भर पावसात आम्ही गेलो रानात फिरायला 🥰 | मुसळधार पावसातला धबधबा | S For Satish | Ambavali (Kokan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • मेहुल दादांना घेऊन गेलो रानात फिरायला 🥰 | मुसळधार पावसातला धबधबा | S For Satish | Ambavali (Kokan) #MehulDadanaGheunGeloRanatFirayala #MusaldharPavsatlaDhabdhaba #HeavyMonsoonInKokan #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

ความคิดเห็น • 191

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 ปีที่แล้ว +11

    वा सतिश बाळा तुझा गाव म्हणजे स्वर्गलोकच आहे जशी की स्वप्ननगरी आहे आजुबाजूचा परिसर लय भारी अप्रतिम सुंदर सुरेख अस तुझे गाव आहे एक नंबर अस वाटते तुझ्या गावी यावे पण वयानुसार मला कुठे जाता येत नाही फक्त पहाण्यात सुख समाधन मानते आणि तू सुंदर प्रकारे रानातील रान भाज्यांची माहिती देत होता खुप आवडलं बाळा अण्णा मेहुल सुध्दा उत्साहाने आवडीने पाण्याचे झरे बघण्यास तयार झाले मस्त वाटलं तुझी आई सुध्दा रूचकर स्वादिष्ट अस जेवण करते गवारी भाजीला गरम कोळशाची फोडणी देवून चविष्ट अशी भाजी बनवली खुप आवडलं लय भारी तुझ्या गावाचा नजरा आणि चुलीवरचे जेवण हे स्वर्गाहून सुंदर आहे खुप खुप आवडलं मस्त एक नंबर

  • @varadshree1445
    @varadshree1445 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर निसर्ग डोळ्यांचे पारणे फिटले. गवारीची भाजी आणि तांदळाची भाकरी, तोंडाला पाणी सुटले. गवारीचा लसूण, मिरची, दाण्यांचा कुट घालून ठेचा पण छान लागतो. ❤️❤️❤️

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 ปีที่แล้ว +11

    काय ती झाडी, काय तो वहाळ, काय तो निसर्ग, एकदम ओके मंदी, 👍👌👌☺️😊☺️खुप छान👌👌👍

    • @s.s8496
      @s.s8496 2 ปีที่แล้ว

      Nice line

  • @vsksatara20
    @vsksatara20 2 ปีที่แล้ว +2

    कोकणाला अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेलं आहे... तसेच संपुर्ण कोकणातील बांधव मनमिळाऊ व एकमेकांना आधार देणारी.. सर्वांचं आदरतिथ्य करणारी आहेत.
    Salute 👍 कोकण आणि सर्व कोकणी बांधव.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @मराठा4872
    @मराठा4872 2 ปีที่แล้ว +2

    काय भारी निसर्ग दर्शन.......असं सौंदर्य बघायला लोक टुर करतात...........👌👌👌😊😊

  • @ravindrakumargaurat8739
    @ravindrakumargaurat8739 2 ปีที่แล้ว +1

    काय पाऊस,काय धबधबा काय ते बावचीच्या शेंगा सगळंच कोंकण आणि कोंकणी माणसं लय भारी हो

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว +2

    अंत्यत सुंदर ब्लॉग, मनाला प्रसन्न करणारा पावसाळा, निसर्गा मधे नटलेले तुझे गाव मनात घर करून जाते, खुप मस्त👍

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान विडिओ आवडला कोकण खरंच खूप सुंदर आहे आणि कोकणी माणस सुद्धा खूप प्रेमळ आणि गोड स्वभावाची

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीओ पावसाळ्यातील वातावरण भारी वाटते

  • @ravijadhav6983
    @ravijadhav6983 2 ปีที่แล้ว +28

    काय झाडी काय रस्ते त्यामध्ये धबधबे सुंदरसा गाव स्वर्गसुख अनुभवल्याचा फिलिंग.

