आक्काबाई आक्काताई कराडकर तमाशा जगन कराडकर हा माणूस सम ई नुर्त प्रशिद्द होता मी त्या कलाकार जवळून पाहिले आहे माझ्या गावात आक्काताई कराडकर तमाशा तमाशा खूप वेळेस आला होता माझे गाव मंठा ता मंठा जिल्हा जालना महाराष्ट्र
हे सर्व आपणा सर्वांना आवडणारे कलाकार आहेत आपण या सर्वांना अत्यंत चांगल्या प्रकारे दाद देता. त्यांच्या कलेविषयी आपल्या मनात आदर आहे. धन्यवाद... बोलू फोनवर एकदा. डॉ. संपतराव पार्लेकर -पलूस (सांगली) 9623241923
Anek tamasha kalawant fakt apalya vyatha sangatat. Dukh: vyatha pratekala asatat . Kalakaravar lok prem kartat je konala milat nahi.keval kala he upjivikeche sadhan n thevata niymit anya kame hi karavit mhanaje garibi yenar nahi.
आदरणीय श्री. जगन पाटणकर एक उत्कृष्ट कलावंत असून त्यांच्या जीवनातील शोकांतिका अतिशय दयनीय अवस्था आहे.
तमाशा कलावंत च्या व्यथा.... शासकीय पातळीवर पोहचवली जाईल असे.. करा... पत्रकार साहेब.....
जगण पाटंणकर हे कलावंत खुपचमहानआहेत त्यांचीकला मी माझ्यागावी अनुभवली अशाकलाकारांना मानधन तात्काळ चालुकेलेपाहिजे
कुठलेच सरकार तमाशा कलावंतसाठी का पुढे येत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे
💕💕💕
शासन दरबारी या कलाकारांच्या व्यथा पोहचल्या पाहिजेत
आक्काबाई आक्काताई कराडकर तमाशा जगन कराडकर हा माणूस सम ई नुर्त प्रशिद्द होता मी त्या कलाकार जवळून पाहिले आहे माझ्या गावात आक्काताई कराडकर तमाशा तमाशा खूप वेळेस आला होता माझे गाव मंठा ता मंठा जिल्हा जालना महाराष्ट्र
हे सर्व आपणा सर्वांना आवडणारे कलाकार आहेत आपण या सर्वांना अत्यंत चांगल्या प्रकारे दाद देता. त्यांच्या कलेविषयी आपल्या मनात आदर आहे.
धन्यवाद...
बोलू फोनवर एकदा.
डॉ. संपतराव पार्लेकर -पलूस (सांगली)
9623241923
जगन पाटनकरानां फार जवळुन पाहिले आहेत अशी परिस्थिती कोणावर येऊ नये सरकार थोडा विचार करायला हवा कलावंतचा
Nice video 😊
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धोडेंवाडीचा तमाशा कलावंत याचिं मुलाकात घ्यायला पाहिजे
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
या कलावंतांचा मो नंबर मिळेल काय?
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
छबूताई कराडकर यांची मुलाखत घ्यायला पाहिजे
Anek tamasha kalawant fakt apalya vyatha sangatat. Dukh: vyatha pratekala asatat . Kalakaravar lok prem kartat je konala milat nahi.keval kala he upjivikeche sadhan n thevata niymit anya kame hi karavit mhanaje garibi yenar nahi.
Kalakarani paise milatay to sambalun tevava
Vait