जगदिश किती छान गाण गायलास.मराठी भावगीत म्हणजे जीव की प्राण.हे गाणं तु गात होतोस तेंव्हा समोर टिव्हीवर पाहिलच नाही . डोळे मिटून ऐकले.मन तृप्त झाले. किती वेगवेगळ्या प्रकारची गाणी गातोस..यशस्वी हो.पुढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.वाद्यवृंद तर अप्रतिमच.
प्रिय जगदीश मला वाटते आपण या मंचावर खूप अजरामर गीते सादर केली आहे मला वाटते अभंग गझल उडत्या चालीच्या संगीतावरील गीते निवडावीत यात तुझा कोणीच हात धरू शकत नाही जसे की अवघे गरजे पंढरपुर धाव घाली आई तारी मज आता जेव्हा तुझ्या बटांना मेरे रश्के कमर टाच मारुनी घोड्याला डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या डीजे ला बेबी ब्रिंग डॉन
Jagdish faarach sunder....you always singing Suresh wadkar ji songs....I really like it. One of my favorite song of Suresh wadkar is Ae Zindagi Gale Laga Le and Marathi Song is Pahile Na Mi Tula
Mujhe aachary hota hai ki hindustan ke listeners ke taste par. Itne acche geet par like dekhiye altu faltu geet main hajaron like hoti hai.............😢😢
जगदिश किती छान गाण गायलास.मराठी भावगीत म्हणजे जीव की प्राण.हे गाणं तु गात होतोस तेंव्हा समोर टिव्हीवर पाहिलच नाही . डोळे मिटून ऐकले.मन तृप्त झाले.
किती वेगवेगळ्या प्रकारची गाणी गातोस..यशस्वी हो.पुढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.वाद्यवृंद तर अप्रतिमच.
1 number Jagdish Bhau.. ya velesche winner tumhich aahat..जय सेवालाल
काय भारी गीत निवडलं nice जगदीश दादा 💐💐
खूप छान गायला आणि मला खूप आवडलं.💐👌👌👌👌👌👌👌
देवकी पंडित मॅडम माझ्या आवडत्या गायिका आणि आवडत्या परीक्षिका.🙏💐
प्रिय जगदीश मला वाटते आपण या मंचावर खूप अजरामर गीते सादर केली आहे मला वाटते अभंग गझल उडत्या चालीच्या संगीतावरील गीते निवडावीत यात तुझा कोणीच हात धरू शकत नाही जसे की अवघे गरजे पंढरपुर धाव घाली आई तारी मज आता जेव्हा तुझ्या बटांना मेरे रश्के कमर टाच मारुनी घोड्याला डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या डीजे ला बेबी ब्रिंग डॉन
आपल्या हातात नसते गाणे कोणते घ्यावे ते
ते जे देतील तेच घ्यावे लागते
खुप छान जगदीश दादा असंच गात रहा
खूप छान पुढील वाटचालीस शुभेच्छा
आत्मा मालिक ♥️♥️♥️♥️💓💓💓💕💕💕💕❣️❣️❣️❣️
Jagdish faarach sunder....you always singing Suresh wadkar ji songs....I really like it. One of my favorite song of Suresh wadkar is Ae Zindagi Gale Laga Le and Marathi Song is Pahile Na Mi Tula
आवाज ह्रदयाला स्पर्श करतो 👌👌👌👌👌👌👌
आतीशय गोड आवाज भाऊ साहेब👌
जगदिश बाळा खुप छान गायलाय
खूप सुंदर जगदीश दादा.
Jagdish u are signing very much good I like your voice oll the Best
जगदीश खुप खुप खुप खुप खुप छान सुरेख गायलेस जयपरशुराम जयसेवालाल
जगदीश चा आवाज गोड आहे.....सुरेश वाडकरां ची आठवण होते
100 % correct
😲🤩🤩🤩😍😍😍😘😘😘😘😘😘😘 ग्रेट जग्गु दादा
Winner 🎉🎉💐
Outstanding performance 💯
khup bhari singing bhiya 👌👌👌
Brilliant Judge By Ajay sir
Jabrdast bhau💥💥
खूपच छान जगदीश दादा👍
जगदीश भाऊ गाणं निवडतांना चूक करू नको
फेमस झालेले गाणं निवड
तसं काही नसतं
Khup chan ...💐👌👌👍🏻👍🏻
Kup kup Chan Dada💓💓💓
खुप सुंदर गायकी 👍👍🙏🙏
जगदीश खूप छान
तुच एक नंबर आहेस हे ध्यानात ठेवून त्यावर कमांड ठेव.
Fabulous 😍🎶
Speechless.
Ashech gaat Raha dada must
🙏🙏 nice jagdish dada 🙏🙏
Bharich ❣️
जगदीश लय भारी
Khup chan
Very Nice Voice Jagdish Keep It Up
So much nice
Good-best....!
प्रत्यक्ष सुरेश वाडकर च गात असल्याचा भास झाला. अप्रतीम.
Nice Jagdish bhiya
Abhang ga jagdish bhava
Nice
Very nice ❤️
Kharach khup bhari he suresh vadkarnach gan gayala sop nahi pan te tu kelas.
देवकी ताई नी पण काहीतरी गाणे गाणे आवश्यक होतें
👌👌👌
Super
Mujhe aachary hota hai ki hindustan ke listeners ke taste par.
Itne acche geet par like dekhiye altu faltu geet main hajaron like hoti hai.............😢😢
Outstanding performance 💯
Nice