  • @surajkamble4702
    @surajkamble4702 2 ปีที่แล้ว +3

    मुंबईकर दादा खूप खुश त्यांना सांग मी विचारलं म्हणून दादांचा स्वभाव खूप छान आहे

  • @sugandhajadhav2968
    @sugandhajadhav2968 2 ปีที่แล้ว +1

    दादा मस्त गावाकडची पावसातील मजा एंजाॅय करताय आम्ही पण ईकडे घरबसलया तुमच्या विडीओ तुन गावचा पाऊस एंजाॅय करतोय पावसातील नजारा खुपच अप्रतीम धन्यवाद

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 ปีที่แล้ว +7

    काय नजारा आहे तुमच्या गावचा, अप्रतिम आम्ही पण तुमच्या बरोबर त्याचा लाभ घेतला. तुम्ही सगळे जेव्हा पाण्यातुन जात होता ना असं वाटतं होतं कि मी पण पाण्यातुन चालते आहे. खुप छान आईने बनवलेली गवारीची वेगळी भाजी खुप छान.रेसीपी पुन्हा बघायला आवडेल. विडीओ खुप छान.

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 ปีที่แล้ว +4

    डोंगराची सैर धबधबा अप्रतिम 👌🏻👌🏻गावाचं जेवण आईच्या हातच चविष्ट 👌🏻👌🏻

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 ปีที่แล้ว +2

    गावचा नजरा खूप छान वाटला मन अगदी प्रसन्न झालं सर्व गाव ते गाव आहे तिथे सगळं विश्व आहे असं वाटतंय आपल्या गाव म्हणजे स्वर्ग तुम्ही आमच्या गावी गेले बघितलंस आमचा आलिबाग किती सुंदर आहे ते तसं तुमचं हे गाव खुप सुंदर आहे खूप छान वाटलं बघून व्हिडिओ खूप छान होता

  • @nehak6145
    @nehak6145 2 ปีที่แล้ว +1

    Asey nisargache saundarya baghayla bhagya lagte, khup mast, sunder gav

  • @vibhakadam7424
    @vibhakadam7424 2 ปีที่แล้ว +1

    Gavcha nisarga khup sundar ani aaichya hatcha jevan apratim, aaila 🙏,sagleyana best wishes.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर स्वर्गीय आनंद कोकणचे सौंदर्य 👌👌👌👍👍👍

  • @ravirajbandopantchougale
    @ravirajbandopantchougale 2 ปีที่แล้ว +1

    सतिश भाऊ तुमचे व्हिडिओ पाहिले की कोकण फिरून आलो असच फिल होतंय
    तसेच तुमचे गांव म्हणजे अप्रतिम खूपच सुंदर

  • @nirmalapatil5727
    @nirmalapatil5727 2 ปีที่แล้ว +5

    खुपच सुंदर .मंदिर तर खुप छान .आणि आईच्या हातचे जेवण .खुप मजा असते गावी. मुंबईत गँलेरि मधुन पाऊस बघायचा.

  • @ashwinipevekar7237
    @ashwinipevekar7237 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान आवडलं 👌👌 आम्हाला तुझे गावचे विडीओ बघितल की मनाला खूप वेगळा फिलिंग येत ती गवारी ची भाजी वाह 👌👌

  • @surajkamble4702
    @surajkamble4702 2 ปีที่แล้ว +2

    काय ती झाडी काय ते डोंगर सर्व कसं ओके मध्ये आहे तुझं गाव दादा कडक अजून व्हिडिओ बनवत जा

  • @vandanamhaske1097
    @vandanamhaske1097 2 ปีที่แล้ว +3

    एक नंबर गाव आहे दादा अस वाटत पाहतच राहाव विडीयो खरच खूप छान

  • @sushmamhatre2103
    @sushmamhatre2103 2 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर गाव कडेचा पाऊस आनी रान भाजी दर्शन 👌👌👍

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 ปีที่แล้ว +4

    मस्त रे. कोकणातील पाऊस. छान नजारा बघत बसावं असाच आहे.. धबधबा १नंबर... फणस वाडी येथील घरे छान आहेत.तुझ्या व्हिडियो मुळे आम्ही अनुभवतोय....पावसा चा आवाज. येतोय.... पावसाच्या धारा वाहू लागल्या आहेत.... मुंग्याचे वारूळ.. बापरे. .आत 🐍 असायचं... आयत्या बिळात नागोबा 🤗😄😄 खळाळत वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाह....रान भाजी तयार झाली.... देवालय मस्त.... खेकड्याच्या रस्सा झणझणीत ..... एकदम १नंबर. आवडते मला.....😋😋😋😋 औषधी आहे... व्हिडियो नेहमीच छान

