धरीला पंढरीचा चोर | संत जनाई |Pandurang|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2022
- धरीला पंढरीचा चोर | संत जनाई |Pandurang|#avinashambre #gajar #harinamacha #trending
Singer : Avinash Ambre
Chorus : Shree. Datta Prasadik Bhajan Mandal
Train Timimg : 7.18 Am From Dombivli
Original Singer : Anuradha Paudwal
Lyrics : Sant Janabai
music : Bal Palsule
Album : Abhanga Vani
Song : Dharila Pandharicha Chor
Singers : Anuradha Paudwal
Musics : Bal Palsule
Lyrics : Sant Janabai
Music Label : Saregama India Limited
धरिला पंढरीचा चोर
गळा बांधुनिया दोर
हृदयबंदी खाना केला
आत विठ्ठल क्वान्डीला (कोंडीला)
शक्ती केली दडादुडी
विठ्ठल पायी घातली बेडी
धरिला पंढरीचा चोर
शब्दाचा मारा केला
विठ्ठल काकुळतीला आला
जनी म्हणे बा विठ्ठला
जीवे न सोडी मी रे तुला
धरिला पंढरीचा चोर
गळा बांधुनिया दोर
धरिला पंढरीचा चोर…
आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट द्वारे कळवा 🙏🏻
🙏🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻 - เพลง
❤❤❤❤❤❤ek na bar avinash bhau
खूप छान
Khup chan
अविनाश सर तुमचा आवाज छान आहे अभंग छान असतात चाली छान अस्तात व टीमचे वाद्यक्रम फार छान आहे वा मस्त आवडले .
अविनाश देवा🙏 अप्रतिम आवाज व इतर वाद्यांचा पण.जगदंबा मातेचा आशिर्वाद आहे तुला हे सत्य आहे.म्हणून तुला ट्रेन मधील मित्र मंडळी भेटली असाच गात रहा हिच आई भवानी चरणी प्रार्थना 🙏
खूप छान 👏👏👏👌👌👌💐
Khup chan.
प्रसन्नमय वातावरण...मुंबई च्या धावत्या जगात क्वचितच हे ऐकायला भेटेल ❤
सुरेख गाण
Must aawaj aahe dada tuzha
Ekdam kadak gato
आपला मराठी भाऊ पुढे जात आहे आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे
chan
😍👏👏👏👏👏
अविनाश सर खूप छान आवाज आहे तुमचे सहकारी यांचेपण अभिनंदन
अप्रतिम आवाज ऐकत राहावंस वाटत,🙏
Bhau tumcha aawaz khup sunder aahe tumala dewacha aashirwad aahe asech gat raha
श्री अविनाशजी साहेब तुम्ही देव माणूस आहे विठ्ठल भक्त आहे अभंग आवाज स्वर वाद्यं टीम खुपच छान आहे कोकन लोकल ट्रेन मध्ये गायली गाणी ति खुपच छान अभिनंदन करते. मारोतराव गुडेकर चंद्रपुर जिल्हा चंद्रपुर महाराष्ट्र 🚩🚩🌹🙏🌹👍👍👌👌🚩🌹🌹🌹🌹🌹
राम कृष्ण हरी
खुप सुंदर भजन आणि प्रवास आहे असेच सुंदर तुम्हचे आयुष्य रहावे
Awesome 👍
khup mast
काय सुर आहे तुमचा....
चालीरीती एकदम उत्तम...
original album la pn maage taaklat tumhi.... 👍
अभिनंदन तुमच महाराष्ट्राची शान.🚩🚩🙏🙏
याला म्हणतात विठ्ठल भक्त, खरंच खूपच छान,अभंग म्हणताना तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे त्याला म्हणतात अभांगाची गोडी..
