हा आनंद कधीही विकत घेता येत नाही ती गोष्ट प्रत्येक मुंबईकरांनी लक्षात घेतली पाहिजे🙏 असंख्य मुंबईकारांच्या दिवसाची भक्तिमय सुरुवात करून देणारी आणि कामावरून घरी परतत असताना आलेला थकवा नाहीसा करणारी मंडळी आहे ही🙏❤️🕉️🔱🚩
जय हरी माऊली, तुमचा आवाज तर भारीच आहे पण तुमच्यातला नाद तर अप्रतिम आहे. आईचा जोगवा असा गायला तुम्ही जशी साक्षात जगदंबा समोरच उभी आहे. आईचा जोगवा गाताना मुळात तुम्ही स्वतः त्या आनंदात होता, त्यामुळेच तो आनंद सगळ्यांना मिळाला, असच चैतन्य कायम राहो हिच माऊली जवळ प्रार्थना. जय हरी माऊली 🙏🌹
वा छान मस्त हे गाणै पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते वा फारच छान अप्रतिम माऊलीचा आवाज ही छानच आहे आणि चाल ही अप्रतिम तोड नाही माऊली तुम्हाला शतशः प्रणाम ।। राम कृष्ण हरी।। पांडुरंग हरी
Jogava ha shabda mi khup bhajan karnaryancha gayanatun aiklay pan ya maulini cha mukhatun jo jogava ha shabda baher yetoy to thet hrudayaparyant pochtoy. Ky gaytay baba ani to satvik bhav cheaharyavar ek veglach tej ahe tumcha sashtang namaskar baba. Ani aple vadak yana khas manacha mujarach karav lagel khup chhan mauli
🌟जेव्हा मी पहिल्यांदा मुंबई ला आलो आणी CSMT ला लोकल पकडली जस लोकल मध्ये पाय ठेवला तिथे आईचा जोगवा मागतो भजन शुरू झालं ते अयकुन मन तृप्त झालं तो मुंबई चा पहिला अनुभव जीवन भर आठवणीत राहील खूपच सुंदर अस अनुभव होता. 🚩🙏✨ 🚩माँ अंबा आई चा उदो उदो 🙏
सदा बुवा तुम्हाला आणि तुमच्या टीम ला ग्रँड सलुट सदा बुवा तुमच्या मुळेच आम्हाला आवड निर्माण झाली भजनाची....दादर हून संध्याकाळी काही तरी 5:40 मिनिट ची ट्रेन होती टिटवाळा तिला असायचो आम्ही
नमस्कार 🙏 श्रुती भंगारे तुमचे हॆ बाबा सासरे आहेत याचा आनंद झाला त्यांचा आवाज इतका गोड आहे ते पूर्ण महाराष्ट्रात गाजतायत मी राहणार पेण 🌹 हमरापूर 🌹 गणपतीचे माहेर घर आमचा सुद्धा बप्पाना घडविण्याचा मोठा कारखाना आहे आणि हॆ बाबा हमरापुरात प्रसिद्ध आहेत तर मॅडम आपल्याला इतके सर्व request करत आहेत त्याचं कारण बाबाचे मधी मधी ते आवाज समजूनच येत नाही यासाठी आम्ही तुम्हाला इतके सर्व भजनी प्रेमी आपणांस 🙏विनंती🙏 करत आहो कि कृपया आम्हाला Lyrics द्या
हे गाणं गाणारे माझे सासरे आहेत....
मस्तच 👌👌👌🙏🙏🙏🙏
फारच सुंदर आवाज आहे
नशीब आहे तुमचं एवढा भारी सासरा मिळाला
खूपच छान आवाज आहे बाबांचा 👌👌👌
khupch chan aavaj ahe👌🏻👌🏻❤️
किती वेळा अटक होऊन सुद्धा तुम्ही भजन प्रथा बंद पडू दिली नाही.... जय हिंद.... ही मुंबई आपली आहे आपली आणि इथे आवाज फक्त मराठी माणसाचा च चालणार....
जय हरी माऊली 👏
खुप एनर्जी 👌
सुन सुद्धा अभिमानाणे सांगते माझे सासरे आहेत 👌
@@amolpawal5547 धन्यवाद दादा...मला माझ्या सासऱ्यांचा खरच अभिमान आहे... सासरे कमी आणि वडिलच जास्त आहेत....
आवाज खुप छान . मराठी माणसाना जगात तोड नाही हे फक्त महाराष्ट्रामध्येच
दिसेल . रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र !