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 ปีที่แล้ว +1

    Rainy season hill tracking..n beautiful snary. Beautiful mountains n heavy rains..n nicely enjoying...wow nice really

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर पावसाळ्यातील निसर्ग

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 2 ปีที่แล้ว +8

    गावचा पावसातील नजारा अवर्णनीय आहे. तुमच्या आईच्या हातची गवारीच्या भाजीची रेसिपी पुन्हा एकदा दाखवू शकाल का

  • @neelampowale1431
    @neelampowale1431 2 ปีที่แล้ว +3

    हॅलो सतिष दाद तुमचं गाव मला खुप आवडते तुमचे प्रत्येक व्हिडिओ माझी आई आणि मी बगते तुझे व्हिडिओ बगितलयानी आई ला तीते आसलयासारख वाटत खुप आनंद होतो तुमच्या गावी येऊन वर्षा ला तुमच्या आई ना भेटण्याची ईछा आहे.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 2 ปีที่แล้ว +2

    मला तुमच्या गावचं मंदिर खूप खूप आवडतं 🙏

  • @nelsonjoseph5881
    @nelsonjoseph5881 2 ปีที่แล้ว +1

    What an extraordinary view. I loved eye catching forest trail. Awesome

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 ปีที่แล้ว +1

    Mast waterfall day.khupch sundar gavala firrlyasarkhe vatle.

  • @chitradlima1769
    @chitradlima1769 2 ปีที่แล้ว +1

    Khoop sunder goan. Beautiful

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว +1

    Kokan mahnje swarga khup sundar mast video Dada

  • @pramodbhoir15
    @pramodbhoir15 2 ปีที่แล้ว +2

    काय झाडी काय डोगांर काय हॉटेल एगदम ओके

  • @ganeshthakur7556
    @ganeshthakur7556 2 ปีที่แล้ว +2

    दादा एक नंबर तुमचं गाव 👌👌 पूर्ण गावाभोवती काय तो निसर्ग अप्रतिम 👌👌 आईच्या जेवण खूप छान 👌👌🥰🥰

  • @abhijeetkeer10
    @abhijeetkeer10 2 ปีที่แล้ว +1

    Mast Dada enjoy आपलं कोकण मस्तच

  • @pratibhap4546
    @pratibhap4546 2 ปีที่แล้ว +2

    Mehul dada nashibvaan aahes satish dada sarkha savangdi tula milala enjoy mehulda

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 ปีที่แล้ว +1

    Satish bhau tumach gav yek nambar aahe.

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan najara hota dada
    Chan watl video bagun😊

  • @amarsatim6538
    @amarsatim6538 2 ปีที่แล้ว +1

    Ek no dada video hota ..tuzi video bgun amchya gaonchi athavn ali ...

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 2 ปีที่แล้ว +2

    मस्त दादा हिरवगार वातावरण झालं खुप भारी वाटत...खुप छान विडीयो

  • @sachinjadhav8089
    @sachinjadhav8089 2 ปีที่แล้ว +1

    Khup must pavsat phirnyacha aanad excited must vatale shant shant nisargachya sanidyat vahanara pani saglikade mustach thank satish dada

  • @aaplimansa
    @aaplimansa 2 ปีที่แล้ว +1

    sarvikade musaldhar paus aani gavakadil nisargaramya vatavaran agadi man sukhavun jata..satish bhau mast video.. ek number..

