सर, दिवाणी न्यायालयास मिळकती बाबतचा फेरफार खरा की खोटा हे ठरवण्याचा अधिकार आहे का ,आणि प्रांत अधिकारी याना या बाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, sir, I am waiting for your reply, thanks,
काऊंटर क्लेम ला कायदेशीर पुरावे नसले तर तो चालेल का दावा तो दाखल झालेला आहे. निकाली दावा पहिले लागेल का प्रतिदावा किती कालावधी लागतो केस दाखल करून 6 वर्षे झालीत
कोणाच्या कब्जात आहे ती जमीन तुमच्या ताब्यात असेल तर SDO डेप्युटी कलेक्टर यांच्याकडे समोरील व्यक्तीच्या नावावरील फेरफार रद्द करून मिळावा म्हणून अपील दाखल करून आपल्या नावाची 7/12 पत्रकी नोंद घेण्यासाठी मागणी करावी लागेल जर ती जमीन तुमच्या ताब्यात नसेल तर दिवानी दावा दाखल करून मनाई हुकूम मागावा लागेल
सर खूपच उपयुक्त टीप्स दिल्या धन्यवाद पण सर plaint english मध्ये आहे तर WS. पण English मध्ये दिले गेले तर उलटतपास घेताना मराठीत घेतला तर कोर्ट objection घेऊन cross english मध्ये घेण्यास compel करतं का? पुढे argument च्या वेळी पण अशी अडचण येऊ शकते का?
Sir, Talathi ani Circle he Varas register ani khate utara gahal / misplace zhale ase sangat ahe... He sarv bab Tahsildar yanchya samor mandli but kahi fayda zhala ni... Amhala Vatnai patr karun ghyache ahe...tar pudhil process kay karav lagtil. Plz guide kara...
सर दावा दाखल करण्यात आला आहे 4 online 3 offline तारका झाल्या आहेत समोरील पार्टीने फक्त पहिल्या तारखेला वकील दिला आहे परंतु आजूनही आपले म्हणणे मांडले नाही व त्यांच्या वकीलांकडे ही काही माहिती दिली नाही काय करावे
वकील साहेब मी कोल्हापूर चा आहे माझ्या गवतपड जमिनीला काही लोक कुळ लावण्याचा प्रयत्न करतात. आपल्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकेल का? बरेच वकील माझा प्रॉब्लेम समझू शकले नाहीत. प्लीज
खूप सोप्या भाषेत माहिती सांगितली आहे .आपले अनेक व्हिडिओ मी ऐकले आहेत आपण अनेक विषय सहज सोपे आणि पटकन लक्षात येतील असे विवेचन करता.
केतकर साहेब धन्यवाद
1 ) Prima feci, 2 ) balance of convenience, 3 ) irreparable loss
प्रतिवादी असतांना, वादी स च्या दाव्या स कैफियत मध्ये मान्यता दिल्यास काय होईल, वाटप दावा
सर, दिवाणी न्यायालयास मिळकती बाबतचा फेरफार खरा की खोटा हे ठरवण्याचा अधिकार आहे का ,आणि प्रांत अधिकारी याना या बाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, sir, I am waiting for your reply, thanks,
अतिशय. उपयुक्त
छान माहिती दिलीत
Sar civil case Madhya return aur gmment calthika
काऊंटर क्लेम ला कायदेशीर पुरावे नसले तर तो चालेल का दावा तो दाखल झालेला आहे. निकाली दावा पहिले लागेल का प्रतिदावा किती कालावधी लागतो केस दाखल करून 6 वर्षे झालीत
तहसीलदार यांनी रोजनामा सुनावणी तारखेमधये खाडाखोड करून कलम १५५ खाली आमचे खरेदी मालकी वहिवाट असलेले आमचे ७/१२ मधील नाव कमी केले आहे
कोणाच्या कब्जात आहे ती जमीन
तुमच्या ताब्यात असेल तर SDO डेप्युटी कलेक्टर यांच्याकडे समोरील व्यक्तीच्या नावावरील फेरफार रद्द करून मिळावा म्हणून अपील दाखल करून आपल्या नावाची 7/12 पत्रकी नोंद घेण्यासाठी मागणी करावी लागेल
जर ती जमीन तुमच्या ताब्यात नसेल तर
दिवानी दावा दाखल करून मनाई हुकूम मागावा लागेल
सर छान माहिती दिली
Codicil var ekhada video aahe ka?
