Motibag Talim Kolhapur | New Motibag Talim Kolhapur | motibag talim | मोतीबाग तालीम कोल्हापूर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- कोल्हापुरात बरेचसे कुस्ती तालीम आहेत त्यातच मोतीबाग तालीम कोल्हापूरला महत्त्व आहे या मोतीबाग तालमीत अनेक असे राष्ट्रीय कुस्तीपटू घडवले आहेत मोतीबाग तालीम ऐतिहासिक कालीन असून खूप जुनी अशी तालीम आहे या ठिकाणी बरेच देशभरातील पैलवान सरावासाठी तालमीमध्ये येत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मोतीबाग तालीम कोल्हापूर याचा व्हिडिओ बनवण्याचा आपला प्रयत्न आहे तर अशा पद्धतीने काय काय समस्या असतात अशा पद्धतीनेही तालीम आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळते पैलवान सराव कसे करतात पैलवानांचा खुराक खर्च ते राहतात कसे सुविधा इत्यादी गोष्टींचा आढावा घेतला आहे
या तालमीत असे असे पैलवान तयार केलेले आहे शाहु महाराज यांच्या कालावधीत कोल्हापूर हे कुस्तीची पंढरी म्हणून ओळखले जात असत यातच छत्रपती शाहू महाराज या कुस्तीला राजाश्रय दिला होता
---------------------------------------------------------------------
कोल्हापूर कुस्ती तालीम मंडळ
कोल्हापूर कुस्ती तालीम
कोल्हापूर कुस्ती स्पर्धा
मोतीबाग तालीम कोल्हापूर महाराष्ट्र
मोतीबाग तालीम व्हिडिओ
गंगावेश तालीम कोल्हापूर महाराष्ट्र
गंगावेश तालीम कोल्हापूर
कोल्हापुरी पैलवान
motibag talim kolhapur
motibag talim kolhapur maharashtra
kolhapuratil talim
kolhapuri Pylwan
kolhapuri talim video
kusti
kolhapuri kusti spardha
kolhapuri kusti maydan
dna
dnyaneshwar aswale
dna dnyaneshwar aswale
kolhapur
#kolhapur
#talim
#motibagtalim
#dnyaneshwaraswale
#shahumaharaj
#aamhikolhapuri
#kusti
---------------------------------------------------------------------
music credit
youtube free music audio library
My Favorite wrestler Kiran Bhagat Bhau 💪❤
Thanks 🙏
माझी तालीम, मोतीबाग तालीम 👏🏻🤝
Motibhag talmit ahe ka tu
Number de tuzha
भाई तालमी चे veido लै भारी असतात तुमचे मी नेहमी बघतो. तालमीचे veido मुळे तुमचा चॅनल खूप मोठा होणार आहे 🔥 आणि तालीम कमी कमी होत चाललीय तर ती रूढी परंपरा जपत आहे त्याबद्दल धन्यवाद भाई ❤️🔥
Thanks 😊
Ek no kolhapur mhnje talim ani pailwan ✌️✌️💪💪
आभारी आहोत
my favorite pruthiviraj patil Maharashtra kesri❤️💛
एकदम बेस्ट
आभारी आहोत 🙏
मोतीबाग ✌️👑
जयहिंद नमस्कार
Radhe radhe bhai ji
Khoob chhan 💪🙏🙏
Khup chaan Kam krta sir tumhi ❤️🙏
दादा व्हिडिओ खुप छान.
पुढील वाटचालीस शुभेच्छा.
आभारी आहोत 🙏
गुरूवर्य बाळदादा गायकवाड यांची मुलाखत दाखवा
Fee ghetli nai he eikun khup chhan vatl...garv ahe mla Maharashtrian aslacha 🙏🙏🙏🙏
500 rs talim chi fee ani khanyapinyala 15 te 20 hagar kharch yetoy mahinyala
My fevret narshing yadav ani nadu abdar
आभारी आहोत
आमच्या गुरूंची तालिम पाटिल सरांची तालीम
No 1 🐆 Talim
Thanks 🙏
you are doing great job man
धन्यवाद सर न्युज मोतीबाग तालीम वर व्हिडिओ बनवा सर
Ho nakkich
Bharat ratn Dadu chahugale mama vinod dada hind kesri
Super 💪
My favorite wrestler Sikandar Sheikh Pahalvan
Astoy talmit interview lavkarch bgayla milel
Tumhi talim dakhaun pailvan kusti pude aannyach kam kel
अजुनही काही मुलाखती पैलवान चे घ्यायचे आहेत नक्की बघायला मिळेल
Good one
सर तुम्ही तालमीवर विडीओ बनवा छान माहिती विचारता
Thanks nkkich bnu ase video
Jai bajrang
Motibag la mi pn gelo ahe 👍👍
छान
दादा तिथला contact नंबर मिळेल का मला जायचं आहे
हो
गरीब परिस्थिती असलेल्या पैलवानाचा खुराकाचा खर्च तालीम करते का?
eka pailwanala sadharan kiti kharcha yeto khurakacha?