  • @maheshfirake6250
    @maheshfirake6250 2 ปีที่แล้ว +1

    कोकण जणू स्वर्ग♥️🏕️🏝️🦀🐟⛵🚂🚃👌

  • @sonaldange2809
    @sonaldange2809 2 ปีที่แล้ว +1

    Mast 1 no kupach sundar

  • @baalah7
    @baalah7 2 ปีที่แล้ว +4

    लई भारी दिसत 🙌🏽
    लई भीती पण वाटत 😇

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 2 ปีที่แล้ว +1

    Nice Recipe👌👌👌 Khup Sundar Video 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏

  • @durgadurga7196
    @durgadurga7196 2 ปีที่แล้ว +1

    काय ती झाडी, काय ती डोंगर, काय ती धबधबा लई भारी लेका सतीश काय ती हिरवळ, मी तर बागबाग च

    • @durgadurga7196
      @durgadurga7196 2 ปีที่แล้ว

      ♻️♻️♻️👍👌एकदम मस्त आहे

  • @durgadurga7196
    @durgadurga7196 2 ปีที่แล้ว +3

    तरी पण सांभाळून vlog बनवता काळजी घ्या,कारण mehul दादा नवीन आहेत तिथे बाकी खूपच छान ♻️♻️♻️♻️👌👍💞

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast video 👍👍👌👌🙏

  • @ritacornelio6606
    @ritacornelio6606 2 ปีที่แล้ว

    Lovely Village water fall n fields enjoy

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 2 ปีที่แล้ว +1

    Satish bhau khup chhan vatala vedio. 👌👍

  • @sunilkoli4350
    @sunilkoli4350 2 ปีที่แล้ว +2

    सुपरभाऊनीसरगाचितुमासगलेनासुभकामना

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 2 ปีที่แล้ว +1

    Apratim nazara ahe.👌👌👌

  • @aniketkale5893
    @aniketkale5893 2 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar ahe gaav mst enjoy ahe tumcha dada ....

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 ปีที่แล้ว +3

    Mehul Bhau kadi Aale Mumbai warun 😁👍💚🇮🇳💚💚💚💚

  • @mehul.chiplunkar
    @mehul.chiplunkar 2 ปีที่แล้ว +1

    Gav ek number aahe, mast video.

  • @bharatkamble7840
    @bharatkamble7840 2 ปีที่แล้ว +3

    आपले व्हिडिओ खूप छान वाटतात

  • @aniketremje5129
    @aniketremje5129 2 ปีที่แล้ว +5

    Waterfall gavcha khup chan ahe dada ani video Pan khup Chan ahe ❤️🔥🎉🙏👍

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर धबधबा😍💓 पाऊस💦 मस्त🎉🎊

  • @hunterop7022
    @hunterop7022 2 ปีที่แล้ว +2

    हा पाहुणा कोण आहे

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 ปีที่แล้ว +1

    Khupchan dada chan prassan vatale gavachi MAJJA enjoy kele khup majja ali pausali climate khupchan 🙏👌👍

  • @vanitarecipe5584
    @vanitarecipe5584 2 ปีที่แล้ว +1

    मला तुमचे व्हिडीओ खुप आवडतात मी पण नविन व्हिडीओ चालु केलाय मला पण लाईक करा वनिता शिवणक्लास हा आहे

  • @bhaktikhambe159
    @bhaktikhambe159 2 ปีที่แล้ว +2

    Wow nature is very nice 👌

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 2 ปีที่แล้ว +5

    Nice vlog dada 👌❤
    Beautiful nature 😍❤

  • @sagarkhandagale_007
    @sagarkhandagale_007 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान 😍❤️

  • @rahulgujar2843
    @rahulgujar2843 2 ปีที่แล้ว +1

    Rainy season is best in other all season. In real if we are present in kokan our own town then it is excellent and marvelous 😉

  • @maheshkanase3011
    @maheshkanase3011 2 ปีที่แล้ว +1

    मस्त...

