिल्ह्यातील कवठा कडू गावाला. 🙏🙏🙏
तुमची आई खूपच कष्टाळू आहे तिला माझा नमस्कार आईला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Thank you
Khup chan
सतिश आता तू पक्का शेतकरी दादा झाला आहेस, मेहनत केल्यामुळे चांगली भूक लागते आणि चांगल्या खाण्यामुळे मस्त झोप लागते ह्या दोन गोष्टी सोडल्या तर आयुष्यात कुठल्याच गोष्टीची आपल्याला गरज नसते. You are on the right track now 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Thank you saheb 🙏
तुम्हा दोघांच्या मेहनतीला सलाम,आईची काळजी घे,तुझी बायको खरचं कष्टाळू आहे,रात्रीचे जेवण लयं भारी बघूनच तोंडाला पाणी सुटले,प्रांजू आणि पदुडीला गोड पापा🙏
Thank you
आईच्या व सतिषदादा तुमच्या मेहनती ला सलाम,आईला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .रात्रीचे जेवण पाहून तोंडाला पाणीच सुटले .तसेच ताईला व लहान बाळांना गोड पापा.खुपच छान माहिती दिली.धन्यवाद.
भावा आजची व्हिडीओ 1 दम जबरदस्त होती,माझी आई पण सेम तुझ्या आई सारखीच मेहनती आहे,🙏🙏तुझ्या आई साठी❤️
♥️🙏
@@SFORSATISH Mazi Aai pan khup mhenti aahe
शेतात पिकलेले हे सोने बघुन खुप आनंद झाला. ईश्वर आपल्या मेहनतीला आणखी बळ देवो....मंगेश कदम दापोली.
Thank you
तुझ्या आई चे अपार कष्ट पाहून डोळे भिजले, तुझ्या प्रत्येक वलोग मधला साधेपणा खूप भावतो, तुझे vlog अगदी मना जवळचे वाटतात, माझ्या घरातले तर नेहमी विचारात असतात की आला का रे vlog , खरंच फार कष्ट आहेत शेती काम म्हणजे, तुला आणि आईना भेटायला नक्कीच येणार.
Nakki bhetu, thank you ♥️🙏
आई खूप मेहनती आहे खूप कष्टाळू आहे त्या खूप काम करताय ण चेहर्यावर नेहमी असतो तुमचा तिच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही खूप कष्टाळू आहात कष्टाशिवाय फळ नाही हे खरंच
दादा मी मराठवाड्याचा आहे , पण तुमच्या विडिओ मुळे कोंकण अगदी जवळून अनुभवायला मिळते, तुम्ही असेच छान गमतीदार विडिओ बनवत राहा .👌
खरच खुप मेहनतीने जगता आपण व तेसुद्धा अगदी आनंदाने. Hats of you and your family dear Satish.Keep it up. Ainna namaskar.
सतीश भाई, तुम्ही आनंदी माणूस आहा. शहराला आणि गावाला सुद्धा. तुम्हाला खूप सार्या शुभेच्छा. माझे बालपण कोकणात गेले. तुमचा विडिओ पाहून मन प्रसन्न झाले.
Thank you 🙏♥️
खुपच छान हेच तर खर आयुष्य आहे गावाचं
तुमच्या सर्व मेहनतीला भरभरून फळ मिळू देत
खुप मेहनत केली आईने आणि तुम्ही, खरच आई तुमच्या मागे खंबीरपणे उभी आहे. मस्त सगळं जे ग्रामीण जीवन दाखवलात. कोलंबी ला आमच्या इकडे चिन्गल बोलतात रत्नागिरी मध्ये. बाकी छान.
Thank you ❤️
khup ch chanst vilong khup kama kel tumhi mast vatal bgayala
Thank you
खूप खूप छान व सुंदर गावाकडचे आयुष्य 👌👍🙏
खूपच छान भाता करिता किती कष्ट लागतात याचा प्रत्यय येतो तुम्हाला भरभरून फळ मिळोत.
