विश्लेषण करू नका ते तुम्हाला जमत नाही. गायकितला गोडवा जपा तेच तुमच्यासाठी महत्वाचे आहे. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नका नाहीतर गायकी तुमच्या पासून दूर जाईल. आज जी काही चार लोकं तुम्हाला ओळखतात ती गायकिमुळेच हे लक्षात राहू. प्रसिद्धीसाठी गायकीला बेसूर कर नका. आम्ही जरी गायक नसलो तरी बऱ्याच गोष्टींचा अनुभव पाठीशी आहे म्हणून तुमच्या भल्यासाठी उपदेश करत आहे. जमिनीवरच रहा. गायकीची बेइज्जती केलीत तर तुमची बेइज्जाती व्ह्यायला वेळ लागणार नाही. जे स्वतः गात आहेत ते एकदा स्वतः पण ऐका. काही गोष्टी अती होत आहेत. अती तिथे माती होते हे लक्षात असू दे .
जगदीश जी नमस्कार, तुम्ही खूपच गोड गाता यात शंकाच नाही आम्ही तुम्हाला यु ट्युब वर ऐकत आहोत अगदी पुन्हा पुन्हा ऐकतो परंतु आपण निवेदन स्वतः करू नये ते ज्यापद्धतीने व्हायला पाहिजे तसे होत नाही चुकीच्या अर्थाने घेऊ नये आम्हीही कलाकार आहोत
हार्मोनियम,तबला,मृदंग व गायन ही खूप छान.
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻धन्य झालो एैकुन...तिन्ही ही सप्तका मधे स्वर ...सु मधुर 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
जगदिश राव लय भारी बुवा
सर्व जिंकलस
अप्रतिम सर्व टिम जगदिश सरजी,महाराष्ट्राची शान,सुपर हिट
सर्वात बेस्ट शिष्य वैरागकर सरांचे
पूर्ण टीम खूप छान गायन आणि हार्मोनियम क्या baate hai 👌🏻👌🏻 राम कृष्ण हरी
Khup god gavlan gayli ahe ani tabla khup chan pakhvaj pan khup chan
खूप सुंदर आहे जगदीश तुमचा आवाज
खूप च सुंदर सर, संपूर्ण टीम चे अभिनंदन.. 🙏🙏🙏👍👍
वा फारच छान गात आहेत एवढ जवळ जाण सुद्धा जमल पाहिजे खूप छान
खुप छान अति सुंदर गायन आणि वादन अती सुंदर
वाह काय हार्मोनियम वाजवलात खूप छान.
Super ❤❤❤
खुपचं छान अप्रतिम गायन 💐👍👍👍
Khup chan Dada
खुपच सुंदर... 🙏🙏🙏👍👍👍
राम कृष्ण हरी 🚩🌹🥰
हार्मोनियम एक no. दादा ♥️ मस्तच🌹🥰♥️
अरे वा काय हार्मोनियम वादन 👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹
Khupech. Sundr
🙏👌gavlan gayli vadan pan👌chetan jadu ahe tuzhya hatamadhe kay apratim❤😘❤
कव्वाली कि गवळण ते ठरवा aadhi
खूप छान माऊली🚩🚩🚩
जय हरी माऊली
Apratim mauli 👍👍
👏🏻
वावा वावा 1 कच नंबर
अप्रतिम गायन 🙏
Khup Chan apratim jugalbandi
Super singing command harmonium marvellous a companiment of tabla also pakhwaz thank you sir
Kya bat he jagdish bhau ❤❤❤🎤🙏
Khupach sundar 👌
श्रीहारीकायकरुबाया
आपला पत्ता व मोबाईल नं. पाठविणेची विनंती आहे.
खुप।सुँदर।आवाज़।वा
अप्रतिम खूप छान
Khup.chan.
छान
छान..... गायन...... पण मध्ये बोलू नका..
Mind blowing voice sir ji
कडक ............
अतिशय सुंदर गायन
सर वैराग्य सरांचा नं पाठवा💐💐💐💐🙏 तुमचं भजन ऐकुन सरांची आठवन आली ,सरांचा नं डिलेट झालाय, त्यांना बोलायचं आहे🙏
Va va j.daada va
खुप छान
Khup Chan
Vaaahhhh❤❤❤
Verry nice
छान गोड सुंदर
वा महाराज काय ताल तबला ठेका पेटी किती छान स्वर आहे
Apratim gayan
Very exllent
Ok maraj
वैरागकर सरांचा नं
देवाची देणगी
Atee uttam sadar kelet
अतिशय सुंदर गायन वादन केले
सूरपेटी वादन व गायन खूपच सुंदर !
🙏🙏🙏👍
Chan
👍👍
ही चाल दुसर्याच कोणी तयार केलीय
माऊली मो नंबर देता येईल का तुमचा
9607898970
हार्मोनियम 1ं नंबर
विश्लेषण करू नका ते तुम्हाला जमत नाही. गायकितला गोडवा जपा तेच तुमच्यासाठी महत्वाचे आहे. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नका नाहीतर गायकी तुमच्या पासून दूर जाईल. आज जी काही चार लोकं तुम्हाला ओळखतात ती गायकिमुळेच हे लक्षात राहू. प्रसिद्धीसाठी गायकीला बेसूर कर नका. आम्ही जरी गायक नसलो तरी बऱ्याच गोष्टींचा अनुभव पाठीशी आहे म्हणून तुमच्या भल्यासाठी उपदेश करत आहे. जमिनीवरच रहा. गायकीची बेइज्जती केलीत तर तुमची बेइज्जाती व्ह्यायला वेळ लागणार नाही. जे स्वतः गात आहेत ते एकदा स्वतः पण ऐका. काही गोष्टी अती होत आहेत. अती तिथे माती होते हे लक्षात असू दे .
पहीले आपण सा वाजवायला शिका नंतर यांच्या वर टिका करा अप्रतिम गायला मिळाले हे आपले भाग्य आहे
जगदीश जी नमस्कार,
तुम्ही खूपच गोड गाता यात शंकाच नाही
आम्ही तुम्हाला यु ट्युब वर ऐकत आहोत
अगदी पुन्हा पुन्हा ऐकतो परंतु
आपण निवेदन स्वतः करू नये
ते ज्यापद्धतीने व्हायला पाहिजे तसे होत नाही
चुकीच्या अर्थाने घेऊ नये आम्हीही कलाकार आहोत
बरोबर बोललात कदम महाराज... ह्याच्या पेक्षा उडून जायचे गायक आहेत यांचं भान ठेवायला पाहिजे ह्याने.... खंडाळकर गुरु्जिंचे आदर्श घ्या म्हणावं यांना....
कणसूर होत आहे गाणं सुधारा
Vairag sir yanche peksha ujwe
सर कुठे अन
वैरागर सर अप्रतिम
वैरागकर सर हे मास्टर के मास्टर
काहीतरीच बोलता राव
वैरागकर गुरुजी ना नीट ऐका आधी.
आाआआआाआआआआाआअअअॲ
Aprtim gayan