हर्ट आट्याक येणार नाही 🙏🏾🌹 जरूर ऐकावे , यालाच म्हणतात जीवनाचा आनंद 🌹
कोण कोणाला काका चा आवाज इंस्टाग्राम वरून इकडे घेऊन आलाय ❤
Mi dada insta la ekun ikde shodat alo ❤
Me too
Same here ❤😊
same
Mi Aloy
खरच खुप खुप छान तुम्हच्या सर्व चे कवतुक करावे तेवडे कमीच आहेत 👌👌❤❤❤
हा आनंद कधीही विकत घेता येत नाही ती गोष्ट प्रत्येक मुंबईकरांनी लक्षात घेतली पाहिजे🙏 असंख्य मुंबईकारांच्या दिवसाची भक्तिमय सुरुवात करून देणारी आणि कामावरून घरी परतत असताना आलेला थकवा नाहीसा करणारी मंडळी आहे ही🙏❤️🕉️🔱🚩
अतिशय सुंदर देवी चे गाणे सुंदर वादक अतिशय सुंदर कोरस असे वाटले की कोल्हापूर ला आहे धन्यवाद माऊली 👍👍👌👌💐💐🙏🙏💐💐
❤ काका पहिला तुम्हास सलाम ❤ हि आहे मराठी लोकाची शान ❤❤❤❤
खुपच छान अंबामाता च गाणे गायले आहे तुमच्या चरणी नमण बाबाजी ❤
काका भजन बोलताना किती खुश आणि उस्तहाने गात आहेत..खरंच.. खूप छान ❤
खुप वेळ ऐकलं पण मन भरत नाही 🙏आपली संस्कृती टिकून ठेवल्याबद्दल धन्यवाद काका 🙏मुंबई आपली आहे असे दाखवून देता तुम्ही 👍🏻🇮🇳
कडक गोंधळ गायलाय. माऊली.
खुप सुंदर 👌 वादन तर अप्रतिम 👌
मी स्वतः बघितलं आहे ट्रेन मध्ये.... उतरायची इच्छा होत नाही एवढं छान
एक ऊर्जा निर्माण करतात...
खूप छान 🎉🎉🎉❤❤❤❤
कोणती गाडी आहे ही प्लीज सांगू शकता का प्लीज दादर ला किती वाजता येते किंवा CST वरून किती वाजता सुटते
खूप छान आवाज आहे . गाणे ऐकून मंत्र मुग्ध झाले सारखे वाटते.
जय हरी माऊली, तुमचा आवाज तर भारीच आहे पण तुमच्यातला नाद तर अप्रतिम आहे. आईचा जोगवा असा गायला तुम्ही जशी साक्षात जगदंबा समोरच उभी आहे. आईचा जोगवा गाताना मुळात तुम्ही स्वतः त्या आनंदात होता, त्यामुळेच तो आनंद सगळ्यांना मिळाला, असच चैतन्य कायम राहो हिच माऊली जवळ प्रार्थना. जय हरी माऊली 🙏🌹
माऊली तुमचा आवाज खुप छान 👌👌
वा छान मस्त हे गाणै पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते वा फारच छान अप्रतिम
माऊलीचा आवाज ही छानच आहे आणि चाल ही अप्रतिम तोड नाही
माऊली तुम्हाला शतशः प्रणाम
।। राम कृष्ण हरी।।
पांडुरंग हरी
भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद 🙏🙏
Jogava ha shabda mi khup bhajan karnaryancha gayanatun aiklay pan ya maulini cha mukhatun jo jogava ha shabda baher yetoy to thet hrudayaparyant pochtoy. Ky gaytay baba ani to satvik bhav cheaharyavar ek veglach tej ahe tumcha sashtang namaskar baba.
Ani aple vadak yana khas manacha mujarach karav lagel khup chhan mauli
दादा नो अप्रतिम आवाज आहे, एक कामकारा की आपल्या राजा शिवाजी महाराज यांचा एकदिवस पोवाडा बोला 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
🌟जेव्हा मी पहिल्यांदा मुंबई ला आलो आणी CSMT ला लोकल पकडली जस लोकल मध्ये पाय ठेवला तिथे आईचा जोगवा मागतो भजन शुरू झालं ते अयकुन मन तृप्त झालं तो मुंबई चा पहिला अनुभव जीवन भर आठवणीत राहील खूपच सुंदर अस अनुभव होता. 🚩🙏✨
🚩माँ अंबा आई चा उदो उदो 🙏
मस्तच माऊली..जय हरी.जय महाराष्ट्र.
माऊली hi मराठी माणसाची शान आहे 🙏🙏💐💐🙏🙏💐💐
Atishay sundar 🌹🙏
अप्रतिम गाणं काका नमस्कार❤🎉
दमदार आवाज ...खुप सुंदर....🎉 गीताचे बोल भेटले तर खूप बर होईल
Ati utam chan avj chan ahe kakcha
खुपच सुंदर जोगवा गायलात
Khup sundar 🌹🙏
I am from Telangana but Marathi songs beautiful 1dam kadak
सदा बुवा तुम्हाला आणि तुमच्या टीम ला ग्रँड सलुट सदा बुवा तुमच्या मुळेच आम्हाला आवड निर्माण झाली भजनाची....दादर हून संध्याकाळी काही तरी 5:40 मिनिट ची ट्रेन होती टिटवाळा तिला असायचो आम्ही
Man bharun gele kaka❤
देवाने दिलेली फार छान आवाज कमल का फुल कीचड उगता हैं/ऐसा आवाज maharastra में ही होगा मंत्र मुग्ध होऊन गेलो
वाह काका वाह तुमच्या आवाज अप्रतिम आहे🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Khupch chhan gaylat
Khup sundar baba👌
जबरदस्त गाणं
आई अंबेचा उदो उदो ❤🚩🚩🚩🚩🚩🚩
❤ आवाज तर सुंदर आहे आणि आवाजाला साथ पन तशीच सुंदर लाभली आहे❤
खुप छान बाबा गायन केले आपन.
