तमाशाने जगायला शिकविले | मुलांना खूप शिकविणार : कलावंत पद्मा पाटणकर- कराड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 191

  • @santramwagh102
    @santramwagh102 3 ปีที่แล้ว +18

    अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन केले आहे.या सर्व गुण संपन्न कलावतीला मानाचा मुजरा.

  • @cement--work--kawatheyemai1465
    @cement--work--kawatheyemai1465 3 ปีที่แล้ว +15

    सूमधूर आवाज"""लोकरंजनातून लोकजागृती करणार्या या कलाकारांचा समाजातून अादर व्हावा व योग्य मानधन मिळावे हि अपेक्षा

  • @mangeashsakat
    @mangeashsakat 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिमच खुपच सुंदर मुलाखत,पद्मा ताईकडे परमेश्वराने दिलेली कला फारच चांगली आहे कारण ताई आमच्या तमाशाला एक सिजन होत्या.दत्तोबा तिसंगीकर लोकनाट्य तमाशाला त्यांची कला मी प्रत्यक्ष पाहीलेली आहे,वगनाट्यामधील अतिशय मार्मिक बोलण आणिअभिनय गणगवळण रंगबाजीत चांगल्या प्रकारे कला सादरीकरण करतात. एका सिजनला त्यांनी आम्हाला चांगली साथ दिली आहे.पाताळातील नागकन्या या वगनाट्यामध्ये त्यांची नागकन्येची भूमिका आजदेखिल आठवते.अशा कलावंताचे कौतुक करावे तितक थोडआहे.ईश्वर त्यांच्या कलेस प्राधान्य देवो.

  • @manavagit300
    @manavagit300 3 ปีที่แล้ว +11

    प्रथम लोकरंजन युट्यूब चानेल चे आभार 🙏
    आपन ताई ची मुलाखत घेतली,
    हाडांची कलावंत ,👍🙏🙏🙏

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 3 ปีที่แล้ว +11

    वा, अप्रतिम आवाज आहे. गाणं चालू ठेवा. आपला अभिमान वाटतो. एक स्वाभिमानी स्री आहात आपण. मुलांना चांगले शिक्षण द्या. आपणास नक्कीच यश मिळेल.

  • @ganpatmore9052
    @ganpatmore9052 3 ปีที่แล้ว +10

    ताई मस्त एकच नंबर गायन छान अप्रतिम सलाम या जिद्दीला मानाचा मुजरा

  • @sanjaykhatale685
    @sanjaykhatale685 3 ปีที่แล้ว +17

    साहेब तुम्ही मुलाखत घेता आभारी आहोत परंतु यांच्या वेदना मंत्रालयापर्यंत पोहचवा कारण महाराष्ट्राची कला आहे सरकार सुद्धा त्यांना मदत करेल याची मला खात्री आहे

  • @rpp8569
    @rpp8569 3 ปีที่แล้ว +2

    मुलाखत घेणाऱ्याला खरोखर धन्यवाद दिले पाहिजेत,या अशिक्षित कलाकारांच्या व्यथा तसेच आकांक्षा लोकां पर्यंत पोहोचत आहेत. त्यांच्या जगण्याचा संघर्ष,नितळ पारदर्शी अभिव्यक्ती बघुन लोकांमध्ये तमाशा कलावंतांबद्दल आदर आणि सहानुभूती निर्माण होणार हे निश्चित.या नेक कार्यासाठी मुलाखतकाराचे खुप खुप धन्यवाद, शुभेच्छा ! आपण समाजातील नाहीरे वर्गासाठी मिडियाचा सुयोग्य वापर करता आहात ! तो सर्वात्मक निर्मिक आपणां सर्वांचे भले करो ही सदिच्छा!

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद..
      योग्य आणि समर्पक प्रतिक्रिया दिलीत. कलाकारांना यावेळी आधार देणे गरजेचे आहे.