K sunder❤hup
Nice saund sir❤🎉
Kiti surekh bhau awajat sakhat saraswati mata basali ahe 👌👍👌👍👌👍💐💐💐👌👌👍👍🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤
अविनाश सर तुमचा आवाज अप्रतिम
अप्रतिम भजन आहे आत्मा तृप्त झाला 🏦💐🌹🙏👍
बा विठ्ठला !!आविनाशकडून असंच गाऊन घे.छान झाला अभंग
Beautiful 👌👌👌no words.. As always
अविनाश भाऊ आपण हिंदु धर्माची शान आहात ❤❤
Mastch ..👍
एकच नं 👍🙏🙏
उत्कृष्ट गायन आणि उत्कृष्ट भजन मंडळी.- धन्यवाद - जय हरी विठ्ठल
१no मित्रा
Chhan bhava 🙏🙏🙏
खूप छान असतं तुमचं भजन अविनाश दादा खूप आवडलं मी रोज बघतो ❤
2024 जुन 19, जय हरी माऊली 🙏🏻
Avinash Sir
Tumcha awaj ,chal khupach chan ahe, mala khup awadale tumche abhang
Avinash dada khup khup sundar kokan bhau resipi cha shubhecha 👍👍🙏🙏🌹🌹
Jay Maharashtra... Jay Marathi.. 🚩🚩❣️❣️
छान
अप्रतिम कामाचा घराचा ताण लगेच विरघळून जातो नव्या उमेदीने तयारी करण्यासाठी नवीन पिढीला हे देणं आहे जुन्या जाणत्या मातब्बरांनचे
खूप दिवसांनी ऐकायला भेटले हे गाणे..
खूप सुंदर 😊😊
मस्त दादा
Masat
काय आवाज आहे अप्रतिम सुपर❤
Khup chan abhang mauli.....🙏🙏
खुप छान भजन
Nice mast bhari👍🏻👌👌👌
Khupach chchan
Really nice voice.... 😍😍😍😍😍
खूपच छान दादा अविनाश दादा खूपच छान नमस्कार बेस्ट ऑफ लक पुढील कामांसाठी बेस्ट ऑफ लक
खुप छान दादा 🙏🌺🌺
Bahuta. Sundar. Dada
छान 👌👌
Gajanana gajanana parvaticha nandana...he aarti agda houn jaude..
Khupch Chan
Pl.roj utube var he bhajan dhakhva
Khup chan 👌
राम कृष्ण हरी
रामकृष्ण माऊली .माऊली सुंदर भजन मनाला आनंद वाटतो.
Khup sundar aavaj aahe sir khup chan
सुंदर गायन
Khup sundar...
एक नंबर 🙏💐🙏
Khup chhan Avinash bhau
रामकृष्ण जय हरि 🙏🏻🌼🙏🏻🚩
राम कृष्ण हरी माऊली
खुप सुंदर गाता अप्रतिम ❤
Hya Tim che karave tevdhe koutuk kamich ahe. Dhanyawad sarva bandhvanche.
खूप सुंदर अभंग गायन
खुप छान. तुम्हच भजन नेहमी ऐकत असतो.
Jay Maharashtra... 🚩🚩
Excellent मंजिरी as well.
❤💫🙏
Avinash dada kiti chy train madhe asta tumi
mustch Great
Nice sound sir
Chan आवाज आहे
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
माऊलीचा आशिर्वाद आहे सर यांना
Bhajan lyrics add kara
झांज खासच वाजवता राव.
जय हरी विठ्ठल 🙏🚩
खूपच छान आवाज
Wooooow😇🙏🙏
💖🦋🦋💖
Hi
Aavaj chan aahe tumcha
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
Thumhi bhajan chhan mhatla aahe👍👍👍
खूप सुंदर गाता सर. 👌👌
Very nice
जय हरी माऊली 🙏
खूप छान गायन अविनाश
Maajhe mauli जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
👌👌👌👌👌👌
विठ्ठल विठ्ठल
Khup Chan ❤️👌
God bless you 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
Avinash Ambre 🙏
हा प्रवास कोठे सुरू होतो आणि कोठे संपतो तेवढे कळाले तर बरे होईल
खूपच छान
Dombivli te dadr