निसर्गाची विल्हेवाट लाऊन कुठे मिळणार शुद्ध ऑक्सिजन, झाडच राहील नाही तर हा जो कार्बनडाय ऑक्साइड गाडीच्या धुरातून पसरेल त्याला कोण शोषून घेणार... उपमुख्यमंत्री आता ओरडुन ओरडुन सांगतायत हा मुंबईकरांच्या जिवेचा प्रश्न आहे, पण कोणत्या मुरखाने सुचवले की तो कारशेड आरे मधील 1500 झाडे तोडून मुंबईकरांच्या जीवेचा प्रश्न सुटेल... दुसरे कोण हे मुंबईकर, उप वाले भैये की गुजराती लोक, मराठी माणूस तर तुरळक राहिला आहे मुंबई मध्ये परप्रांतीयांची संख्या जास्त दिसायला लागली आहे
मुंबई तेथील जनता खरंच भाग्यवानकी , जगात दुस-या कोणत्याही महानगरात आरे एवढं मोठं शुध्द हवेचा पुरवठा करणारे जंगल नाही ते वाचवणे मुंबईकरच नाहीतर सर्वच भारतीयांचं कर्तव्य आहे.
वनांचे संरक्षण व संवर्धन करणे ही समस्त मानवजातीचेच कर्तव्य आहे. आदिवासी असोत की सरकार असो....ही जबाबदारी आपण घेणार नसू तर संभाव्य परिणाम सोसण्याची तयारी समस्त मानवजातीला ठेवावीच लागेल....
संघर्ष आणि अंदोलनं करूनच सामान्य, शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी पुढचा जीवन प्रवास करायचा आहे. सरकार कोणाचंही येवो.. BBC मराठी एक नजर कोकणातील बारसू आंदोलनावर पण टाका 🙏
प्रगती आणि आधुनिकीकरणाच्या नावाखाली निसर्गाला माणूस ओरबाडत आहे, माणसाच्या गरजा कधीही संपणार नाहीत, मोठी समस्या आहे ती स्थलांतरित लोकसंख्या आणि रोजगाराचे केंद्रीकरण आणि मूळ पाया शेती प्रधान देश असूनही संलग्न रोजगार निर्मिती कमतरता यावर उपाय लोकसंख्या विकेंद्रीकरण राहत्या राज्यात राहत्या जिल्ह्यात रहात्या तालुक्यात रोजगार निर्मिती शेतीपूरक मोठ्या प्रमाणात व नंतर ईतर जेणेकरून निसर्ग शेती रोजगार सगळेच समृद्ध होइल, व स्थलांतर थांबेल एकाच शहरात भार वाढणार नाही मग ट्रॅफिक पेट्रोल गर्दी पाणी टंचाई शेती गावे ओसाड लोकसंख्ये अभावी अश्या अनेक समस्या सुटतील, नद्या कालवा जोडा त्यामुळे अति पूर किंवा दुष्काळ या सारखे प्रश्न सुटतील अवघड आहे पण भ्रष्टाचार न करता केली तर ह्या कामांना पण निधी पुरेल काही प्रमाणात
आदिवासीच निसर्गाचा समतोल राखतो. तो जल,जंगल आणि जमिनीकडून लागेल तेवढच घेतो अन् त्यच संवर्धन करतो.माञ आता विकास व खनिजाच्या हव्यासापोटी जल, जंगल आणि जमिनी वाट लावत आहेत.आदिवासी जगला तर? सर्व काही ठिक नाहीतर तुमची माती काही वर्षात होणारच....होणार. मला गर्व आहे.मि आदिवासी निसर्गवासी असल्याचा...
@@yogeshdesai5999 you fool...aarey is a forest...it's a remained forest in mumbai...with more then 3000 trees...and some leopards and other animals...if it is destroyed then mumbai will definitely face ecological issues..🙏
@@sanketghorpade4066 Go to my native place konkan (Sindhudurg) people keep cutting old big trees in order to make new houses and farm land (kaju mango farms). Now I don't see any big tree there except banyan and peepal tree. No forest left there now.