Thank you ♥️
खुप छान व्हिडिओ आहे. खरे आहे मेहनत खौप करतात गावाकडचे लोक. आपल्याला शहरात सगळे काही आयते मिळते.
♥️🙏
खूप छान वाटल सतीश. तुझा आईची अणि तुझी मेहनत बघून अस वाटत की हीच खरी लाइफ आहे. मला आजचा video मुले दोन गोष्टींची खूप आठवण आली ती म्हणजे आपल गाव आनी तिथले कामे आनी आपल्या घरासाठी राबवणारी आपली कशटालू आई.
❤️🙏 khup aabhar
छान विडिओ मस्त आणि खुप मेहनत आहे या मागे लहानपणीचे दिवस आठवले तांदुळ विकत आणून खाणे आणि स्वतः मेहनत करून पिकवणे खुप कष्ट आहेत तु तुझ्या विडिओ मधून लोकांनपर्यंत पोचवतोय खुप छान लोकांना या मागची मेहनत किती असते ते नक्की समजेल धन्यवाद🙏
हित्या भावा, ही आपली संस्कृती ❤️
Aaj me ani maza aai ne ratri cha jvna cha vehi ha video pahila khup chan vatla ani aai ne ticha sudha junya athvani sangitya
Thank you for such good memories.
Keep going
Thank you bhau ♥️
कोरी चहा प्यायची मज्जाच वेगळी आहे.आणि भात झोडणी ही आम्ही लहानपणी करायचो ते दिवस आठवले की अस वाटत पुन्हा लहान पणी च जीवन जगावं असं वाटतं.तुमच्या आईला माझा नमस्कार .खूप छान आहे आपल्या कोकणातल्या शेतकरी लोकांचं जीवन पद्धत .आणि मेहनत ही लोकांपर्यंत पोहचविता ते आणि आपल्या मराठी लोकांना समजलं पाहिजे .आपल्या कोकणात ल्या जीवन पद्धत.
होय अगदी बरोबर
Khupach chan hats off you and your mother
♥️🙏
सतीश तुझी आई आणि तुम्ही सगळेच खुप मेहनती आहात हे मासे पकडणे भात जाेडणे खुप मस्त आम्ही लहानपणी बाबा बराेबर हे पाहिले,थाेडेफार केले खुप छान हे सर्व तुझ्यामुळे पहायला मिळाले
Mast video
Khup chhan, balpaniche ajolche.
divas athavle. Tumchya aai phar kashtalu ahet
♥️♥️🙂
Khup sunder video 🥰🥰🥰🥰🥰🥰
खुप छान मेहनत. भारी वाटले.
Thank you
खरच खूप मेहनत घेत आहेत तुम्ही
आणि त्याचे फल ही तुम्हाला मिळाले
खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर.
♥️🙏
खुप छान काम झालं आहे भात झोडणी
🙏
Khup chan mast video
Thank you
Balkadhu ani konkani mathishi asanara jivala lekala shikavnara .....bap ....mitra konkancha bhumine bharbharun dile ahe mitra matra apan ...mumbaiche chakarmani zalo......pani supik Mathi.hirva nisarg.punai devatanchi........
Matra konkani manus pachimmaharashta..pramane sangarsha karayala shikala nahi niter konkanche krushi model deshat no 1 tharel1000%👍👍👍👌👌💐💐💐💐👌
♥️🙏
My humble salute to the shetkaris of India. Tumchya kashtanmule aamhala khaayla milte 🙏🙏🙏. Dhanya ho tujhi aaee, Satish.
