तमाशा कलावंतांची फसवणूक.नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 86

  • @govindwayal
    @govindwayal ปีที่แล้ว +16

    आहो, गाडी पोलिस ठाण्यात न्या, गाडी लिलावात काढली तरी तुमचे पैसे आरामात निघतील, फक्त पोलिसांनी सहकार्य करायला पाहिजे

  • @baburoman6598
    @baburoman6598 ปีที่แล้ว +18

    आहो या दोघांची चाल आहे बाकी काही नाही या गरीब कलाकारांचे पेसे बुडवयचे आहेत ही मालकीन जरा चालूं दीसतीय

  • @pravasbazaracha
    @pravasbazaracha ปีที่แล้ว +15

    शेवगावातील अनेक लोक अशा प्रकारची फसवणूक करतात तेथील स्थानिक पोलिस प्रशासन सुद्धा कसल्याही प्रकारची दखल घेत नाही

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 ปีที่แล้ว +17

    तो यांच्या भोळे पणाचा, अज्ञानाचा
    गैर फायदा घेत आहे,या सर्व कलाकारांचा विश्वासघात करीत आहे.

  • @uttamjondhale8386
    @uttamjondhale8386 ปีที่แล้ว +19

    कोणताही कलावंत हा जनतेचा सेवक म्हणून आपली सेवा बजावत असतो रडणार्याला हसवायचे काम ,करमणुकीचे ‌काम, कधी कधी दुःखी मनाला आनंद द्यायचं काम ही मंडळी करीत असतात.आणी अशा गरीबांना इतकं दुःख इतका त्रास, उपाशीपोटी ठेवन हे चांगले नाही कुणाच्याही मनाला सहन न होण्यासारखे आहे.तरी या फसवणाऱ्या नराधमाची चौकशी करून त्याला शिक्षा करून या गरीब कलावंतांना न्याय देवुन भरपाई मिळवून द्यावी म्हणजे त्यांचं पुनर्वसन होईल. हीच अपेक्षा ‌करतो.

  • @sambhajisalunke204
    @sambhajisalunke204 ปีที่แล้ว +41

    मालकाला चांगला चोप द्या आणि कलावंतांना न्याय मिळवून द्या

  • @shrikrushnabarad9740
    @shrikrushnabarad9740 ปีที่แล้ว +25

    शेख नावातच घोळ आहे......

    • @narayanghule8264
      @narayanghule8264 ปีที่แล้ว +2

      शेवटी जातीवरच गेला

  • @prakashaakhare6239
    @prakashaakhare6239 ปีที่แล้ว +30

    ही बाई पण त्याची सोबतीन आहे

  • @amolpagare5995
    @amolpagare5995 ปีที่แล้ว +10

    ही लाल ड्रेस वाली पण तिच्या नवऱ्याला मॅनेज आहे असं आढळून आलं

  • @dhanajigaikwad2494
    @dhanajigaikwad2494 ปีที่แล้ว +21

    कुठेतरी कलावंताला न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेने कलावंताना न्याय मिळवुन दिला पाहिजे

  • @ibrahimshike9572
    @ibrahimshike9572 ปีที่แล้ว +20

    नारायणगांव पोलिसांना कळकळीची विनंती आहे यांची मदत करा👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👧‍👧🙏

  • @chotuthakre5746
    @chotuthakre5746 ปีที่แล้ว +9

    बाई कुठ तरी आंग काडत है हा वीसेयातुन

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 ปีที่แล้ว +10

    मॅनेजर कोण मालक कोण संचालक कोण सगळाच गोंधळ

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 ปีที่แล้ว +6

    कलावंत भाऊ भगीनीनो मुस्लिमाला मालक करु नका

  • @onerule3874
    @onerule3874 ปีที่แล้ว +8

    ही बाई खोटं बोलतोय, काही तरी लपवत आहे।

  • @pappubendhbar316
    @pappubendhbar316 ปีที่แล้ว +4

    कोठे तरी पाणी मुरतय गंगाधर रच शक्तीमान आहे हे आम्ही पाहिल आहे

  • @rajendrasasane1581
    @rajendrasasane1581 ปีที่แล้ว +18

    ही बाई शीक्षीत आहे व त्या मालकाची ठेवलेली आहे . आतापर्यंत झोपली होती काय ?

