डॉ. कुमार सप्तर्षी यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2022
- प्रसिध्द निवेदक, सुत्रसंचालक, पत्रकार, लेखक मा. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली डॉ. कुमार सप्तर्षी यांची मुलाखत
युवक क्रांती दल, भारतीय समाज विकास व संशोधन संस्था आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, सत्याग्रही विचारधारा मासिकाचे संपादक, माजी आमदार मा. डॉ. कुमार सप्तर्षी २१ ऑगस्ट २०२२ रोजी ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यानिमित्त त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम.
रविवार, २१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता.
ठिकाण - गांधी भवन, कोथरूड, पुणे.
मुलाखतकार
मा. सुधीर गाडगीळ (प्रसिध्द निवेदक, सुत्रसंचालक, पत्रकार, लेखक)
Connect with us via ---
Yuvak Kranti Dal
Website - www.yukrand.org
Facebook - / yukrand
Twiiter - / yuvakkrantidal
Instagram - / yuvakkrantidal
Dr. Kumar Saptarshi
Facebook - / drkumarsaptarshi
Twitter - / kumar_saptarshi
Instagram - / drkumarsaptarshi
आयोजक
डॉ. कुमार सप्तर्षी जीवन गौरव समिती
संयोजक
युवक क्रांती दल, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी
निमंत्रक
डॉ. अंजली सोमण
संपादक, 'डॉ. कुमार सप्तर्षी : व्यक्ती आणि कार्य : बहुआयामी परिवर्तन प्रेरणा'
संदीप बर्वे
संयोजक, 'डॉ. कुमार सप्तर्षी : व्यक्ती आणि कार्य : बहुआयामी परिवर्तन प्रेरणा'
अन्वर राजन
विश्वस्त सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी
डॉ. प्रविण सप्तर्षी
विश्वस्त, भारतीय समाज विकास व संशोधन संस्था
रवींद्र धनक
उपाध्यक्ष, युवक क्रांती दल, महाराष्ट्र
जांबुवंत मनोहर
संघटक, युवक क्रांती दल, महाराष्ट्र
सचिन पांडूळे
अध्यक्ष, युवक क्रांती दल,पुणे शहर
खुप छान,
कुमार सहेबा चे 2013, मध्ये पहिल्यांदा व्याख्यान ऐकले होते त्यानंतर नेहमी त्यांचे कार्यक्रम पाहतो,खरे तर संदीप बर्वे मुळेच मला ही संधी मिळाली होती . पहिल्यांदाच ऐक ब्राह्मण व्यक्ती खरे बहुजन विचार मांडलेले पहिले ते ही सत्य विचार.खूप आवडले
😊😊
धन्यवाद कुमारजी मी तुमच्या सत्याग्रही मासिक या अंकाचा नियमित वाचक आहे मराठी व विचार प्रगल्भता तुमच्या विचारांची देवाणघेवाण आकाशात बहीर ससाणा विचार शैली आहे धन्यवाद सरजी
खूप प्रभावी मुलाखत आहे. सर्वांनाच यातून खूप चांगल्या गोष्टी आत्मसात करायला मिळतात.सर्वांनी ही मुलाखत नीट ऐकायला हवी.
सुंदर व्यक्तिमत्त्व आणि सुंदर संवाद! अभिनंदन❤
सुधीर गाडगीळ यांच्या खोचक प्रश्नांना अत्यंत सखोल उत्तरे डाॅ सप्तर्षी यांनी दिली, अत्यंत प्रेरणादायी व नितळ मुलाखत
सलाम कुमार.कुमार रहा
डॉ कुमार साहेब तुमचे तरुणपणीचे भाषणे मी युट्युब वर ऐकले खरंच जबरदस्त आवाज आणि विचार भारावून गेलो
तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे आमचे love you doctor kumar vishwas
सरांचे विचार संपूर्ण भारतात पसरविले पाहिजे तरच भारत पुन्हा गुलामी मुक्त होईल
अप्रतिम मुलाखत
🌹🌹🌹🌹अभिनंदन!
खुप प्रामाणिक विचारवंत आहे. पण या राजकारणाच्या गदारोळात खुप दुर्लक्षित राहिला
Very good interview samajsudhark Dr Kumar saptrishi
प्रेरणादायी आणि उद् बोधक मुलाखत
कपाळाला लावलेल्या टीळ्यामुळे रूप अगदी खुलून दिसतंय.....😀
Farach chan mulakhat.
Salute sir..
very nice
Good good good संभाषण
श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी वासुदेव हरी
Khup chhan ...
Dr.जिओ हजारो साल.
Very nice interview
Great sir 🙏
Dr.kumar Sir
Excellent. Very nice. God bless you. Thanks.
आदरणीय शंकराचार्यांनी गुरुत्वाकर्षणा ला विरोध केला या प्रसंगाचे रेकॉर्डिंग ऐकायला आम्हाला आवडेल.
Excellent, very nice, God bless you,
Kumar sir vadhdivsachya hardik shubhecha
स्पष्ट विचार
आंबेडकर, फुले आणि गांधी yanna जातिमुले त्रस झाला पण कुमार हे उच्यवर्णीय असुन सुधा त्यानिं सर्वाकारिता काम केले हे विषेश अहे.
पुरोगामी लोकांनी या माणसाला कधी राज्यसभेत पाठवले नाही याची देखील खंत आहे.
ब्राम्हण द्वेष 😂😂😂😂
कुमारचा आवाज नीट रेकॉर्ड झाला नाही
अती हुशार ..... पण दिशा अयोग्य
डॉ. साहेब कमीत कमी शम्भरी गाठावे अशी नैसर्गिक हालचाल होत राहिल.
पुरोगामी महटले की हिंदुत्व विरोध त्यामुळे कुमारजी वयोमानानुसार खुप मोठे झाले पाहिजे होते .?
Nagar la me भाषणे ऐकलि आहे १९८० दशकात
Madhu limaye na Atre adhu dokyacha Madu ase manat tya vichar dhareche
लादेन अझर मसूद हाफीज सईद अजमल कसाब अफझल गुरू बुरहाण वाणी यांच्या वर व्याख्यान देण्याची वेळ आली की सुमार सापतरशी लपून बसतात.
तेव्हा शेपूट घालतात😂😂
कपाळावर टिळा, मनातुन काळा,, कुऱ्हाडी चा दांडा कुळास घात.
तुम्ही भगवानाला मानत नाही मग भगवंताच्या आश्रयाला त्या मठात कसं काय राहिला
नीट ऐकू येत नाही
म्हणून काही समाज 9ते 13वर्षात अतिरेकी तयार करतात
अभ्यासू असणे, माहिती असणे हा गुण तूम्ही बरोबर आहे असे होऊ शकत नाही.... दुसऱ्या बाजूवर तुम्ही बोलत नाही.....
पण मोदी कळला तर हीटलर सौम्य वाटतौ
नकारात्मक विचाराच विद्यापीठ.
,,DO.SAHEB.AAPNAS.VADHDIVSACHYA.SHBHECHHA,,KHAROKHAR.APRATEEM.MULAKHAT.