तमाशा कलावंताकडे समाजाने माणुसकी नात्याने बघावे, ही कला जिवंत राहील या साठी समाजाने पुढे यावे, अन्यथा ही कला नामशेष होऊ शकते. तमाशा कलावंत दुःख सोसून समाज प्रबोधन, रंजन करतात.
खचून जाऊ नका. काका माझे. वडील तमाशा कलावंत आहेत .बापूराव शिंदे. कारखेल कर आजून जिवंत आहे त. पण आजून शासनाने. पेन्शन दिली नाही. बापू कारखेल कर. सोगाडयाचे काम करतात. 40. वर्ष
सलाम
पत्रकार साहेब.
तुमचे अभिनंदन
मुलाखत बघून खूपच वाईट वाटले भाऊ शासनाने पुढाकार घेऊन त्यांना मदत करावी
मुलाखत असावी तर अशी..... खूपच छान झाली मुलाखत आणि पार्टी पण खूप छान आहे... पत्रकार आमचे मित्र पण... पार्लेकर सर आपले खूप खूप आभार 🙏🏻
तमाशा कलावंताकडे समाजाने माणुसकी नात्याने बघावे, ही कला जिवंत राहील या साठी समाजाने पुढे यावे, अन्यथा ही कला नामशेष होऊ शकते. तमाशा कलावंत दुःख सोसून समाज प्रबोधन, रंजन करतात.
Kalakarana.15.te.20.000.mandhan.milali.pahije❤
खुप छान आहे तुमचा कारेक म
chan mulakhat. Tamashala changale divs yeo hi sadhicha.
खचून जाऊ नका. काका माझे. वडील तमाशा कलावंत आहेत .बापूराव शिंदे. कारखेल कर आजून जिवंत आहे त. पण आजून शासनाने. पेन्शन दिली नाही. बापू कारखेल कर. सोगाडयाचे काम करतात. 40. वर्ष
Kamal vanita karadkar tamasha 1no aahe sagale kalakar best aahet
उमेश सावंत.
खूप मोठे कलाकार आहेत.
किसन बबन निगडीकर तमाशा तालुका सातारा जिल्हा सातारा ,तर्फे तमाशा कलावंतांना शुभेच्या
खूपच छान मुलाखत सर.
सर खरोखरच रडवलत आम्हाला
खरे कलावंत
Amhi bagitla ahe apal karykram...khup bhari ahe
धन्यवाद पारलेकर सर🌹
तूम्ही वेब सीरीयल्स चालू करा
TH-cam वरती
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️
गोरख
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭
🙏🙏🙏
Nice
😭😭😭😭😭😭😭😭😭😭
छान
मंगला बनसोडे दा़खवा