    • @rohitgholap4408
      @rohitgholap4408 ปีที่แล้ว

      कशासाठी ठेवलेली आहे 😅😅

  • @kantaramgaikwad2295
    @kantaramgaikwad2295 ปีที่แล้ว +10

    खोटे बोलता मालक तुम्ही मग पैसे दुसरया कडे कसे.तुमचे काही नाते आसेल .बाई खोट बोलत आहे.

    • @roshansonawane7420
      @roshansonawane7420 ปีที่แล้ว +2

      बाई त्याची बायको आहे ना

    • @rameshs9454
      @rameshs9454 ปีที่แล้ว +1

      त्याची रखेल आहे ही

  • @sandipgunjal298
    @sandipgunjal298 ปีที่แล้ว +13

    दादा कलेला न्याय मिळालाच पाहिजे

  • @लोककला-ज6फ
    @लोककला-ज6फ ปีที่แล้ว +31

    ही बाई त्यात सामील असणार अस वाटत तिच्या बोलण्यावरून हीचा नवरा पैसे घेऊन गेला ही फक्त नाटक करती

    • @balawalunj6026
      @balawalunj6026 ปีที่แล้ว

      चुक कोणाचीही असो. खरे काय आणि खोटे काय याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजेल.

  • @malharigarad6082
    @malharigarad6082 ปีที่แล้ว +3

    गंगाधर हि शक्तीमान है😂

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 ปีที่แล้ว +10

    अरे बाबा, मुलाखत घेणाऱ्या माणसा मुद्द्याचे पटकन बोल,उगीच भरळ नको लावू.

  • @rajashreemande7439
    @rajashreemande7439 ปีที่แล้ว +2

    Sachin Dere Sir 😍🤙👌

  • @bapuraobhimraojagtapjagtap6822
    @bapuraobhimraojagtapjagtap6822 ปีที่แล้ว +5

    शेख नावातच घोटाळा आहे शेठ 😂😂😂

  • @rohitgholap4408
    @rohitgholap4408 ปีที่แล้ว +1

    तुला त्याचा उस गोड लागला म्हणून तु त्याच्या बरोबर लग्न केले मुस्लिम माणसाबरोबर

  • @manikzende4075
    @manikzende4075 ปีที่แล้ว +2

    Kay sangtay yevdh pase kase dile

  • @kiranshinde-bm5sm
    @kiranshinde-bm5sm ปีที่แล้ว +1

    हि त्याच्या सोबत आहे

  • @radhekalu4479
    @radhekalu4479 ปีที่แล้ว +19

    ही बाई खोटं बोलते

  • @dineshpanmand6743
    @dineshpanmand6743 ปีที่แล้ว +17

    इतके दिवस तुम्ही शांत कसे बसलात

    • @manikraokadam3619
      @manikraokadam3619 ปีที่แล้ว +1

      गोडी होती
      .......... गोड वाटत होतं

  • @madhukaraware4324
    @madhukaraware4324 ปีที่แล้ว +3

    दरोज फुकट कामं करत होते या साऱ्या खरं बोलत्या का

  • @madhukaraware4324
    @madhukaraware4324 ปีที่แล้ว +5

    काय मिडीवाला आहे. याला अकल आहे?

  • @ganeshraikar628
    @ganeshraikar628 ปีที่แล้ว +13

    हिबाई अनाडी बोलते तुम्हाला काय वाट 😡😡

  • @webilogIndia
    @webilogIndia ปีที่แล้ว

    I expect strict legal action against the criminal.