  • @kirtikalekasabesukhena277
    @kirtikalekasabesukhena277 3 ปีที่แล้ว +4

    निच्यायाचे बळ तुका म्हणे तेची फळ खुप च छान ताई

  • @prakashwaghewalekhindikar3608
    @prakashwaghewalekhindikar3608 3 ปีที่แล้ว +7

    खुप छान ताई तुमचा आत्मविश्वास जिद्द चिकाटी मेहनतीला सलाम

  • @nitinshendge2074
    @nitinshendge2074 3 ปีที่แล้ว +3

    खरच खूप छान तुम्हाला भेटून तुमच्यासोबत दोन गोष्टी बोलावयाचे वाटतात हो खरच

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 3 ปีที่แล้ว +1

    Kiti simple आहात ho tai i ग्रेट...आवाज खूप chan

  • @tsktech4021
    @tsktech4021 3 ปีที่แล้ว +2

    कलावंत वेक्ती कोणत्याही क्षेत्रातील असो तिच्या ईतका सन्मान कोणालाही मिळू शकत नाही.
    माणसाच्या जीवनात कला हा गुण हवाच कला गुण असणारी माणसं जीवनात कधीही उपाशी राहू शकत नाही.कला म्हणजेच जीवन आहे.तमाशा कला म्हणजे जिवंन्त कला आहे.ती टिकून राहिली पाहिजे.ताईच्या कलेला मानाचा मुजरा.खूप सुंदर आवाज आपली कला टिकून ठेवावी अशी अपेक्षा आहे .कलेशिवाय जीवनात आनंद नाही.।।कलाही जीवन है।।👍👌सर्व तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा.💐

  • @maharupawar1272
    @maharupawar1272 3 ปีที่แล้ว +7

    सुंदर गळवण आहे सुंदर आवाज ताई माझी आवडती गवळण मनली सलाम ताई

  • @surajbagade8167
    @surajbagade8167 3 ปีที่แล้ว +3

    जगदंब उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे
    खूप आनंदी रहां .

  • @santramwagh102
    @santramwagh102 2 ปีที่แล้ว +1

    व्वा ,!व्वा!! पद्मा ताईंनी खूप छान मुलाखत दिली आहे.त्या सोबतच अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गौळणी चे गायन केले आहे.आवाज खूपच सुमधुर आहे.

  • @laxmanyadav1070
    @laxmanyadav1070 3 ปีที่แล้ว +9

    🙏🙏खूप सुंदर गायन आणि गवळण गायली 🙏🙏

  • @श्रीकांतकाळे
    @श्रीकांतकाळे 3 ปีที่แล้ว +3

    जीव तोडून काम करणाऱ्या आणि जिद्दीने परिस्थितीवर मात करून आपलं कर्तव्य पार पाडत असलेल्या ताईंस मनःपूर्वक सलाम.
    आपण ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून कलावंताची व्यथा जाणून घेत आहात आपले ही खूप खूप आभार.

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 3 ปีที่แล้ว +5

    छान आवाज ताई असाच प्रयत्न चालू ठेवा कलाप्रेमीआपल्याला भरभरून प्रतिसाद देणार

  • @dattatrayharishchandre326
    @dattatrayharishchandre326 3 ปีที่แล้ว +9

    ताईची मुलाखत पाहुन मन सदगदीत झाले
    सर

  • @chintamanwalkoli1134
    @chintamanwalkoli1134 3 ปีที่แล้ว +9

    तमाशा कलाकारांना खूपच वाईट दिवस आले आहेत. या कलेला गत वैभव मिळेल का ? एक काळ खरं तर,तमाशा हे लोक रंजन करण्याचे प्रभावी माध्यम होतं.

  • @shaukatmulani2557
    @shaukatmulani2557 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान आवाज आहेच पण सत्य सांगण्याचे धाडसाला सलाम आहे शौकत भाईचा

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 2 ปีที่แล้ว +1

    मुलाखत कार आपण या कलावंतांना समाजासमोर आणताय आपले खूप आभार,आपण पण या व्हिडीओ तर दिसायला हवे होते.

  • @padamnathmisal9290
    @padamnathmisal9290 หลายเดือนก่อน

    खूप छान ताई आवाज आहे तुमचा🎉🎉❤❤ तुम्हाला खूप शुभेछ्या

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 3 ปีที่แล้ว +12

    छान कलावंत आहे ताई.आवाज पण गोड आहे.कलावंताची कदर करायलाच हवी.

    • @bhaskarahire531
      @bhaskarahire531 3 ปีที่แล้ว

      अभिनंदन ताई आवाज छान आहे.

