नाम तुझे बरवेगा शंकरा | हर हर महादेव | Local Train Bhajan | Avinash Ambre | Abhangwani | Shankar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
- नाम तुझे बरवेगा शंकरा
पहिल्यांदा प्रयत्न केलेला हा अभंग आपल्याला कसा वाटला.. कृपया कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा 🙂 तसेच काही चुका असल्यास सुद्धा नक्की सांगा 🙏
हर हर महादेव...
राम कृष्ण हरी 🙂
original copyrights belongs to the original song. 🙂
माऊली तुम्हाला लाख लाख सलाम.❤❤❤❤❤
खूप छान. आवडलं! प्रत्येक डब्यात असे भजन चालू झाले पाहीजेत.
कडक माऊली
ओम नमः शिवाय हर हर महादेव जगदंब
❤️❤️I am a big fan of your voice ❤️💖
👍👍❤️🌹 तबला वादक सर्व कोरस गाणारे यांचीही साथ राहुदे जय जय श्री स्वामी समर्थ
🌟💫❤ har har Mahadev ❤✨💫
तुमचा आवाज तर अप्रतिम आहेच, पण आपल्या चेहऱ्यावरील हसू अजून त्यात भर घालते. खुप सुंदर आवाज 👍👍👍🙏🙏
हर हर महादेव आवाज सुंदर आहे
👍मित्रा.
तुझ्या बाबत महाराष्ट्र सरकारने काही तरी करावयास पाहीजे या करीता लालबाग / परळ /वरळी / भांडुंप / डोंबिवली.व मराठी माणसांनी प्रयत्न करण्याची जरूरी आहे
Lajavab Aawaz Mitra
शेवटचा आलाप खूपच छान घेतला.दैवी देणगी मिळालेय तुला अविनाश.शास्त्रीय संगिताची जोड दे.दिसणं ,स्वभावपण गोड .छान !!
Very good
Kharch kiti chyn vatate yekaylaa DADA 1 nambar
आपल्या रोजच्या आयुष्यात किती विसरून जातो ना देवाला 😢😢
आज खूप आठवण येत होती देवाची🥺🥺😢😢
थोड फार ऐकून मन 😢😢
दादासाहेब...
जय शिवराय..
दैनंदिन जीवनात माणुस धावपळीच्या जगात खुप तणावात जगत असतो.पण तुम्हां सारख्याच्यां शिवछत्रपती महाराजांच्या आर्शिवादाने तुमच्या माध्यमातून कितीतरी लोकांचे चेहरे आनंदी दिसतात.
आमच्या दुकानात दिवसभर तुमचीच गाणी ऐकत असतात.
शिवतीर्थ रायगड पुष्पालय व पुजा भांडार..हातकणंगले.. कोल्हापूर
दादा राम राम तुम्हाला कारण की मुंबई सिटी मध्ये तुम्ही हिंदू धर्म जपला आणि पांडुरंगाचे भजन केले त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि परत राम राम
खूप छान आहे
धन्य ते माता पिता ❤
🌹🌹❤️❤️👍👍आई कुलस्वामिनी तुळजाभवानी सदैव आपल्या पाठीशी आहे जय जय श्री स्वामी समर्थ माझे मालक खूप मस्त अतिसुंदर छान आवाज आहे आम्ही खुश आहोत अभिनंदन आणि शुभेच्छा
भन्नाट भावा
श्री शंकर महादेवाची कृपा आपल्यावर अखंड राहो🙏🙏❤❤
मुंबई लोकल चा व मराठी माणसाचा खरा प्रतिनिधी.
Khup chan lyrics patva
Ha abhang discription mde lihun video taka pls charan shabdh nit kalat nahit . Mast Gayla ahe abhang
अतिशय सुंदर शब्दच नाहीत दादा तुझ्या हया उपक्रमाला
खूपच छान
हर हर महादेव
जय भोलानाथ
Dada Tuzhi Smile khup Avdte
मस्त.. खूप छान अविनाश भावा...तुझ्या मुळे मी पण तुझी गाणी ऐकून आमच्या भजनात बोलतो.