Locals are the owners of the land. They should never be relocated & their ecosystem should remain undamaged at any cost even if it's the question of billions of people.
Rather than building additional infra in the name of development, stop people coming from outside to not overburden local resources. Metro is not going to relax anyone's life, nor it reducing pollution in any way. It's only making bureaucrats and politicians richer. WE MUST SAVE THE ONLY GREENERY LEFT IN MUMBAI AT ANY COST. Not being political, but Maharashtra needs a more logical front who will think more about Maharashtra and locals. Jai Bhavani, Jai Shivaji.
And to whoever says we want to be a first world country, for there and count the population. It's possible only because of the controlled birth rate where people value each other and respect the resources given and has a cohesive mentality and progressive outlook. Even after seeing so much in covid, people still don't have manners to cover their mouth when they cough and sneeze. And it is applicable to educated beings too.
I think while redevelopment of Dharavi etc r on cards, we should have rule that minimum 50% land of any project should be soil no construction on it. As vertical super towers being built , can’t make Mumbai & Mumbaikars suffocate. Such people should be made environment ministers. May all make you the inspiration & make word a beautiful place.
Jay Bharat.man khup bhavnik zale he aakun.zade jagva nisarga vachva.save 🌴🌲 tree save whater.ase kititari shbdh aiklet pan ty palehi पाहिजेत.fulanfalanshivay,प्रण्यानपक्षांशिवय,नzadanzudpanpañshivay,nadinalayanshivay dary dangranshivay nisarga tho kasla.ya peksha aaush adhure aahe,aya shivay yapeksha suk😮 dukkh te konte.je pernar te ughnar.mhnun nisrgavar atikraman karal tar aik divas nasht bahal.
How can anyone buy, sell or takeover forest which belongs to Adivasis, cleaning off forest is a crime, Metro carshed can have many other solutions, there can be no alternative to forest
मी आरे चे जंगल थोडे फार पहिले आहे. आरे मध्ये काही आदिवासी पाडे आहेत परंतु फार मोठी वस्ती ही यू पी, बिहार आणि त्याही पेक्षा जास्त साऊथ इंडियन लोकांची पहिली आहे म्हणजे हजारो घरे तेथे आहेत ही लोक कधी आली कशी आली कोणास ठाऊक पण आदिवासी पेक्षा कितीतरी प्रमाणात तेथे पर राज्यातील लोक हजारोच्या संख्येने राहत आहेत. आणि त्यांना काही राजकीय पक्षाचे साह्य आहे. ते का आहे तेथ कोणते व्यवहार चलतात तेही तपासले पाहिजे कारण हजारो एकर जमिनीवर झोपडपट्टी उभारून त्या विकण्याचा धंदा तेथे राजरोस चालू आहे. बेशुट जंगल झाडे कापली जात आहेत कोणीही ह्या विषयी का बोलत नाही? कि राजकीय हेतूने आरोप केले जात आहेत. काही परप्रांतीय बिल्डर्स नी 16:00 तेथे मोट्या प्रमाणात इमारती उभारल्या आहेत काही हॉटेल्स आहेत त्या विषयी सोईस्कर मौन का पळाले जाते.
सरकार बोलतोय झाडे लावा,झाडे जगवा. आणि झाडे वाचवणाऱ्यांना अटक करताय, ककय बोलणार या पोलिसांना आदिवासी आहेत म्हणून जंगल आणि प्राणी सुरक्षित आहेत, कारण ते जंगलाला आपले घर समजतात.
He sarkar ka nisargashi खेळत आहे? Metro bandhun asa kuthla motha kam kartyt! आणि koknat refinery honar asa sangitly mhanje he sarkar leaving beings नष्ट karun taktayt! Ya mule parat global warming vadhnar! 😢 he sagla lavkrat thambvy lagnar nhi tr pruthivi ch vinash he nakki aahe!