Talmit mess ahe ka
नवीन पोरांना ऐका महिन्याचा खर्च किती येतो..... कोल्हापूर मध्ये नेमका कोणाशी संपर्क साधावा.... तब्यत बनवण्यासाठी .... हा व्हिडिओ बनवा
Double maharastra kesari p chandrahar patil yanchi mulakhat ghya sir........🤼
Kolhapur Mahalaxmi temple near in Talim
Aaj aapan magharloy yachahi vichar karava ugaach bhutkalachya gostit guntun mage rahu naye
🧡🧡प्लीज माझे पन कूस्ती विडियो बघा दादा 🥰🥰
आतापर्यंत जवळपास अनेक पैलवान या तालमीतून घडविले आहेत यात कोल्हापूर जिल्ह्यातील, पुणे, सांगली, सातारा कराड जिल्ह्यातील अनेक मल्ल होऊन गेलेत दादू चौगुले, राम सारंग सर, युवराज पाटील, गुलाब बडॅ, विलासराव इगंवले, दतामामा शिंदे, नामदेव भोसले ,अशोक माने , बाळासाहेब सुतार,शिवाजी तागंडे व भूगाव गावातील अनेक मल्ल व पुणे परिसरातील अनेक पैलवान प्रकाश गायकवाड, बाजीराव पाटील, वस्ताद गणपतराव आदंलकर यांनी खूप कष्ट घेतले आहेत खूप पैलवान महाराष्ट्र केसरी झाले आहेत 1980/1982/1983/84/85/86 या कालावधीत खूप पैलवान होते तिथे त्यावेळेस आताचे वस्ताद पैलवान अशोक माने हेही सराव करत असे खूप नामांकित पैलवान घडविले आहेत या मातीने खूप छान अनुभव होता तो कारण सर्वात महत्वाच म्हणजेच मी तो खूप जवळून अनुभव घेतलाय मी ही त्याच तालमीत होतो त्या काळात पुण्यातील जवळपास 1000 मुले होती सराव करत होती खूप जुनी आठवण येत आहेत अजून ही कोल्हापुरात गेल्यावर तिथे त्या तालमीत आम्ही आवर्जून जातो व सोबत त्या आठवणीला उजाळा देत असतो
आभारी आहोत
मला तेथील वस्ताद चा फोन न पाहीजे माझ्या मुलाला पाठवायच आहे
महिन्याला खर्च किती येत आहे
Sir 1 year chi fees kiti ahe talim
Dada mala jayche tikde ..konacha contact bhetel ka?
सर तालीम आता बंद पडत आहे
मुलींना शिक्षण देणार आहे कोणी
💪
एका महिन्याची फीस सांगा
मोतीबाग तालीमचा मोबाईल नंबर टाका
💪💪
Shahumaharaj father name jaysingrao ghatge kagelkr sarkar
Hoy 🙏 thanks doctor
आमची आठवण तालिम मोतीबाग
💯💯💯💯
😍😍
Sir talim cha number dya
Mala jayach aahe
Mala jayech aahe
कोणी सांगेलल का मला? तालमीत महिण्याचा खर्च किती असतो?
10 te 15 hjar rupees
500 रू. तालमीची फिस् असते. याचा अर्थ खाण्यापिण्यावर जास्त खर्च होतो. बहुतेक खर्च हा पैयलवानाच्या तब्बेतीवर अवलंबुन असतो का?
@@thejournalist1990 ho talmich fee jast nste
Talmicha contact no ani adrss pathava
Ustad g number de do sir
Contact no bhetal ka
सुट्टी नाही ✌️
Sutty not
फोन नंबर दय
Number send kar na talimcha malkacha
Motibagh talmicha contact number dya
7666132615 mla whatsapp vr msg kra deto
@@DnyaneshwarAswale ok
, आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोपरगाव दाखवा
Please sir mane vastadancha mobile number comment kara