खूपच सुंदर गायलास सागर तू. उदित नारायण जीन सारख्या दिग्गज गायकाने तुझ्या गाण्याला उभे राहून दाद दिली आणि इतक्या सुंदर कमेंट्स दिल्या. तरीही तुला झिंगाट मिळाला नाही ही खरच खेदाची गोष्ट आहे. तुला झिंगाट मिळायलाच हवा होता. तुझ्या गाण्याने तू विठ्ठलमय वातावरण निर्माण केलेस. तुला आमच्याकडून ट्रिपल झिंगाट.
सागर तु अप्रतिम गायलास तुझ्या या गाण्याला ट्रिपल झिंगाटची सलामी दयायला हवी होती. पण दिली नाही. म्हणून महाराष्ट्रातील तमाम लोकांकडून तुला ही ट्रिपल झिंगाटची सलामी 👏👏👏👍👍👌👌
Hello Sagar ! I m non marathi watching the show only because of you. I have watched all your performances and this one was superb💓😍 You won millions of hearts. Keep going dude👍
हे अजय नेहमीच असे करतो..इतकं सुंदर गाणं झालं तरी त्यात चुका शोधणं हा अजय चा आवडता छंद आहे..पण त्यामुळे स्पर्धकचा आत्मविश्वास कमी होतो ...तुम्ही हा संपूर्ण सिजन पहा आणि एक तरी असे गाणं दाखवा ज्यात अजय ने चूक काढली नसेल...एवढं सुंदर गीत त्याला साधा standing ovation नाही..आणि झिंगाट नाहीच नाही...😢
नमस्कार, विषय थोडा आपणांस आवडणार नाही त्याबद्दल क्षमस्व …..! पण अजय अतुल यांची लायकी नाही जज बनण्यची. खुप प्रतिभावान जेष्ठ संगीतकार व गायक मराठीत आहेत.त्यांना डावलून या बॅंडवाल्यांना घेऊन कार्यक्रमाची एकूणच शोभा गेली आहे.जे स्पर्धक यांनी निवडले त्यांच्यामध्ये काहीच असे वेगळेपण नाहीय.मराठी कार्यक्रम असून अंजय इंग्लिश मध्ये का बोलतो.अतुल सारखे थुकरट किस्से का सांगतो.प्रत्येक भागांत स्पर्धकांच्या गाण्यांपेक्षा यांच्याच मतांमध्ये खुप वेळ का जातो.वरील संपूर्ण भागांत फक्त दोन गाणी स्पर्धा फेरीची झाली.प्रत्येक भागांत स्पर्धकांची जास्तीत जास्त गाणी व्हावीत असे माझे मत आहे. अजयचे विश्लेषण संपतच नाही.अतुल तर कहर आहे.यांच्यासाठी टाळ्या वाजवा,त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा.अरे काय हे…..। मराठी संगीत क्षेत्रातील किती लोक त्यांना ओळखतात माहीत नाही.त्यांना डोक्यावर घेण्याएवढे त्यांनी अजून काही केले नाही.दोघेही खुप अहंकारी आहेत…..असोत….! आपणांस नम्र विनंती दर आठवड्याला एलमिनेशन करून कार्यक्रम लवकर संपवा नाहीतर आम्हाला लवकरच लेंन्सकार्टचे चष्मे घ्यायला लागतील…..!
कोण विचारताय तुमच्या सारख्या ? कशावरून ते अहंकारी वाटतात ? तुमच्या सारख्या थुकरात लोकांना नेहा कक्कड,बेला शेंडे सारखे जज हवे असतात ; नुसता मिळमिळ बोलणारे ,फालतू performance cha विनाकारण कौतुक करणारे ,फालतू कलाकाराला डोक्यावर घेणारे .अजय अतुल बरोबर विश्लेषण करतात , जे चूक आहे ते चूक म्हणतात अन जे बरोबर ते बरोबर ,तसाच असला पाहिजे माणसाने नाहीतरी आज खरा संगीत लोकांना माहीत नाही . अजय अतुल ल कोण ओळखत नाही म्हण ! महाराष्ट्रात काय महाराष्ट्राच्या बाहेर पण ओळखतात ,इंडिया बहेरपण ओळखतात . इंग्रजी बोलत आहे कारण उदित जी ना कळवा म्हणून आणि आपण पण थोडा फार इंग्रजी बोलतो ,south wale बघा किती इंग्रजी बोलतात त्यांच्या इकडे म्हणून तर तिकडे हिंदी बंदी आहे ,नाही तर आपल्याकडे नालायक लोकांची कमीच नाही ,उठसूट सांगतात हिंदी राष्ट्रभाषा ,घंटा !!! कोणता बँड आला अमेरिकेत जाऊन गाणं बनवतो ? सर्वात महत्त्वाची गोष्ट तर ही की इंडियन आयडॉल मराठी हे हिंदी सारखा नाहीये ,त्याची वेगळी पद्धत आहे ,नाहीतर हिंदी इंडियन आयडॉल मध्ये पोरापोरींची लपडी , semiclassical सध्या performance la डोक्यावर घेतात पण इथे तसा नाही ही चांगली गोष्ट .