    • @A_S_K333
      @A_S_K333 3 ปีที่แล้ว

      Mehantiche phal change milel

  • @siddharthakambale9255
    @siddharthakambale9255 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रातील सर्वच तमाशातील कलावंत आज उपेक्षित जीवन जगत आहेत. या कलावंतांची महाराष्ट्र शासनाने आजही दखल घेतलेली नाही. या सर्वच कलावंतांना मानधन देऊन हक्काचा निवारा म्हणून घर देण्यात यावे आणि त्यांच्या कलेचा आदर करून त्यांना सन्मानित करण्यात यावे असे माझे मत आहे....
    🇪🇺 जय भीम 🙏 जय महाराष्ट्र 🚩

  • @mayurbhame3884
    @mayurbhame3884 3 ปีที่แล้ว +4

    Khup chan tai tuzya kalela salam.

  • @lokanandjambhulkar9877
    @lokanandjambhulkar9877 3 ปีที่แล้ว +3

    नेक ईमानदारी ने कबाड़ कस्ट करुण आपन आपल्या परिवाराचा संगोपन करत आहेस ताई, तुझी करुण कहानी एकूण मन ओल झाल, तुला कुदरत यश देईल हीच सदिच्छा
    जयभीम
    रायपुर

  • @namdevkhade9312
    @namdevkhade9312 3 ปีที่แล้ว +6

    🙏 छान अप्रतिम गायन माऊली राम कृष्ण हरी 🙏

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 3 ปีที่แล้ว +4

    खूप खूप सुंदर आवाज आहे ताईसाहेब. कला कधीही कामी येतेच.जयभिम.

  • @parbhakardasharathdumbre3359
    @parbhakardasharathdumbre3359 3 ปีที่แล้ว +7

    खूप छान मला खूप आवडले

  • @sachindevmane1558
    @sachindevmane1558 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान मुलाखत. अशा कलावंतांना सरकारने काही मदत केली पाहिजे.

  • @annasahebavhad1641
    @annasahebavhad1641 3 ปีที่แล้ว +2

    वा ताई 1 नंबर 🙏 अस्सल लोककला पुन्हा एकवली

  • @rohanborade9755
    @rohanborade9755 3 ปีที่แล้ว +6

    छान गवळण म्हणता तुम्ही छान नाशिक नाशिक

  • @mr.asp_2608
    @mr.asp_2608 3 ปีที่แล้ว +5

    माऊली कोटी कोटी वंदन 🌹🌹👌🌹🌹त

  • @raviwaghmare2581
    @raviwaghmare2581 2 ปีที่แล้ว

    बोलतांना किती स्वाभिमान आहे चेहेऱ्यावर ताईच्या खरंच कलाकार हा स्वाभिमानीच असतो कलाकार कधी कोणासमोर झुकत नाही🙏🙏🙏🙏🙏

  • @rohanborade9755
    @rohanborade9755 3 ปีที่แล้ว +5

    छान छान खूप छान सुंदर कलावंत सुंदर

  • @alkapatil8384
    @alkapatil8384 ปีที่แล้ว

    ताई आवाज छान आहे. असेच जिद्दीने उभे रहा. यश आपलेच👌👌

  • @namdraskar4853
    @namdraskar4853 3 ปีที่แล้ว +13

    सरकारने पैसा नसेल तर क्लास वन अधिकारी च्या पगारावर तमाशा कर लागु .करुन कलावंताना मदत करावी

    • @bharatwadate1145
      @bharatwadate1145 3 ปีที่แล้ว

      खूप महान विचार आहेत तुमचे

  • @ajinathsonawane3357
    @ajinathsonawane3357 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आवाज आहे आपला , छान

  • @dattatryajadhav7681
    @dattatryajadhav7681 3 ปีที่แล้ว +4

    ताईच्या जिद्दीला सलाम...

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 3 ปีที่แล้ว +2

    ताई तुझी जगन्याची धडपड पाहुन अभिमान वाटला.

  • @rjadhav3428
    @rjadhav3428 2 ปีที่แล้ว

    Khrch atishy sundr vichyar ahe khup changl awaj ahe khup klakar ahat apn khrch

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 3 ปีที่แล้ว +8

    कलेवर प्रेम आहे ताई तुमचे, तुमचा प्रत्येक व्यक्तीला अभिमान आहे एक स्री शक्ती म्हणून

    • @sunildhaygude6505
      @sunildhaygude6505 3 ปีที่แล้ว

      ताई खुप सुंदर आवाज धन्यवाद

  • @mininathvishwas3085
    @mininathvishwas3085 3 ปีที่แล้ว +3

    मा मुख्यमंत्री सांस्कृतीक मंत्री यांनी कलावंताचा कोरोना काळातल्या समस्या जाणुन त्यांना मदत जाहीर करावी

  • @sunilkhalde2855
    @sunilkhalde2855 3 ปีที่แล้ว +1

    पद्माताई,
    वेळ नक्कीच बदलेल
    तुमच्या जिद्दीला सलाम!

