#कुस्ती हेच जिवन, बोट जरी गेली असली मशीन Accident मध्ये तरी आज स्वतःचा कुस्ती क्षेत्रासोबत जोडलेला वेवसाय पाहून कुस्ती वरच प्रेम दिसून येत. Proud of you पैलवान.
1960 ते 1965 काळातील कोल्हापूरचा हुक्कमी एक्का पैलवान विष्णु माने यांचे चिरंजीव अशोकराव माने आपल्या अगळी आणि वेगळी कोल्हापूर लाला मातीतील पैलवान अमर पाटील यांना माझा लाख लाख सलाम
वाईट वाटले अपघाताबाबत. पैलवान तुमच्या जिद्दीला मात्र सलाम 🙏
हे कोल्हापूर आहे भावा इथं विषय हार्डच असतोय...😎🖐️👊 जय महाराष्ट्र
इषय हार्ड👍👍
Address kuta ahe......pls sanga..mi kolhapur madec rahte
@@bhumikadam5547 खरी कॉर्नर ला आहे
अमर पाटील यांच्या जिद्दीला सलाम 👍
आमरदादा ...पैलवान थंडाई आज खऱ्याअर्थाने ब्रँड झाला ..सलाम तुमच्या जिद्दीला
Address sangal ka pls...
@@bhumikadam5547 खरी कॉर्नर कोल्हापूर
मंदिरा पासुन किती लांब आहे दादा
असली पैलवान तर तोच जो jindagichya आखाड्यात संकटाला चितपट करतो सलाम भावाच्या जिद्दीला
#कुस्ती हेच जिवन,
बोट जरी गेली असली मशीन Accident मध्ये तरी आज स्वतःचा कुस्ती क्षेत्रासोबत जोडलेला वेवसाय पाहून कुस्ती वरच प्रेम दिसून येत. Proud of you पैलवान.
पुन्हा कोल्हापूरात आल्यावर नक्की भेट देऊ व थंडाई चा आस्वाद घेऊ. पैलवान तुमच्या जिद्दी ला सलाम....
पै. अमर पाटील यांना नमन 🙏🙏🙏
तुमची थंडाई येणाऱ्या काळात तांबड्या पांढऱ्या रस्या सारखी महाराष्ट्र भर प्रसिद्ध होवो ही सदिच्छा
आमर भाई सँलुट🙏...मस्त..जीद्द..चिकाटीच
मुर्तिमंत ऊदाहरण तरुण पिढीसाठी ऊत्तम आर्दश ऊदाहरण तुमच्या स्वरुपात आहे..बेस्ट लक भावी वाटचालीसाठी..👍👌🙏🚩
माझ कोल्हापूर जगायल शिकवत ....❤️
भावा सलाम आहे तुझ्या जिद्दीला
मी कायम पितोय ईथ कॉलेज मध्ये जाता येता भागात टॉप हा य टेस्टी व ताकद देणारी जय श्री राम ❤
जगात भारी कोल्हापूरी भावा सोमवारी येतोच
Midc la sutti ahe Kay😜😜
😆😆😆😆😆
BRAND IS BRAND PAILWAN...
Whenever I will come to Kolhapur, I will definitely come your shop...
Proud of you Pehalwan..
1960 ते 1965 काळातील कोल्हापूरचा हुक्कमी एक्का पैलवान विष्णु माने यांचे चिरंजीव अशोकराव माने आपल्या अगळी आणि वेगळी कोल्हापूर लाला मातीतील पैलवान अमर पाटील यांना माझा लाख लाख सलाम
MH o9 ithe vishyach hard astoy
32 जण dislike केलेले तुमचे पाहुणे आणि भावकी आहे बघ😁😂😂
😂😂😂🤣🤣🤣
😂😂😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣
😀मदरसा छाप सुद्धा आसू शकतात 🕵️
100% baronar bolalat
खरंच दादा भारी ❤️❤️
Mh09 भाऊ येतोच रविवारी...
His spirit is great 🔥🔥Hats off to him!