खूपच सुंदर गायलास सागर तू. उदित नारायण जीन सारख्या दिग्गज गायकाने तुझ्या गाण्याला उभे राहून दाद दिली आणि इतक्या सुंदर कमेंट्स दिल्या. तरीही तुला झिंगाट मिळाला नाही ही खरच खेदाची गोष्ट आहे. तुला झिंगाट मिळायलाच हवा होता. तुझ्या गाण्याने तू विठ्ठलमय वातावरण निर्माण केलेस. तुला आमच्याकडून ट्रिपल झिंगाट.
सागर तु अप्रतिम गायलास तुझ्या या गाण्याला ट्रिपल झिंगाटची सलामी दयायला हवी होती. पण दिली नाही. म्हणून महाराष्ट्रातील तमाम लोकांकडून तुला ही ट्रिपल झिंगाटची सलामी 👏👏👏👍👍👌👌
अप्रतिम अभंग झाले खुप छान झिंगाट परफॉर्मन्स पण झिंगाट नाही भेटलं.... असुदे पण आमच्या साठी हा ट्रिपल झिंगाट परफॉर्मन्स आहे 👌👌👌
हा अभंग संत गाडगेबाबांच्या जीवनावरील चित्रपटातील आहे. खूपच छान गायले आहे सागरने.❤️❤️ हा चित्रपट प्रत्येक माणसाने बघायला हवा. TH-cam वर उपलब्ध आहे.
Movie name
@@madhuripatil2876 देवकीनंदन गोपाला: चित्रपटाचे नाव
वा!अंगावर काटा आला.no words.खूप शुभेच्छा.
तूच होणार इंडियन आयडॉल विजेता
Jabberdast performance kdk Apratim sunder laybhari hya performance la zingat dyayala pahije hota 🔥🔥🔥🍫🍫🍫👌👌👌👌🏆🏆🏆🏆🌹🌹🌹karan ekta sunder performance zala pan amchya sathi ha performance zingat ahe Apratim winner sagar tuch honar ani zalach pahije 🏆🏆🏆🏆
झिंगाट परॉर्मन्स 👍👍
Mindblowing SAGAR
सागर खूप छान
स्वयंम विठ्ठल प्रगट झाल्याचं दर्शन घडवून दिलेस
ह्या गाण्यातून अप्रतिम तू
असाच छान छान गात राहा
तुला खूप खूप शुभेच्छा
Sagar ekdam zingat performance amchysathi, angavar kata ubha rahia
Khup sundar.God bless you beta
अप्रतिम 👌👌सागर दादा तुझं गाणं ऐकता ऐकता विठ्ठल नामात तल्लीन होऊन गेले🙏🙏🙏
भक्तिमय वातावरण करून टाकलंस 😊खुपच सुंदर 😘
😮😅😮😢😢😢
तुझा हा performance बघताना अंगावर काटा येत होता अप्रतिम परफॉर्मन्स सागर म्हात्रे
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🔥🔥🔥zingat 🎊🎊🎊🎉🎉🎉❤️
Great voice bhai....kdk
खूप सुंदर सागर अप्रतिम
Khup chan
Outstanding super se bhi upper Performance
अप्रतिम आवाज
अक्षरशः डोळ्यातून पाणी आणलस दादा....तुझ्या आवाजात जबरदस्त हरकत, भक्तिरस खूप छान आहे....best luck bhava 🤝🏻❤️🎹🎤👌🏻💯🔥🙌🤩🕯️💐🙏🏻
1 no sagar dada kadak perfomance
अतिशय सुंदर, मंत्रमुग्ध करणारा performance
नाद खुळा अभंग गायन दादा ...अप्रतिम 👌🏻🎤🎹🥰🕯️💐🔥🤝🏻🙌🤩🙏🏻
लय भारी, सागर!👍
Superb performance Sagar mhatre
सागर म्हात्रे दादा एक नंबर अप्रतिम सॉंग 💐❤️
नमस्कार खूप खूप छान आहे
Apratim performance .👌👏🏻👏🏻 3times zingat .🕺🏻🕺🏻🕺🏻