प्रथम आदिवासी समाजाचे खुप खुप आभार
तुम्ही आहात म्हणून हा सुन्दर 🌴🌲🌳निसर्ग
पहायला तरी मिळतोय.....🙏
वन खात्याने लक्ष दिलं पाहिजेल 🧐
निसर्ग आहे म्हणून आपले अस्तित्व आहे
Maha chor randach Forrester
कुठे गेले आता आदिवासी नेते....
Save Aare. Save Adiwasi
जल, जंगल,जमीन ...
जय आदिवासी...
😮😢 उदासीन सगळे 😢
नेते गेले खुर्चीत
आपली सुरुवात आणि शेवट जंगल निसर्ग हवाच
Bbc खूप धन्यवाद जनजागृती keep it up
कोणता ही विकास करताना, स्थानिक लोकांचा, निसर्गाचा विचार आधी झाला पाहिजे.
. आदिवासी खरा डोंगराचा राजा . उद्धव ठाकरे मोठ्या मनाचा नेता हे रात्री वृक्ष तोडणाऱ्या नेत्याने समजून घेण्याची गरज आहे.
आधुनिकतेच्या नावाखाली निसर्ग ठेवा ,पुरातण संस्कृति संपवणे कितपत योग्य आहे.
Andh shraddha nirmulan samiti kuthe ahe , hey sagli andhshraddha aahe .
@@karankadam5664 निसर्ग संपदा नष्ट झाल्यावर शुद्ध हवा पाणी कुठे विकत मिळेल .याला अंधश्रध्दा म्हणत नाहीत भावा,विज्ञान नियम म्हणत्यात.
@@unmeshkaustubh8432
th-cam.com/video/2gC8nW1Mtz8/w-d-xo.html
सगळ्यात नालायक अनाजी पंत आहे
त्या माणसाने महाराष्ट्र ची वाट लावायला घेतली आहे. महाराष्ट्र टाका एकोपा त्याला चांगला दिसत नाही.
निसर्गाची विल्हेवाट लाऊन कुठे मिळणार शुद्ध ऑक्सिजन, झाडच राहील नाही तर हा जो कार्बनडाय ऑक्साइड गाडीच्या धुरातून पसरेल त्याला कोण शोषून घेणार... उपमुख्यमंत्री आता ओरडुन ओरडुन सांगतायत हा मुंबईकरांच्या जिवेचा प्रश्न आहे, पण कोणत्या मुरखाने सुचवले की तो कारशेड आरे मधील 1500 झाडे तोडून मुंबईकरांच्या जीवेचा प्रश्न सुटेल...
दुसरे कोण हे मुंबईकर, उप वाले भैये की गुजराती लोक, मराठी माणूस तर तुरळक राहिला आहे मुंबई मध्ये परप्रांतीयांची संख्या जास्त दिसायला लागली आहे
जल, जंगल आणि जमीन याशिवाय आदिवासी राहू शकत नाही. कृपया आदिवासींना जगुद्या आणि आदिवासी वाचवा, जग वाचवा.
आपकी जय, जय प्रकृती, जय जोहार.
Warli song एकच नंबर ... जनजागृती हवी
महान आदिवासी संस्कृती🌎☘️
झाली एवढी प्रगती बास झाली , आता राहिलेलं राहूदे
आदिवासी समजामुळे आम्हाला जंगल पाहायला मिळतंय 🙏🏻🙏🏻
मुंबई तेथील जनता खरंच भाग्यवानकी , जगात दुस-या कोणत्याही महानगरात आरे एवढं मोठं शुध्द हवेचा पुरवठा करणारे जंगल नाही ते वाचवणे मुंबईकरच नाहीतर सर्वच भारतीयांचं कर्तव्य आहे.
Gadchiroli जंगलाचा जिल्हा म्हणून ओडकला जातो पण आता जंगलच नाही रहला 😢😢😢😢😢
मुंबईचा एकमेव oxygen "आरे"☘️
हिरानंदानी सारखा ह्याला सुद्धा विकणार फक्त वाट बगत आहेत मेट्रो ची हळू हळू सगळं विकला जाणार खूप खूप धन्यवाद आमचे महाराष्ट्र चे राजकारणी ह्यांचे
वनांचे संरक्षण व संवर्धन करणे ही समस्त मानवजातीचेच कर्तव्य आहे. आदिवासी असोत की सरकार असो....ही जबाबदारी आपण घेणार नसू तर संभाव्य परिणाम सोसण्याची तयारी समस्त मानवजातीला ठेवावीच लागेल....