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 2 ปีที่แล้ว

    छान आवाज .. ईश्वरांची देणगी आहे . लोकरंजन . ही कलाकार मंडळी त्यांचे प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावून करतात . धन्यवाद . शासनाने ह्यांना व्यासपिठ करून द्यावे .🌹🚩

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 2 ปีที่แล้ว

    आवाज खरंच खूप गोड आहे.....👌👌

  • @hajimulla2210
    @hajimulla2210 3 ปีที่แล้ว +3

    मस्त आहे आवाज👍👍👍👍

  • @bkanna4122
    @bkanna4122 2 ปีที่แล้ว +1

    ताई आपण ग्रेटच कलाकार आहात,
    तुमच्या केलेला अजून वाव मिळावा हीच अपेक्षा..!!
    अभिनंदन 💐👍

  • @pranavindore6872
    @pranavindore6872 3 ปีที่แล้ว +16

    तमाशा कलावंत जगलाच पाहीजे

  • @4441.D.D.A.
    @4441.D.D.A. 3 ปีที่แล้ว +2

    ताई तुमचा आवाज, बोलणे खूप खूप छान आहे.

  • @santramwagh102
    @santramwagh102 3 ปีที่แล้ว +3

    प्रभावी मुलाखत वाटली आहे.

  • @dhananjay1151
    @dhananjay1151 3 ปีที่แล้ว +4

    Khup ch chhan awaj...

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 3 หลายเดือนก่อน

    ही कला जिवंत राहिलीच पाहिजे. सिनेमातील नट नट्यापेक्षा खूपच सोज्वळपणा आहे.

  • @manoharkolekar859
    @manoharkolekar859 3 ปีที่แล้ว +1

    अफलातून ही मुलाखत आहे,
    मुलाखत घेणारे व मुलाखत देणारे पद्मा ताई व डॉक्टर साहेबाचे कडिल तेवढे कौतुक कमीच आहे.
    दोघानाही मानाचा मुजरा.
    एक तमाष रसिक.
    डॉक्टर आपले खुप खुप आभार पण मानत आहे

  • @nswagh6272
    @nswagh6272 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर आवाज ताई.

  • @sanjaydhumal5728
    @sanjaydhumal5728 3 ปีที่แล้ว +1

    So Nice Aavaj chan Aahe ...thanchi vyatha Sarkar paryant pathva 🙏🙏

  • @surajbagade8167
    @surajbagade8167 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुदरं आवाज आहे . आई

  • @pakachougale4698
    @pakachougale4698 3 ปีที่แล้ว +5

    ताई छान गायली गवळण

  • @sunilwavhal6004
    @sunilwavhal6004 3 ปีที่แล้ว +2

    Very great खुपच वास्तव चिञ

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 2 ปีที่แล้ว

    कलावंतांना सरकारने मदत करणे जरुरीचे आहे,पद्माताई 🙏 ईश्वर तुम्हाला मदत करो.

  • @eknathshelke5538
    @eknathshelke5538 3 ปีที่แล้ว +4

    ताई आवाज चांगला आहे आपली जगण्याची हिमत आहे पण मुलांना शाळेतच पाठवा

  • @mahadeokothare4290
    @mahadeokothare4290 3 ปีที่แล้ว +2

    ताई खुप छान गवळण गायली आहे
    ताई आपणास सलाम

  • @Jagdaleshubham
    @Jagdaleshubham 3 ปีที่แล้ว +2

    वा मस्त 👌

  • @meenakadam9148
    @meenakadam9148 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan aavaj 👍👍

  • @ShankarSinghBhais
    @ShankarSinghBhais หลายเดือนก่อน

    अति सुंदर ❤

  • @balasahebpawar5853
    @balasahebpawar5853 3 ปีที่แล้ว +4

    ताई थोडं तांत्रिक शिक्षण घेतले असते तर तुमची कला आणखी बहरत गेली असते. कुठलही शिक्षण नसताता खूपच छान!

  • @nitinshendge2074
    @nitinshendge2074 3 ปีที่แล้ว +2

    khup chan I like you 👍👌👌

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 3 ปีที่แล้ว +3

    ताई खरोखरच आवाजात गोडवा आहे

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या मुलांना शाळा खुप शिकवा , शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.