Wa wa अंगावर काटा आला अगदी विठ्ठल नामात बुडवून टाकले, हा तुझा अभंग मी परत परत ऐकते खूप खूप शुभेच्छा 👌👌💐
Dada Outstanding Performance
Triple zingat performance 👌👍👍
Ajay Dada atul Dada aani soni Marathi thanku so much aani Sagar Mhatre thanks👍👍👍
एवढा सुंदर गायलास हा परफॉर्मन्स झिंगाट परफॉर्मन्स द्यायला पाहिजे होता
अप्रतिम
अप्रतिम सागर
वा सागर मस्त...आगरी माणसाचे नाव मोठं करतोस तू... ❤️❤️❤️
Zingaat performance 👌🏻👌🏻🎊❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍😍
Outstanding performance lay bhari sagar
Apratim performance 👌👌👌👌🔥🔥🔥🔥 zingat
खरं जजमेंट याला म्हणतात...
Outstanding performance zakas
Khup chan 👌🏻 angavar Kata ala
Khup chan sagar …. Tujya awajat originality ahe khup bhari❤️
छान गायला दादा.🤍🤍 तुझे गाणे नेहमीच छान होत 😍😍❤❤
Sagar Mhatre
Yache performance pahun ,yaikun pandharichya vaarit chalat asalyasarkha vatla Nice
Asach gat raha
Zingat performance Sagar..bhaktirasachya sagarat sarwana tu chimbawun takles..
Khup shubhechha tula pudhchya Sangeet prawasasathi
Outstanding performance
Khupach chhan 👌👌 Outstanding performance Sagar 👌👌
Superb performance ❤️❣️ Sagar Mhatre
Wao...kya आवाज लागला आहे 🙏🙏🙏👍👍👍👍👍
CHANDEKAR Yucatan🇳🇪🇮🇳🇮🇳🇮🇳
Sundar gayale ahes sagar 👌
Speechless, Apratim.
khuo chan sagar best performance
व्वा! क्या बात है..👌👌👌👌👌👌👌💐🙏🙏
Speechless❤❤
No words
Amazing voice👌👌
Jabardast!
MAGNIFICIENT LY MARVELLOUS SINGING ABHUTPURVA APRATEEM GAYKI.
Sagar dada nice god bless you❤ mast
Apratim
अप्रतिम 👌👌👌
Outstanding performance 👌🏻🎤🎹💯🙏🏻
Beautiful song and beautifully sung by sagar sir.
Hello Sagar ! I m non marathi watching the show only because of you. I have watched all your performances and this one was superb💓😍 You won millions of hearts. Keep going dude👍
Superb performance 👍
व्वा मित्रां ❤
व्वा दादुस जबरदस्त 👍
Well done sagar keep it up
Kdkkk jaan
Khupach chan 👌👌👌❤❤❤❤
भक्तिमय अभंग 💖
लाजवाब
Extremely difficult song and very well attempted. Awesome 👌
Sagar tuza awaz khup chan ahe 👌👌
खुप छान
super voice bro
Nice
Niceeeeee 👏👏👏
Pratik ne hi asa eak geet gave
Ajay Atul sirana ek request aahe ki amrapaliala ek grand entry dyavi.hi ek echya aahe. Ya entrymule pahilawahila marathi indian idol super hit hoel.