लय भारी🙏💕 बाबा
🙏🙏छान माऊली 🙏🙏
Kaka aawaj jabardast, Motivation al
खूप छान गाणे गायले काका धन्यवाद आम्ही कोलहापूरी समाधान झाले नमस्कार आई अंबाबाई
खुप छान आवाज बाबा......🙏🙏
खूप छान बाबा तुमचा गळा आहे
🔝♥️एक नंबर नादच केला काकांनी🕉️🚩
खूप छान आवाज बाबा
अप्रतिम गीत आजोबा❤
सुंदर रामकृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
खुप छान। माऊली..
खूप सुंदर गायन आवडलं कृपया बोल लिहून पाठवा
जय हरि माऊली
Ambe maata ki jai
Tume aai cha godhal yevda Chan gaiyla tumchya aavajat ky bolava sagale dukha nighun gelya sarkhya vat 😭
मंत्रमुग्ध करणारा आवाज ❤
नक्कीच❤
खरंच किती आनंद मिळतो
राम कृष्ण हरी
Top chi singing .ek no khup khup god aavaj aani sunadr vadn youtube top chi video
बाबा एकदम मन प्रसन्न केलात आनंदी आनंद 🥰🥰🚩🚩
Bhajan is postive energy..... If you listen carefully then you can also feel it..... I like it gondal n singer also❤❤❤
काका एक नंबर आवाज आमच्या गावच्या भजनाची आठवण आली लगेच खरंच काका एक नंबर मन प्रसन्न झालं तुमचा आवाज आयेकून
खूपच छान आणी अप्रतिम सादरीकरण...पूर्ण भजन लिरिक्स मध्ये लिहून पाठवा.
लिहिलेला पाहिजेय
होय माऊली
Khopp chaan
Maze aai asha mansana khup aayusha de g❤️
Kupch chan aavaj kakancha
आवाज.... कडका राव
छान काका
जय शिवराय जय गजानन
खूप छान
Chan fatat kaka ek number
खूप छान वाटलं मित्रा, आपली संस्कृती जपणारी पिढी ❤
खूप छान आवाज आहे बाबा ❤🙏
जय हरी माऊली 🙏
Ha❤
काकांचा आवाज नाद आहे चेहऱ्यावरचे हावभाव पण खूप छान काका ... 😍😍
जबरदस्त बुवा !👌👍🙏🏻
जय हरी❤ 🎉
Vadan ek no buva
खूप सुंदर ,,महाराष्ट्र माझा
ह्या गाण्याचे lyrics मिळू शकतात का. जबरदस्त गायले काका ❤
अतिशय सुंदर ❤
खूप छान
एक भजन प्रेमी
मि मुंबई सोडुन 35 वर्ष झाले पन आजही लोकलमधील भजन विसरलो नाही भावानो
लय भार्री ❤❤
बाबा तुम्ही गोंधळ खूप सुंदर गायता🙏
धन्यवाद ताई
छान खुपसू सुंदर
Khup chan
खूप खूप छान 👌👌😍🙏💐प्लिज (लिरिक्स)🙏
Kharach khup chan ❤
Kadak kaka ❤❤
एकच नंबर मित्रा... धन्यवाद ❤
सुंदर आवाज ऐकू येत आहे,लिरिक्स पाठवले तर बरे होईल ,आवाज क्लीयर हवा आहे ,
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
आई राजा उदे उदे...🙏🏻🌼🚩
फार छान
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏
मस्त आवाज 🎉
नमस्कार 🙏 श्रुती भंगारे तुमचे हॆ बाबा सासरे आहेत याचा आनंद झाला त्यांचा आवाज इतका गोड आहे ते पूर्ण महाराष्ट्रात गाजतायत मी राहणार पेण 🌹 हमरापूर 🌹
गणपतीचे माहेर घर आमचा सुद्धा बप्पाना घडविण्याचा मोठा कारखाना आहे आणि हॆ बाबा हमरापुरात प्रसिद्ध आहेत
तर मॅडम आपल्याला इतके सर्व request करत आहेत त्याचं कारण बाबाचे मधी मधी ते आवाज समजूनच येत नाही
यासाठी आम्ही तुम्हाला इतके सर्व भजनी प्रेमी आपणांस 🙏विनंती🙏 करत आहो कि कृपया आम्हाला Lyrics द्या
@@rajveera5814 दादा सर्वप्रथम धन्यवाद.....आणि उशिराने तुमचा अभिप्राय वाचला...मला contact number द्या मी पाठवते
अप्रतिम आवाज... मंत्रमुग्ध करणारा आवाज 😊