संघर्ष आणि अंदोलनं करूनच सामान्य, शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी पुढचा जीवन प्रवास करायचा आहे. सरकार कोणाचंही येवो.. BBC मराठी एक नजर कोकणातील बारसू आंदोलनावर पण टाका 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️🩹 हे पण कमी पडेल, खरच निसर्ग वाचवायला पाहिजे, मी पर्यावरण प्रेमी ❤
टरबुजाच सरकार नको आता महाराष्ट्र तर नको गोदीं ,मिंदे गट....नको आम्हाला
Ek no documentry hoti ❤️💯🔥
माणसे स्वतः स्वताला संपवतील.माणसाला वाटते फक्त एक त्याच्या साठीच ही पृथ्वी आहे.बाकी मुके जनावरे कुठे जातील.कलियुग आहे जिवंत राक्षस फिरत आहेत.
जय आदिवासी
आदिवासी सर्व बांधवांना खूप खूप धन्यवाद. खर्च आरे कॉलनी व झाडे वाचवायला हवी.
निसर्गदेवता ❤️ भूतदया 🙏
हेच खरे जीवन
Save Forest 👍 Save Wild Life 👍 Preserve Environment for the Future of Mankind 👍
अतिषय सुरेख छान
Metro carshed can have many other solutions but there can be no alternative to forest
Save Aarey ! Save Forest
माला अभिमान आहे मी आदिवासी आहे जय जोहार जय आदिवासी
प्रगती आणि आधुनिकीकरणाच्या नावाखाली निसर्गाला माणूस ओरबाडत आहे, माणसाच्या गरजा कधीही संपणार नाहीत, मोठी समस्या आहे ती स्थलांतरित लोकसंख्या आणि रोजगाराचे केंद्रीकरण आणि मूळ पाया शेती प्रधान देश असूनही संलग्न रोजगार निर्मिती कमतरता यावर उपाय लोकसंख्या विकेंद्रीकरण राहत्या राज्यात राहत्या जिल्ह्यात रहात्या तालुक्यात रोजगार निर्मिती शेतीपूरक मोठ्या प्रमाणात व नंतर ईतर जेणेकरून निसर्ग शेती रोजगार सगळेच समृद्ध होइल, व स्थलांतर थांबेल एकाच शहरात भार वाढणार नाही मग ट्रॅफिक पेट्रोल गर्दी पाणी टंचाई शेती गावे ओसाड लोकसंख्ये अभावी अश्या अनेक समस्या सुटतील, नद्या कालवा जोडा त्यामुळे अति पूर किंवा दुष्काळ या सारखे प्रश्न सुटतील अवघड आहे पण भ्रष्टाचार न करता केली तर ह्या कामांना पण निधी पुरेल काही प्रमाणात
Are var khup chan documentary tayar keli.... Mast bbc marathi....
आदिवासीच निसर्गाचा समतोल राखतो. तो जल,जंगल आणि जमिनीकडून लागेल तेवढच घेतो अन् त्यच संवर्धन करतो.माञ आता विकास व खनिजाच्या हव्यासापोटी जल, जंगल आणि जमिनी वाट लावत आहेत.आदिवासी जगला तर? सर्व काही ठिक नाहीतर तुमची माती काही वर्षात होणारच....होणार.
मला गर्व आहे.मि आदिवासी निसर्गवासी असल्याचा...