♥️🙏
Satish, yr video is informative & eye opener. We just go to shop, supermarket to buy rice but thru yr video we came to know, how hard work is behind this rice. Pranju & Pradnu, enjoying Ambavali life & watching U & yr mom's bhat zodani. Catching prawns & fish great. Enjoy food. God Bless U & yr family. Tku for yr amazing video
सुरुवात आणि समाप्त एक नम्बर व्लोग👌
Thank you ♥️
Aai khup Hardworking women aahey she is great god bless her with very good Health waaah mast jevaan tasty
🙏♥️
nice efforts
व्हिडीओ मस्त आहे आई फर कष्ट करतात भात तयारी साठी खरोखरच फर मेहनत आहे👍👍👍👍👍
Thank you
Khupch chhan 👌👌
Aia far mehnati ahe bhava 🙏tumhhi pun tichya kadun sagal shiklat na great❤❤
मित्रा खूप सुंदर एपिसोड बनवलास
Thank you
really Aai tumchi koop grate ahe
Kharokhar mehenat kara.Phal kha😁👍💚💚💚💚💚
Nice videos.tks beautiful konkan all videos r beautiful.
Khup abhar
Tumachi aai grate ahe❤️
Tumachi aai khup mehanat ghete namaskar aaila
Ho re khup mhahnat aahe
Tumchi aai phar mehanati aahe.
दादा खूप छान व्हिडीओ... खरचं.. व्हिडीओ पाहताना काही वेळ विसरून गेला... अस वाटतं सकाळ पासून तुमच्या सोबतच आहोत..😊... Superb...
Thank you
खूप मेहनत घेता आई तुमची मेहनती आहे.... पदू गाेड दीसताे.... वेळ चांगला जातो.... कष्ट करणाऱ्या ला फळ मिळते च.... काळजी घ्यावी
🙏❤️
Khup chhan video tumchya aai la mazza 🙏🙏🙏🙏❤️
❤️🙏
Hats off to your hardworking mother she is really great person surely she is intelligent enough to be a great lady someday definitely god will give her full justification,🙏🙏🙏
♥️
Ly mstt video ahet tumcha
Khup chan video banvta tumhi.. Aai tar khupach kashtalu ahe. Tumchi family khup chan ahe👌👌
Thank you ♥️🙏
dada khupach chhan
kiti mehanti ahes tu ,mumbaitala asunahi kiti mehnat ghetos
mi pan panaderi(kumbhar) vadyatli ahe
abhiman vatato tuza
tumchi aai pan tuhmala vedio sathi khup chhan support karte.
Thank you 🙏♥️😊
Khupch chan videos banvto Dada..
Thank you ♥️
गावचे जीवन अगदी आनंद दायक दादा ❤️
सतीशजी गावाकडचे काढलेले सर्व व्हिडीओ एकदम मनाला भावणारे आहेत आमच सर्व कुटुंब फार आवडीने तुमचे सगळे व्हिडीओ पाहतो खूप छान 🌹🙏🙏तुम्हाला असेच सुंदर व्हिडीओ बनवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!🌹🙏
Lay bhari salute to your mother
Aai sathi🙏😍👌🏻👍🏻khupch sunder video
♥️
Hats off to your job.
God bless you. Thanks,
Thank you ♥️
Khupach chaaan. Hech khare life ahe. Swachha , Sunder, Nirmal
♥️🙏
फार नशीब लागतं एवढी छान कष्ट करणारी आई आहे तुमच्या बरोबर सलाम आहे त्यांच्या कष्टाला फार सुंदर असे विडीयो तुम्ही आई सोबत बनवता Very Nice 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Thank you ❤️
खुप छान वाटले जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आई आणि तू खुप मेहनत घेतली या कामात.
♥️🙏
Bhat changala alay utara mast yeil
Your fishing vlogs are my moms all time favorite.
खूप कष्ट करता आई आणि दादा.. ग्रेट आहात
Thank you
@@SFORSATISH pl send your mob no मला तुमच्या गावात राहायला येणार आहे फक्त मला तुमचा मो no पाठवा
माझा मोबा नंबर 9689095688आहे
Mastach. Samadhani Jevan Aaila 🙏🙏🙏🙏🙏💖💖💖💖💖💖💖💖💖
🙏❤️
Brother You and Your Family Nice Tuze Gavche Videos Pahun Khup Aathavan Yete Gavchi love you big Brother
Thank you
Ajcha video avadla.tuzi aii.khup mehnat karate.tumhi doghe khup mehanati ahat.