  • @nirmaladcruz9954
    @nirmaladcruz9954 2 ปีที่แล้ว +2

    Very nice no words to express miss kids and varsha I remember my child hood it was in a village near goa broad castle Rock same as ur Village me enjoying with this video 👌👌👌👌👌🥰

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 ปีที่แล้ว +1

    Masat najara gavacha gavi gelyasarkh vatal apratim

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 ปีที่แล้ว +3

    Very nice to see waterfall and recipe super ❤️

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 ปีที่แล้ว +2

    Dada Tumchi Hi Video Baghun Gaawachi Laye Aathwan Aali👍😂🇮🇳💚💚💚💚

  • @k.g.gamare
    @k.g.gamare 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan dada tumcha video bghun gavachi aathvan ali, love from ghosale (mandangad)

  • @swapnatate8597
    @swapnatate8597 2 ปีที่แล้ว +2

    Step by step of urs village is awesome . Small small water fall frm steps are awesome and very good envirnoment of village . Enjoying monsoon season . Be safe be careful . We are missing urs family water fall are refreshing our minds .positiveness.

  • @bharatigalande8760
    @bharatigalande8760 2 ปีที่แล้ว

    खूपच छान वाटत सर्व बघून.

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 2 ปีที่แล้ว +1

    Apna gar swrg se sundr

  • @arunamore7388
    @arunamore7388 2 ปีที่แล้ว +1

    Lai bhari gavcha nesarga dada mast

  • @rudralilandgevlog8550
    @rudralilandgevlog8550 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर😍💓😍💓😍💓😍💓😍💓

  • @abys323
    @abys323 2 ปีที่แล้ว +1

    Masta 👌👍

  • @कोकणीAnkit
    @कोकणीAnkit 2 ปีที่แล้ว +2

    माझे प्रेम आहे गावावर खुप सुंदर

  • @madhaviborkar8695
    @madhaviborkar8695 2 ปีที่แล้ว +1

    Vlog ek number ...gavar chi recipe share kara na pls

  • @pc-bk2dc
    @pc-bk2dc 2 ปีที่แล้ว +2

    Nice video dada. & Ignore those people who send negative comments on Mehul dada.he is good person.👌

  • @ankushkale8734
    @ankushkale8734 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा तुमचे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे ❤❤❤🌴🌴🌴🌴

  • @canceicaogodinho
    @canceicaogodinho 2 ปีที่แล้ว +3

    Very nice .reminds of my village in Goa missing, very beautiful.

    • @canceicaogodinho
      @canceicaogodinho 2 ปีที่แล้ว +1

      @@samirprabhudessai8820 Nice to no that.

  • @rohinisarode240
    @rohinisarode240 2 ปีที่แล้ว +1

    🌧️

  • @ravindrabarhate2116
    @ravindrabarhate2116 2 ปีที่แล้ว +1

    आईच्या जेवणाची चव लय भारी भावा 👍👌

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त वाटलं.

  • @shrutijoshi553
    @shrutijoshi553 2 ปีที่แล้ว +2

    Ek number video assa dada.. Thank you

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 ปีที่แล้ว +1

    वहाळ थोडा अडवून पाणी जिरवाल प्राजूप्रदनूच्या पिढी ला पाणी भरपूर मिळेल

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 ปีที่แล้ว +6

    सतिश दादा अळंबी चा सुरू झाला असेल जावा की अळंबी आणायला तुम्हाला अळंबी खायला मिळतील आम्हाला रेसिपी बघायला मिळेल

  • @muktanandkoli4881
    @muktanandkoli4881 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी दादा

  • @sureshshigwan7632
    @sureshshigwan7632 2 ปีที่แล้ว +1

    khup Chhan👍

  • @prashantmore3361
    @prashantmore3361 2 ปีที่แล้ว +1

    Sahi sir what a beauty of Konkan .

  • @pallavikambli7182
    @pallavikambli7182 2 ปีที่แล้ว +1

    Dada mast very nice

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @swapnalimandhare7517
    @swapnalimandhare7517 2 ปีที่แล้ว +1

    khup divas praju pradnu nahi disle te kadhi distil video madhe prajuchi god smile khup miss karte me

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 ปีที่แล้ว +2

    Paus jaam Aahe👌😁💚💚💚💚💚🇮🇳

  • @sandeshpatil8816
    @sandeshpatil8816 2 ปีที่แล้ว +1

    Panvel la ala ki Adai Waterfall la nakki bhet dya family ani Anna sobath.

  • @sangeethaanilnair8458
    @sangeethaanilnair8458 2 ปีที่แล้ว +1

    Very nice video. Thanks bro we are also enjoying with u.