BJP सरकार ला सगळ आरे जंगल विकायचय
Save Aadivasi
येऊर hills , उपवन lake वर पण builders अतिक्रमण करत आहे
Agadi barobar ahe ❤adivasi bandhavan che khoop nisargache pujari ahet tyachi ghare naka modu😊
खूप छान विडिओ । आणि थोर कार्य 👍👍
Kahi lokan chya changlya jivna sathi... Kahi lokanch jiv gela tri chalen 😢😢😢😢 jay Adivasi
Save arrey, save forest
Khoop chhaan
kashala haay ghetay local mansanchi. Agri koli pan tya CIDCO chya naadat ashech sample aahet javal javal.
Preserve Culture, preserve Forest.
Forest should be saved otherwise nature will never forgive us 🙏🙏
Aaray is not forest
@@yogeshdesai5999 natural habitat which is very precious. Mumbai is already very vulnerable and should not lose trees .
@@yogeshdesai5999 देन सेल टू ट्रेडर्स
@@yogeshdesai5999 you fool...aarey is a forest...it's a remained forest in mumbai...with more then 3000 trees...and some leopards and other animals...if it is destroyed then mumbai will definitely face ecological issues..🙏
@@sanketghorpade4066 Go to my native place konkan (Sindhudurg) people keep cutting old big trees in order to make new houses and farm land (kaju mango farms). Now I don't see any big tree there except banyan and peepal tree. No forest left there now.
अती सुंदर❤❤❤🙏🤟
metro carshed dusari kade banwa na, jungle ka kaptay ?
माणूस जंगल नष्ट करून काय सिद्ध करणार आहे माहीत नाही #save जंगल
Save Aare
Salute tumhara.
Locals are the owners of the land. They should never be relocated & their ecosystem should remain undamaged at any cost even if it's the question of billions of people.
First of all they are not the owners and why did they settle in the jungle .Jungle are only for wildlife not human beings
🙏🙏🌸🌸. JAI MAHARASHTRA. 🚩🚩.
Rather than building additional infra in the name of development, stop people coming from outside to not overburden local resources. Metro is not going to relax anyone's life, nor it reducing pollution in any way. It's only making bureaucrats and politicians richer. WE MUST SAVE THE ONLY GREENERY LEFT IN MUMBAI AT ANY COST. Not being political, but Maharashtra needs a more logical front who will think more about Maharashtra and locals. Jai Bhavani, Jai Shivaji.
And to whoever says we want to be a first world country, for there and count the population. It's possible only because of the controlled birth rate where people value each other and respect the resources given and has a cohesive mentality and progressive outlook. Even after seeing so much in covid, people still don't have manners to cover their mouth when they cough and sneeze. And it is applicable to educated beings too.
Whoever try to say this becomes anti development leader in maharashtra state 😶
2024 la janatene aapali takat dakavavi
Maharashtra is being hollowed outby Gujjus, be it Aarey or Barsu or Sindhudurg.. all the greenery will be lost forever.
Filter pada kadi dakavner verkesh (jada) premi filter pada kadi dakvner
Forest.should.besaved.❤
Sarkar swatahache khishe bhartay. Jungle kaptay! Tyanna subuddhi devo. #SaveAarey
#saveAarey
BBC❤ u❤❤
#save जल, जंगल, जमीन
Save forest save nature
Arrey vachlach pahije
##Save जल,जंगल, जमिन
जंगल आहे म्हणून माणूस आहे.
Aamcha jangalnchi waat lavnarya aani aamcha lokana nadnarya sarkarla aamhi dhada shikavlya shivay rahnar nahi..bhoir haw aamhi.
निसर्ग वाचायला हवा
जल ,जंगल, जमीन.
भाजप भगाओ जंगल बचाओ
I think while redevelopment of Dharavi etc r on cards, we should have rule that minimum 50% land of any project should be soil no construction on it. As vertical super towers being built , can’t make Mumbai & Mumbaikars suffocate.
Such people should be made environment ministers.
May all make you the inspiration & make word a beautiful place.
Save nature
Save trees please
Adiwasi jindabad
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
महाराष्ट्रात स्थानिक लोकांकडून राज्य कारभार होणे आवश्यक आहे. बाहेरील लोक फक्त ओरबाडणारच. गुजू सरकार नकोच.