पैलवान दादा लई भारी 👍🌹✊🌷👏❤️💜💙🧡💚💛💟🌈👌✌️👊
भावा, तुझ्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा...💐💐💐
माझं कोल्हापूर माझा अभिमान ,आपली थंडाई अखंड भारतात आणि भारताबाहेर फिरायला लागतीया पैलवान,😋😋
अमर दादा एक नंबर वाटलं ठंडाई पिऊन पुन्हा नक्कि वेळ काढून येणार
भाई तुमच्या जिद्दीला सलाम
आपल्या जिद्दीला सलाम पैलवान
Maanla bhava tula.... Inspirational video 💯
आपल्यातील सकारात्मकतेला सलाम ...💐🙏
अमर सलाम तुझ्या जिद्दिला
Great work Dada..👍
आपल्या कोल्हापूरचा नाद खुळा 💪
Great re pailwan 👍 pan imandar mansana valu nahi duniya made🙏🏻 great bhau
सलाम भाऊ 👌🏻👌🏻👌🏻
मानल पैलवान तुम्हाला 💪
अभिनंदन अमर खुप अभिमान आहे तुझा
Ek number
Bhau bhari watle tumche prayatn
छान आहे बंधू. अभिनंदन.
कडक ओ पैलवान
#पैलवान
सलाम भाऊ तुझ्या जिद्दीला
लय भारी
Pahelwan ,Good work God bless you .Jai bajrang bali .
1 no. pailwan dada......
जय हिंद वंदेमातरम भावा
Totally inspiring story👍👍👍👍👍
💪जय हिंद जय शिवराय 🚩🚩🚩
खुपच छान आहे थंडाई मस्तच
एक नंबर पाटिल 👌👌👍
Vishay hard thandaii❤
All the best dada
लय भारी 👌👍✌️
Kharch kusti var kiti prem aahe tumche. 💪
अमर दा थंडाई एक नंबर
Great Bhava...
दादा खूपच छान...
#आपलं_कोल्हापूर ♥️
1 NUMBER PAILWAN 👌🏻👍🏻💪🏻
ग्रेट भावा
❤️खूपच छान
विषय हार्ड थंडाई आहे इथं
Patta kay
खरी काँर्नर रोड
खूप छान अमर
Great 👍👍👍👌👌
थंडाई सेंटरचा पत्ता नाही सांगीतला
Khup chan.
खूप छान❤️
जय महाराष्ट्र 🚩💪
१ नंबर
Patil ....Punyat chalu kra ...khup bhari hoil
दादा लैय भारी 👌👌👌👌👌👌👌👌👌🥰
1 no bhava vishay hard ....Mh 09 only
कोल्हापुरात कुठे आहे
विषय हार्ड
please address in kolahapur
Vishay hard o
Pailwan ek number Barkha
Kolhapur mdhe kuthe ahe hyach dukan?
खुप छान
Salam bhau tumchya kamala
खूप छान
Dada 1 no💪💪💪💪💪
Great sir
Kothe ahe kolhapur madhe
Hi khari mansa ani hi apli sanskruti. Lifestyle mhantat ti yacha peksha kay ho. Sheti, Vyayam, kusti ani lahan bala sarkhi gadh zop.
superb bhai 👍👍
आमचं कोल्हापूर...
पत्ता नेमका कुठे व दुकान चे नाव काय
👍👍👍 never give up ...
Bhaari🤘✌️🤘✌️
Address काय आहे
Manla pailwan
Salute to you
Very nice 👌👌👌,,,god bless you bhau 👍
हार मानला तर संपला.पैलवान भावा एक नंबर
कुठे मिळेल ही थंडाई। ठिकाण सांगा
Thanks BBC
Kolhapurat kuthe aahe address
Lai Bhari
Inspiring!
Ek no bhava🔥
Very nice Pailwan
भावाच्या दुकानाचा पत्ता तेवढा सांगा की, म्हणजे आम्हास्नी पण कवातर आस्वाद घ्यायला ईल.
भावाला पुढील वाटचालीस लै शुभेच्छा 💐
रंकाळा टाँवर रोड.
खरी कॉर्नर महाद्वार रोड कोल्हापूर
Ok
खरी कॉर्नर
Pahilwan carry nice attitude .