  • @sachinwaghmare7506
    @sachinwaghmare7506 ปีที่แล้ว

    बाई ला पाेलिस चे 2 फटके पडले की खंर बाेलेल
    आणि कलाकार न उचल देता व पैसे न देता काम कसे केले काही तरी माेठे शडयंञ आहे फडमालकाचे व मालकीनचे

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 ปีที่แล้ว +2

    Photo dakvnyan pekhasha J1 ghal ki

  • @Pravin08000
    @Pravin08000 ปีที่แล้ว +3

    hi bai chalu disate

  • @manikzende4075
    @manikzende4075 ปีที่แล้ว +3

    Gadi vika

  • @swapnildhotre4162
    @swapnildhotre4162 ปีที่แล้ว +1

    ही बाई खोटं बोलतेय

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 ปีที่แล้ว +1

    ताईंना भावांना न्याय मिळाला का

  • @madhukaraware4324
    @madhukaraware4324 ปีที่แล้ว +3

    सार खोटं आहे सारा बनाव आहे

  • @ajinathgarje351
    @ajinathgarje351 ปีที่แล้ว

    हिची चौकशी करा शेख पळत् येईल रिमांड मध्ये टाका मालक आणी हिला पण बागा आपोआप रक्कम येईल

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 ปีที่แล้ว

    ही बाई खोट बोलती अस वाटत या दोघांची चाल आहे

  • @dilipkhedekar7070
    @dilipkhedekar7070 ปีที่แล้ว +2

    अशा प्रकारे करु नये भावनिक क्षण आहे

  • @riyajoddinmulla7998
    @riyajoddinmulla7998 ปีที่แล้ว +2

    Hi Bai lokanna khoti sahanubhuti dakhun ek divas farar hoil polisanna pan evdhe knowledge asle pahije baila tabiyat gheun khakya dakhva poptasarkhi bolel

  • @padumulik
    @padumulik ปีที่แล้ว +1

    ढरघथ

  • @pandurang_andhale_pandharpur
    @pandurang_andhale_pandharpur ปีที่แล้ว

    आरे चेप द्या मालकाला

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 ปีที่แล้ว +5

    हि बया खोटी बोलती ही पन चोर वाटती

  • @anildurafe4926
    @anildurafe4926 ปีที่แล้ว

    पोलीस काय करतात ते नाही तर मग सांगा

  • @ganeshmehetre4982
    @ganeshmehetre4982 ปีที่แล้ว

    Karmachi phal bhoga

  • @sagarpondhekar6893
    @sagarpondhekar6893 ปีที่แล้ว +1

    Marati betala nay ka kon

  • @sujitsingjadho7871
    @sujitsingjadho7871 ปีที่แล้ว +4

    tyala.chawtyawr.mara.tyacha.roadwar.tamasha.kara

  • @sagarpondhekar6893
    @sagarpondhekar6893 ปีที่แล้ว +1

    He marati aahe hila muslim ka kela hene

  • @vaishalitule7746
    @vaishalitule7746 ปีที่แล้ว +2

    Hica kontri aasn to

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 ปีที่แล้ว

    Are sare Janja to kiti lokana Maru shakto dakhvayche tumachi himmay

  • @yogeshjondhale5964
    @yogeshjondhale5964 ปีที่แล้ว

    w

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 ปีที่แล้ว +2

    Bai tuz chukal

  • @dattujadhav2804
    @dattujadhav2804 ปีที่แล้ว

  • @shahajighule7766
    @shahajighule7766 ปีที่แล้ว

    Khasdar Sujaydada vikhe Patil
    Yanchyakade takrar Kara
    Nakki nay bhetel
    Only Dada

  • @keshavdhavadekeshavdhavade6822
    @keshavdhavadekeshavdhavade6822 ปีที่แล้ว

    Tai tumhi sapala jiv
    lavla.
    kalakarala jiv lava tumhala sodun tar
    palun janar nahi.
    dalal nako
    vel ajun geleli nahi yatra-jatra chaloo rahatil .tumhi kalakar ahet
    lath maral tithe pani kadhal.
    vichar kara yogya nirnay ghya.
    pudhe paul taka.
    sapala kuthe jiv laoo naka.

  • @rameshs9454
    @rameshs9454 ปีที่แล้ว +2

    बाई चे लफडे आहे त्याच्याशी मिस्टर म्हणते त्याला