❤
Lord vishmu has right to change beauty of mother nature😀😀😀😀😀
Jay Bharat.man khup bhavnik zale he aakun.zade jagva nisarga vachva.save 🌴🌲 tree save whater.ase kititari shbdh aiklet pan ty palehi पाहिजेत.fulanfalanshivay,प्रण्यानपक्षांशिवय,नzadanzudpanpañshivay,nadinalayanshivay dary dangranshivay nisarga tho kasla.ya peksha aaush adhure aahe,aya shivay yapeksha suk😮 dukkh te konte.je pernar te ughnar.mhnun nisrgavar atikraman karal tar aik divas nasht bahal.
❤️🙏👍
😢aare bachav
Ekanth shinde mhnel ki ata he pan lok baherun alet, gadhav mukhyamantri.
😂😂🤣
How can anyone buy, sell or takeover forest which belongs to Adivasis, cleaning off forest is a crime, Metro carshed can have many other solutions, there can be no alternative to forest
Panther aadivadiche God aahet.😊
व्यापारी वृत्ती राज्यात असेल तर आरे कसे वाचेल,
मुंबई चा श्वास आरे आहे ते पण गिळायला निघाले आहेत हे राजकारणी कुठे फेडाल हे पाप झाडे वाचवा झाडे जगवा
मी आरे चे जंगल थोडे फार पहिले आहे. आरे मध्ये काही आदिवासी पाडे आहेत परंतु फार मोठी वस्ती ही यू पी, बिहार आणि त्याही पेक्षा जास्त साऊथ इंडियन लोकांची पहिली आहे म्हणजे हजारो घरे तेथे आहेत ही लोक कधी आली कशी आली कोणास ठाऊक पण आदिवासी पेक्षा कितीतरी प्रमाणात तेथे पर राज्यातील लोक हजारोच्या संख्येने राहत आहेत. आणि त्यांना काही राजकीय पक्षाचे साह्य आहे. ते का आहे तेथ कोणते व्यवहार चलतात तेही तपासले पाहिजे कारण हजारो एकर जमिनीवर झोपडपट्टी उभारून त्या विकण्याचा धंदा तेथे राजरोस चालू आहे. बेशुट जंगल झाडे कापली जात आहेत कोणीही ह्या विषयी का बोलत नाही? कि राजकीय हेतूने आरोप केले जात आहेत. काही परप्रांतीय बिल्डर्स नी 16:00 तेथे मोट्या प्रमाणात इमारती उभारल्या आहेत काही हॉटेल्स आहेत त्या विषयी सोईस्कर मौन का पळाले जाते.
सरकार बोलतोय झाडे लावा,झाडे जगवा.
आणि झाडे वाचवणाऱ्यांना अटक करताय, ककय बोलणार या पोलिसांना
आदिवासी आहेत म्हणून जंगल आणि प्राणी सुरक्षित आहेत, कारण ते जंगलाला आपले घर समजतात.
Save jaungle
He sarkar ka nisargashi खेळत आहे? Metro bandhun asa kuthla motha kam kartyt!
आणि koknat refinery honar asa sangitly mhanje he sarkar leaving beings नष्ट karun taktayt! Ya mule parat global warming vadhnar! 😢 he sagla lavkrat thambvy lagnar nhi tr pruthivi ch vinash he nakki aahe!
Varli revolt
Bbc news barobar sagl dakvt
Faltu projects ubhe kartil he, pan kadhi plantation sathi nidhi manjur nahi karnar.
Nisarga🌳 ahe tarach jivan ahe!!!!!
नका तोडू रे 😢😢😢😢
Instead of destroying forests, destroy BJP
Saglyat jasta local madhun padhun marnare loka he dombivali te diva and Kalyan aahe mag aare kade metro ka
ब्राह्मण आणि खत्री जातींना काय कळणार यांचं दुःख 😢
Aare madhli zopadpatti kadha
Instead WORK on POPULATION CONTROL!!
Asla vikas nako jyat sagle jungle south mumbai bannara ani ananya pandey sarkhi pudhchi pidhi pudhe yeil. 😢