खूपच छान जगदीश मित्रा.... गाणे... झिंगांट होण्यापेक्षा तू ज्या सुरात आणि गाण्यात तल्लीन होऊन ज्या भावनेने गात होतास त्यापेक्षा मोठे झिंगांट ते काय असणार मित्रा.... सुपर खूप खूप छान 👌पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐👍🙏
जगदीश भाई खुप छान गायलास भावा तुझ्या आवाजात जादू आहे. आज हे गाणं खूप भावल आहे. खुप अर्थपूर्ण गाणं आहे. त्यात तुझ्या आवाजाची ही झलक फार मंत्रमुग्ध होऊन गेलो ऐकून..
प्रिय जगदीश, तू एक खूप ताकतीचा गायक आहेस. परंतु तुझे गाणे निवडणे बदलायला हवे. मला वाटते तू उडत्या चालीच्या गीत संगीतावर, क्लिष्ट हरकती वाल्या अभंगावर किंवा प्राण बाहेर काढणाऱ्या मुर्खिया गझलेवर अधिक लक्ष द्यावं. कारण तेच गाणे तुला जास्त मार्क देतील. लोकप्रिय संगीतकार अजय - अतुल हे देखील पुन्हा - पुन्हा तुला हेच सांगत आहे. इतकं रक्तात गाणं मिसळल्यासारखं गा की इंडियन आयडॉल मराठीचा मंच तुला कायम आठवणीत ठेवेल. अन्यथा तू या स्पर्धेतून बाहेर पडशील तू माझ्या आवडीचा गायक आहेस म्हणून बोलावे वाटले.
जगदीश चव्हाण खुप खुप छान गायलं आणि अजय सर खुप खुप छान समजून सांगतात मला खुप आवडलं हे गाणं खुप मोठ्या शुभेच्छा जगदीश ला
खूपच छान जगदीश मित्रा.... गाणे... झिंगांट होण्यापेक्षा तू ज्या सुरात आणि गाण्यात तल्लीन होऊन ज्या भावनेने गात होतास त्यापेक्षा मोठे झिंगांट ते काय असणार मित्रा.... सुपर खूप खूप छान 👌पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐👍🙏
My favourite singer..... Jagdish Chavhan.......superb....Jay Sevalal....👌🙏
Love You Jagdish Bhau..जय सेवालाल
काय खास शब्द आहेत, गाय गायलास मित्रा शब्दच नाहीत ...👌👌👌😢
Nice song congratulation bhai 🏳️🙏 Jay sevalal..
जगदीश भाई खुप छान गायलास भावा तुझ्या आवाजात जादू आहे. आज हे गाणं खूप भावल आहे. खुप अर्थपूर्ण गाणं आहे. त्यात तुझ्या आवाजाची ही झलक फार मंत्रमुग्ध होऊन गेलो ऐकून..
Voice quality match with Suresh Wadkar sir😍..what an amazing voice u have..keep it up bro ..
जगदिश चव्हाण खुप छान गातो बाळा 👌👌
मला तुझ गान खुप आवडलं अभिनंदन जगदिश भाऊ
Jay Sevabhaya 🙏 Really Incredible....!!
Ajay sir is awesome...🎉🎉🎉
well sung by Jagadeesh..
Super performance👍👍👍👍👍
Outstanding performance seva blessed Jagdish sir🎉🎉🎉🎉
Kya bat hai bhai🔥
Khup khup subhechaa bhau
खुप छाण दादा
अप्रतिम दादा
खूप छान जगदीश दादा
सुंदर दादा
5:19 to 5:56 Ajay explanations 🙌
कमाल........
God bless you !
जय हरि माऊली
Supar se upar bhau
खूप छान दादा
Khup Chan gayle
Good Song jagadish chavan
Best of luck🤞
Jaggu always best🥰😍❤️
Khup chan....👌👌👍🏻👍🏻
प्रिय जगदीश,
तू एक खूप ताकतीचा गायक आहेस. परंतु तुझे गाणे निवडणे बदलायला हवे. मला वाटते तू उडत्या चालीच्या गीत संगीतावर, क्लिष्ट हरकती वाल्या अभंगावर किंवा प्राण बाहेर काढणाऱ्या मुर्खिया गझलेवर अधिक लक्ष द्यावं. कारण तेच गाणे तुला जास्त मार्क देतील. लोकप्रिय संगीतकार अजय - अतुल हे देखील पुन्हा - पुन्हा तुला हेच सांगत आहे. इतकं रक्तात गाणं मिसळल्यासारखं गा की इंडियन आयडॉल मराठीचा मंच तुला कायम आठवणीत ठेवेल. अन्यथा तू या स्पर्धेतून बाहेर पडशील तू माझ्या आवडीचा गायक आहेस म्हणून बोलावे वाटले.
Awesome brother....
super
अति सुंदर दादा
खुप छान 👌👌👌👌
वा किबोड 👌👌👌👌
Jai Sevalal nice hanuch ang jo chavan bhiya
खूपच छान भाऊ
Wah kay gaylas
खुप छान गायल जगदीश भाऊ
जै सेवालाल जै नायककडा
Gele te din gele hard attack geet
Jay sewalal Bhai ssssuuupppprrr
❤🔥👌
Nice 👍
Great
👍👍👍👍👍
Very nice
04:31 - सर इथे काय बोलत आहेत ? कुणी समजावून सांगेल का ?
Jhingat performance
जगदीश भिया तमार नंबर सेंड करोनी
Gele te din gele hard attack geet