  • @babasomane1985
    @babasomane1985 ปีที่แล้ว

    मस्त पदमा 🙏🙏✌

  • @माझाबळीराजा-प8ख
    @माझाबळीराजा-प8ख 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान आवाज ताई

  • @ganeshadhav3549
    @ganeshadhav3549 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान आवाज आहे तुमचा

  • @bhausahebchittale9850
    @bhausahebchittale9850 3 ปีที่แล้ว +6

    Very nice voice. Sarkarni madat karavi.

  • @baluvanpure7160
    @baluvanpure7160 2 ปีที่แล้ว +2

    गरीबांना अनुदान मंजूर करावे.

  • @sunilshukla9026
    @sunilshukla9026 3 ปีที่แล้ว +2

    आपल्या महाराष्ट्राची ही कला आहे. जपली पाहिजे.

  • @dadasahebghatge5630
    @dadasahebghatge5630 3 ปีที่แล้ว +2

    माणसाला परिस्थती जगायला शिकविते आपणही आपली कला कौशल्ये काय आहे ते आपण बोलून दाखविली पाहिजे ,, पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा ,,,,,,

  • @sindhubansode4960
    @sindhubansode4960 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर मंगला बनसाेडे पेक्षा आवाज झान आहे.

  • @vidyadhargangawane7489
    @vidyadhargangawane7489 3 ปีที่แล้ว +3

    Very nice Sound 🤗

  • @somnathkadam3647
    @somnathkadam3647 2 ปีที่แล้ว

    Aai khup Chan margdarshn kartya tume

  • @bhagvanmaind4622
    @bhagvanmaind4622 3 ปีที่แล้ว +1

    अभिमान आहे ताई तुझा

  • @rajufaple3831
    @rajufaple3831 3 ปีที่แล้ว +3

    Tai.tula.koti.koti.salam

  • @sanjaykhatale685
    @sanjaykhatale685 3 ปีที่แล้ว +4

    सरकारनी या सर्व लोकांना मानधन चालू करावे

  • @pradipahirrao2475
    @pradipahirrao2475 3 ปีที่แล้ว

    ताई तुला कोटी कोटी प्रणाम

  • @dada_kengar_official
    @dada_kengar_official 3 ปีที่แล้ว +2

    आवाज मस्त आहे ✨💯

  • @ganeshsolase6339
    @ganeshsolase6339 3 ปีที่แล้ว +2

    Tai ,Tumhala maza Salam!!

  • @bhimraokamble658
    @bhimraokamble658 3 ปีที่แล้ว +4

    तमाशा कलावंत हे खरे कलावंत आहेत पण अजूनही सिनेमा, सिरियल यामध्ये अशा कलावंतांना वाव दिला जात नाही, कारण अजूनही सामाजिक भेद पाळला जातो.

  • @dilawarinamdar1975
    @dilawarinamdar1975 3 ปีที่แล้ว +2

    ताई अभिनंदन 🎊

  • @udhavmohite2822
    @udhavmohite2822 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 3 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar aawaj. 👍👍👍

  • @vishnuwaghamare7808
    @vishnuwaghamare7808 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान........

  • @poonamskitchen896
    @poonamskitchen896 3 ปีที่แล้ว

    Khup chan tai paristitimule tumacha chand jopasalya gela

  • @malharigajbhare4615
    @malharigajbhare4615 3 ปีที่แล้ว +2

    फार सुंदर गायन

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 3 ปีที่แล้ว +2

    तमाशा कलावंतांच्या व्याथा शासनाच्या दरबारी पाठपुरावा करून.. मानधन मिळाले असे करावे.... कृपया😫🙏🙏

  • @sayajibhalekar7591
    @sayajibhalekar7591 8 หลายเดือนก่อน

    आवाज खूप छान आहे

  • @sandipdarekar1087
    @sandipdarekar1087 ปีที่แล้ว

    खुप छान ताई

  • @dattashinde485
    @dattashinde485 3 ปีที่แล้ว +1

    तमाशा कलावंताचे कोरोना काळात खूप हाल झाले. म्हणून सरकार ने या लोकना मदत करायला पाहीजे.

  • @sambhajipawar836
    @sambhajipawar836 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद ताई खुप छान

  • @chaburaohadpe1693
    @chaburaohadpe1693 3 หลายเดือนก่อน

    तमाशा ही महाराष्ट्र शान