दादा तुझा आवाज कडक आहे आणि अभंग मस्त आहे .एक नविन गवळण पण बोल
Nice bhai
तुझ्या आवाजा प्रमाणे तुझी SMILE सुद्धा लाख आहे...👌👌👌
खुप छान. lyrics मिळेल का please
अवि बाळा खुप सुंदर
Dada khup chan, Ha abhang pathau shaktos ka
AAA❤❤ fire
Kadak dada
अप्रतिम याशिवाय दुसरे शब्दच नाहीत खूपच छान गायलायस
खूप छान आवाज...त्याच बरोबर सहकारी पण उत्तमच
Khup chan...Shankar baba will bless you and your group...tumha saglyana
Devane pathaval ahe nam prasara sathi asa vattay...
वा छान 🙏
मला तुमच्या कडुन विठठल पाहुणा आला आमुच्या घरा हे ऐकायचे आहे🙏
🙏🏻 हर हर महादेव 🙏🏻 🚩🚩🚩🚩🚩
मित्रा तु खूपच छान गातोस एकवतच राहावंसं वाट खूप छान 👌🙏
🙏🙏💐
अतिशय सुरेल आवाज व त्यात मुखी अभंग!! 🙏🌹
Khup Chan 👌👍🙏 jay hari🙏
खूप छान अविनाश.भजनाचे शब्द मिळाले तर खूप छान होईल.तुमच्या सोबत आम्ही पण गायचा प्रयत्न करु.
अहाहा खूप छान 👌👌👌 मधातला आलाप👌👌शेवट👌
❤❤❤❤❤
छान गावची आठवण झाली कुठल्या गाडीला असता साहेब
Reply
सकाळी कल्याण वरुण 7 वा 9 मिनिट परेल कल्याण बाजू ने मागून दुसरा डबा
1:37
Very nice
हर हर महादेव
मस्त अविनाश दादा👌👌 तुम्ही
सुखालागी करशी तळमळ अभंग
नामदेव महाराज चा म्हणा
Aprateem Abhang Bhawa.Mastach
अप्रतिम दा
मस्त मस्त मस्त 👍🙏🏻 श्रीराम 🙏🏻
खूप सुंदर.
अविनाश दादा lyris भेटतील का??
खुपचं छान गाता तुम्ही भाऊ तुम्ही सुंदर ऐकायला कानाला खुप गोड वाटते
खुपचं सुंदर हर हर महादेव
Really proud of u ans your fantastic team keep it up😅
खूप छान अभंग अविनाश भाऊ गायला 👌👌👌
खुपचं छान दादा... 🤗😘❤
असे भजन एकुन मन एकदम हलकं होत😍❤
ओम नम: शिवाय.💐
Mast dada ganpati cha abhang udya........
गोड आवाज आणि सुंदर डोलकीचा नाद❤️
अप्रतिम आवाज अविनाश व मंडळी 🙏
खूप खूप छान 👌👌
अतिशय सुंदर.
Khup sunder mast 🥰☺️💕
Khup 👌 aalap sarvch ik number
Kharokhar dada sath mhatwachi
खुप छान अविनाश दादा
दादा तूझा आवाज एक नंबर आहे
खूपच छान.....
जय श्री राम
Jay jay Ramkrushana Hary
दादा गुरुवारी कुठल्यातरी देवीचा अभंग गायचं माझी रिक्वेस्ट आहे तुला
Nakki✌️
Train cha time kya ahe kutla dabya madhe asta mi pan yeto dada shamil hoto
Asa bhajnacha ved saglana lagu de deva especially young generation
Shree ram Jay ram Jay Jay ram💐 janki jeevan samaran Jay Jay ram 💐Sukhe & Shanti 🙏🙏
राम कृष्ण हरी
अप्रतिम गायकी....
हर हर महादेव.💐
Nice mauli
Dada khup apratim avaj ahe tuja..
सुंदर अप्रतिम
जय शंकर
Vadan ek no🙏👌 mast vatl🙏🙏🙏
1 nambar bhajan
Khup mast
खूप छान गायन वादन
Khup sundar😊
सुंदर गायन दादा...शिव शंभू
Pravas kuthla ahe Shiv Shankar ❤️
Always my favourite
खुप छान👏👍
Keep going dada,🎉 hai Maharashtra
Khup chan 😊👌👌👌
Khup chan awaj dada lay bhari yarr super
Khupch chan
Dada tumchya yenyacha local cha time ky aahe please sangal ka
Khup Chan 👌👌
खूप सुंदर गातो दादा