Thank you
Khup Chan video 👌
Very good
salute to you and your mother.great hard work..actual life in village
❤️🙏
Very nice
हेच खरं मानवी जीवन आहे ।।। पैसाच्या स्पर्धेत आपण माणूसपण हरवून बसलो आहोत ।। खूप सुंदर ।। लय भारी सतीश दादा👍👍👍
Thank you ♥️
कोरी चहा मस्तच
Satish sir khupach mast vedio hota thanku
Kup chann video as always
आई आणि तुम्ही खूपच मेहनती आहात खूप छान 👌👌
Thank you ❤️
Bapre avadi mehanat karayala lagate Koop chhan vatala video tumi sagale jan koop kasta kartat tumala dev sukhi thevo tuza lahan bal koop chhan ahe tuma sagalana dev udanda ayusha devo God bless you beta
Thank you ❤️
Hi prajakta here. Tumachi aai khup kashtalu aahe. Divas bhar evadh kam karun sudhha tyanchya chehrya var thakva janvala nahi. Ashi mauli sarvana milo hich ishwar charni prarthna.👌👌
Thank you ♥️
खूप छान वाटल.
kharach mitra khup mehnat kartaat shetkari... hats off them. je lok city madhe rahataat tyanni specialy asey video baghave mhanje samjel aapley jevan milvaayla shetkari baandhav kiti mehnat kartaat. mitra tuzi great family aahe, sarva mehnati aahet, aaila mazaa saastaang dandvat.
Thank you
आई बरोबर तुम्ही आहात म्हणून तिचे कष्ट थोडे तरी कमी झाले आहेत दोघांनाही नमस्कार कोरी चहा वा वा
Thank you 😍
खूप छान.... शेती शिवाय पर्याय नाही....
खूप छान 👌👌👌
नशीबवान अाहात गाव तुमच इतकं छान छान लाभलं
Thank you
Ajchapn video mastch
Thank you
Khupach chhan Video aani Golu pan khup Chhan aahe 👌👍
❤️🙏
Khoop mase sapdle. Mastch. 🌴🌴👍👌
खूप आनंद झाला,गेल्या 8 महिन्यात पहिल्यांदा हा गावचा व्हीडिओ,अगदी जवळचा वाटला,20 वर्षांपर्यतचे शेतीची कामे आठवली,मेहनत केल्यावर कडकडून लागणारी भूक,ते चैतन्य,तो मोकळा श्वास , ती झोप आणि काळा चहा अगदी झकास,5 स्टार मधील रेपुटेटेड थाळीला ला।जवणारे जेवण,,वा मस्त,तुम्ही लकी आहात
Ur great...ur voice quality,talking style super..all perfect..padu sathi tr maza always like vlog la....
Thank you ♥️🙏
Mast Video !!!
Video banavanya peksha tya mauli la madat keli tar phar uttam hoil.
आपल्या कोकणच दैनंदिन जीवन पन लोकांपर्यंत पोहचल पहिजेल
Hoy
गावच जिवन हेच खर जिवण आहे दादा ❤️🙏
Chaan vlog hota....kiti mehnat ahey na....mamla shetkaryanna
♥️🙏
तुमच ंगाव खूपच सुंदर, छान अाहे, तुमची सासूरवाडीसुद्दा, नाहीतर अामच गाव,
♥️🙏
Khup chan
Mitra
Hats off to your mother 👍
सतिश दादा🙏, खूप छान विडियो बनवला सतिश दादा.
तु पण आमच्या गावाला येशील ना? आम्ही पण शेतीच करतो. आमच्या शेतातून सोयाबीन निघाल. आता तुर निघायची आहे, चना पेरणी चालू आहे चना खायला आला कि या सतिश दादा आमच्या अमरावती जिल्ह्यातील कवठा कडू गावाला. 🙏🙏🙏
Thank you, nakki yein instagram la contact kara
Ek no video 👌👌👌👌
Lay bhari Bhava