Dev Sudha ha tujha performance baghun manrtamugdha jhala asel asach pudhe hi perform karat raha
💝💝
सागर , वीठ्ल .वीठ्ल
1 perfect singer ahe sager mhatre👌
लई भारी
खूप छान....👍
Sundar perfomance kela sagar tu
Swata udit Narayan Sir yani Standing up dene kahi sadhi Bab nahi
Sagar tu ya ganyane panvel nahi tr akhya Maharashtrala thararun talas aplya agri samjacha nav motha Kelas sagar tu 1 no
हे अजय नेहमीच असे करतो..इतकं सुंदर गाणं झालं तरी त्यात चुका शोधणं हा अजय चा आवडता छंद आहे..पण त्यामुळे स्पर्धकचा आत्मविश्वास कमी होतो ...तुम्ही हा संपूर्ण सिजन पहा आणि एक तरी असे गाणं दाखवा ज्यात अजय ने चूक काढली नसेल...एवढं सुंदर गीत त्याला साधा standing ovation नाही..आणि झिंगाट नाहीच नाही...😢
नमस्कार,
विषय थोडा आपणांस आवडणार नाही त्याबद्दल क्षमस्व …..!
पण अजय अतुल यांची लायकी नाही जज बनण्यची.
खुप प्रतिभावान जेष्ठ संगीतकार व गायक मराठीत आहेत.त्यांना डावलून या बॅंडवाल्यांना घेऊन कार्यक्रमाची एकूणच शोभा गेली आहे.जे स्पर्धक यांनी निवडले त्यांच्यामध्ये काहीच असे वेगळेपण नाहीय.मराठी कार्यक्रम असून अंजय इंग्लिश मध्ये का बोलतो.अतुल सारखे थुकरट किस्से का सांगतो.प्रत्येक भागांत स्पर्धकांच्या गाण्यांपेक्षा यांच्याच मतांमध्ये खुप वेळ का जातो.वरील संपूर्ण भागांत फक्त दोन गाणी स्पर्धा फेरीची झाली.प्रत्येक भागांत स्पर्धकांची जास्तीत जास्त गाणी व्हावीत असे माझे मत आहे. अजयचे विश्लेषण संपतच नाही.अतुल तर कहर आहे.यांच्यासाठी टाळ्या वाजवा,त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा.अरे काय हे…..। मराठी संगीत क्षेत्रातील किती लोक त्यांना ओळखतात माहीत नाही.त्यांना डोक्यावर घेण्याएवढे त्यांनी अजून काही केले नाही.दोघेही खुप अहंकारी आहेत…..असोत….!
आपणांस नम्र विनंती दर आठवड्याला एलमिनेशन करून कार्यक्रम लवकर संपवा नाहीतर आम्हाला लवकरच लेंन्सकार्टचे चष्मे घ्यायला लागतील…..!
1 नंबर
कोण विचारताय तुमच्या सारख्या ? कशावरून ते अहंकारी वाटतात ? तुमच्या सारख्या थुकरात लोकांना नेहा कक्कड,बेला शेंडे सारखे जज हवे असतात ; नुसता मिळमिळ बोलणारे ,फालतू performance cha विनाकारण कौतुक करणारे ,फालतू कलाकाराला डोक्यावर घेणारे .अजय अतुल बरोबर विश्लेषण करतात , जे चूक आहे ते चूक म्हणतात अन जे बरोबर ते बरोबर ,तसाच असला पाहिजे माणसाने नाहीतरी आज खरा संगीत लोकांना माहीत नाही .
अजय अतुल ल कोण ओळखत नाही म्हण ! महाराष्ट्रात काय महाराष्ट्राच्या बाहेर पण ओळखतात ,इंडिया बहेरपण ओळखतात .
इंग्रजी बोलत आहे कारण उदित जी ना कळवा म्हणून आणि आपण पण थोडा फार इंग्रजी बोलतो ,south wale बघा किती इंग्रजी बोलतात त्यांच्या इकडे म्हणून तर तिकडे हिंदी बंदी आहे ,नाही तर आपल्याकडे नालायक लोकांची कमीच नाही ,उठसूट सांगतात हिंदी राष्ट्रभाषा ,घंटा !!!
कोणता बँड आला अमेरिकेत जाऊन गाणं बनवतो ?
सर्वात महत्त्वाची गोष्ट तर ही की इंडियन आयडॉल मराठी हे हिंदी सारखा नाहीये ,त्याची वेगळी पद्धत आहे ,नाहीतर हिंदी इंडियन आयडॉल मध्ये पोरापोरींची लपडी , semiclassical सध्या performance la डोक्यावर घेतात पण इथे तसा नाही ही चांगली गोष्ट .
अतिशय सुंदर, मंत्रमुग्ध करणारा performance
एकच नंबर
अप्रतिम सागर
अप्रतिम