कैफियत दुरुस्ती करता येते का ? किंवा कोणत्या स्टेज पर्यंत देता येते ?
करता येते
कुठल्याही स्टेजला
सर खूपच उपयुक्त टीप्स दिल्या धन्यवाद पण सर plaint english मध्ये आहे तर WS. पण English मध्ये दिले गेले तर उलटतपास घेताना मराठीत घेतला तर कोर्ट objection घेऊन cross english मध्ये घेण्यास compel करतं का? पुढे argument च्या वेळी पण अशी अडचण येऊ शकते का?
Sir, Talathi ani Circle he Varas register ani khate utara gahal / misplace zhale ase sangat ahe... He sarv bab Tahsildar yanchya samor mandli but kahi fayda zhala ni... Amhala Vatnai patr karun ghyache ahe...tar pudhil process kay karav lagtil. Plz guide kara...
दुरुस्त कैफियत कशी करावी
सर जी,
जुन्या कैफियत चा आता वारस नोंदी साठी फायदा होईल का
कैफियत दुरुस्ती कोणत्या स्टेजवर घेता येते आणि दुरुस्ती नामंजूर झाली तर काय करावे लागेल. यावर एक व्हिडिओ बनवा.
Please make video on ISSUES
Disputants तर्फे Issues काढले पण opponantsनी Issuesला उत्तर दिले नाही. Issues ला उत्तर देणे बंधनकारक नाही का?
सर दावा दाखल करण्यात आला आहे 4 online 3 offline तारका झाल्या आहेत समोरील पार्टीने फक्त पहिल्या तारखेला वकील दिला आहे परंतु आजूनही आपले म्हणणे मांडले नाही व त्यांच्या वकीलांकडे ही काही माहिती दिली नाही काय करावे
No say ची ऑर्डर पास करून घ्या
Sir stay order sathi kiti fees lagu hote kiva paid karavi lagte sir pls sanga sir mala
न्यायालयाची का वकिलाची ?
@@TanmayKetkar stay order ghanta sathi kay karav lagel
stay order ghenyasathi konti process karavi lagel sir
Writtenstament मध्ये counter दावा करताना कोर्टफी चा मुद्दा उपस्तीत होतो का
Majae aajobane jamen 1995 vikli Hoti pan vaevar puraa honae aadhec tenchaa mrutau zhalaa zameen parahat melu shakel kaa
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
उत्तम माहिती सर्व viddo चांगले आभार.
Very Nice
काऊंटर क्लेम कोणत्या स्टेज ला द्यावयास पाहिजे . त्यासाठी काही मुदत आहे का ?
वकील साहेब मी कोल्हापूर चा आहे माझ्या गवतपड जमिनीला काही लोक कुळ लावण्याचा प्रयत्न करतात. आपल्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकेल का? बरेच वकील माझा प्रॉब्लेम समझू शकले नाहीत. प्लीज
नमुना द्याल क?
वकील साहेब मी आपणास केलेल्या ई-मेल ला आपण प्रतिसाद अद्याप ही दिलेला नाही.काही अडचण नाही ना .
कृपया पुन्हा एकदा पाठवा
खुप छान माहिती धन्यवाद
सर, written statementची copy वादीला कशी व कुठे मिळते? कृपया सांगावे
आपल्या वकिलाला मिळते
@@devidasmarutigajewar5884 धन्यवाद🙏